खरंच दिदी! पूर्वजांच्या पूण्यकरमातून ,आपण केलेल्या सुकृत्त्यातुन ,आई वडीलांच्या आणि समाजाच्या आशिर्वादामुळेच आपण सर्व मोठ्या संयोगाने एकमेकांना पूरक असे प्राप्त झालात असं वाटतं . आवाजातील गोडवा साथीला पेटीचे मधुर स्वर आणि शब्द नी शब्द टिपून घ्यावे असे तबल्याचे बोल..........! शब्दांच्या पलीकडले खरंच........!
खरंच दिदी! पूर्वजांच्या पूण्यकरमातून ,आपण केलेल्या सुकृत्त्यातुन ,आई वडीलांच्या आणि समाजाच्या आशिर्वादामुळेच आपण सर्व मोठ्या संयोगाने एकमेकांना पूरक असे प्राप्त झालात असं वाटतं .
आवाजातील गोडवा साथीला पेटीचे मधुर स्वर आणि शब्द नी शब्द टिपून घ्यावे असे तबल्याचे बोल..........! शब्दांच्या पलीकडले खरंच........!
खूपच छान... अप्रतिम सादरीकरण..👍🌹🌹🙏
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
गोड आवाज...🎉🎉
खूप छान आहे गीत मला लहानपणी खूप आवडायचं
अतिशय सुंदर सादरीकरण आणि दोघींचाही खूपच सुंदर
काय आवाज आहे तबला नाद करायचा नाही
ताई आपला स्वर पण चांगला गायन पण सुंदर वाद्य काम देखील चांगलं माता सरस्वती प्रसन्न म्हणावे लागेल
Kya baat hai so sweet
अप्रतिम
माऊली फार सुंदर गायन
सुंदर बागेश्री n पूर्वा
ऊत्तम सादरीकरण. धन्यवाद . जय जय राम कृष्ण हरी.
खूप छान अप्रतिम 👌
अप्रतिम मधुर पूर्ण संच 🙏
खुप सुंदर, अनेक शुभेच्छा.🙏💐🌹
😅 सुंदर गायन हारमोनियम तबला एक नंबर😅
खूप सुंदर गौळण नमस्कार ,शुभेच्छा
Apratim all team sir
खुप छान Sister 🙏🙏😊 💐💐💐💐💐
Khup sundar
खूप छान,सुंदर गायन,वादन
Tabala and harmonium extraordinary
Mast tai
खुप खुप छान गायन वादन जय हरी
It's something that makes me......relax and extremely superb song purva mam.....💕
अप्रतिम !
Super hit. Thanks my sister's.
अती सुंदर सादरीकरण केले आहे.
अप्रितिम
एकच नंबर आवाज
Kaup mast 👌👌👌👌👌😍
Kay baat hai 👌👌👏👏👏
Khup chan
खूप छान गायले वा खूप आवडला मला
खूप छान
Very nice
असेच गात रहा छान व सुं🙏🙏
Awesome
❤❤
Nice
खूप सुंदर आवाज
Tabla wahwa
ही बंडुबुवा गोळेगावकर यांनी गायलेली गौळण आहे.
आक्षरा,मध्यें पाढवा,आमला,समजेल,आशी
गाण लिहून पाठवा
अगं बाई बाई बाई बाई कृष्णाला सांगा काही ।
जाऊ कशी राहु कशी कोणापाशी कशी ॥
एकटाची यतो एकटीच पाहतो । आडवीतो ठायी ठायी ॥
दही दूध घेऊनी मथुरेसी जाता । मस्करी करी तु पाई ॥
मद्धमुनिश्वर स्वामी रमापती । हारी बिना ठाव दुजा नाही ॥
Beta tumhi doghipan nad khula
खुपच छान
खूप सुंदर
खूप छान
खूप छान