२०२३ च्या नीट मार्क वर प्रवेशाची संधी ? २०२४ च्या परीक्षा आणि प्रोसेस ? १ मार्क वर प्रवेश मिळेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • : आता Admission Process साठी प्रत्येक वेळी आमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही.आपण ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सर्व प्रोसेस आता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया घरी बसल्या बसल्या ऑनलाइनच करा
    मार्गदर्शन कसे मिळेल
    👉 आपणाला आलेल्या NEET च्या MARKS नुसार व त्यानंतर येणाऱ्या SML प्रमाणे व आपल्या Categery व बजेटनुसार कॉलेज निवडण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन व प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल.
    👉 फोन करून सर्व शंका समाधान केले जाते.
    👉त्यानंतरचे सर्व माहिती व सर्व लिंक आपल्या Whatsup Number वर मिळतील.
    👉 प्रवेश प्रक्रियेच्या वेळोवेळी येणारे सर्व अपडेट मोबाईल व व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळतील
    ! तर आजच आपले नाव नोदणी करा व आपला प्रवेश निश्चित कारा !
    👉 नाव नोंदणी करण्यासाठी 9823736737 या नंबर वर Googalpay करून त्याची Recipt व NEET Admit Card याच whatsup Number वर पाठवा.
    नमस्कार,
    कॉन्सिलिंग म्हणजे काय?
    कॉन्सिलर घ्यावा की नको?
    कॉन्सिलर चा एडमिशन प्रोसेस मध्ये नेमका रोल काय?
    कॉन्सिलर कसा असावा? याबाबत जाणून घेऊ या.
    कॉन्सिलिंग म्हणजे काय?
    कॉन्सिलिंग म्हणजे निकाल लागल्यावर वेगवेगळ्या स्टेप मध्ये व वेगवेगळ्या स्तरावर एडमिशन देण्यासाठी जी व्यवस्था आहे त्या द्वारे आपणास नेमके कोठे व कोणत्या स्तरावर एडमिशन घ्यावयाचे आहे त्यानुसार आपली योग्य ती फी भरून रजिस्ट्रेशन करने, दिलेल्या मुदतीत आपल्याला हवे तशी प्रेफरन्स लिस्ट तयार करून चॉईस फिलिंग करणे, सीट वाटप मध्ये एडमिशन मिळाले तर घेणे या सर्व प्रक्रियेला कॉन्सिलिंग म्हणतात.
    कॉन्सिलर घ्यावा की नको?
    माझ्या मते जर तुमच्याकडे कॉन्सिलिंगच्या नियमांचे व कॉम्प्युटर हाताळण्याचे व रजिस्ट्रेशन करणे पासून ते चॉईस फिलिंग करणे ,लॉक करणे याचे परिपुर्ण ज्ञान असेल तर कॉन्सिलर घेवू नये , स्वतः करावे.
    कॉन्सिलरचा एडमिशन प्रोसेस मध्ये नेमका रोल काय?
    कॉन्सिलरचा यामध्ये खूप मोठा रोल असतो.
    त्याला एकूण एडमिशन प्रोसेस बाबत परिपूर्ण माहिती नक्की असते.
    तो नेमकेपणाने सर्व माहिती देत असतो , विद्यार्थी पालकांशी चर्चा करतो व योग्य निर्णय घेण्यास मदत करत असतो.
    त्याच्या कडे मागील बऱ्याच वर्षाचा डेटा उपलब्ध असल्याने कॉलेज मिळेल की नाही?
    नसेल तर पुढे काय करावे लागते याची माहिती देतो.
    त्याने कॉलेज संबंधी माहिती गोळा केलेली असते, यापूर्वी त्यांचे कडून एडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळते. टेंशन च्या वेळी धीर देण्याचे म्हत्वाचें काम करत असतो.
    संपूर्ण प्रक्रिया लांबेल की काय? यासंबधीची माहिती देतो.
    कांही चुका झाल्यास किंवा अडचणी आल्यातर स्वतः च्या अनुभवाच्या आधारे नक्की मार्ग काढतो त्यासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही.
    अशा वेळेला अनभुवी कॉन्सिलरची आवश्यकता असते
    याशिवाय कांही कॉलेजमध्ये विद्यार्थी पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात त्यावेळी कॉन्सिलरचा अनुभव व मदत लाख मोलाची ठरते.
    कॉन्सिलर मुळे प्रत्येक घटना व नोटीस तुमच्यापर्यत पोहचत असते, वेळेत काम पूर्ण करणेसाठी कॉन्सिलर पाठपुरावा करतो.
    गेल्यावर्षीचा कट ऑफ चालू वर्षीचे मेरिट याचा ठोकताळा घालुन एडमिशन मिळेल की नाही, मिळाले तर पुढे काय करायचे याची सर्व माहिती किंबहूना तशी आवश्यक कृती कॉन्सिलर करवून घेतो.
    कॉन्सिलर चांगला असेल तर तुमचे पैसे व वेळ वाचवितो,भरपूर वेळ देऊन शंका समाधान करणे तसेच महत्वाचे म्हणजे धीर देणेचे काम करत असतो यासाठी कॉन्सिलर लावणे कधीही चांगले.
    कॉन्सिलर कसा असावा? याबाबत
    कॉन्सिलर हजरजबाबी तर हवाच पण भरपूर वेळ देऊन शंका समाधान करणारा असावा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या कडे उत्तर असावे, टेन्शन देण्याऐवजी टेंशन कमी करणारा व धीर देणारा ,आत्मविश्वास निर्माण करणारा असावा.
    त्याच्या कडे एडमिशन प्रोसेस बाबत परिपूर्ण ज्ञान व अनुभव असावा.
    इंग्रजीचे ज्ञान असावे, कोणता अर्ज कोठे कधी व कोणत्या फॉर्म मध्ये करावा याचे ज्ञान असावे.
    विशेषतः गरजेच्या वेळी त्याचे कडे वेळ उपलब्ध असावा.
    बऱ्याच ठिकाणी ऑफिस काडून अनेक जण बसतात, कोणाला तरी ऑफिस सांभाळणे साठी ठेवलेले असते त्यास कांहीच माहिती नसते अशा वेळी पश्चाताप करायची पाळी येते ती येऊ नये याची काळजी घ्यावी.
    महत्वाचे म्हणजे तो शांत व विनम्र असावा.
    असो उद्या पासून तुमची ओ एम आर शीट तुमचे रजिस्टर्ड मेल वर येईल.
    न आल्यास 24 तासानंतर एन टी ए शी संपर्क करावा.
    पेड मेंबर्सना आमचे कडून आवश्यकतेनुसार आम्ही मदत करूच याशिवाय फ्री ग्रुप वरीलही शंका समाधान फ्री मध्येच करू.
    अट फक्त एकच आहे
    ती म्हणजे पेड मेंबर शिवाय इतरांनी आपले प्रश्न पर्सनली विचारू नयेत किंवा पर्सनली संपर्क करू नये. त्याची बिल्कुल दखल घेतली जाणार नाही.
    पेडमेबरना ओ एम आर शीट बाबत शंका असतील किंवा एन टी ए ला चॅलेंज दयाचे असेल तर पर्सनली कॉन्टॅक्ट करावा.
    महत्वाचे
    एडमिशन प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन असते प्रत्यक्ष आमचे कडे येण्याची आवश्यकता नसते
    जी प्रोसेस आम्ही करत असतो त्याची पी डी एफ फाईल विद्यार्थ्यांना दिली जाते.
    एडमिशन प्रोसेस नक्कीच किचकट व गुंतागुंतीची असते पण घाबरून जाऊ नये, प्रोसेस लांबली तरी संयम ठेवून कार्यरत राहावे, इथे संयम व विनम्रता अतिशय म्हत्वाची आहे हे लक्षात घ्यावे.
    सर्वांना मनापासून शुभेच्छा!!!
    PDF link:- drive.google.c...

ความคิดเห็น • 1