Gopichand Padalkar म्हणाले 'घाल अंगावर गाडी'; आता Shambhuraj Desai म्हणाले 'चोराच्या उलट्या बोंबा'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GopichandPadalkar | #ShambhurajDesai | #maharashtraassemblylive |
    गोपीचंद पडळकर यांच्यावर सांगलीत हल्ला केला होता. त्या हल्ल्याबद्दल पडळकरांनी विधान परिषदेत माहिती दिली. मात्र त्या माहितीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी टोला लगावला आहे. सांगलीमध्ये नेमकी घटना काय घडली, हे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
    आतापर्यंत पडळकरांनी कोण-कोणते गुन्हे केले, हेदेखील देसाईंनी विधान परिषदेत मांडले आहेत.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 985

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 ปีที่แล้ว +244

    अतिशय योग्य पद्धतीने मांडणी करून सत्य महाराष्ट्रातील जनते समोर आणली आहे , विरोधकांनी जो कांगावा केला तो किती खोटा आहे हे समोर आणले🔥🔥🔥🔥🔥 👍👍👍👍👍

    • @cricketdiary2479
      @cricketdiary2479 2 ปีที่แล้ว +2

      एवढे सगळे आहे तरी तुम्हाला त्यांना जेल मध्ये टाकता नाही येत...

    • @parapashinde5133
      @parapashinde5133 2 ปีที่แล้ว

      0

    • @mqheshsalunkhe7402
      @mqheshsalunkhe7402 2 ปีที่แล้ว +1

      @@cricketdiary2479 पडळकराला नागडा करा

    • @abcsatish123
      @abcsatish123 2 ปีที่แล้ว

      @@cricketdiary2479 court will decide

  • @damodhrsuste8884
    @damodhrsuste8884 2 ปีที่แล้ว +106

    छान उत्तर अभिनंदन साहेब

  • @tahirali3982
    @tahirali3982 2 ปีที่แล้ว +81

    Right sir

  • @harshvardhansarkale9455
    @harshvardhansarkale9455 2 ปีที่แล้ว +176

    अगदी खरी परिस्थिती मांडली साहेब

  • @dipakmane6436
    @dipakmane6436 2 ปีที่แล้ว +96

    बहोत खूब

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 2 ปีที่แล้ว +185

    जे दिसत तस नसत हे खर्र समोर आल्यावर कळत लोकांन समोर ह्या गोष्टी आणल्या म्हणुन देसाई साहेबांन चे अभिनंदन

    • @only11591
      @only11591 2 ปีที่แล้ว +5

      देसाई खोट बोलला आणि देसाई अडचणीत येणार

    • @randheerpawar6962
      @randheerpawar6962 2 ปีที่แล้ว +2

      देसाई खोट बोलत आहेत माझ्यासमोर झालेली घटना आहे, पोलीस दलालाच्या भूमिकेत होते

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +1

      खोटे बोलतोय

    • @vishalkolekar1875
      @vishalkolekar1875 2 ปีที่แล้ว

      Khot ahe

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 ปีที่แล้ว +157

    सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ गरजला ❤️❤️❤️👑👑👑👑👍👍👍👍

    • @rajendralingale6673
      @rajendralingale6673 2 ปีที่แล้ว

      ha aahe aamchya Satara cha 🐯
      Raje salute lay bhari.....

  • @antonydsouza5815
    @antonydsouza5815 2 ปีที่แล้ว +249

    सल्यूट शंभुराजे साहेब पोलिस अधिकारी साहेब अतिशय समर्पक उत्तर शेवटी ते बेन तोंडावर पडलं परत एकदा

  • @subhasharsud1639
    @subhasharsud1639 2 ปีที่แล้ว +56

    धन्यवाद!गृहमंञीसाहेब!आपण गोपीचंद पडळकरांची खरी ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करुन दिली!गडी लय भारी!आपलं ठेवायच झाकून व इतरांच पहायच वाकून!व्वा!

    • @only11591
      @only11591 2 ปีที่แล้ว +2

      अरे ऍडझव्या हा देसाई सातारा जिल्हा मध्यवर्ती मध्ये पराभव झालाय याचा याची लायकी पण नाही गोपीचंद विषयी बोलायची वेळेत फार ताकद असते एवढं लक्षात ठेवा मेटकरी जिल्हा मध्यवर्ती मध्ये मतदान पण नाही त्याच

  • @adeshsalunke8967
    @adeshsalunke8967 2 ปีที่แล้ว +113

    महाराष्ट्र पोलीस जय हो✌️✌️गुजराती विरोधीपक्ष नेते...
    आमचा अभीमान #महाराष्ट्र_पोलीस✌️❣️

    • @bharatshimpi6030
      @bharatshimpi6030 2 ปีที่แล้ว +1

      स्पष्ट खुलासाकेल्यामुळेहे जनतेला कळले👍👍👍

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว

      १०० कोटी किती असतात

    • @i.g.3930
      @i.g.3930 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्र पोलिसांना माझा सलाम .... जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 ปีที่แล้ว +155

    आमच्या सातारा जिल्ह्य़ातील बुलंद आवाज !!

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว

      सातारा जिल्हा बँक 😁😁

  • @subhashjawale491
    @subhashjawale491 2 ปีที่แล้ว +58

    Right sar

  • @tenniscricketstar7746
    @tenniscricketstar7746 2 ปีที่แล้ว +19

    देसाई साहेब, गृहराज्यमंत्री.. एक नंबर कार्य आहे तुमचं👍🙏

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 ปีที่แล้ว +91

    Jay Maharashtra Saheb

  • @kishanitubone1886
    @kishanitubone1886 2 ปีที่แล้ว +47

    खुपच छान साहेब 🙏🙏

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว +79

    शंभूराजे धन्यवाद ! दोन्ही बाळासाहेबांचे नाव उज्वल केले . गुन्हगाराला शिक्षा झाल्याचा व्हीडीओ लौकर येऊ द्या .

    • @only11591
      @only11591 2 ปีที่แล้ว +8

      येणार नाही याला स्वतः अधिकार नाहीत हा बाहुला आहे देसाई

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 2 ปีที่แล้ว +10

    ग्रेट....राजे.... पाटणचा बुलंद आवाज..

  • @jayMaharashtra7803
    @jayMaharashtra7803 2 ปีที่แล้ว +143

    छान भाषण ...बोला आधक्ष महोदय

  • @arvindsawale8414
    @arvindsawale8414 2 ปีที่แล้ว +37

    पडळकर यांचा बोलता धनी कोण आहेत ते ओळखा ..

  • @usmannevarekar2767
    @usmannevarekar2767 2 ปีที่แล้ว +46

    Shambhu Raje salute sir

  • @SS-yj4ez
    @SS-yj4ez 2 ปีที่แล้ว +283

    पडळकर म्हंजे तमाशातला नाच्या झाला आहे. नाचरं म्हट कि नातयं..

    • @vikramshinde4546
      @vikramshinde4546 2 ปีที่แล้ว +5

      Ha ha ha

    • @maheshkadam6610
      @maheshkadam6610 2 ปีที่แล้ว +6

      बराेबर आहे

    • @firojshah8768
      @firojshah8768 2 ปีที่แล้ว +1

      Mi mhuntho bjp che nethe .thumasha va natkathle kalakar zale aaheth.junthechu changlu manorunjun karthaheth.

    • @akkk7354
      @akkk7354 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @kashilingkale155
      @kashilingkale155 2 ปีที่แล้ว +7

      007

  • @mahendragite5080
    @mahendragite5080 2 ปีที่แล้ว +219

    पडळकर साहेब, तुमची योग्यता काय आहे, हे सर्व जनतेला समजले आहे, तेव्हा दुसऱ्याला सस्पेंड करण्याआधी आपले शिक्षण किती झाले आहे, ते पहा,

    • @aakashchougule5536
      @aakashchougule5536 2 ปีที่แล้ว +5

      Padalkar je kartayt tyane kahi Lokana baghavat nahi adhi swatkakade bhagha apli Kay layki ahe tyanche shikshan vicharnyapeksha Apan tya level che ahot ka te adhi bagha

    • @dadabhagat
      @dadabhagat 2 ปีที่แล้ว +16

      @यशराज पाटील अरे ये हा पडळकर आमच्या भागातला आहे, त्याचा भाऊ गरिबांच्या जमिनी लाटतो आमच्या फॅमिल्यातील 30 ऐकर जमीन लाटली आहे काय गुण गातो याचे, ती जमीन मराठा सामाज्याची च्या व्यक्तीची आहे म्हणून तो जातीचं राजकारण आणतो.

    • @nandagunjal4877
      @nandagunjal4877 2 ปีที่แล้ว +2

      @@dadabhagat He sagle andhabhakta ahet hyanna kahihi sanga he chatnarach

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 2 ปีที่แล้ว

      @@nandagunjal4877 अगदी बरोबर 👍👍

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLh.html...
      तुम्हाला राजकारण अवडते?
      पाहायला विसरू नका आमची नवी मालिका "राजकारण Special". 🙏🙏

  • @mukundjadhav8932
    @mukundjadhav8932 2 ปีที่แล้ว +24

    वळवळकर ने येवढे नीच कामे केली हे. जनतेसमोर आले आहे आज. अभिनंदन शंभू राजे देसाई साहेब

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +321

    पडळकर हे खुप मोठे अभिनेते आहेत ते अभिनय चांगला करतात 😅😂🤣😁😁

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 2 ปีที่แล้ว +2

      😄😄😄👍👍👍

    • @तात्याविंचु9995
      @तात्याविंचु9995 2 ปีที่แล้ว +14

      आता मिशा काढून 6रोल दया, एक नंबर हिरो 🤣🤣😜🤣

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 2 ปีที่แล้ว +3

      Gunda gopichand

    • @sumitbabar3446
      @sumitbabar3446 2 ปีที่แล้ว +1

      😀👍👍

    • @only11591
      @only11591 2 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे अभिनय आहे का mpsc च आंदोलन, एसटी कर्मचारी आंदोलन, दुष्काळी आंदोलने, बैलगाडी शर्यत आंदोलन देसाई ने काय केलेय जिल्हा मध्यवर्ती मध्ये निवडून आला नाही देसाई

  • @shivprasadhanjage3829
    @shivprasadhanjage3829 2 ปีที่แล้ว +34

    बोला बोला छान व खरे बोलत आहात हि जनतेच्या मन की बात आहे फडनवीस साहेब जरा इकडे पण लक्ष द्या म्हणजे आसल्या गोष्टी कडे मग बोला मी पुन्हा येईन नाहितर बोलावे लागेल मी पुन्हा लक्ष घालणार नाही

    • @shivprasadhanjage3829
      @shivprasadhanjage3829 2 ปีที่แล้ว +1

      सातारचा आवाज म्हणजे पुर्ण महाराष्ट्र चा आवाज तेव्हा पंत जरा लक्ष घाला कारण ते तुम्हीच खतपाणी घालून मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे

  • @nandaninandani4472
    @nandaninandani4472 2 ปีที่แล้ว +34

    जय माहाराष्ट्र पोलिस दिलसे सलूट

  • @अभिजीतबाबर
    @अभिजीतबाबर 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर साहेब उत्तर दिले

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 ปีที่แล้ว +191

    स्वतः मंगळसूत्र चोर..😊☺️आणि भाषा IPS अधिकाऱ्याला शहाणपण शिकवण्याची..☺️😊☺️

    • @aakashchougule5536
      @aakashchougule5536 2 ปีที่แล้ว

      To mangalsutr chor nahi bahujanrudaysamrat ahe ashi samajatli changali manase saglyanchya dolyat khuptatach gopinath munde nantar che te 2nd gopinath ahe tumch sagla kalt be

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 ปีที่แล้ว +8

      @यशराज पाटील 12 fortuner घेऊन हिंडणारा हा बहुजन खूपच गरीब आहे,शांतता प्रिय आहे,अहिंसावादी आहे ,प्रस्थापित उगाच त्याला आपला निशाणा बनवितात

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 2 ปีที่แล้ว +4

      @@aakashchougule5536 , काय तर म्हणे बहुजन हृदय सम्राट🤦🤦🤦. बहुजन हृदय सम्राटांवर कधी अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवते का? बहुजन हृदय सम्राट कधी बिरोबा दैवताच्या खोट्या शपथा खातो का? बहुजन ह्रदयसम्राट कधी ' रासप - भाजप - वंचित बहुजन आघाडी - पुन्हा भाजप ' असा अदभुत प्रवास करतो का? बहुजन हृदय सम्राट जनतेतून कधी निवडून न येता कधी मागच्या दराने आमदार होतो का? देवाने तोंड दिलंय म्हणून आपल काहीही बडबडत बसायचं 🤣🤣🤣🤣🤣.
      स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब हे खरे बहुजन हृदय सम्राट होते. बाकी हे असले अनामत रक्कम जप्त झालेले आणि स्वतःला तथाकथित नेते म्हणवून घेणारे लोक आणि बहुजन हृदय सम्राट ह्या दोन गोष्टींचा दूरदूर वर सुधा काही संबंध नाही.

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +2

      बोलतोय तो पण चोर है ना

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 2 ปีที่แล้ว +3

      @@aakashchougule5536 घंट्याचा बहुजन ह्रदय सम्राट. Arr काय योगदान आहे बहुजनांच्या साठी ह्याच. प्रस्थापितांच्या ताटाखालचं मांजर आहेत है गोपी

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 ปีที่แล้ว +64

    एक नंबर... नटरंगाचा खरा रंग चिरफडला...

  • @prakashlankeshwar7603
    @prakashlankeshwar7603 2 ปีที่แล้ว +98

    जाळ अन धूर सगटच
    पोलखोल केली
    तपास चालू करून कारवाई करा

    • @indmusicstudio9706
      @indmusicstudio9706 2 ปีที่แล้ว

      @यशराज पाटील aa rr bhau ugac gunhegar lokana nivadun naka deu bahujan samaj fudarlela ahe ata tari jara vichar karun vote det java ree kon kon gunhegar pravrutichi loka apan nivadun dilit yarr 🤦🤦🤦

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 2 ปีที่แล้ว +196

    भाजपमध्ये सध्या अशाच लोकांची चलती आहे.

  • @pss5700
    @pss5700 2 ปีที่แล้ว +61

    मंत्रीमहोदय लय भारी

  • @vitthalzorefc8456
    @vitthalzorefc8456 2 ปีที่แล้ว +9

    मी देसाई साहेब 2019 la तुम्हाला मतदान केले आहे... पण तुम्ही धोखा दिला.... तरी सुद्धा मी गोपीचंद पडळकर साहेब यांचा...fan आहे ❤️

  • @laxmanbhosale5605
    @laxmanbhosale5605 2 ปีที่แล้ว +172

    एवढे गुन्हे ऐकल्यावर वाटते की, पडळकर आमदार आहेत ki गुन्हेगार.

    • @only11591
      @only11591 2 ปีที่แล้ว +5

      अरे लक्षा देसाई खोट बोलतोय

    • @shubhamlade7040
      @shubhamlade7040 2 ปีที่แล้ว +1

      @@only11591 आरे भावा या नालयकला हाणला पाहिजे ह्यो कुट पण घाऊ दे त्याला धकावातो

    • @rajendrakuwar8791
      @rajendrakuwar8791 2 ปีที่แล้ว +1

      Ha ek no ca dakhu ahe

  • @rajneekantjadhav2143
    @rajneekantjadhav2143 2 ปีที่แล้ว +157

    पडळकर च पितळ उघड पडलं,

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว +72

    छान माहिती दिली आहे पडलकरला नागडा केला

    • @bhanudasshevajivaidhyamama4394
      @bhanudasshevajivaidhyamama4394 2 ปีที่แล้ว

      आपले ठेवले झाकुन दुसऱ्याच पहा वाकुन

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 2 ปีที่แล้ว +30

    खूप छान शंभूराज देसाई साहेब ... महाराष्ट्राचे कर्तबगार गृहराज्यमंत्री

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLh.html...
      तुम्हाला राजकारण अवडते?
      पाहायला विसरू नका आमची नवी मालिका "राजकारण Special". 🙏🙏

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 ปีที่แล้ว +42

    Shambhuraj desai great

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 2 ปีที่แล้ว +64

    सुंदर पाढा वाचला गोप्याचा 👌

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLh.html...
      तुम्हाला राजकारण अवडते?
      पाहायला विसरू नका आमची नवी मालिका "राजकारण Special". 🙏🙏

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +1

      या चोराच पण करा

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว

      नीट नाव घे कुतर्या

  • @vijaykumarpatil8542
    @vijaykumarpatil8542 2 ปีที่แล้ว +81

    शंभूराज देसाई जिंदाबाद

    • @firojshah8768
      @firojshah8768 2 ปีที่แล้ว +4

      Shumbhu Raj ji changlu bhashun.

  • @manojsankpal301
    @manojsankpal301 2 ปีที่แล้ว +9

    शंभूराजे देसाई साहेब अगदी योग्य पद्धतीने विश्लेषण केले आहे

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 ปีที่แล้ว

      मस्तच साहेब.

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 ปีที่แล้ว

      अरे विरोधी पक्ष प्रमुख झोपलेत का? नेहमी जोरजोराने बोंबा मारतात. आणि आता कुठे आहे. केंद्रात त्याचे सरकार आहे म्हणून काही करतात. जनता झोपली काय? का केंद्र सरकार अस्या माणसालाफूस देतात. यांना निलंबित करा. कारण त्याला निलंबित असा आतापीता नेहमीच ओरडत असतात. आता का विरोधी पक्ष झोपलाय काय?

  • @detective4122
    @detective4122 2 ปีที่แล้ว +65

    2014 पासून ह्या व्यक्ती वर गुन्हे नोंद आहेत तरी पण यांना आमदार कसं काय केल .

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +1

      असे नालायक मंत्री आहेत म्हणून

    • @prakashbhalerao1542
      @prakashbhalerao1542 2 ปีที่แล้ว

      भा ज प ला असेच लोक चालतात

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @dhp1274
    @dhp1274 2 ปีที่แล้ว +113

    Ips officer असा कट करत असतात का हे डिपॉझिट जप्त आमदाराला कोन सांगणार

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLh.html...
      तुम्हाला राजकारण अवडते?
      पाहायला विसरू नका आमची नवी मालिका "राजकारण Special". 🙏🙏

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว

      तुमचा सारखे आसता ना बुकातात

    • @dhp1274
      @dhp1274 2 ปีที่แล้ว

      @@arunbhute526 अक्कल गहान ठेउ नको..पोलीस आहे तर पोलिसांचे सांगतोय.. उगेच काही बोलू नको.तुझ्या आडनावताच भूँकने आहे तू भूक..

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 2 ปีที่แล้ว +64

    पडळकराला आमदार कोणी केला येवढे गुन्हे असुन,,,

    • @ganeshmengade502
      @ganeshmengade502 2 ปีที่แล้ว +7

      फडणवीस ने केलं जनतेने deposit जप्त केला

    • @swapnilsawant8168
      @swapnilsawant8168 2 ปีที่แล้ว +4

      मागच्या दारानी आमदार झालाय

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 2 ปีที่แล้ว +64

    याला देवेन्द्र जी ने आमदार केलंय लोकानी नाही

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 2 ปีที่แล้ว +100

    पहा गोप्या किती माजलेला आहे

    • @8txj45
      @8txj45 2 ปีที่แล้ว +3

      पंचरपुत्र शांत घे.

    • @firojshaikh2136
      @firojshaikh2136 2 ปีที่แล้ว +9

      @@8txj45 मंगऴसुत्र चोर

    • @Royal-ce3hl
      @Royal-ce3hl 2 ปีที่แล้ว +1

      निट बोल

    • @firojshaikh2136
      @firojshaikh2136 2 ปีที่แล้ว +5

      @@Royal-ce3hl मग उपटशिल का गोप्या भक्त

    • @pm3631
      @pm3631 2 ปีที่แล้ว

      @@8txj45 तुम्ही थंड घ्या आधी

  • @lalasahebadsul1462
    @lalasahebadsul1462 2 ปีที่แล้ว +47

    पडळकर आपण एका शिक्षकाचा मुलगा आहेस हे तूला नाही रे शोभत

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 2 ปีที่แล้ว +8

    गृह खात्याचा मंत्री असावा तर असा. अभिनंदन

  • @akshaylondhe1601
    @akshaylondhe1601 2 ปีที่แล้ว +52

    पडळकर ला जास्त भाव देऊ नका।। त्याची लायकी नाही

  • @chetsboy1
    @chetsboy1 2 ปีที่แล้ว +70

    कायदा पास करा गुन्हा असलेल्याला निवडणूक लढता येनार नाही

    • @firojshah8768
      @firojshah8768 2 ปีที่แล้ว

      Thumchu mhunnu changlu aahe. Pun asa kayda kela thur Vidhan sabha madhe 50 tukkech sadssya asthil.

    • @firojshah8768
      @firojshah8768 2 ปีที่แล้ว +2

      @यशराज पाटील maz mhunnu thumchya luxath nahi alu vatthu. Jo puryanth gunhe nond aaheth tho puryanth nivadnuk ladayla dyaychich nahi.nirdosh zalyavar ladu dya nivadnuk. Ani asu zalu thur 50 tuckech sadsya Vidhan bhavan madhe asthil. Aaj roji 50 tukke amdaranvar gunhe nond aaheth.

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว

      @@firojshah8768 पोटनिवडणुका घेता येतील मग
      गुन्हेगार नकोच

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +2

      @यशराज पाटील आम्ही कुणाचे गुलाम नाही
      अजित जावो किंवा देवेंद्र
      फरक पडत नाही
      गुन्हेगार आहे case नोंद झालेली आहे तर फास्ट ट्रॅक चालवा आणि जोवर निकाल लागत नाही तोवर निवडणुकीस पात्र नसेल
      मला स्वच्छ राजकारण हवय
      तुमच्यासारखा नेता बघून विचार बदलणे एवढी वैचारिक दिवाळखोरी गाठलेली नाही मी अजून तरी

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 ปีที่แล้ว +1

      @यशराज पाटील हे कोणतं नवं लॉजिक आहे
      आणि गुन्हा काय केवळ जात बघून नोंदवता येतो काय
      बहुजन असेल तर गुन्हा नोंद होतो
      बहुजन नसेल तर होत नाही
      असा कोणता नवीन कायदा आणलाय का तुम्ही?
      मग सवर्ण नेत्यावरही गुन्हा नोंद करता येईलच की ?
      बोलताना जात धर्म बघून नाही जरा विचार करून बोलावं भाऊ

  • @ut.9694
    @ut.9694 2 ปีที่แล้ว +14

    शंभुराजे देसाई साहेब ..... करेक्ट सत्य कथन. जय महाराष्ट्र !

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 2 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर भाषण शंभूराज देसाई साहेब कोणाच्याही दडपणाखाली न येता गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोहचवा .

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ปีที่แล้ว +299

    शंभू राजे बोला बोला त्या रडक्याच पितळ उघडं करा

    • @kirandeshmukh5176
      @kirandeshmukh5176 2 ปีที่แล้ว +27

      हा गोप्या ला जरा आत मध्य टाका बलता माजला आहे दलाल

    • @Yashodashaktipith
      @Yashodashaktipith 2 ปีที่แล้ว +16

      पडळकर उत्तम अभिनेते आहेत

    • @dnyaneshwarnaikwade8108
      @dnyaneshwarnaikwade8108 2 ปีที่แล้ว +8

      बोट लावल की पोट आले हे पडलकर सारका

    • @rakhamajiparekar3430
      @rakhamajiparekar3430 2 ปีที่แล้ว +1

      काय शेठ फरक पडत नाही रे

    • @rahulmadane1068
      @rahulmadane1068 2 ปีที่แล้ว +5

      एकच छंद गोपिचंद

  • @akkk7354
    @akkk7354 2 ปีที่แล้ว +95

    जो बिरोबाची खोटी शपथ घेऊ शकतो तो काहीही करू शकतो .हा नटरंग पडळकर खोटारडा आहे.तो हे फक्त सिनेमात करू शकतो. धन्यवाद शंभू राजे देसाई सर सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल..

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLh.html...
      तुम्हाला राजकारण अवडते?
      पाहायला विसरू नका आमची नवी मालिका "राजकारण Special". 🙏🙏

  • @saurabhbhise2236
    @saurabhbhise2236 2 ปีที่แล้ว +230

    The real tiger MLA.Shambhuraj Desai 🧡

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว

      आम्ही गुरे वळताना गुराखी ज्या प्रमाणे भांडणे करीत होते. त्या प्रमाणे वरीष्ठाचे झगडे आहेत.

    • @dnyaneshwarwaghamare1605
      @dnyaneshwarwaghamare1605 2 ปีที่แล้ว +13

      हो हप्ता वसुली करणारा टोनगा... तु

    • @IndianMP
      @IndianMP 2 ปีที่แล้ว +11

      शंभूराज देसाई पण सामिल दिसतोय..

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 ปีที่แล้ว +14

      मागे रझा अकादमीच्या. लोकांनी दंगे केले तेव्हा शेपुट घालुन बसले होते.

    • @sankalp4681
      @sankalp4681 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/6h_GP1MdtYU/w-d-xo.html

  • @sumedhgawali2244
    @sumedhgawali2244 2 ปีที่แล้ว +16

    Good explain sir...👍👍👍

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 ปีที่แล้ว +41

    गोपीचंद पडळकर किती खोटं बोलतोय हे सिद्द झालंय........ विनाकारण पवार कुटुंबावर,व जयंत पाटील वर जलायचे...... फडवणीस साहेब बघा तुमच्या गोपीचंदच्या करामती......गोपीचंद चा झाला फरजी वाडा.

    • @santoshgaikwad4745
      @santoshgaikwad4745 2 ปีที่แล้ว +1

      @यशराज पाटील padalkar nach ashay

  • @तात्याविंचु9995
    @तात्याविंचु9995 2 ปีที่แล้ว +53

    जे पडळकर चे काही जोडीदार बहुतेक कमेंटला उलट पालट उत्तर देतात, आता दया उत्तर, नाही तर कुठे तरी जाऊन तोंड काळी करा,

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 2 ปีที่แล้ว +22

    पडळकरचा राजीनामा घ्या.

  • @jeewanpawar2230
    @jeewanpawar2230 2 ปีที่แล้ว +18

    एकच नंबर देसाई साहेब

  • @i.g.3930
    @i.g.3930 2 ปีที่แล้ว +33

    आहो हा नागज फाट्यावर संत्रा दारू विक्री करत होता .....
    तितल्या लोकानी त्याला पायतानान हानला आहे.
    तुमी जाउन चौकशी करा त्या भागात मग तुमाला त्याचा खरा आणि संपूर्ण इतिहास कळेल.

  • @Sharon-Sawant
    @Sharon-Sawant 2 ปีที่แล้ว +34

    Paar ijjat kadali 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 2 ปีที่แล้ว +24

    पितळ उघडे पडले

  • @shaileshphalke2142
    @shaileshphalke2142 2 ปีที่แล้ว +6

    1 number saheb

  • @vinaypawar1687
    @vinaypawar1687 2 ปีที่แล้ว +92

    ह्या फेकुचंद गोप्या च पितळ चांगल्या पद्धतीने उघड पाडलं याबद्दल शंभूराजे देसाई साहेबांचं अभिनंदन

    • @santoshkatare5806
      @santoshkatare5806 2 ปีที่แล้ว

      Aho minister ni sangitlelya vishyanch gambhiry ghalawal.question ky kelet n answer kay detayat....

    • @ओम्हजारे
      @ओम्हजारे 2 ปีที่แล้ว

      Lavdya net bol Gopichand la

    • @Royal-ce3hl
      @Royal-ce3hl 2 ปีที่แล้ว

      @@ओम्हजारे एक नंबर हजारें

    • @theinvincible7019
      @theinvincible7019 2 ปีที่แล้ว +3

      Yashraj patil tula kay tondat dila hota ka padalkar ne, zattya evdhach jar motha neta hota mg deposit kasa japt zala, jantene tyacha MLA mhnun swikaar kelela nahi aahe

    • @vinaypawar1687
      @vinaypawar1687 2 ปีที่แล้ว

      @@theinvincible7019 अगदी बरोबर

  • @yogeshkoshti7598
    @yogeshkoshti7598 2 ปีที่แล้ว +16

    Good Speech ......

  • @balajipasare2374
    @balajipasare2374 2 ปีที่แล้ว +3

    Only 007

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 ปีที่แล้ว +3

    Jay ho padalkar saheb

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 2 ปีที่แล้ว +47

    फडळकर फक्त पोपट आहे....बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे

  • @shitalgidde4659
    @shitalgidde4659 2 ปีที่แล้ว +15

    Chan

  • @santoshrokade9906
    @santoshrokade9906 2 ปีที่แล้ว +10

    लय भारी, गोपीचंद वर इतक्ये गुन्हे दाखल आहेत, तरी पण फसनवीस गप्प बसले ,कस काय असं ,च्यायला बहुतेक बिरोबा ची खोटी शप्पथ त्याच काही तरी असेल

  • @जयमहाराष्ट्र-ख3य
    @जयमहाराष्ट्र-ख3य 2 ปีที่แล้ว +14

    सत्य परिस्थिती मांडली देसाई साहेब..
    पडळकरांचे पितळ उघडे पडले ...

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 2 ปีที่แล้ว +113

    असली माहीती नकली माणसाची...

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 2 ปีที่แล้ว +72

    असे लोकप्रतिनिधी लोकं निवडून तरी कसे देतात
    कुठं नेऊन ठेवलेये लोकशाही आमची

    • @Guru_Photography
      @Guru_Photography 2 ปีที่แล้ว +20

      निवडून कुठ दिलय त्याला विधान परिषदेत घेतलाय त्याला

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 2 ปีที่แล้ว +22

      फडणवीस साहेबांना अशीच लोक हवी आहेत जी त्यांची चमचेगिरी करतील आणि विरोधी पक्षांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील

    • @shaileshchavan2666
      @shaileshchavan2666 2 ปีที่แล้ว +18

      निवडून दिलेला नाही भाजपनं मागल्या दारानं आत घेतलाय.

    • @i.g.3930
      @i.g.3930 2 ปีที่แล้ว +9

      ग्रामपंचायतीला पन निवडुन येन्याची लायकी नाही त्याचि .....

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 ปีที่แล้ว

      हो सभ्य भाषा बोलुन सारा महाराष्ट्राचा पैसा लुटुन बारामतीला नेला तरी चालतो.

  • @yogeshohol7054
    @yogeshohol7054 2 ปีที่แล้ว +15

    मी त्या गावातील आहे मला माहीतीय देसाई साहेब थोडं खोटं कमी बोला

    • @ganeshmengade502
      @ganeshmengade502 2 ปีที่แล้ว +3

      Mg त्यांनी काय खोटे गुन्हे तारीख टाकून लिहून आणलेत का

    • @yogeshohol7054
      @yogeshohol7054 2 ปีที่แล้ว

      @@ganeshmengade502 यांचे जातीयवादी नेते जे आहे त्यांच्या डोळ्यात पडळकर हा माणुस सामान्य आमदार होतो सरकारवर टीका करतो म्हणुन खोटे गुन्हे लावणे पवारांना आणी वाचवायचे

    • @siddeshversule5536
      @siddeshversule5536 3 หลายเดือนก่อน

      गोपीचंद्​@@ganeshmengade502

  • @ajitkadam6445
    @ajitkadam6445 2 ปีที่แล้ว +16

    लायकीचा काढली 😂😂

  • @anantkobal9864
    @anantkobal9864 2 ปีที่แล้ว +18

    खरे तर हे सगळे ऐकले म्हणजे पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहीजे व फडणवीस आणी चंद्रकांत पाटील यांनी पण विरोधि पेक्षा नेतपदाची राजीनामा देणे

  • @bro-t6v
    @bro-t6v 2 ปีที่แล้ว +21

    पडळकर ला गुजराती पोलिसांचे संरक्षण द्या. नेपाळी ला विश्वास नाय महाराष्ट्र पोलीस वर.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +183

    चुकीच्या लोकांना शासन झाले पाहिजे

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +2

      ह्यांना झाली पाहिजेल

    • @arunbhute526
      @arunbhute526 2 ปีที่แล้ว +2

      खोटे बोलतोय

  • @vijaygavali763
    @vijaygavali763 2 ปีที่แล้ว +2

    मंत्री महोदयांनी खूप छान माहिती दिली

  • @gopaljadav3868
    @gopaljadav3868 2 ปีที่แล้ว +10

    Great 👍 👍

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 ปีที่แล้ว +87

    कोण किती खोल पाण्यात आहे, ? मग खासदार आमदार ,मंत्री यांना जनता चांगल ओळखायला हव

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 2 ปีที่แล้ว +8

    यांनाच गृहमंत्री करायला पाहिजे...🔥

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 2 ปีที่แล้ว +2

    गृहराज्यमंत्री मस्त 👍👍👍

  • @prashantlengare8866
    @prashantlengare8866 2 ปีที่แล้ว +24

    Jai Maharashtra saheb

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 ปีที่แล้ว +107

    देवेदरा ल लाज वाटली पाहिजे नुसते खोटे आरोप करून. तुम्ही स्व तची आणि bjp ची इज्जत घालवत आहात विचार करणार

  • @ashokmane4121
    @ashokmane4121 2 ปีที่แล้ว +3

    Only gopiseth

  • @SK-qz4tw
    @SK-qz4tw 2 ปีที่แล้ว +33

    Good rokthok, फडणवीसांच्या दातखीळ बसली असणारच. ही नवीन भाजपची संस्कृती, एक मांजर अ आणि हे माकड

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 ปีที่แล้ว

      @यशराज पाटील Ho ka sanjay rathod vr arop kele tewa asch mnlo ka ami dhanajay munde vr kelyvr aschnlo ka Anil Deshmukh ani pratap sarnaik vr arop kele tewa ami mnl ka te Maratha ahet mnun tychyvr arop kele kuth pn jati cha vishay ks anata re padalkar virodhat bolal ki jat bahujan samaj chy virodhat bolal ani jawa Mahavikas aghadi chy bahujan netyvitodhamde bolal tewa chalat

  • @shivandro6936
    @shivandro6936 2 ปีที่แล้ว +3

    मा देसाई साहेबांनी खरी परिस्थिती सभागृहासमोर आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. तसेच भिमकोरेगावची मागे घडवून आणलेल्या घटनेची निपक्षपाती पूनरचौकशी करून ,न्याय देवून संविधानाचे रक्षण कराल ही कळकळीची विनंती..जयभारत .

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว

    अतिशय योग्य मांडणी.

  • @shahajigophane7693
    @shahajigophane7693 2 ปีที่แล้ว +6

    आणखी एक आरोप आहे 2014 साली एका माणसाकडे रिवाॅलवर सापडली होती तरी पन सोडल का . त्या माणसाला अटक आजही नाही झाली आज तो राम कदम साहेबांचा बाॅडीगार्ड आहे

  • @lalsinghnikam8880
    @lalsinghnikam8880 2 ปีที่แล้ว +37

    असल्या माणसांना उमेदवारी कोण त्याही पक्षाने देऊ नये त्यामुळे पक्षाचेच नुकसान होणार आहे

    • @prashantpatil9581
      @prashantpatil9581 2 ปีที่แล้ว

      कोयनेचा वाघ शंभुराज

  • @rajendravhanamane4993
    @rajendravhanamane4993 2 ปีที่แล้ว +2

    सर्व गुन्हे तुम्ही दाखल केले तेही खोटे

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 2 ปีที่แล้ว +10

    शंभूराजे बाबा तू गृहराज्यमंत्री आहे याच भान असू दे

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 2 ปีที่แล้ว +2

    Very good analysis .

  • @satishbelekar4991
    @satishbelekar4991 2 ปีที่แล้ว +4

    Good job sir 👌👍

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว +2

    पडळकर यांचा चेहरा सांगतो तो किती गुन्हेगार असू शकतो आणि सत्याचा आवाज दाबायला बघतो आपलंच खरं हे ओरडून सांगायला उभा राहतो

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 2 ปีที่แล้ว +3

    एकच छंद गोपीचंद 007

  • @prakashkale801
    @prakashkale801 2 ปีที่แล้ว +3

    भाजप च सरकार आलं की गुन्हे होतं नाहीत तुमचं सरकार आलं की गुन्हे नोंद होतात

  • @aabajadhav9751
    @aabajadhav9751 2 ปีที่แล้ว +6

    Nice 👍🏻