You are Right . Maratha Reservation was killed that time itself . With 50 percent reservation limit it's now almost impossible to give any reservation to Marathas . Any increase above 50 percent will be cancelled by the Supreme Court.
गेल्या साठ वर्षात शरद पवार यांना गरीब मराठा समाज्याच दुःख कधीही दिसलं नाही परंतु त्यांना लोकसभेपासून संघटीत झालेल्या मराठा समाज्याचा स्वतःच्या पक्षाला फायदा होताना दिसताच आताच याना मराठा समाज दिसत आहे सावध रहा
कारण त्यांना त्यावेळी त्यांना मराठे खेकडे वाटत होते . आज एकवटला मराठा त्यांना मावळे दिसतात म्हणून अजून तरी त्यांच मन व मराठ्याबद्दल च मत हळहळू बदलताना वाटत नाही .
शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे
कोणतीही स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाही,जर पाठींबा असेल तर हो म्हणा नाहीतर नाही.उगीच गोलगोल बोलणे सोडून दिले पाहिजे.लोकांची दिशाभूल करणे आपण सोडलं पाहिजे.
साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होता तुम्ही त्यावेळेस काय केले देवेंद्रजी 1 वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा 10 % आरक्षण दिले तुमी मराठा समाजाचा फक्त इलेक्शन पुरता वापर केला आणि अजूनही तेच करत आहात धन्य तुमच्या राजकारणी जिद्दीला .
अजुन ही काही विशेष उपादी पदव्या मिळवल्या आहेत काही मिळवायचे बाकी आहे आता स्वप्न ताई एकदा मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत तो पर्यंत सर्व समावेशक गनिमी काव्याचा सर्व तोपरी वापर करून यश हासिल करावे ही यांची इच्छा
सत्ता गेली की काडी लावुन पेटवने महाराष्ट्र आणि सत्ता आलि की आरक्षणाचा विषय विसराळी पाडने आणि मस्त मलयी खात बसने हाच तोडगा काढु शकतात साहेब मराठा एकजुट नाही आणि आर्थिक दृष्टया मागास आहे ह्याचा फायदा साहेबाना होत आहे
शरद पवार साहेब आता तरी मराठ्याचं वाटोळ करू नका गोरगरिबांसाठी आरक्षण पाहिजे सगळ्यांनी तुमच्यावर शब्द ठेवलाय आरक्षण देऊन पूर्ण करा तुम्हाला आरक्षण आहे गरिबाला का नको
पवार साहेब तुम्ही 23/03/94ला मराठयांच आरक्षण दुसर्याल दिल त्यामुळे मराठयांच नुकसान केल तुमची किव येते इतके वर्ष राजकारण करता स्पष्ट भुमिका घ्या एक मराठा म्हणून तुम्हाला नेता मानत होतो परंतु आता लाज वाटते तुम्ही थातुर मातुर कांही सांगु नका
साहेबाची तिसरी पिढी येत आहे राजकारणात काही बीजेपी कडे गेले आहेत आणि काही त्यांच्या जवळ आहेत काही पण ह़ोउद्या सत्ता साहेबाच्या घरी आणि मराठा वाजवणार साहेबाच्या दारात जाउन तुतारी
राजकीय फायद्या साठी नेहमी भूमिका बदलणारा माणूस फक्त स्वतःचा फायदा बघणारा एके काळी मराठा आरक्षण नको म्हणणारे आज ओबीसी वर अन्याय करून आरक्षण द्या ही भूमिका कारण आता मराठा मते पाहिजे आहेत ह्यांना माहीत आहे मराठा आरक्षण टिकू शकत नाही फक्त राजकीय फायदा बाकी समजाशी काही देणं घेणं नाही
चार पाच वेळा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात मिरवला, तेंव्हा आरक्षण का दिलं नाही याचं प्रथम ऊत्तर द्या. नेहमीप्रमाणे गोलमाल ऊत्तर देवू नका! हे गेल्याशिवाय आरक्षण मिळणारच नाही हेचं खरं!
निदान फडणवीस यांनी दखल घेऊन आरक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता या कपाळकरंट्यांनी तो घालवला त्यात दोष फडणवीसांचा आहे? हे विचारात घेतले पाहिजे हे भुलभुलैय्या करुन झुंजवत ठेवणार तुम्ही लढा आम्ही आहोत पेट्रोल टाकायला अशी अवस्था झाली आहे
शरद पवार साहेब..मराठ्यांचे खरे नुकसान तुम्हीच केले आहे.. 4 वेळेस मुख्यमंत्री राहून सुद्धा तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिले नाही.. आता जरांगेला तुम्ही पुढे केले आहे कारण तुमची सत्ता गेली.. तुम्ही & तुमचा पक्ष सत्तेशिवाय राहूच शकत नाही हे खूप वेळेस सिद्ध झाले आहे.
शरद पवार साहेब आपण चार वेळा मुख्यमंत्री होता आपल्याला मराठ्यांना आरक्षण देता आलं नाही परंतु बीजेपी सरकार मराठ्यांना 10% आरक्षण दिलं अंती कोर्टात सुद्धा टिकवले तुम्ही मराठ्यांच्या बद्दल कधी चांगला विचार केलाच नाही आता लोकसभेला तुम्हाला मराठ्यांचा फायदा झाला म्हणून आता तुम्हाला मराठी थोडेसे चांगले वाटू लागले तुमचं पन्नास वर्षाच्या राजकारणात तुम्ही मराठ्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या आरक्षणा बद्दल कधी एक शब्द काढलेला नाही काढलेला नाही तुम्ही मराठ्यांना 50 वर्ष खेळवत ठेवलं हे तुम्ही पाप केलं
आरक्षणात बदल होने गरजेचे आहे... आता जातीत बदल झालेला आहे... कोणी जातीचा विचार करत नाहीत.. सध्या गरीब श्रीमंत या दोन जाती आहेत... आरक्षण सुद्धा यावरच दिले गेले पाहिजे
फक्त हाच माणूस जबाबदार मराठा वाटोळं होण्यासाठी,या माणसाला मुस्लिम आणि ओबीसी बद्दल खूप प्रेम आहे. याच्या पक्षला अजिबात मतदान करू नये विशेष मराठी माणसाने.आणि मराठी माणसाने याल मराठी माणूस खूप उशार आहे म्हणून त्याला डोक्यावर घेतले. यानेच आपला घात केला आहे. याने फक्त नेते मंडळी आणि स्वतःचे घर मोठे केले.
मराठा व कुणबी एकच आहेत हे ९४ ला ह्याला माहीत नव्हते काय ? प्रत्येक गॅझेट मध्ये 85 % कुणबी लोकसंख्या आहे तेच गरजवंत मराठा आहेत व 15 % मराठा हेच ते प्रस्थापित ज्यांनी सगळ्या गरजवंताच वाटोळ केलं
महाराष्ट्रातीललच नाही तर संपूर्ण भारतातील जातीवाद संपावयाचा आसेल त्याला पर्याय एकच सर्व आरक्षण रद्द करावे आणि फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण जाहीर करावे तेही फक्त शिक्षणासाठीच ... मग बघा भारत कसा विकसित होत नाही ते... आणि निवडणूका सुध्दा विकासाच्या मुद्द्यावरच होतील जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
बरोबर..देवेंद्र हा मराठाद्वेशी आहे, अनेक समाजाला फसवे आश्वासन,फसवे आरक्षण देऊन उर बडवून घेत आहे.. राज्यात अशांतता कशी राहील आणि बहुजन समाज आपपसात कसा लढत राहील आणि आपल्याला यातून मलिदा कसा भेटेल हे अनाजी चे कारनामे..
ओ,बी,सी390 संख्या, जाती, आहे, शरद, पवार विचार करावा, डॉ बाबासाहेब अंबेडकर, संविधान, दिला आहे, मराठा, समाज, महाराष्ट्र, श्रीमंत, आहे,ऊस कारखाने, इंजीनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, शाला, कॉलेज, एडीसी बैंक सहकारी बैंक, दूध डेरी, ऑफिस मधे मोटे अधिकारवर्ग बागदार, शेती,
पवार साहेब अहो तुम्ही दिलेल्या कर्माची फळ भोगतोय आम्ही मराठी सगळे तुम्ही आज पर्यंत असेच राजकारण केले तुम्ही जर आत्ता सत्तेमध्ये असताना तर तुमचा पार सुपडा साफ झाला असता नसीब तुम्ही आता सत्तेमध्ये नाही म्हणून तुम्ही बोलताय
म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण दिले पाहिजे असे पवार साहेब बिल्कुल म्हणत नाही. उलट त्यानी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालले पाहिजे असे म्हटले आहे. यातच सर्व उत्तर आले.
राजकीय आरक्षण चां फायदा आजपर्यंत घेतला सर्वांनी पण गरीबच स्तर उंचावण्यासाठी आरक्षण कुचकामी ठरले लोकशाहीत धर्म बदलता येतो पण आरक्षण बदलता येत नाही आसली वाताहत कायद्याने बंधनकारक केलीच कशाला यात कुणाचं हित लपलय शोधा आणि सगळा इतिहास कशभोवती फिरतो ते सांगा❤
पवार साहेबांना तोडगा काढायचाच नाही महाराष्ट्र राज्यातील जाती जातीत नेहमी तणाव ठेवायचा प्रयत्न पवार साहेब करत आहेत, आता खरे जाती वादी कोण हे महाराष्ट्राने ओळखावे.
इतिहासात यांची नोंद खंजीर खूपशा म्हणूनच होणार. जातीच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसला याने.
अगदी बरोबर.
होन भाऊ भूमिका विचारली तर दुसरच सांगते
They don't care about Marathas. They only try to increase vote bank.
100℅ barobar
बरोबर ह्याच तोंड बघू वाटत नाही.
खरं वाटोळ तर तुम्हीच केलं 23 मार्च 1994 ला
आरे बाबा तु शिकलेला आहे का लय आवगड आहे आनाडी माणसासोबत याच उत्तर माझ्याकडे आहे दे म्हणल्यावर देतो
Deva Maratha Samaj maja lela Hota
@@gauspaksayyad6881दे उत्तर बघू
@@RenukadasShindeडोक्यावर पडल्यासारखे काहीतरी बरळू नको
Q@@gauspaksayyad6881
23मार्च 1994खंजीर खुपसाला
मंडल आयोग आणून वाढीव आरक्षण कोणाच्या घशात घातला
You are Right . Maratha Reservation was killed that time itself . With 50 percent reservation limit it's now almost impossible to give any reservation to Marathas . Any increase above 50 percent will be cancelled by the Supreme Court.
23 मार्च 1994 चा जीआर बद्दल पत्रकारांना जाणून बुजून विचार ल नाही
गेल्या साठ वर्षात शरद पवार यांना गरीब मराठा समाज्याच दुःख कधीही दिसलं नाही परंतु त्यांना लोकसभेपासून संघटीत झालेल्या मराठा समाज्याचा स्वतःच्या पक्षाला फायदा होताना दिसताच आताच याना मराठा समाज दिसत आहे सावध रहा
अरे दादा त्यावेळी मराठा आरक्षणाची एवढी प्रखरतेने मागणी झालेली नव्हती
Karan tyaweli Pawar sattet hote na.@@AmolPatule-yu7ef
कारण त्यांना त्यावेळी त्यांना मराठे खेकडे वाटत होते . आज एकवटला मराठा त्यांना मावळे दिसतात म्हणून अजून तरी त्यांच मन व मराठ्याबद्दल च मत हळहळू बदलताना वाटत नाही .
@@AmolPatule-yu7ef जाऊद्या त्यांना पवार साहेबांना बदनाम करण्याची आणी त्यांना मत मिळू नये ह्या साठी ते जीव तोडून मेहनत करता हे
हातात मशाल घेऊन घड्याळात योग्य ती वेळ बघून आग लावणे आणि नंतर लांब बसून पिपाणी वाजवणे ही आमची भूमिका 😢
😊
खुप छान प्रतिक्रिया
शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे
दादा अगोदर आपल्या मागासवर्गीय समाजाने याच्या पासुन सावध राहिलं पाहिजे..
मराठ्यांना मतदान न करण हिच खरी जातीवादाला श्रद्धांजली
Absolutely 💯 Right.
@@RajaBalaghatchaम्हणजे हा जातीयवाद नाही म्हणायच😂😂😂😂 हा माणूस आहे म्हणुन महाराष्ट्र आहे नसता मनुवादी विचाराने धुडगूस घातला असता
@@AmolPatule-yu7ef जातीवादाचे जनक, जातीद्वेषाचे प्रनेते, सहकार जिर्वशी, संस्थाढापक, गंजते राजे, महाराष्ट्र भकासकर्ते, लवाशीप्रमुख, करामतीकार......
शरूद्दीन पटेल अवलीया
खर आहे
साहेब तुम्हीच जवाबदार आहे याला
कोणतीही स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाही,जर पाठींबा असेल तर हो म्हणा नाहीतर नाही.उगीच गोलगोल बोलणे सोडून दिले पाहिजे.लोकांची दिशाभूल करणे आपण सोडलं पाहिजे.
अरे बाबा तूच तर 1994 ला मोठ कांड केल ना
तुमची भूमिका योग्य नाही
गोल गोल फिरवत गोल राजकारण करा फक्त😮
हे महाशय काही खरं बोलणार नाही
100 बरोबर
साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होता तुम्ही त्यावेळेस काय केले देवेंद्रजी 1 वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा 10 % आरक्षण दिले तुमी मराठा समाजाचा फक्त इलेक्शन पुरता वापर केला आणि अजूनही तेच करत आहात धन्य तुमच्या राजकारणी जिद्दीला .
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
पवार लबाड फडणवीस महालबाड
कपटी ह्याच बोल कळत नाही
1994 ला विरोध केलेला नेता
साहेब तुमची मराठे जेव्हा भविष्यात तुमची आठवण फक्त समाजाच्या पाठीत खंजीर खुपसली अशीच केली जाईल 🙏🙏
जातीवादाचे जनक, जातीद्वेषाचे प्रनेते, सहकार जिर्वशी, संस्थाढापक, गंजते राजे, महाराष्ट्र भकासकर्ते, लवाशीप्रमुख......
शरूद्दीन पटेल अवलीया
Uchalali jibh lavali talyala,
Jativadi, dharmandh tumhi aahat !
अजुन ही काही विशेष उपादी पदव्या मिळवल्या आहेत काही मिळवायचे बाकी आहे
आता स्वप्न ताई एकदा मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत तो पर्यंत सर्व समावेशक गनिमी काव्याचा सर्व तोपरी वापर करून यश हासिल करावे ही यांची इच्छा
पवार साहेबच असं मन्हण आहे की मराठा आरक्षण प्रश्न विचारला की दुसऱ्या समजाच काढतात म्हणजे उपोषण मराठा ने करायचं आणि लाभ दुसऱ्याला
सत्ता गेली की काडी लावुन पेटवने महाराष्ट्र आणि सत्ता आलि की आरक्षणाचा विषय विसराळी पाडने आणि मस्त मलयी खात बसने हाच तोडगा काढु शकतात साहेब मराठा एकजुट नाही आणि आर्थिक दृष्टया मागास आहे ह्याचा फायदा साहेबाना होत आहे
हा सत्तेवर आला कि भाजप ने एखादा जरांगे पटवून याला सळोकिपळो करून सोडावे 😮
कळीचा नारद
आमच आरक्षण खैराती सारख वाटुन दिल आधी
मराठा समाजच माहीत नाही पण या सगळ्यात यांची तिसरी पिढी राजकारणात सेट झाली 😅😅😅 .
एका मराठा घराचा फायदा झाला यात बाकीच्यांनी समाधान माना !
बाबा तुम्ही 1994 ला गरीब मराठ्यांची पार वाट लावली . आताही तुम्ही आमच्यासाठी काहीच करीत नाही .फक्त मतदानासाठी आमचा वापर तुम्ही करणार एवढं मात्र खर .
देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मुलासारखे आहेत 1994 ला काय घोटाळा केला आहे ते सांगा
तुम्ही आसतानां निर्णय घेतला पाहिजे होता साहेब आता तुम्ही सत्तेत नाही त्यामुळे आता बोलुन काय उपयोग 4वेळा मुख्यमंत्री होता ना तुम्ही मगं का उशीर झाला मग
1994 चा gr कशाचे आधार घेऊन काढला पवार साहेब हेही सांगा लोकांना यावर ना समिती नेमली ना आयोग याचे स्पष्टीकरण केव्हा देणार
पवार साहेब तुमची भूमिका स्पष्ट करा
सत्तेत असताना १९९४ साली आमच आरक्षण वाटून टाकल तेव्हाच दिल असत तर ही वेळ आली नसती😢
शरद पवार साहेब आता तरी मराठ्याचं वाटोळ करू नका गोरगरिबांसाठी आरक्षण पाहिजे सगळ्यांनी तुमच्यावर शब्द ठेवलाय आरक्षण देऊन पूर्ण करा तुम्हाला आरक्षण आहे गरिबाला का नको
1994 ला आम्ही विरोधी केला नाही.मग मराठा समाजाला औबीसीतून का विरोध करता.
साहेब आपल्याकडून अपेक्षाच नाही आम्हाला आरक्षणाबद्दल
महा कपटी उगाच कॅन्सर नाही झाला भो
म्हणजे OBC मधून आरक्षण तुम्ही पण देऊ शकणार नाही.
1994 ला वाट लावली आता तोडगा द्यायला निघालेत...😂
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हेच साहेब आहेत.राजकीय फायदा पाहून हे कसलीच ठाम भूमीका घेत नाहीत.
आरे,त्यांना प्रश्न विचारा की,मंडल आयोग मध्ये आरक्षण मध्ये वाढ कशी केली आणि एकूण आकडा50% पर्यंत कसा गेला.
पावर साहेब तुम्ही मरायचा अधि मराठा समाचे कल्याण करा नाही तर तुम्हीच मराठा😂 समाजाला चे वाटोळं केल आहे
यानी तर आग लावली 1994 पासून... याला कशाला विचारता... हेव काय बोलतो हे समजणा 😂😂😂😂
इतर लहान घटकांना देतांना मराठा समाजाला डावलून दिलं
मराठा. समाजाचे. वाटोळे. करणारा. एक मेव. शकुनी. ह्यांची नोंद ईतीहात. राहणार.
मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खूपसनारा आता खंजीर काढायचा कसा ते सांगतोय😂
स्पष्ट भूमिका घेण्यापेक्षा फक्त भाजप विरोधी स्टेटमेंट देता
23 मार्च 1994. लां खंजीर खुपसला आहे ह्या साहेबाने
धन्यवाद साहेब...फक्त प्रश्न सोडवा ...ओबीसी मराठा समाज कोणालाही न दुखावता जरांगे पाटील ओबीसी मधून मागणी मान्य करा...त्यांना तुमची साथ द्या🙏🙏🙏
Shet detayt 1994 dili tashi yala nivdun dya mhanje kunabi pan gel Ani ews pan gel mag basa gotya cholat
पवार मराना समाजाला आता पर्यंत धोकादेत आलेत
मराठा समाजाला खरा विरोध करणार आहे हा माणुस एक मराठा लाख मराठा
😢 त्यांच्या नावातच शकुनी हा शब्द आहे या शकुनी मामाने कलियुगात महाभारत घडवलं आहे दोन भावात भांडण लावली
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तूमारे साथ है सुपडा साप करा ह्या साऱ्या राजकारणी लोकांचा
स्पष्ट भूमिका कधीच व्यक्त करत नाहीत. फक्त गुळमुळीत बोलून कोणी दुखावलं जाणार नाही आणि सगळ्यांकडून मत मिळू शकेल एवढंच असत नेहमी.
एकाच समाजाकडे राज्याची धुरा कशी राहील याची धडपड केली आहे. हे आहेत जाणते राजे
पवार साहेबांनी आपल आणि आपल्या पक्षाच मराठा समाजाच्या आरक्षणात योगदान काय ते सांगावे. जरांगे नावाचा जप बंद करावा.
सगळे एकाच माळीचे मनी. महाराष्ट्राच्या. राजकारणातुन. सर्व पक्षांचे आमदार मंत्री पाढा. महाराष्ट्राची. व्यवस्था. बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
वस्ताद खूप चालक आहेत.. @ अलगद पणे निघून गेले वस्ताद... @
१९९४ साली मराठे आरक्षण घेण्याच्या मनस्थितीत होतेका असते तर त्यावेळीच अंदोलन आवाज उठला असता.
आपण किती दिवस किती वर्षे सत्तेत होता केंद्रात आणि महाराष्ट्रात आपण काय केलं ते बोला
शकुनी मामा
खर वाटुळ तर पवार घरानांन कोल आहे आर बाबा मरताना तरी समाजाला काही देऊन जाय रे शरद पवार
सगळे चांगले नेते गेले , पन यायांना देव पन वरती घेत नाही , कारण तिथे पन राजकारण करेल हा माणूस .
खरं म्हणजे मराठा समाजाच्या वाटोळे केले शरद पवार
बीजेपी सरकार असले की जेव्हा आरक्षण अथवा शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते हिंदू मुस्लिम वाद पुढे काढत असतात ✅
Bangladesh la hindu muslim bjp ne kel asel na?
मनोज दादा पाटील 288 उभा करा ना शरद पवार न फडवणीस यांनी तर आपलं खूप वाटोळं केलेलं आहे शरद पवारांनी
धोका देण्यात बारामती एक नंबर आहेत
पवार साहेब तुम्ही 23/03/94ला मराठयांच आरक्षण दुसर्याल दिल त्यामुळे मराठयांच नुकसान केल तुमची किव येते इतके वर्ष राजकारण करता स्पष्ट भुमिका घ्या एक मराठा म्हणून तुम्हाला नेता मानत होतो परंतु आता लाज वाटते तुम्ही थातुर मातुर कांही सांगु नका
साहेबाची तिसरी पिढी येत आहे राजकारणात काही बीजेपी कडे गेले आहेत आणि काही त्यांच्या जवळ आहेत काही पण ह़ोउद्या सत्ता साहेबाच्या घरी आणि मराठा वाजवणार साहेबाच्या दारात जाउन तुतारी
🙏 सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेच पाहिजे सगळ्यात जास्त संस्था आपल्याकडेच आहेत आपण निर्णय घेऊ शकता❤
राजकीय फायद्या साठी नेहमी भूमिका बदलणारा माणूस फक्त स्वतःचा फायदा बघणारा एके काळी मराठा आरक्षण नको म्हणणारे आज ओबीसी वर अन्याय करून आरक्षण द्या ही भूमिका कारण आता मराठा मते पाहिजे आहेत ह्यांना माहीत आहे मराठा आरक्षण टिकू शकत नाही फक्त राजकीय फायदा बाकी समजाशी काही देणं घेणं नाही
इतकी वर्ष सत्तेवर राहून सत्तेवर आपण हा प्रश्न सोडू शकला नाही फक्त राजकारण केलं त्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होती
चार पाच वेळा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात मिरवला, तेंव्हा आरक्षण का दिलं नाही याचं प्रथम ऊत्तर द्या.
नेहमीप्रमाणे गोलमाल ऊत्तर देवू नका!
हे गेल्याशिवाय आरक्षण मिळणारच नाही हेचं खरं!
सगळं वाटोळं मराठा समाजच शरद पवार या माणसानं केलं हे सगळ्यांना कळलं पाहिजे
निदान फडणवीस यांनी दखल घेऊन आरक्षण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता
या कपाळकरंट्यांनी तो घालवला
त्यात दोष फडणवीसांचा आहे?
हे विचारात घेतले पाहिजे
हे भुलभुलैय्या करुन झुंजवत ठेवणार तुम्ही लढा आम्ही आहोत पेट्रोल टाकायला अशी अवस्था झाली आहे
घटने त 5 वर्षा साठी आरक्षण दीले होते मराठ्याना आरक्षण द्या नाहीतर सर्व च आरक्षण रद्द करा समान नागरी कायदा लागू करा
शरद पवार साहेब..मराठ्यांचे खरे नुकसान तुम्हीच केले आहे.. 4 वेळेस मुख्यमंत्री राहून सुद्धा तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिले नाही..
आता जरांगेला तुम्ही पुढे केले आहे कारण तुमची सत्ता गेली..
तुम्ही & तुमचा पक्ष सत्तेशिवाय राहूच शकत नाही हे खूप वेळेस सिद्ध झाले आहे.
१००% बरोबर
शरद पवार साहेब आपण चार वेळा मुख्यमंत्री होता आपल्याला मराठ्यांना आरक्षण देता आलं नाही परंतु बीजेपी सरकार मराठ्यांना 10% आरक्षण दिलं अंती कोर्टात सुद्धा टिकवले तुम्ही मराठ्यांच्या बद्दल कधी चांगला विचार केलाच नाही आता लोकसभेला तुम्हाला मराठ्यांचा फायदा झाला म्हणून आता तुम्हाला मराठी थोडेसे चांगले वाटू लागले तुमचं पन्नास वर्षाच्या राजकारणात तुम्ही मराठ्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या आरक्षणा बद्दल कधी एक शब्द काढलेला नाही काढलेला नाही तुम्ही मराठ्यांना 50 वर्ष खेळवत ठेवलं हे तुम्ही पाप केलं
पवार आता काय सांगणार. सर्व घालवून बसले
याचे एक पण सीट नाही आले पाहिजे dadano
आरक्षणात बदल होने गरजेचे आहे...
आता जातीत बदल झालेला आहे...
कोणी जातीचा विचार करत नाहीत..
सध्या गरीब श्रीमंत या दोन जाती आहेत...
आरक्षण सुद्धा यावरच दिले गेले पाहिजे
फक्त हाच माणूस जबाबदार मराठा वाटोळं होण्यासाठी,या माणसाला मुस्लिम आणि ओबीसी बद्दल खूप प्रेम आहे. याच्या पक्षला अजिबात मतदान करू नये विशेष मराठी माणसाने.आणि मराठी माणसाने याल मराठी माणूस खूप उशार आहे म्हणून त्याला डोक्यावर घेतले. यानेच आपला घात केला आहे. याने फक्त नेते मंडळी आणि स्वतःचे घर मोठे केले.
शरद पवार कधीच मराठा आरक्षण देऊ शकत नाहीं त्याने मराठा समजला फसवल 50 वर्ष हे 100 % खर आहे आरक्षण फक्त शिंदे साहेब देऊ शकतात कारण एकनाथ शिंदे मराठा आहे
तोडगा न काढता अधिक गुंता कसा वाढेल याचा प्रयत्न मनापासून करतील
कशाला असल्या भिकार माणसाची भूमिका विचारायची,याच बोलण तरी कुणाला कळेल ?
गोलमाल....बोलन आहे. मराठ्यां विषयी स्पष्ट मत नाही.😢
भारतातला सगळ्यात चालू माणूस
मराठा व कुणबी एकच आहेत हे ९४ ला ह्याला माहीत नव्हते काय ? प्रत्येक गॅझेट मध्ये 85 % कुणबी लोकसंख्या आहे तेच गरजवंत मराठा आहेत व 15 % मराठा हेच ते प्रस्थापित ज्यांनी सगळ्या गरजवंताच वाटोळ केलं
23 मार्च 1994 जीआर रद्द करा नाही तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
शरद पवार साहेब हे धनगर समाज आणि मराठा समाज आरक्षणाला विरोथ आहे
पवार साहेबांचा धनगर समाज आरक्षणास
नेहमीच विरोध असतो
❤❤❤
आदरणीय साहेब, तिन जात समुह ओ.बी.सी.मध्ये आहेत
एक दम बरोबर पवार साहेब हीच मुद्दा जरागे ला सांगा की मग
पत्रकार साहेब शरदपवार सत्तेत नाही व हायात नाही असे समजून सत्ताधाऱ्या नी आरक्षण देऊन टाकावे
पवार साहेब तुम्ही मराठाच वाट लावली आहे आता तुमची आता मराठे वाट लावणार ऐक मराठा लाख मराठा
महाराष्ट्रातीललच नाही तर संपूर्ण भारतातील जातीवाद संपावयाचा आसेल त्याला पर्याय एकच सर्व आरक्षण रद्द करावे आणि फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण जाहीर करावे तेही फक्त शिक्षणासाठीच ... मग बघा भारत कसा विकसित होत नाही ते... आणि निवडणूका सुध्दा विकासाच्या मुद्द्यावरच होतील जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
देवेंद्र चांगलाच लागलेला झोंबलेला दिसतोय
बरोबर..देवेंद्र हा मराठाद्वेशी आहे, अनेक समाजाला फसवे आश्वासन,फसवे आरक्षण देऊन उर बडवून घेत आहे.. राज्यात अशांतता कशी राहील आणि बहुजन समाज आपपसात कसा लढत राहील आणि आपल्याला यातून मलिदा कसा भेटेल हे अनाजी चे कारनामे..
ठरलेले पत्रकार साच्यातील उत्तर समाजाची माती
ओ,बी,सी390 संख्या, जाती, आहे, शरद, पवार विचार करावा, डॉ बाबासाहेब अंबेडकर, संविधान, दिला आहे, मराठा, समाज, महाराष्ट्र, श्रीमंत, आहे,ऊस कारखाने, इंजीनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, शाला, कॉलेज, एडीसी बैंक सहकारी बैंक, दूध डेरी, ऑफिस मधे मोटे अधिकारवर्ग बागदार, शेती,
डोकं ठिकाणावर आहे का तुझं कोणत्या गरीब मराठा समाजाकडे हे सर्व आहे. राजकारणी लोकांना कशाला पकडतो.
खर वाटोळ तुम्ही केल साहेब दो टपी आहे
मराठा समाजाचं वाटोळे कोणी केलं आहे.
पवार साहेब अहो तुम्ही दिलेल्या कर्माची फळ भोगतोय आम्ही मराठी सगळे तुम्ही आज पर्यंत असेच राजकारण केले तुम्ही जर आत्ता सत्तेमध्ये असताना तर तुमचा पार सुपडा साफ झाला असता नसीब तुम्ही आता सत्तेमध्ये नाही म्हणून तुम्ही बोलताय
ह्यो जो पर्यंत जात नाही तो पर्यंत समाज प्रगती करणार नाही!
म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण दिले पाहिजे असे पवार साहेब बिल्कुल म्हणत नाही. उलट त्यानी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालले पाहिजे असे म्हटले आहे. यातच सर्व उत्तर आले.
शरद पवारांचा म्हणणं म्हणजे त्यांच्या एका शब्दात आंदोलन बंद होणार फक्त सुळेला खुर्चीवर बसवा आणि चौकशी करने बंद करावा