लोकांच्या हातातील निवडणूक शरद पवारांनी आपल्या हातात का घेतली? 'Karan Rajkaran' | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सर आज चे म्हणणे काही पटले नाही, कारण ही stategy वापरूनच शरद पवारांना लोकसभेला यश मिळाले आहे हे आपण पाहिले आहे.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जर अजित पवारांच्या विरोधात पावर घराण्याऐवजी दुसरा उमेदवार दिला असता तर म्हटलं असत की अजित पवार निवडून यावेत म्हणून हा उमेदवार दिला.

  • @amolsamant2221
    @amolsamant2221 26 นาทีที่ผ่านมา

    You said it!
    Absolutely right analysis!!

  • @Deshbhakt_Bharat
    @Deshbhakt_Bharat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेला ताईंच काम केल होतं....युगेंद्र पवारांना तिकीट दिलं नसतं तर लोकांना नुरा कुस्ती वाटली असती...निवडणुक फक्त लढुन ऊपयोग नाही जिंकणं पण महत्वाचं आहे

    • @user-96k
      @user-96k 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

  • @popatomase9786
    @popatomase9786 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आवडेल सर लोकसभा आणि विधानसभा फार फरक आहे पवार साहेब यांनी जे लोक निवडून येतील अशा लोकांना तिकीट दिले आहे इंदापूर मध्ये प्रवीण माने निवडून येणार नाही व दुसरा ताकदीचा नेता नाही तसेच बारामती देखील तसा नेता नाही आपले कायतरी चुकतंय असे अस आम्हाला नक्की वाटतय😢😢😢

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद कारण राजकारण. आपणास सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा.

  • @charlievaraprabha7962
    @charlievaraprabha7962 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Right..सध्या गणित समजत नाही...पन असे राजकीय वातावरण BJP भ्याड...गोंधळ आहे. पण जनता उद्भव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी सोबत आहेत तुम्ही बोलता ते बरोबर...मी लोकांना विचारले लोक बोलतात आम्ही मत कोणाला देणार नाही....पण BJP येऊ नये हे ही सत्य आहे...Charlie

    • @user-96k
      @user-96k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळे तगडे मोठे नेते भाजपमध्ये गेलेले असताना त्यांच्या विरुद्ध तगडेच उमेदवार पाहीजेत ना?? राजकारण 'फक्त' भावनिकतेवर चालत नाही.. सामदाम दंडभेद निती असते. बेनके, वळसे ना घेतले नाही कारण ते गद्दारी करून गेले होते.

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काहीही म्हणा अजित पवारांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात लाट आहे

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अहो....सामान्य कार्यकर्ता ला तिकीट देऊन काय करायचं ?? तीस, पस्तीस कोटी रूपये निवडणूकीत खर्च सामान्य कार्यकर्ता करू शकतो का? मग असा प्रश्न उरतो की आता काय करायचं ? त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले...हे एक उदाहरण आहे. सर्व ठिकाणी हा आर्थिक व्यवहार पाहूनच तिकीट दिले जाते. हा नियम सर्वच राजकीय पक्षांना लागू आहे.
    त्यामुळेच शरद पवार काय मोदी काय...सगळे एकाच माळेचे मणी आहेत. फक्त फरक एवढाच की मालेतील मणी फक्त लहान मोठा....आता नागरिकांनीच निवडणूकीत बदल करावा असं वाटतं. अन्यथा ही सरंजामदारी चे गढ आणखीनच मजबूत होतील यात शंकाच नाही.

  • @rameshpentule6943
    @rameshpentule6943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान आणि वास्तववादी विश्लेषण सर....कारण लोकशाही ही घराणेशाही होत चालली आहे....चेहरे तेच आहेत फक्त पक्ष बदलत आहेत... नवीन नेतृत्व निर्माण होत नाही

  • @excellenceiaskuldipsir
    @excellenceiaskuldipsir 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आज बालेवाडी मध्ये तुम्हाला पाहिलं.. भेटायचं होतं.. पण तुम्ही नंतर दिसला नाहीत पण पाहून खूप छान वाटलं सर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @socio-legalawarenessforum7116
    @socio-legalawarenessforum7116 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर , आपले विश्लेषण एकदम अचूक आहे. कारण लोकसभेला पवार साहेब यांच्याजवळ कमी पर्याय होते . याचा परिणाम होईल . याचे बरेच उदाहरण देता येईल.
    नीलेश लंके खासदार
    राणी लंके आमदार .. भावी
    अमर काळे खासदार
    मयूर अमर काळे भावी
    जुन्या शैलीचे गणित घडवतात .
    घराणे शाही च्या जोखडातून येथे कोणताच पक्ष बाहेर येत नाही .

  • @hanumanpokharkar5079
    @hanumanpokharkar5079 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुम्ही केलेलं विश्लेषण खूप छान आहे लोक सुध्दा आधी हेच बोलत होते पण लोकांना पण माहिती आहे निवडणूक लढवायला खूप पैसे लागतात आणि उमेदवार चे स्वतः चे पण 10000 + मतदार पाहिज निवडून यायचे मेरिट पण पाहिज लोकांना माहिती आहे पवार साहेब असे कोणाला पण नाही घेणार म्हणून लोक त्यांना साथ देणार आहेत

  • @JitendraJadhav-up4vm
    @JitendraJadhav-up4vm 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार कुछ बदले बदलेसे नजर आ रहे है

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sirji,politics is business and public is foolish

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवे जुने अशी सांगड घालावी लागते.घरचे व बाहेरच्यांना बरोबर घ्यावे लागणार आहे.शेवटी राजकारण हे राजकीय पद्धतीनेच करावे लागते हे अंतिम सत्य आहे.आजच्या दिवसात निवडणूका खर्चिक झाल्या आहेत.सर्वसामान्याचे काम नाही.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar king of Maharashtra politics ❤

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम भारी विसलेशन

  • @milindjiwane9228
    @milindjiwane9228 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯

  • @PRAD3002
    @PRAD3002 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Your analysis about pawarsaheb is totally wrong. For loksabha he used voter's sympathy & now he is using caste, religion, candidate's strength + reputation + local politics + money power + his use in adjoining constitutes & n no of things. You think again & again before making anylysis about pawarsaheb's moves

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपले विश्लेषणाची मांडणी ठिक आहे पण राजकारण हे सरळ नसतं.समजा लोकसभेला पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले नसते तर आज कदाचित साहेब एकाकी पडले असते.नेते जास्त झाल्यास कुणीतरी नाराज होणारच ना!!

  • @ranjitingole7435
    @ranjitingole7435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    say about the man who talked about the women Thorat tai

  • @arunbohora6365
    @arunbohora6365 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sirji
    You do your job very sincerely.
    In the current scenario it is more important to loose bjp
    Otherwise in the next few years only one party (bjp) is ruling. India

    • @user-96k
      @user-96k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hmm

  • @viveknimse2612
    @viveknimse2612 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    औटी सर निवडणूक लढण्यासाठी आर्थिक ताकद पण पाहिली जाते

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, लोकसभा आणि विधानसभेचे गणित कायम वेगळे राहिले आहे.

  • @PRAD3002
    @PRAD3002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He has selected most of the candidates who have all above qualities & also could stand against bjp's might of cbi, Ed etc

  • @popatomase9786
    @popatomase9786 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेची पुनरावृत्ती नककी होणार आवडेल सर

  • @shindedentalclinicislampur8198
    @shindedentalclinicislampur8198 ชั่วโมงที่ผ่านมา

    विधानसभा निवडणुकीत स्थानिक राजकारण आणि मुद्दे पण तेवढेच महत्त्वाचे असतात..

  • @deepakkhare4993
    @deepakkhare4993 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent. Even an astute politician like Sharad Pawar has committed this mistake and has gone back to his routine political style. What will happen is to be seen, but the sympathy factor will be hardly 1/4th.

  • @sairaj5353
    @sairaj5353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरद पवार ❤❤

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकतर्फी 😢

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 ชั่วโมงที่ผ่านมา

    Elective merit

  • @dradityaingole7473
    @dradityaingole7473 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    If pawar wins this time you will turn around and say see I had predicted he has done pretty "Calculations" and you will praise his calculations.Also NCP (SP) is the party with maximum new faces in this election. That you won't statistically explain.

  • @prodrnarayanrajurwar.2935
    @prodrnarayanrajurwar.2935 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण केले आहे सर,असेच निःपक्षपातीपने विश्लेषण करत जा.मराठी पत्रकारितेचे राजदीप सरदेसाई व्हाल.

  • @PopatKagale-w2f
    @PopatKagale-w2f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza278 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर नमस्कार deepavali च्या हार्दिक शुभेच्छा, राजकारण पैश्याचा खेळ झालाय

  • @sandipshilimkar4015
    @sandipshilimkar4015 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,
    तुम्हाला महायुती कडून तुम्हाला बोनस झाला वाटते.

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी ने दादा आणि शिंदे ला बीजेपी ची 17 उमेदवार दिले यावर डिबेट बनवा

  • @ranjitingole7435
    @ranjitingole7435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    tumhala aikala mala chan wathyche pan tumhi halu halu badlat ahat Tukaram maharajanchi tasvir lavu naka

  • @sunilahiwale7641
    @sunilahiwale7641 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ku chyan sir.

  • @firefire3060
    @firefire3060 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yugendra Pawar 100 takke niwdun yenar. Sarvach nikal ascharykarak lagatil fakt Ayogane pramanikpane niwadnuk ghyawi.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कंटाळा आला आरती ऐकून!

  • @d.m5415
    @d.m5415 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kuch gadbad lag raha hai

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर एक सांगा... प्रत्येक पक्षाकडे अश्या काही जागा आहेत.. ज्या काहीही करून निवडून येतील.. भाजपा कडे सगळ्यात जास्त आहेत त्यांनतर शिवसेना आणि अजित पवार...उलट काँग्रेस ही... पण शरद पवार उद्धव ठाकरे.. यांच्याकडे किती जागा आहेत हो ह्या 100. टक्के निवडून येतीलच.. नवा उमेदवार देत आहेत.. नवीन समीकरणे जुळत आहेत.. बघा कधीतरी यावर

    • @somnathkadam3631
      @somnathkadam3631 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP कडे जागा असून काय करायचे लोकांना बदल हवा आहे BJP la ज्या अपेक्षेने एवढे आमदार देऊन सुध्दा विरोधकांची गरज BJP la का वाटावी आणि तिथूनच BJP दुरावस्था कडे गेले म्हणून तर आता लोकांना बीजेपी नको आहे ज्या गोष्टीची गरज बीजेपीला नव्हती तीच गोष्ट बीजेपी ने केली

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @somnathkadam3631 सर माझा मुद्दा नेमका कळलेला नाही दिसत मी काय बोलत आहे हे एकदा नीट वाचा

    • @user-96k
      @user-96k 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right 👍
      त्यांच्याशी लढण्यासाठी तगडेच उमेदवार पाहिजेत..

    • @user-96k
      @user-96k 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@somnathkadam3631ते एक कारण झाले.. भाजपच्या पतनाचे अनेक कारणे आहेत.. गुज्जू धार्जिणा, शेतकरी, दलीतमुस्लिम विरोध, तरुणांचाशत्रू..

  • @S98121
    @S98121 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aas vadat nahi ka ha reporter swatala jast samjayla lagla jas ha sharad pawar yana manat ahe, sharad pawar yana proof karaychi garaj nahi but ya reporter ahe kon marathi la Arnab😂