राम राम मामाश्री. मामा मन पार हेलावून गेलय या घटनेने. नवऱ्याने आपुलकीने बायकोला सोडवून आणून तिची चूक पोटात घातली. पण जन्मदाता मात्र तिची चूक माफ करू शकला नाही. एकाच स्त्रीसाठी जीवनातील दोन जिवलगानची व्यथा अगदी मार्मिकपणाने मांडलीत मामा आपण. डोळ्यात पाणी आले.
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 ऊसतोड कामगार जिवन खुप कठीण असते😢अनैतिकत संबंध ते करतात आणि मग अशा हत्या होतात तुमची कथा सांगायची पद्धत एक नंबर😊आपला सलाम तुम्हाला❤❤❤❤
अगदी फिल्मी story.... असच काही माज्या मित्राच्या आयुष्यात घडलं... बायको खानावळ चालवायची... एका माणसा बरोबर गेली निघून... 2 पोरं टाकून... त्याने वापरली अन दिल सोडून.... मित्राने आणायची प्रयत्न केला तर त्यालाच मारहाण केली... शेवटी मित्राने दुसरं लग्न केला... काही वर्षाने ही परत आली.. अन अट घातली की बायको सोड.... मित्राने नकार दिला... आता कुठे एका म्हाताऱ्याबरोबर घरोबा करून राहतेय असं कळलंय
काका तूम्मी समाज प्रबोधन करतात... सगळ्यात शेवटी तुममी विनती करत जा ...की आकडा बंद करा नियती दखल घेते......स्टोरी ची आंत दुर्देवी होतो आणि यमराज भेटत असतात ... तुम्मि २ मिनिट सांगत जा.....
समाज प्रबोधन घडतय तुमच्या हातून खूप खुपअभिनंदन मामा 🙏
राम राम मामाश्री. मामा मन पार हेलावून गेलय या घटनेने. नवऱ्याने आपुलकीने बायकोला सोडवून आणून तिची चूक पोटात घातली. पण जन्मदाता मात्र तिची चूक माफ करू शकला नाही. एकाच स्त्रीसाठी जीवनातील दोन जिवलगानची व्यथा अगदी मार्मिकपणाने मांडलीत मामा आपण. डोळ्यात पाणी आले.
मामा एक नंबर स्टोरी 🌺🌺👏👏👏👍👍👍🫵🫵🫵🫵👌👌👌🙏🙏🙏
मी काल चुकता चुकता वाचलो......
सर्व श्रेय मामा तुम्हाला......
रामकृष्ण हरी.... 🙏
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 ऊसतोड कामगार जिवन खुप कठीण असते😢अनैतिकत संबंध ते करतात आणि मग अशा हत्या होतात तुमची कथा सांगायची पद्धत एक नंबर😊आपला सलाम तुम्हाला❤❤❤❤
न्याय मिळणार नाही हे सत्य आहे. हे लोक प्लॅन करून समोर आले आहेत.
खुप छान शब्दरचना मामा जाऊद्या गाडी ❤❤❤
अगदी फिल्मी story.... असच काही माज्या मित्राच्या आयुष्यात घडलं... बायको खानावळ चालवायची... एका माणसा बरोबर गेली निघून... 2 पोरं टाकून... त्याने वापरली अन दिल सोडून.... मित्राने आणायची प्रयत्न केला तर त्यालाच मारहाण केली... शेवटी मित्राने दुसरं लग्न केला... काही वर्षाने ही परत आली.. अन अट घातली की बायको सोड.... मित्राने नकार दिला... आता कुठे एका म्हाताऱ्याबरोबर घरोबा करून राहतेय असं कळलंय
आज आकडा चालून आला होता नाकारला कलम 302 कारण या आकड्यात आपला करेक्ट कार्यक्रम व्हायला बसलाय😂
😂😂
😂😂😂 दम निघन का पण उदया परत दुसरी येणार
जरा सांगा की तुमची स्टोरी कुठून कसा आलता आकडा 😅
😂😂😂
🤣
छान सादरीकरण. धन्यवाद. सुटसुटीतपणे सांगण्याची कला. सलाम.
राम राम मामा आजची कथा खूपच भयानक होती माझ्या मते त्या मुलीच्या बापाने जे केले ते योग्यच वाटते
राम कृष्ण हरी माऊली
शुभ दुपार मामा
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली
बाई स्टोस्ट खारीला भुलली एकावर नाही भागवल मंगला लय गुणाची मोठ्या मणाची
राम राम मामा कथा खूप छान आहे
साहेब आपण तर न १ खरच खूप छान समजून सांगता सर्व विषय खूप काही बोलत नाही पण आपण समाजा ची जागृती करता की बाबा या मार्गांवर जाऊ नका 🙏🙏🌹
अवघड तेवढं इसकाटून सांगा मामा 😅😅😅
अवघड आहे समाज कोन्या मार्गाने जात आहे काय माहित.मुलींना डोके काय आहे की नाही समजत नाही..
मला पण माजी स्टोरी सांगा तुम्ही एका तुम्हालाच टेन्शन येल
राम कृष्ण हरी मामा 😊😅
शेलार मामा चा नाद कोणी करायचा नाही.
ओम नमः शिवाय नमः ❤🎉❤
मामा. सुरेशला खरंच माणूसकी आहे
आजची स्टोरी 👌👍
Firayla gelele astana pan video taktay mama… salute your hardwork❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
आज उशिरा...
पण माझा आपुलकी व सन्मान पूर्वक राम राम.. 🙏मामा
तुम्हाला ते आतलं नाही कळायच ते मामा सांगतील कवातरी😂
Ram mama Ram ❤❤❤
😂 ए पोरा चूप बसतो की नाही हे पोरा😊
Shubh dupar Mama... Jay sadguru🙏
बरोबर...
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
रामकृष्ण माऊल
जय मल्हार मामा
राम कृष्ण हरी❤😊😊🎉
मी परत येईल😅😅😅😅
मामा शेताचा शेजारी धुर्यावरून भांडण करतो जगली प्राण्यांसाठी झटका मशीन लावली परंतु शेजारी लाऊ देत नाही काय करू मला कॉल करून सल्ला द्या ही नम्र विनंती
जय श्रीराम
मामा रामराम
मस्त मस्त काका
राम राम मामा 🎉🎉
जय श्री राम
राम कृष्ण हरी मामा ❤
राम राम मामा नमस्कार मामा❤
मुलायम हाताचा😄☺
जय महाराष्ट्र मामा
राम कृष्ण हरी मामा
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤
Ram Ram mama Shri❤
Ram Krishna Hari mama
जाऊ द्या गाडी
Ram ram mamashree.
मामा राम राम..... आज मन हेलावू न... गेलं
खुप छान मामा
❤❤❤
जय हरी दादा।
Shree. Swmi. Samarth. Mama🎉
राम राम मामा श्री
जाऊंद्या म्हणल गाडी
रामकृष्ण हरी मामा❤
काल तुमी कोकणात गेला होतात माझ सासर तिकङे आहे दापोली खेड
कोणते गाव
बाणकोट
खुप वाइट वाटले
सॉकेट चांगलं होत बरका
Best 🎉🎉🎉🎉🎉🎉
Ram Ram mama shree
16:01 बाप BC,, Suresh wife केली ना , 100000 देऊन आणल होती वापस , वापस चांगलं जमलं होत
त्याला जुगुड म्हणतात
मामा बीच वरून direct ऊसात
🙏
Ram Ram Mama
राम राम मामा👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🖤💜💛☂️🇮🇳🧡👍👍👍👍👍👍👍
Good afternoon Mama ❤
नमस्कार शेलार आबा.आजच्या या घटनेत डोळ्यांत पाणी तर आलंच पण आबा,खरं सांगतो, शब्द थांबले.आबा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
🙏दादा
राम राम आबा 🙏
जेवण झालं का.. शुभ दुपार ☕
Correct केल बापा नी विषय सम्पवला
चुक ती चुक
राम राम मामा
मामा बापाची लय मोठी चूक झाली
Yes
Good morning mama ❤❤❤
Rama Rama mama
Namskar mama 🎉🎉🎉
Ram Ram ji
भाऊ
राम राम
Ram ram mama
Lay waait kaal aalamama
फडणवीस आल अन् राज्याची वाट लागली
आधी गुन्हे घडतं नव्हते. लोक सुखाने राहत होते वाटतं.
@ लोणार मुखमत्री पन आणी ग्रुहमंत्री पन आहेत फडनविस, काय झाला देशमुख केसचा?
कधी आलात हरीहरेश्वर वरून
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
First comment
राम राम मामा आले ka
Very sad
राम राम मा मा जाऊद्या गाडी
Santosh Deshmukh chi story saaga
काका तूम्मी समाज प्रबोधन करतात...
सगळ्यात शेवटी तुममी विनती करत जा ...की आकडा बंद करा नियती दखल घेते......स्टोरी ची आंत दुर्देवी होतो आणि यमराज भेटत असतात ... तुम्मि २ मिनिट सांगत जा.....
Ok report mama 😢
Mama kiti bhyank ahe he ,tumchya mule kalatey he sarv
Mama mla tumhala call kraycha aahe