Live : Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी अपडेट, दोन फरार आरोपी ताब्यात, काय घडतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 660

  • @gangadharbhosle3822
    @gangadharbhosle3822 2 วันที่ผ่านมา +153

    ओमकार सर अतिशय जबरदस्त पत्रकारिता आपल्या पत्रकारितेतून लोकशाहीचा आधारस्तंभ, सामाजिक भान, समाज माध्यम म्हणून तथ्यात्मक भूमिका, आदर्श समाज निर्मितीसाठी तील पत्रकारितेचे योगदान या सर्व गुणसंपन्नतेतून आपण पत्रकारितेचा अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग करून योगदान देत आहात.. आपल्या भूमिकेला सलाम..! आपल्या परीस जास्तीत जास्त पत्रकार निर्माण व्हावेत यासाठी तुम्ही भूमिका घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

    • @archanakhillare-hg9pr
      @archanakhillare-hg9pr วันที่ผ่านมา

      ओमकार जी
      हाताला काहीही काम नसणाऱ्या म्हणजेच की बेरोजगार तरुणांचा वापर पद्धतशीर पने करणारे आका आणि आजचे आका देशात अण् संपूर्ण देशात महाराष्ट्रात आहेत
      कृपया या वर आपण शोधपूर्ण विडिओ करून बेरोजगार तरुणांसाठी v जगृतीसाठी वर्तांकानाचा video करावा.

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 2 วันที่ผ่านมา +133

    आमचा आवडता पत्रकार ♥️

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 2 วันที่ผ่านมา +153

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा पण ह्याच पत्रकाराने व्यवस्थित पद्धतीने मांडला होता तेव्हा पासुन ओंकार भाऊ चे फ्यान आहोत ♥️🚩👌

  • @akshaytambe7965
    @akshaytambe7965 2 วันที่ผ่านมา +87

    खरंच फार उत्तम बातमी करत आहे तुम्ही.
    फक्त या विषयावर लक्ष्य ठेवा
    अशीच माहिती लोकांन समोर ठेवा..

  • @kedar_swarali
    @kedar_swarali 2 วันที่ผ่านมา +364

    मुंबई तक चॅनल चा फॅन झालोय आम्ही, long live this चॅनल

    • @ganeshshirole3453
      @ganeshshirole3453 2 วันที่ผ่านมา +31

      पत्रकार एकच नंबर

    • @ganeshshirole3453
      @ganeshshirole3453 2 วันที่ผ่านมา +28

      💯👌 भारी पत्रकार

    • @vinsn7
      @vinsn7 2 วันที่ผ่านมา +15

      ओंकार भाऊ🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @smb4459
      @smb4459 วันที่ผ่านมา +5

      It's true 👍✅

    • @pralhadpokale2483
      @pralhadpokale2483 วันที่ผ่านมา +6

      अभीनंदन पत्रकार

  • @balnathshelke4279
    @balnathshelke4279 2 วันที่ผ่านมา +83

    धन्यवाद मुंबई tak

  • @Princes07
    @Princes07 2 วันที่ผ่านมา +38

    Hi ओमकार तुमची बातमी सांगण्याची पद्दत खूप छान आहे विश्वास वाटतो
    keep it upt
    आणि हां आवाज मस्त आहे
    thnx बातमी बद्दल

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 2 วันที่ผ่านมา +141

    या पत्रकाराला पाहून लोकशाही चा हा स्तंभ मजबूत आहे असं वाटतं, निर्भिड पत्रकारिता 👌

  • @smb4459
    @smb4459 วันที่ผ่านมา +27

    अतिशय योग्य विश्लेषण....
    पत्रकारिता जिवंत केली आपण...
    सलाम टीम "मुंबई Tak" 🙏

  • @kalyanshelke6063
    @kalyanshelke6063 2 วันที่ผ่านมา +78

    निष्पक्ष, निर्भीड, मुंबई तक. ओंकार सर ग्रेट

  • @SHAILESH178
    @SHAILESH178 2 วันที่ผ่านมา +33

    ओमकार, योगेश तुमच्या निर्भयी पत्रकारिकेची मी प्रशंसा करतो खोलात जाऊन तूम्ही अपडेट दिल्या जनतेला या निर्घृण हत्येची माहिती सखोल दिली तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. असेच अनेक जिल्हे आहेत त्यातील भ्रष्टाचार क्राईम बेरोजगारी गरीबी दडपशाही राजकारण सत्तेचा दुरुपयोग हे आपण चव्हाट्यावर आणाल अशी अपेक्षा आहे. ही न्यायाची लढाई शेवट पर्यंत आपण लढाल जनता सोबत आहेच.👍🙏

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 วันที่ผ่านมา +39

    आमचा सर्वात आवडता पत्रकार❤❤❤❤❤
    ओमकार भाऊ यांचा आम्ही 12 जानेवारी वारीला जाहीर सत्कार घेणार आहे
    नागपूर येथे❤❤❤❤❤😊

    • @Mauli-c2z
      @Mauli-c2z วันที่ผ่านมา +1

      नक्कीच

    • @xyz-hy3nr
      @xyz-hy3nr วันที่ผ่านมา

      भारीच❤️🎉🎉👌🏼

  • @साचीनपती
    @साचीनपती 2 วันที่ผ่านมา +56

    मुबई तक चे खूप खूप आभार चागले काम

  • @Ishwar.Wagh1189
    @Ishwar.Wagh1189 2 วันที่ผ่านมา +79

    ओमकार तू आलास बीड मध्ये आमचे बीड चे पत्रकार बदला ते खूप घाबरल आहेत आणि मी तुमचे चॅनल बघू लागलो

  • @tukaramzade8734
    @tukaramzade8734 2 วันที่ผ่านมา +22

    मुंबई तक चे खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vickyk7322
    @vickyk7322 2 วันที่ผ่านมา +21

    आयुष्यातील पहिला आवडता news रिपोटर ओमकार दादा खूप छान काम करत आहात असच काम कायम करत राहा 👍👌👌

  • @Deva65653
    @Deva65653 วันที่ผ่านมา +23

    यांच्या पत्रकारितेला सलाम म्हणून सर्वांनी चॅनेल फॉलो करून उदया पर्यंत १ लाख फॉलो वाढवावे

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 วันที่ผ่านมา +62

    मुंबई Tak, एक नंबर चॅनल❤ ओंकार छान वार्तांकन.

  • @babanlokhande4041
    @babanlokhande4041 วันที่ผ่านมา +12

    ओमकार जी, आपल्यामुळे नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळु शक्तो

  • @akshaykalambe5637
    @akshaykalambe5637 วันที่ผ่านมา +18

    सलाम मुंबई तक न्यूज चॅनलला खरी पत्रकारिता काय असती हे दाखवून देतायत

  • @AtulDhande-q7f
    @AtulDhande-q7f 2 วันที่ผ่านมา +28

    ओमकार भाऊ द ग्रेट पत्रकार👍

  • @RajnandPatil
    @RajnandPatil 2 วันที่ผ่านมา +25

    मुंबई तक अभिजित सर अनुजा ताई आणि लिजेण्ड साहिल सर ❤️💞

  • @anildube3375
    @anildube3375 2 วันที่ผ่านมา +16

    Oknkar sir you are gret ka एकदम खरी निर्भिड माहिती sangta kutdhllyahi राजकीय पक्षाला न bhita so you are great

  • @Rk_official.143
    @Rk_official.143 2 วันที่ผ่านมา +16

    मी मुंबई तक चा नाही, ओंकार भाऊचा फैन झालोय.

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 วันที่ผ่านมา +10

    धनंजय मुंडे,पंकजा मुंडे हे पण आरोपी आहेत, धनंजय मुंडे म्हणतात आर्थिक व्यवहारातून झाले असे सांगत आहे . धन्या च्या आशीर्वादाने चालू आहे याला मंत्री पदासाठी लाचार झाला आहे

  • @Elprofessor-l2d
    @Elprofessor-l2d 2 วันที่ผ่านมา +12

    सर तुमच्या ग्राउंड रिपोर्टीग ला सलाम
    तुमच्या सर्व सविस्तर वृत्ता नंतर अस समजतंय कि या सर्वांचा कर्ताकरवीता हा वाल्मीक कराडच आहे

  • @adventurousmk-u1f
    @adventurousmk-u1f 2 วันที่ผ่านมา +16

    क्या बात है सर जी

  • @bhlchandrakanse9701
    @bhlchandrakanse9701 วันที่ผ่านมา +8

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @vitthalhande8945
    @vitthalhande8945 วันที่ผ่านมา +15

    पत्रकार बंधूचे खूप खूप धन्यवाद आपण आमच्यासाठी अहोरात्र झटतात त्याबद्दल आपले आपले अभिनंदन

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 2 วันที่ผ่านมา +11

    ओमकार सर सलाम तुमच्या पत्रकारी तेला तुमच्या मुळे आम्हांला सगळी डिटेल्स समजते मुंबई तक चे आभार शेवट पर्यंत हे प्रकरण लावून धारा

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 2 วันที่ผ่านมา +28

    मूबंई आजतक ने फार मोठे काम केले

    • @RohitJamgekar
      @RohitJamgekar 2 วันที่ผ่านมา

      Ye baba mumbai aaj tak nahi. Mumbai Tak aahe. He changle new reporter aahe Godi media sobat jodu naka

  • @yogeshkadam6902
    @yogeshkadam6902 วันที่ผ่านมา +6

    This is called real journalism Hat's off omkar sir 👍

  • @tukarammore5900
    @tukarammore5900 2 วันที่ผ่านมา +29

    ओमकार भाऊ the ग्रेट पत्रकार

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 2 วันที่ผ่านมา +13

    मुंबई तक ❤❤❤❤❤

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 2 วันที่ผ่านมา +10

    भावा एक no reporting करतोय,असंच खुलासा करत जा जनतेला तुझ्यासारख्या पत्रकार व चॅनेलची गरज आहे

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 2 วันที่ผ่านมา +9

    Mumbai tak 🎉

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 2 วันที่ผ่านมา +13

    पोलिस ठाण्यात हे सर्व आरोपी अलग अलग ठेवा .हे सगळे बरोबर होते असे म्हणावे लागेल!!!!

  • @ShivrajDeshmukh-jy2by
    @ShivrajDeshmukh-jy2by วันที่ผ่านมา +7

    निर्भिड व निःपक्षपाती पणाने पत्रकारिता अभिनंदन सर आपले व आपल्या चॅनेल चे

  • @sandippachkude1518
    @sandippachkude1518 2 วันที่ผ่านมา +10

    देशातील जनतेला हेच समजले पाहिजे की, हिंदूंना मुसलमान पासुन धोका नसून हिंदूंपासूनच आहे .

    • @nisha280
      @nisha280 วันที่ผ่านมา +1

      🫴✅

  • @patilji8920
    @patilji8920 วันที่ผ่านมา +9

    फॅन झालो राव ओंकार भाऊ तुझा खूप जबरदस्त काम करतोय तू ❤️❤️❤️❤️

  • @sagarmovhre5058
    @sagarmovhre5058 2 วันที่ผ่านมา +24

    Mumbai Tak 👍👍

  • @VIKASSABLE-y7t
    @VIKASSABLE-y7t วันที่ผ่านมา

    पहिलं चायनल आहे साहेब चांगले काम करत आहे धन्यवाद मुंबई तक

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 วันที่ผ่านมา +8

    डॉक्टर वायबसे च्या घरात अशी कोणती घटना घडली असेल जी ऑन कॅमेरा सांगता येत नाही?

  • @sarjeraobharmal9574
    @sarjeraobharmal9574 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद. आजतक ची संपुर्ण टिम

  • @guruarale9559
    @guruarale9559 2 วันที่ผ่านมา +9

    खूप छान पत्रकारिता अतिशय योग्य पत्रकार आहेत दादा तुम्ही

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all วันที่ผ่านมา +6

    छान विश्लेषण सर...

  • @abasahebpathade8938
    @abasahebpathade8938 วันที่ผ่านมา +9

    अतिशय संवेदनशील व स्पष्ट प्रामाणिक पत्रकारिता दिसुन आली

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g วันที่ผ่านมา +6

    मुंबईTak कडून अत्यंत वास्तव आणि निर्भीड व शोधक वृत्त दिले जात आहे. सर आपणही काळजी घ्या! दक्ष राहा. राक्षसी वृत्तीची समोर गॅंग आहे.

  • @sachinradkar639
    @sachinradkar639 วันที่ผ่านมา +4

    Khup chan explanation Sir

  • @gl2161
    @gl2161 วันที่ผ่านมา +8

    हे दोन पुण्यात सापडले म्हणजे कराड आणि घुले सांगळे हे सर्व सोबत एकत्र होते as वाटत आहे

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 2 วันที่ผ่านมา +12

    साहेब तुमी आमाला खरी माहीती देतात तुमचे हात जोडून आभार

    • @sanjaynalawade9690
      @sanjaynalawade9690 วันที่ผ่านมา

      हळूहळू धनंजय मुंडे पर्यंत जाणार खंडणी वसूली बाज आहेत

    • @sanjaynalawade9690
      @sanjaynalawade9690 วันที่ผ่านมา

      पोलिस भ्रष्टाचारी आहेत एका चांगल्या सरपंचाचा निर्घृणपणे खून होतो.पोलीसांचा वापर करून घेतला

  • @shrikantdeshmukh1702
    @shrikantdeshmukh1702 2 วันที่ผ่านมา +7

    ओमकार जी तुम्ही मस्साजोग जि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणात 4/5 दिवसांपासून बीड जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात फिरून तुम्ही खुपच सखोल चौकशी करून माहिती जमा केलेली आहे ती सर्व माहिती एस आय टी / सी आय डी / बीड एस पी साहेब यांना द्यावी हि नम्र विनंती

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu 2 วันที่ผ่านมา +19

    Omkar🎉🎉🎉

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 2 วันที่ผ่านมา +7

    मुंबई तक अभिनंदन ओंकार भाऊ ही केस लावून धरा तुमचं नाव महाराष्ट्र तं गावा गावात पोहोचले आहे चॅनल वर विश्वास वाढतोय तुमच्या मुळे कारंडे भाऊ आहे तुमच्या बरोबर

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 วันที่ผ่านมา +3

    ओमकार, खुप छान पत्रकारीता. ❤
    सुदर्शन घुले आणी सांगळे हि पोरं पोलिसांच्या एका फटक्यात चड्डित हागतील. फुकटचा पैसा मिळाल्यामुळे भरकटलीयत हि पोरं.....

  • @SatishSatam23
    @SatishSatam23 2 วันที่ผ่านมา +12

    उत्तम पत्रकारिता

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 วันที่ผ่านมา +6

    Thanks for immediately update.

  • @MahadevKakde-qn5fi
    @MahadevKakde-qn5fi วันที่ผ่านมา +5

    आपल्या कार्य अतिशय उत्तम चालु आहे धन्यवाद

  • @Laxmibai-bt1dw
    @Laxmibai-bt1dw วันที่ผ่านมา +5

    खूप छान माहिती मिळाल्याबद्दल

  • @pappurajsaste5973
    @pappurajsaste5973 วันที่ผ่านมา +4

    Mumbai tak❤

  • @aniketagale6632
    @aniketagale6632 2 วันที่ผ่านมา +9

    ग्रेट वर्क ओंकार वांबळे 👌🏻👌🏻

  • @chintamanibhel6529
    @chintamanibhel6529 2 วันที่ผ่านมา +6

    अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व., 👍🏻

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 2 วันที่ผ่านมา +6

    या सर्व आरोपीला दि.9/12/24 पासून ते दि.4/1/25 पर्यंत यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना सह आरोपी करा तरचं भविष्यात असं कोणीही धाडस करणार नाही

  • @BalasahebDhondge
    @BalasahebDhondge วันที่ผ่านมา +5

    भाऊ तूझ्या कार्याला सलाम ❤️

  • @swapniljagdale5793
    @swapniljagdale5793 2 วันที่ผ่านมา +7

    खुप चांगली पत्रकारीता १ नंबर न्युज चॅनेल

  • @avinashadhav6194
    @avinashadhav6194 2 วันที่ผ่านมา +7

    Keep up the great job Omkar ji and Mumbai Tak channel.

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद मुंबई Tak🎉

  • @tanajinarute
    @tanajinarute วันที่ผ่านมา +4

    खुप कष्ट घेतले आहे या भावाने. सलाम. सगळं प्रकरण आता उघडेल.

  • @chintamanibhel6529
    @chintamanibhel6529 วันที่ผ่านมา +5

    योगेश च सुद्धा धन्यवाद
    🙏🏻

  • @sudhirshelke2331
    @sudhirshelke2331 วันที่ผ่านมา +1

    Mumbai tak ek number... journalism.....good

  • @sarveshgunjal5667
    @sarveshgunjal5667 วันที่ผ่านมา +2

    रिपोर्ट जिंदाबाद...🎉खूप छान काम करताय ❤❤

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 วันที่ผ่านมา +5

    ओंकार जी तुम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ शकता आपल्याला खुप खुप धन्यवाद ग्रेट कार्य

  • @rohidaspangerkar5489
    @rohidaspangerkar5489 วันที่ผ่านมา +5

    हा पत्रकार बाहुबली आहे..... ग्रेट सर ❤

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 วันที่ผ่านมา +3

    Omkar.. Khupach mehanat ghetlayas...!!! Thanks......!!!!

  • @TatyaramSakunde
    @TatyaramSakunde 2 วันที่ผ่านมา +7

    Great news

  • @dipakpokharkar8400
    @dipakpokharkar8400 วันที่ผ่านมา +4

    नाद खुळा चैनल आणि नाद खुळी पत्रकार आणि नाद खुळा रिपोर्टर

  • @mahibubsayyad1440
    @mahibubsayyad1440 วันที่ผ่านมา +4

    Very good speech omkar,yogesh , and Abijit karande far chan

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 วันที่ผ่านมา +2

    आरोपी पकडले न जाता टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने हजर होतायेत असं वाटतंय. कुणीतरी त्यांना पडद्यामागून गाईड करतंय असंच वाटतंय

  • @RamParalkar-ct2kl
    @RamParalkar-ct2kl วันที่ผ่านมา +2

    खूप छान रिपोर्ट केला सर 🙏🙏🙏🙏पुढील माहिती पण द्या sar

  • @user_kyc
    @user_kyc วันที่ผ่านมา +4

    Reporter ला S. I. T. चा प्रमुख म्हणून नेमा फडणवीस साहेब... 🙏🙏

  • @laxmanmane5182
    @laxmanmane5182 2 วันที่ผ่านมา +6

    Good sir

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 วันที่ผ่านมา +4

    सर्व सामान्य जनतेचा आधारस्तंभ मुंबई तक पत्रकार. ओमकर

    • @bhushansutar5201
      @bhushansutar5201 วันที่ผ่านมา +1

      अभिजित सर योग्य बोलतात

  • @sudhirshelke2331
    @sudhirshelke2331 วันที่ผ่านมา +1

    ओमकार सर तुम्हाला आमची विनंती आहे की, जो पर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही...तोपर्यंत तुम्ही हे प्रकरण तडीस न्या

  • @shridharraut8517
    @shridharraut8517 วันที่ผ่านมา +4

    ओंकार सर आपण खुपच छान पत्रकार आहेत जयहिंद नमस्कार

  • @mangeshdivane5689
    @mangeshdivane5689 วันที่ผ่านมา

    Mind blowing reporting, इतकी Details reporting India मध्ये पहिल्यांदा बघत आहे, तुमच्या कार्याला Thanks to मुंबई tak, specially this reporter

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 วันที่ผ่านมา +3

    ओंकारजी,
    छान रिपोर्टींग करत आहात आपण.....आपला मुंबई तक चॅनल व आपलं रिपोर्टींग आम्ही चुकवत नाही...
    सिनियर पत्रकार "अभिजीत"सर, आपली निर्भिड पत्रकारिता बरीच वर्ष आम्ही पाहात आहोत...आणि श्री.गोपाळजी....मस्त टीम....

  • @ganeshshirole3453
    @ganeshshirole3453 2 วันที่ผ่านมา +15

    पत्रकार एकच नंबर

  • @SharuG118
    @SharuG118 2 วันที่ผ่านมา +9

    मुबई तक खूप छान काम करताय ❤❤🎉🎉🎉🎉

  • @shyamkadam3398
    @shyamkadam3398 วันที่ผ่านมา +3

    खरच आम्हाला झोप नाही ही आमची अवस्था 23 - 24 दिवस .झाले आहे
    साधे आरोपी सापडत नाहीत आजुन 1 सापडायचा राहिला आहे

  • @touristworld4148
    @touristworld4148 วันที่ผ่านมา +3

    Sir १no patrakarita

  • @sachinofficial6113
    @sachinofficial6113 วันที่ผ่านมา +1

    1 नंबर पत्रकारिता, योग्य माहिती
    Well done Omkar bhau 👍

  • @suvarnashinde7818
    @suvarnashinde7818 วันที่ผ่านมา +2

    जय हिंद ओमकार दादा असेच निर्भीडपणे काम करत राहा व संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळवून द्या ईश्वर तुमच्या पाठीशी आहे पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा

  • @manojbhamare331
    @manojbhamare331 วันที่ผ่านมา +2

    अशा पत्रकारांची आज फारच गरज आहे

  • @ashokshejul8329
    @ashokshejul8329 วันที่ผ่านมา +3

    खुप छान

  • @KrantiPatil-f3c
    @KrantiPatil-f3c วันที่ผ่านมา

    निर्भीड reporting ला माझा सलाम यातून अक चांगली नैतिकता . व न्यायिक भुकिका समाजाला समजली,संतोष दादाला न्याय मिळेपर्यंत असेच पाठलाग करा. from रेखा पाटील नांदेड.

  • @Anteshwarmore-x3k
    @Anteshwarmore-x3k วันที่ผ่านมา +1

    खुप चांगल्या पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेत बातमी सांगतात
    खुप छान

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 วันที่ผ่านมา +2

    बातमी ची सविस्तर मांडणी.
    ओमकार 👍

  • @mobilehouseMH38
    @mobilehouseMH38 วันที่ผ่านมา +3

    खुप छान असच कार्य करत रहा

  • @satishmule8870
    @satishmule8870 วันที่ผ่านมา +3

    निर्भिड पत्रकार अशा पत्रकारांची महाराष्ट्राला व देशाला आज खरी गरज आहे

  • @ShardaGalande-d9n
    @ShardaGalande-d9n วันที่ผ่านมา +4

    अभिजीत सर तुम्ही खूप छान बोललात