Loan App Scam : लोन ॲप घोटाळा म्हणजे नेमक काय ? कसा होतो हा घोटाळा? : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2022
  • #LoanAppScam #IllegalLoanApps #BhagyashreeNavtakeLoan
    Loan App Scam : लोन ॲप घोटाळा म्हणजे नेमक काय ? कसा होतो हा घोटाळा? : ABP Majha
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 601

  • @rajd1781
    @rajd1781 ปีที่แล้ว +152

    पहिल्यांदा एका पोलिसाला इतक्या संयमितपणे अचूक माहिती देताना पाहिलं. धन्यवाद मॅडम.

    • @AthviA474
      @AthviA474 ปีที่แล้ว +1

      पहिली time नाही, ह्या आधीपण त्यानी खूप असे काम केले आहे

  • @VishwanathMSawant
    @VishwanathMSawant ปีที่แล้ว +229

    न थांबता, न अडखळता ऑफिसरने खूप चांगली माहिती दिली. यावरून विषयाचा चांगला अभ्यास दिसून येतो. धन्यवाद.

    • @Bandook_Bahadur
      @Bandook_Bahadur ปีที่แล้ว +4

      UPSC clear keli no need for validation 😂

    • @tildebacktick13
      @tildebacktick13 ปีที่แล้ว

      bhai discovery plus war documentary aahe.. ti pahili asel madam ne

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 ปีที่แล้ว +116

    Officer's फारच active आणि जबाबदारी घेणार्‍या आहेत.
    👌👍👍👍👍👍

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 ปีที่แล้ว +128

    चांगला विषय घेतल्याबद्दल एबीपी माझाचे आभारी आहोत.

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 ปีที่แล้ว

      Tumhala pune polisanche abhinandan ase mhnayche aahe ka???

    • @rajaramgaikwad7542
      @rajaramgaikwad7542 ปีที่แล้ว

      @@vipulghatol2242 पुणे पोलिसांची कामगिरी अभिमानास्पद आहे. परंतु ती सर्वांपर्यंत पोहोचवली म्हणून एबीपी माझा चे आभार.

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn ปีที่แล้ว +32

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे गूगल प्ले स्टोर ला जितके पण लोण अँप आहेत त्यावर कारवाई करा गुगल चे सिक्युरिटी फिचर कमी पडत आहे लोकांना माहिती नाही त्याबद्दल जनजागृती व्हावी

  • @santoshgunjal6059
    @santoshgunjal6059 ปีที่แล้ว +79

    मॅडम आमच्या गावामध्ये पण काही मुलांनी असं लोन घेतलेला आहे तुम्ही जी माहिती दिली त्याच्यामुळे बरसे नागरिक जागृत झालेले आहे आता धन्यवाद मॅडम

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 ปีที่แล้ว +18

    इतकं मारा त्यांना आणि काय काय बोलतात ते रिकव्हरी वाले त्यांना परत परत ऐकवा
    आणि त्यांच्या घरच्यांना पण दाखवा जशी लोकांची इझ्झत घालवतात तशी त्यांना आयुष्यभर थोबाड वर नाही काढता पाहिजे
    आज खूप समाधानी आहे (आज माझ्या मित्राच्या आत्म्याला शांती भेटेल)

  • @bajiraobangar8783
    @bajiraobangar8783 ปีที่แล้ว +46

    मॅडम ने एक नंबर माहिती दिल्याबद्दल मॅडम धन्यवाद तुमचं खूप असे मेसेज येतात

  • @renolddsouza9022
    @renolddsouza9022 ปีที่แล้ว +23

    पुणे पोलिसांचे हार्दिक अभिनंदन. मॅडमनी चांगली माहिती दिली त्याबद्दल आभार .

  • @Vishal_Billewar_Vlogs
    @Vishal_Billewar_Vlogs ปีที่แล้ว +20

    भाऊ तु पंजाबी असुन मराठी भाषा एवढ्या चांगल्या प्रकारे बोलला, खुप भारी वाटल.
    🥰🥰🥰🥰🥰🥰
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩💪

    • @youtubewale6385
      @youtubewale6385 ปีที่แล้ว +1

      Tyacha जन्म महाराष्ट्र राज्य मध्ये झालेल्या आहे भाऊ

    • @Vishal_Billewar_Vlogs
      @Vishal_Billewar_Vlogs ปีที่แล้ว

      @@youtubewale6385 हो का 😊👌

    • @Mr_Marvel23
      @Mr_Marvel23 ปีที่แล้ว

      हीच कमेंट मला पहायची होती. आता वाचून बरे वाटले

    • @Vishal_Billewar_Vlogs
      @Vishal_Billewar_Vlogs ปีที่แล้ว +1

      @@Mr_Marvel23 आपले मनापासुन आभार प्रशांत दादा 🥰👌
      जय महाराष्ट्र🚩😍

  • @pavansugadare3597
    @pavansugadare3597 ปีที่แล้ว +62

    खरच आज तुमची ही बातमी बघुन खुप बर वाटल.... खऱ्या अर्थाने आज मला न्याय मिळालं असं वाटतंय धन्यवाद सायबर क्राईम पोलीस

    • @wasimop63
      @wasimop63 ปีที่แล้ว +1

      Sir tumchya bar pan froud zla kaa

    • @umarshaikh3983
      @umarshaikh3983 10 หลายเดือนก่อน

      आता सावरालात का या मधून

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 ปีที่แล้ว +11

    सुंदर मॕसेज दिलात ., तुमच्या सारखे आधिकारी जरुरी आहेत , देशासाठी , धन्यवाद ताई .

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 ปีที่แล้ว +80

    Well explained the current crisis of cyber offences. Madam deserves appreciation for the same.

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 ปีที่แล้ว +5

    मॅडम अतिशय विद्वान आणि उचहशिक्षित आहेत अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सर्व समजाऊन सांगितले ... आणि हे खरच आहे या लोन एपलिकेशन्स ला मी सुध्दा फसलो आहे २००० लोन देतात आणि ६ दिवसात ३८०० परत घेतात .....

  • @khurshidbaig4816
    @khurshidbaig4816 ปีที่แล้ว +101

    Good job pune police 👑🙏🙏🙏

    • @fahimsonday1957
      @fahimsonday1957 ปีที่แล้ว +4

      Good job pune police Dcp madam Good 👍🙏🙏🙏

  • @shriramdeshmukh2933
    @shriramdeshmukh2933 ปีที่แล้ว +2

    अतिशय कौतुकास्पद , मॅडम च अभ्यास आणि समजून सांगण्याची पद्धत देखील उत्तम

  • @akhileshsahani5929
    @akhileshsahani5929 ปีที่แล้ว +31

    Salute for Pune police 🚨
    Bcz that true many people are facing type of problems.
    Hope Mumbai police bhi aisa kuch action le jaldi bcz mumbai and banglore me aise companies bahut jyada active hai.

  • @dilipdhodi9990
    @dilipdhodi9990 ปีที่แล้ว +10

    भाग्य श्री मेडम जी फार चांगले न घाबर ता काम केल
    महाराष्ट्र पोलीसा ना
    जय हिन्द जय महाराष्ट्र एक नंबर

  • @rohitraje_
    @rohitraje_ ปีที่แล้ว +3

    आई तुळजाभवानी चा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे खुप छान ताईसाहेब

  • @renoldb
    @renoldb ปีที่แล้ว +11

    Salute to Pune police.
    Great shop done by Bhagyashree madam and her entire team.
    भाग्यश्री मॅडमचे याप्रकरणी केलेले सविस्तर व अतिशय महत्त्वाचे स्पष्टीकरण व मार्गदर्शन जनतेसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 ปีที่แล้ว +6

    बँक व्यवस्था सुधारा लोक खाजगी कर्ज दाराकडे का जातील ? एका शेतकरी नातेवाईकाकडे ग्रामीण बँक च्या व्यवस्थापकाने ट्रॅक्टर लोन साठी ५० हजार मागितले. न कळत पणे लोक ह्या सापळ्यात अडकतात.

  • @kantilal1962
    @kantilal1962 ปีที่แล้ว +5

    पुणे पोलीस खातेचे अभिनंदन
    आपण बरेची माहीती दिली या मुळे सावध होतील
    व नुकसानी पासुन वाचतील
    धन्यवाद

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कामगिरीला सलाम मॅडम.जय महाराष्ट्र

  • @dr.sanjaygorde2273
    @dr.sanjaygorde2273 ปีที่แล้ว +6

    कौतुकास्पद कामगिरी ! अभिनंदन !

  • @priyankaholambe1616
    @priyankaholambe1616 ปีที่แล้ว +9

    Respected alumni ..proud of you di😊

  • @rahulkulkarni2733
    @rahulkulkarni2733 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल मला सुध्दा एक महिन्यापासून या गोष्टीचा त्रास होतोय. तुम्ही दिलेली माहिती ऐकून धीर आला.
    धन्यवाद

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 ปีที่แล้ว +5

    लोकांना महत्वाची माहिती मिळाली आहे ए बी पी माझा न्यू ज धन्यवाद.

  • @greedyz
    @greedyz ปีที่แล้ว +18

    RBI should take strict action on this online loan system

  • @pkanawade
    @pkanawade ปีที่แล้ว +19

    अभिनंदन मॅडम...माझा एक मित्र अडकला होता खूप त्रास झाला त्याला ....

    • @hanmantmandilwar9897
      @hanmantmandilwar9897 ปีที่แล้ว

      Mla pn kup taras zala

    • @vishwasgodambe2753
      @vishwasgodambe2753 ปีที่แล้ว

      ​@@hanmantmandilwar9897 contact list vr call krun tras detat

    • @Loansharkindia
      @Loansharkindia 7 หลายเดือนก่อน

      Bhau kase baher padle yatun maza pan same game zala ahe

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +17

    लोकांना वाटतं की online किंवा लांबच्या लोकांकडून कर्ज काढले तर बुडवता येतं किंवा बुडत म्हणून जास्त लोक अशा app मधुन लोन घेत असतील. पोलिस टीमचे अभिनंदन कौतुकास्पद कामगिरी बद्दल!

    • @onkargonjari5361
      @onkargonjari5361 ปีที่แล้ว +1

      he chukicha aahe local bank madhye gele ki bank wale co-operate karat nahi tyanche document chi list mothi aste @ vashila/olekh shivay loan loacal banket milatach nahi tyamule kahi lok hya app chya nadala lagtet ..hyachya ulat local banket urgesnt aani fast process karun loan dile mhnje tyala lagtet ti document ghevun tar 90% lok aslya app chya nadala lagat nahit

    • @dhb702
      @dhb702 ปีที่แล้ว

      @@onkargonjari5361 bank कर्ज देताना परतफेडीची क्षमता पाहण्यासाठी कागदपत्रे घेतात. क्षमता नसताना कर्ज दिले तर Bank बुडणार म्हणून वकील, finance expert यांनी loan process बनवली आहे. मुळात अर्थ साक्षरता,लोन केंव्हा घ्यावं हे प्रत्येकाला अडाणी पणा, हाव यामुळे कळत नाही.

    • @onkargonjari5361
      @onkargonjari5361 ปีที่แล้ว

      @@dhb702 माझी १३ लाख रुपये गुंतवणूक असुन पण मला लोकल बॕंन्क आॕफ इंडीया ने १ लाख रुपये मुद्रा / बिझनेस लोन दिले नाही ... हा माझा अनुभव सर्व कागदपत्रे बरोबर असताना देखील

  • @onestepoffailure2356
    @onestepoffailure2356 ปีที่แล้ว +3

    खुप छान, आरोपींना शिक्षा द्या 🙏. त्यांचे photos देशाला दाखवा

  • @sunilpuri9972
    @sunilpuri9972 ปีที่แล้ว +1

    खूप सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏

  • @vivekkhandekar2183
    @vivekkhandekar2183 ปีที่แล้ว +13

    Excellent work..

  • @namdevsangule9430
    @namdevsangule9430 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त माहिती

  • @rajeshnirfarake1661
    @rajeshnirfarake1661 ปีที่แล้ว +4

    मॅडम खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg ปีที่แล้ว +1

    Great work Madam. Thanks you धन्यवाद

  • @sachinrajolkar8530
    @sachinrajolkar8530 ปีที่แล้ว +7

    Brilliant job madam and team.

  • @prav465
    @prav465 ปีที่แล้ว +4

    Officers madam yana salute 🙏💐💐

  • @yogeshkhairnar8506
    @yogeshkhairnar8506 ปีที่แล้ว

    Thanks मॅडम तुम्ही अचूक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद परत एकदा

  • @ishwativalvi7479
    @ishwativalvi7479 ปีที่แล้ว +2

    मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @atharvajoshi3732
    @atharvajoshi3732 ปีที่แล้ว

    अतिशय उत्कृष्ठ अश्या प्रकारे माहिती दिली मॅडम👌👌👌

  • @ganeshghadge9754
    @ganeshghadge9754 ปีที่แล้ว +3

    पुणे पोलिसांचे हार्दिक अभिनंदन ज्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे गुन्हेगार गजाआड गेले 🙏🙏

  • @jagannathsonar9333
    @jagannathsonar9333 ปีที่แล้ว +2

    खूप खूप हार्दिक अभिनंदन, मॅडम.

  • @dattakamble6368
    @dattakamble6368 ปีที่แล้ว

    Khup changli kaamgiri Keli ahe madem ne khup dhanyawad 🙏🙏🙏

  • @suhassuryawanshi1831
    @suhassuryawanshi1831 ปีที่แล้ว

    Thanks madam for good discription...

  • @avinashpatil9775
    @avinashpatil9775 ปีที่แล้ว +1

    Ma'am khup chan action & explain, good work 👍👍

  • @kalyanigaikwadvlogs2075
    @kalyanigaikwadvlogs2075 ปีที่แล้ว +5

    Thank you so much mam ❤️we are facing this problem since 1 month

  • @ajit3181
    @ajit3181 ปีที่แล้ว +5

    Proud of Pune Police 🙏🏻🙏🏻

  • @vishnujavir2603
    @vishnujavir2603 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली मॅडम, तुमचा हा एक मेसेज खूप लोकांचं वाईट होण्यापासून वाचू शकतो. 🙏🙏

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 ปีที่แล้ว

    धन्यवाद मैडम

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 ปีที่แล้ว

    सुंदर काम मॅडम, खूप छान माहिती दिली आपण। 🙏

  • @patilsuni
    @patilsuni ปีที่แล้ว +7

    Very articulate, hope ma'am specializes in cyber security. Great achievement 👏.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @s.r.thorat1968
    @s.r.thorat1968 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेलाही कळायला हवं की आपण हे लोन का उगाच घ्यावं फुकट खाऊ लोकांना चांगला धडा आहे परंतु पोलीसांना त्यामुळे त्रासच होतो त्यांना आधिच खुप टेन्शन असतं आणि आपणं असले उद्योग करुन अजून त्रासच देतोय तेव्हा सुधरा आणि चांगल्या गोष्टी करा

  • @aindian5257
    @aindian5257 ปีที่แล้ว +4

    Great work Bhagyashree navtakke madam..🔥🔥🙏

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उपयक्त माहिती.

  • @YashrajRealtech
    @YashrajRealtech ปีที่แล้ว

    अतिशय योग्य माहिती दिली आहे अधिकाऱ्यांनी.

  • @sachinvanave963
    @sachinvanave963 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti madam

  • @automobile7
    @automobile7 ปีที่แล้ว +1

    Great explanation mam, thanks 🙏

  • @santoshkokare6491
    @santoshkokare6491 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @ks7153
    @ks7153 ปีที่แล้ว +3

    Well done...!💐

  • @deepakgaikwad6415
    @deepakgaikwad6415 ปีที่แล้ว

    Madam, tumchya kamgirila khup khup salam 🔥🔥🔥🔥🔥

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 ปีที่แล้ว

    खुपच उत्तम काम पुणे पोलिस अभिनंदन... खुप लोंकाना तुम्ही वाचवले खरचं खुप खुप अभिनंदन

  • @sumitmane5037
    @sumitmane5037 ปีที่แล้ว

    Khupach chan mahiti dilyabaddal dhanywaad

  • @sanjayjadhav1593
    @sanjayjadhav1593 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली मॅडम साहेबांनी सलुट पुणे पोलीस 👍👍

  • @chaitnyadham
    @chaitnyadham ปีที่แล้ว

    khup sundar mahiti thanks 🙏

  • @chetanpatil184
    @chetanpatil184 ปีที่แล้ว +2

    Great work Mam, Salute to you 🙏

  • @sureshsupal5292
    @sureshsupal5292 ปีที่แล้ว

    Dhanyawad madam..

  • @dilipshankar7584
    @dilipshankar7584 ปีที่แล้ว

    आभारी आहोत

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 ปีที่แล้ว

    अभिमान आहे madam तुमचा तुम्ही खुप छान विश्लेषण केलं

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว

    सुंदर परफेक्ट माहिती मॅडम नी दिली

  • @pavansugadare3597
    @pavansugadare3597 ปีที่แล้ว +2

    खुप छान मॅडम 🙏🏻

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 ปีที่แล้ว

    मॅडम खुप खूप खुप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुमचं ! 👏👏👏👏👏👏👏👏

  • @pravin2399
    @pravin2399 ปีที่แล้ว

    Thanku madam Thanku pune police

  • @sheshraoshirsat9863
    @sheshraoshirsat9863 ปีที่แล้ว +24

    Salute , excellent work

  • @ajaybhagwat2153
    @ajaybhagwat2153 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम

  • @namdeobendkule3788
    @namdeobendkule3788 ปีที่แล้ว +3

    बजाज फायनान्स यांवर कधी कारवाई होईल भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे यावर गरिब लोकांना लुटत आहेत सर्व गुंड लोक हप्ता वसुल करतात

  • @satishbaviskar1169
    @satishbaviskar1169 ปีที่แล้ว +1

    Good work mam jayhind

  • @kashyapmendhekar6913
    @kashyapmendhekar6913 ปีที่แล้ว

    Great work madam.... 🙏🙏🙏.....
    khup Chan

  • @sandeepaher1
    @sandeepaher1 ปีที่แล้ว +4

    Great job Madam!! Request you to take strict action on this culprits.

  • @prakashkawale5673
    @prakashkawale5673 ปีที่แล้ว

    Danywad madam

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c ปีที่แล้ว +2

    पुणे पोलिसांचे अभिनंदन खुप खुप धन्यवाद.

  • @atulart8463
    @atulart8463 ปีที่แล้ว

    Great ma'am 👌🙏🙏🙏

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo ปีที่แล้ว +12

    After a long time we can hear a police officer talking uninterrupted simple understandable Marathi.
    Many others I have seen are seen apparently taking extraordinary precautions to avoid their own shortcomings and provide minimum information under the guise of security.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 11 หลายเดือนก่อน +1

    Police madam seems to be very confident n aggresive! Good officer!

  • @dr.anilwable8140
    @dr.anilwable8140 ปีที่แล้ว +10

    मॅडम याच्यात आम्ही सुद्धा फसलो आहोत

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 ปีที่แล้ว

    Salute ABP Maza & Madam.

  • @chemahesh6391
    @chemahesh6391 ปีที่แล้ว +3

    मी पण दोन हजार रुपये घेतले होते आता आठ हजार रुपये मागत आहे पोलीस कम्प्लेंट करतो असे बोलत आहेत आता भरतच नाही

    • @GAMER-go8ry
      @GAMER-go8ry ปีที่แล้ว +1

      शिव्या द्या डायरेक्ट

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 ปีที่แล้ว

    Changli mahiti dili madam ni 👍

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 ปีที่แล้ว

    Officer khup chan explanation karun sangitla verry good

  • @ajitpradhan193
    @ajitpradhan193 ปีที่แล้ว +5

    उच्च शिक्षित व्यक्ती फार आत्मविश्वासाने बोलतात.

  • @tusharsalunkhe2081
    @tusharsalunkhe2081 ปีที่แล้ว +2

    Excellent work Pune police ❤️❤️❤️

  • @arunchavan6670
    @arunchavan6670 ปีที่แล้ว +1

    छान माहित

  • @sjb569
    @sjb569 ปีที่แล้ว

    Khup changli kamgiri keli madam tumhi... Salute tumhala..

  • @anilpalaskar4987
    @anilpalaskar4987 ปีที่แล้ว

    Hats off madam, great job

  • @jakirshaikh2679
    @jakirshaikh2679 ปีที่แล้ว

    _Great explain madam_

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 ปีที่แล้ว +3

    Well done Pune Maharashtra Police... Great 👍

  • @kiranbansode238
    @kiranbansode238 ปีที่แล้ว

    Thanku so much mam

  • @yogeshakale3890
    @yogeshakale3890 ปีที่แล้ว

    Thanks ma'am 🙏

  • @surajpatole3294
    @surajpatole3294 ปีที่แล้ว +1

    Good work 👍