Special Report | केंद्राकडूनच Narayan Rane यांच्या बंगल्यावर कारवाईचं फर्मान?-tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.พ. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 179

  • @rajeshmawale2274
    @rajeshmawale2274 2 ปีที่แล้ว +14

    नाऱ्या चा लवकर बंगला पाडा। सी आर झेड मध्ये येत आहे तो बंगला

  • @pawarsp9
    @pawarsp9 2 ปีที่แล้ว +25

    अबब राणेसाहेब किती ठिकाणी प्राँपर्टी आहे.
    गोव्यात पण ......

    • @manaswimane6040
      @manaswimane6040 2 ปีที่แล้ว

      Abab udav jonchya bayakoche kiti bangale ahet te kalal ka tula

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 2 ปีที่แล้ว +37

    अरे खरोखर वैताग आणलाय हयाने ह्याला युपीत पार्सल करा

    • @rajeshbashte4843
      @rajeshbashte4843 2 ปีที่แล้ว

      अथ कथ बोदता ☺️😊

  • @PritamJadhav-dh5ed
    @PritamJadhav-dh5ed 2 ปีที่แล้ว +6

    केंद्रा कडून नोटीस राणे ना अस त्याना सांगा..नाहितर ते ठाकरे वर बरलतील..

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 ปีที่แล้ว +29

    भाजपला एक दिवस हे बाहेरून आतमध्ये घेतलेले पार्सल आणि त्याचे दोन लिफापे म्हणजे " नाकापेक्षा मोती जड " असे झाल्याशिवाय राहणार नाही,, याची कल्पना आली असावी.

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 ปีที่แล้ว +46

    सोमय्या मुळे महाराष्ट्राचा विकास कुठला फक्त तक्रार करण्यात टाईमपास सुरू आहे. विकास कामात खेळ करणारा माणूस कोणत्या सोमय्या

    • @skadam3945
      @skadam3945 2 ปีที่แล้ว

      भ्रष्टाचार बाहेर आला तर विकासकामात अडथळा कसा?

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 ปีที่แล้ว +37

    लोकांना राहायला घरे नाहीत यांचे बंगलेच बंगले यांचे बंगले पाडून योगिनी जसे लोकांना घरे दिली तसे करा

    • @santoshgudhade4807
      @santoshgudhade4807 2 ปีที่แล้ว

      आरे.नारे.आरेबोबडे.तूकाय.उपटनार.आमचे

  • @ashwingala9678
    @ashwingala9678 2 ปีที่แล้ว +15

    शंभर कोटी चे बंगले।। जय महाराष्ट्र।।

  • @pramodkanade3277
    @pramodkanade3277 2 ปีที่แล้ว +23

    भाजपा ब्लाक मानी बाहेर कढ़त आहे थोड़े थाबा लोकानो, तुमचा खत्यात 15 लाख लवकर येनार कारण भाजपा जे बोलुन दखवत नई करुन दखवाते,,,😃😃😀

    • @sdpatil1330
      @sdpatil1330 2 ปีที่แล้ว

      🥱🥱🥱🥱🥱

  • @sgd8649
    @sgd8649 2 ปีที่แล้ว +9

    नारायण राणे यांचा बंगला पडला काही हरकत नाही शेवटी आम्ही छत्रपती मावळेपण हे ठाकरे यांचे बंगले पण उध्वस्त व्हायलाच पाहिजे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ปีที่แล้ว +15

    Very nice news

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 2 ปีที่แล้ว +9

    चार सप्टेंबर ला हे महाशय बंगला बघायला गेले अाणि भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये काय येडा अाहे सोमय्या

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 2 ปีที่แล้ว +20

    Rane ,somaya, Champa mhnje kid lagleli ahe maharashtra madhe

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 ปีที่แล้ว +3

      अश्या मूर्ख लोकांनी बीजेपी दुबवली

    • @prof.a.p.kankale3164
      @prof.a.p.kankale3164 2 ปีที่แล้ว +4

      @@sharadpatkar7917 सोबत 🍉पण कारणीभूत आहे, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन.... सर्वच गमावलं.

    • @hanmantsarak1033
      @hanmantsarak1033 2 ปีที่แล้ว +4

      Correct , including fadan20

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 ปีที่แล้ว +1

      @@prof.a.p.kankale3164 अति आत्मविश्वास फडतूस आज बेकार आहे

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 ปีที่แล้ว

      बारामती chya वाकdya 🤣

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 ปีที่แล้ว +3

    आहो सोमय्या नौटंकी बंद करा.

  • @jagdishbhoir1128
    @jagdishbhoir1128 2 ปีที่แล้ว +6

    तोतल्या

  • @rahulthakare4909
    @rahulthakare4909 2 ปีที่แล้ว +3

    काही कारवाई होणार नाही. केंद्राने राणेसाठी डायरेक्ट CRZ चा नियम च बदलून टाकला.

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 2 ปีที่แล้ว +10

    अरे रिकाम्यानो महाराष्ट्र साठी विकास कामे करणार की नाही का एकमेकांना आरोप करत बसणार आहे पूर्ण पाच वर्षे

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 2 ปีที่แล้ว +9

    भारतात खूप पैसा आहे...
    फक्त जनतेकडे नाही तर नेत्याकडे कडे आहे..
    खूप कष्ट करतात ते😂

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 2 ปีที่แล้ว +18

    तुम्ही, एकमेकांचे कपडे काढा.लोकांना सगळे माहीत होऊ द्या.By the way आजकाल एनसीबी कुठे आहे ?अगदी सन्नाटा दिसतोय.मला वाटतेय नवीन झोनल डायरेक्टर प्रामाणिक असावेत किंवा बिनकामी असावेत.नाही तर मग यापूर्वी पकडलेली व सध्या पडून असलेली पावडर वाया जाऊ नये म्हणून स्वतः ही हुंगत असावेत.

    • @rajeshbashte4843
      @rajeshbashte4843 2 ปีที่แล้ว

      झिंगडे झालेलं कमावून सगळे महत्वाचा प्रश्न बाजूलाच ठेवत आहेत महागाई लाईट रस्ते वीज पाणी ग्यास

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे बंगले‌ आमचे बंगले आरे राज्य करत्यानो शतकर्या नं च काय काम आणि कष्टकरयांच काय हे भारत देशाचे दुर्दैव आहे लोक हो सावधान व्हा यांच्या पासून ,. जयसंविधान जयशिवराय जयभीम

  • @pratikkumbhar1608
    @pratikkumbhar1608 2 ปีที่แล้ว +9

    केंद्र सरकार सूडबुद्धीने करत आहे असे म्हणणाऱ्यांवर जबरदस्त चपराक

  • @surendramule9464
    @surendramule9464 2 ปีที่แล้ว +8

    Good news tv 9

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 2 ปีที่แล้ว +1

    सोमयाजी तुम्ही ग्रेट आहात

  • @bhai4882
    @bhai4882 2 ปีที่แล้ว +1

    दुसर्याची संपत्ती बघतोस तु काय मोठा सज्जन तुझी पण संपत्ती दाखव ना

  • @sunilsuryawanshi3214
    @sunilsuryawanshi3214 2 ปีที่แล้ว +4

    तुजी पयलीच भरली सोमया

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 ปีที่แล้ว +14

    Arnav sarkhi halat hoil tuzhi totlya Bharat kaheta hai desh kehta hai

  • @akshayphoto6059
    @akshayphoto6059 2 ปีที่แล้ว +2

    सोमया कोन आहे त्याला बोलता येतं नाही व्यवस्थीत कस्याला बडबड करता

  • @satishbattishe571
    @satishbattishe571 2 ปีที่แล้ว +2

    सोमाया जी. जनरल मध्ये. का. वि. आय. पि. जेल मध्ये. जाणारं

  • @devendrakrushi9673
    @devendrakrushi9673 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या आष्ट्रत बरेच बांधकाम आहे. नगरपालिका जागेत.

  • @user-ys9tm4dc6i
    @user-ys9tm4dc6i 2 ปีที่แล้ว +12

    सामान्य जनता महागाई मुळे हैराण कितीतरी लोक कोरोनात कर्ज बाजारी झालेत कितीतरी अन्नसाठी तरसत असतील हो येवढी संपत्ती करत जनतेचा विचार नाही येत का दुर्दैवी आहेत सगळेच

  • @hanumantlavate8664
    @hanumantlavate8664 2 ปีที่แล้ว +11

    या बंगल्या पैसा शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्यांचा जीवावर उड्या मारतात

  • @dilipsalunkhe4445
    @dilipsalunkhe4445 2 ปีที่แล้ว +3

    एकच खरा माणूस, आता प्रकरण अंगलट येऊ लागले आहेत??

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 ปีที่แล้ว +1

    हे मराठी जनतेची दिशाभुल करत आहेत

  • @avinashdeshpande978
    @avinashdeshpande978 2 ปีที่แล้ว +9

    हा किरीट असेच आरोप करतो सिद्ध काही होत नाही याचमुळे आपले विकास कामे रखडतात

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 ปีที่แล้ว +4

    ED and STI, state custom inquiry lava
    documents dya narayan rane, kirit somayya, chi inquiry lava
    fadnvis che suddha EDinquury stop zali suru kara

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 2 ปีที่แล้ว +6

    नारायणराव, तुम्हीही तुमची अस्त्र बाहेर काढा , तुम्हाला प्राप्त झालेली गुप्त माहिती, अवैध बांधकाम, खंडणी, खून , ड्रग पार्टी, ... इत्यादी इत्यादी आमच्यासारख्या सामान्य जनतेला कळेल कोण किती प्रामाणिक आहे ते .

  • @sudeshchandraagarwal7409
    @sudeshchandraagarwal7409 2 ปีที่แล้ว +4

    All bungalow under scrutiny.

  • @mintukalita1909
    @mintukalita1909 2 ปีที่แล้ว

    Justice for Disha and Ssr.

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 ปีที่แล้ว +8

    Kendrane h chaukashi che aadesh dilet narya

  • @siddheshmithbavkar613
    @siddheshmithbavkar613 2 ปีที่แล้ว +1

    नकी हे गुरखा आहे कि नेते

    • @satishankush
      @satishankush 2 ปีที่แล้ว

      🐸😂😂😂😂😂

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 2 ปีที่แล้ว

    आयो काय नेते लोकांच्या प्रोपअर्टी अस्ताता

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 2 ปีที่แล้ว

    सोमय्या निट बोला जीबेला लगाम लावा माहाराषट चे मुख्यमंत्री आहे

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 ปีที่แล้ว

    पण कीती बंगले आहेत राणे साहेबांचे

  • @dipaknar1883
    @dipaknar1883 2 ปีที่แล้ว

    शरद पवार,आणि शिवसेना यांचे पण बंगले पाडा.

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 2 ปีที่แล้ว +2

    Kai maza ahe melya nanater fakt do gaj pahije

  • @santoshbichkule3556
    @santoshbichkule3556 2 ปีที่แล้ว

    फक्त भुंकतो सिद्ध काहिच होत नाही

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 2 ปีที่แล้ว +1

    आपला तो बाब्या दुसऱयांच ते कार्ट असं तर नाय ना केलं बिना भेदभाव कारवाई केली यातून म वि आ न शिखावं

    • @masterxgamer9793
      @masterxgamer9793 2 ปีที่แล้ว

      हा विषय अंधभक्तांच्या आकलना पलीकडचा आहे ह्याचा जास्त विचार करू नये

  • @sunilchaure6908
    @sunilchaure6908 2 ปีที่แล้ว +4

    Champti😂😂😂

  • @yogeshmangulkar4009
    @yogeshmangulkar4009 2 ปีที่แล้ว

    याला कोणी तरी आवरा हजार आरोप करतो एक सिद्ध होत नाही

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว

    चांगलीच मस्ती जिरवा

  • @eknathjoshi6644
    @eknathjoshi6644 2 ปีที่แล้ว +1

    सगळे चोर ' तेरी भी चूप मेरी भी चूप।

  • @narayanshinde5412
    @narayanshinde5412 2 ปีที่แล้ว +4

    आता काहीच बोलणार नाही

  • @hemantjiwtode616
    @hemantjiwtode616 2 ปีที่แล้ว

    खुटी

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 2 ปีที่แล้ว

    अरे याला बोला जरा स्पष्ट बोल काय बोलतो तेच समजत नाय

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 ปีที่แล้ว +3

    Somaiyaa aani Rane karayla ganpati an jhala Ganapati
    Jaybhim Jay Bharat

  • @sunilchaure6908
    @sunilchaure6908 2 ปีที่แล้ว +4

    Ha LOKSABHA madhe swatachi sarkhi ijjat kadat asto.....keral cha question hota ani tamilnadu cha answer det hota ....Speaker suddha firki gheto yachi. ....Kay layki ahe....😂😂😂

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 2 ปีที่แล้ว

    किरिट सोमय्य याचे दिवस भरले

  • @user-ki4xx6qf4p
    @user-ki4xx6qf4p 2 ปีที่แล้ว

    ऐकुन ऐकाची खुन्नस बंगले पाडन्या पर्यंत गेलीं असे बरे नव्हे

  • @pankajpalaskar173
    @pankajpalaskar173 2 ปีที่แล้ว

    किरीट साेमय्या यांना सुरक्षे पाेटी महिन्याला किती खर्च येताे ताे सरकार देते का ते स्वता पे करतात सरकार पे करत असल्यास वर्षाकाठी किमान काेटी रूपये खर्च येत असावा आणि जर स्वता पे करत असल्यास ऐवढे पैसे कूठून पे करतात संशाेधनाचा विषय

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 ปีที่แล้ว

    Saraswati.....Ye tera ghar...ye mera ghar
    🥴🥴🥴

  • @sameergadhave8299
    @sameergadhave8299 2 ปีที่แล้ว +5

    Are gukhau somayy, bjp cha mumbaivar Dola aahe tumcha mhanun bhukta tumhi, lokana sagl samjtay.

  • @maheshbhor1959
    @maheshbhor1959 2 ปีที่แล้ว +1

    Somyya kshala ungli krtay

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 ปีที่แล้ว +3

    Kirit somayya chya mulache projects chi inquiry kara
    neel somayya, medha somayya javal paisa kuthun ala
    narayan rane javal paisa kuthun aala

  • @yogendragawande938
    @yogendragawande938 2 ปีที่แล้ว +4

    Hum sub chor hai

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 2 ปีที่แล้ว

    वाले तुले ठाम्स आलं वाटते

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 2 ปีที่แล้ว

    याचा अर्थ असा होतो दोघांचे पण बंगले बेकायदेशीर अहेत

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 2 ปีที่แล้ว

    काय नीच राजकारण चाललंय

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 ปีที่แล้ว +2

    komdichor rane la mara

  • @rajeshbashte4843
    @rajeshbashte4843 2 ปีที่แล้ว

    आमचे बंगले चेक करता मग आता तुमचे पण
    जनतेचे हाल पाहुनका रस्ते वीज पाणी महागाई

  • @dineshwadkar5982
    @dineshwadkar5982 2 ปีที่แล้ว

    Are राणे न

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 2 ปีที่แล้ว

    तुम्ही राज कारणी जणतेचा विस्टा खाताय
    आता तुझ जास्त माझ कमी म्हणुन
    प्रकरण बाहेर काडताय

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 ปีที่แล้ว +2

    narya cha rajinama ghya modi ji
    deshdrohi narayan rane la jail mdhe taka

  • @dinkarpatil8501
    @dinkarpatil8501 2 ปีที่แล้ว

    Advocate

  • @happylife4686
    @happylife4686 2 ปีที่แล้ว

    दददददददददददददददद

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 2 ปีที่แล้ว +1

    Somayya he RTI ne mahit magavu shakat.pan konachya gharachi pahani or tapas karu shakat nahi.kon ahe ha bobda.? Kay adhikar ahet.nyayalayane saral turungat takave.or ata hyala chopayla lagel.

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 2 ปีที่แล้ว

    Gep

  • @Mrali12322
    @Mrali12322 2 ปีที่แล้ว

    15 Lakh Yenar Aata Account le

  • @sharadpatil3610
    @sharadpatil3610 2 ปีที่แล้ว +2

    आत बस जाऊन बस कायमचाच पनवती जाईल महाराष्ट्रातील सो ग्या

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 2 ปีที่แล้ว

    तुमचे बंगले आमची झोपडी

  • @vilasmandve2735
    @vilasmandve2735 2 ปีที่แล้ว

    7 thophanchi salami....

  • @dinkarpatil8501
    @dinkarpatil8501 2 ปีที่แล้ว

    Your driver will

  • @sukalkarpopat8222
    @sukalkarpopat8222 2 ปีที่แล้ว

    यांच अस झाल तु खोटं खोटं मार मी खोटं खोटं रडतो

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 2 ปีที่แล้ว

    Eka banglow chya badlyat 18 banglow...

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 2 ปีที่แล้ว +1

    या टोतल्या च्या बातमी दाखवू नका हा काही धुतल्या तांदळा सारखा नाही विकास काय केला सरकारने ते दाखवा

  • @kushalmomaya9783
    @kushalmomaya9783 2 ปีที่แล้ว +1

    Ata kai karnar rane, niyati cha khel vait asto ,pudha cha number totrya cha ahe.

  • @nitingaikwad549
    @nitingaikwad549 2 ปีที่แล้ว +1

    Yal tadi par karayal pahijet vikasa badal kahi bolat nahi totrya

  • @jagadishfarsinavis8917
    @jagadishfarsinavis8917 2 ปีที่แล้ว

    Doo no chor hai? Only blame game no development has been done in MVA govt.?

  • @ravindratakke8709
    @ravindratakke8709 2 ปีที่แล้ว

    Yala mhantat karwai,

  • @suryakantshahir8252
    @suryakantshahir8252 2 ปีที่แล้ว

    Jail madhe thokla pahije

  • @snehalzarekar7621
    @snehalzarekar7621 2 ปีที่แล้ว

    Hajal vela

  • @santoshmandle4494
    @santoshmandle4494 2 ปีที่แล้ว +1

    सगळी चोर आहेत

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 2 ปีที่แล้ว +2

    उद्धव साहेब या नाऱ्या सारख्या बेडकांना शिव सैनिक खंँभीर आहेत. तुम्ही फक्त शेठ ला हदरे द्या. शेठ 2024 ला खुसाळे पाहिजे बोच्या वर

  • @pratikkumbhar1608
    @pratikkumbhar1608 2 ปีที่แล้ว +3

    Well Done Modiji
    भ्रष्टाचार कोणी ही करो कारवाई झालीच पाहिजे .
    Rane शिवसेनेत होते तेव्हा असले काळे धंदे केले होते

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 2 ปีที่แล้ว

      Bjp madhe alyavar sudharala ka

  • @tsc2708
    @tsc2708 2 ปีที่แล้ว

    Kendrane notice pathvli nahi khoti batmi ahe

  • @sgd8649
    @sgd8649 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राला एकच नंबर चा बोगस मुख्यमंत्री 100% नाही हजार टक्के बोगस मुख्यमंत्रीदगाफटका करून मुख्यमंत्री झालेला व्यक्ती कधीच का मी अभी होऊ शकत नाही

    • @masterxgamer9793
      @masterxgamer9793 2 ปีที่แล้ว

      एस सडक जी गुजराती डी डबड

  • @publicinterest8551
    @publicinterest8551 2 ปีที่แล้ว

    नक्कीच आवडेल तुम्हाला माझं हे मराठी राष्ट्रवादी चॅनेल, चाय बिस्कीट, दरबारी, दलाल, पुरोगामी, खांग्रेसी,नकली हिंदू, गद्दार, इत्यादी ची पोलखोल करणार माझं हे
    पब्लिक इंटरेस्ट चॅनेल
    नक्की बघा आजचा विषय
    👆🏻

  • @chandulokhande1885
    @chandulokhande1885 2 ปีที่แล้ว +2

    सोमय्या साहेब तुम्ही top भ्रस्ट नेत्यांपेक्षा top इमानदार नेत्यांची नावे सांगावे आम्ही विश्वास ठेवू

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 2 ปีที่แล้ว

    तू काय सीबिया आहे का पहाणी करायला

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 2 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी रुपयांची घोळ आणि फक्त जेल (Jail) कोणतेही न्यूज चॅनल (मीडिया) त्या कोटी कोटी रुपयांचे काय ???? सांगत नाही.

  • @govindtelange7126
    @govindtelange7126 2 ปีที่แล้ว

    Kara na saglech lutat ahet