@@asmitashere5930 म्हणजे तुम्हाला अभिनय कळतच नाही । एकतर गुप्तेबाई ओव्हर च करीत होत्या । त्यांना जणूकाही स्वतःचा अनुभव असावा । त्यांच्या साडीनिवडीवरून त्या खूपच चीप वाटतात । मराठी देशमुखी चेहरा पण त्या स्त्रिया असं वागत नाहीत नवरे मात्र वागू शकतात । पण ते गावरान नवरे फक्त तमासगरीणीच्या मागे लागतात । हुशार मैत्रीण नवीन च वाटतं प्रकरण । कदाचित गोपीनाथ मुंढेवरून तर नाही सुचलं हे नाटक असं वाटतं ।
Sarkhya sadya badal ya mag natak chan natak nuste satha sardar hi Tina pass mala vatle chagle aasel lahan mula sarkhe aahat pana natak ase chagle kalakar aase marathi natak vat lech nahi
नाटक मुंबईचं नक्कीच ! विडंबनात्मक नाटक ठीक ! पण वंदना गुप्ते आगाऊपणे अभिनय करतात ऊषा नाडकर्णींसारखा , डॉ ओकही वहावलेत । नेपथ्य फारच सिंधी, गुजराथी टाईप, लाल शर्ट मोहनचा म्हणजे खडकी छाप व मवाली । चितळ्यांवर नेहमी कॉमेंट केलीच पाहिजे का? खाता ना बाकरवड्या त्यांच्या ! पुण्याच्या शुध्द वैज्ञानिक भाषेचा अपमान करायलाच हवा का ? वेशभूषा फारच वाईट! दिग्दर्शक या चुका टाळू शकत नाही का ? का हेही विडंबनच धरायचं ? हिंदीत अशी नाटकं करतात का ? का ऑपेरा असा असतो ? ही मध्यमवर्गीय मराठी बाई ही कोणत्या काळातील आहे ? ही कुठल्याच काळातील शोभत नाही । सगळी घाशीराम कोतवालची नक्कल (रिमिक्स) वाटते । द्वयर्थी बोलणं ,हिंदीचं मिश्रण टाळून शुध्द मराठीत जर नाटक लिहून साधा सहज अभिनय केलात तर मी बक्षीस देईन । दिवेकर व कवडी विचार करा। या नाटकाचा ऊद्देश्य सांगू शकाल का ? चला हवा येऊ द्या , पहातेय असं वाटतयं । नाटक नक्कीच वाटत नाही । त्यापेक्षा प्र.के .अत्रे , पुलंची नाटके खूपच चांगली वाटतात । अजिबात आवडलं नाही नाटक ।कारण हे नाटकच नाही । छोटी मुलं मात्र बरा अभिनय करून गेलीत । शेवट जे बोललेत ओक ते या नाटकातून ऊमगत नाही । मालिकात विवाहबाह्य संबंध कमी दाखवतात म्हणून हे नाटक लिहिलयं का ? विचार तर कराल ?? सध्या सगळं गुडी गुडी, all is well , ची नवीन हवा म्हणून बरेच जण कौतुक करतात कारण आता दर्दी ,रसिक ,जाणकार रसिक राहिलेच नाहीत । म्हणून पूर्ण विचारांती कॉमेंट करतोय । हे नाटक तर माझ्या मध्यमवर्गीय पिढीतील वाटत नाही, ऊच्चभ्रू श्रीमंत कुटुंबात म्हणावं ,तर तसेही नाही मराठी मालिके सारखं वाटतयं । मनात आलं म्हणून लिहीतोय । सुधारणेची अपेक्षा करणं व्यर्थच । त्यामुळे बक्षीसाचे पैसे वाचले माझे धरून चालतोय ।
Aniruddha tumhi kadhi natak kela aahe ka? Asel tar krupaya tyacha video share karava. Itkya utkrushta kalakarana nava thevnya purvi swatachi karya kay aahe te siddha karava. Ekhadya natkat jari kam kela astana tar ashi bhasha suchali nasti, abhinay karana he cheshta nahiye aso. yalach mhantat uthal panyala khalkhalat far.
खूप छान. वंदना गुप्ते यांचा अभिनय लाजवाब.
अतिशय सुरेख नाटक सगळ्यांचे अभिनय अप्रतिम
खुप खुप खुप खुप छान आहे सर्वाचा अभिनय ला जबाब आहे💐💐💐💐💐
अजित कडकडेंच्या आवाजावर / गाण्यावर अभिनय चांगला झालाय मोहन जोशींचा😁😀😄
अभिननेत्या ना खरोखरच दैवी देणगी! संगीत क्षेत्रात अग्रेसर नैतिकता गुण मन ह्रदय मुक्त होते
Kitti chan chan sundar sundar mast mast Natak saglech kalakar mastikhor vatle
मोहन जोशींचे पटापट या भूमिकेतून त्या भूमिकेत जाणे अप्रतिम. त्यांचा अभिनय अत्युत्तम. नाटकाचे directio पण एकदम भारी. लेखनही छान.
अत्यंत उत्कृष्ट 👌🏻👌🏻👌🏻👍🏻☝🏻🙏🏻🚩
नाटक तसे विचित्र वाटले,पण अभिनय मात्र सर्वांचे खूपच छान.
रामराम,
सर्वांचे काम अतिशय आवडले
डिप्रेशन संबंधात दुरावा सुसंवाद हरवल्याने आनंद दुरापास्त झालाय
असे मस्त नाटक असावे
आभार धन्यवाद
अप्रतिम 😍😍❤️❤️
Gaar gaar thand waara jhombe ang ang la khupch romentic , sundar👍👌
वंदना गुप्ते झक्कास,अप्रतिम
वंदना गुप्ते शट अप मस्त.अख्तर नाटक खाल्लय.मोहन गोखले as usual मस्त
मोहन जोशी
Vandana gupte superb acting 👏👏👌👌
Vandanat gupte .... Awesome
All time young barve!!
Vandana Gupte no. 1. Mast natak.
अप्रतिम नाटक.
Apratim gane gar gar Vara by Vandana tai
Khup chan natak👌👌👌👌
खूप च सुंदर नाटक वंदना ताईंच काम अप्रतिम
वनराई. नटक
@@asmitashere5930 म्हणजे तुम्हाला अभिनय कळतच नाही । एकतर गुप्तेबाई ओव्हर च करीत होत्या । त्यांना जणूकाही स्वतःचा अनुभव असावा । त्यांच्या साडीनिवडीवरून त्या खूपच चीप वाटतात । मराठी देशमुखी चेहरा पण त्या स्त्रिया असं वागत नाहीत नवरे मात्र वागू शकतात । पण ते गावरान नवरे फक्त तमासगरीणीच्या मागे लागतात । हुशार मैत्रीण नवीन च वाटतं प्रकरण । कदाचित गोपीनाथ मुंढेवरून तर नाही सुचलं हे नाटक असं वाटतं ।
सर्व कलावंत अतीशय उत्तम अभिनय करनारे असुन फार दिवसांत असे नाटक पाहीले.
दृ
Khup chan
Superb. Vandana too good. Enjoyed every bit of it.
Wow 😮
Thanks 🙏
Very beautiful good
Natak very nice 👍
All of you best
वंदना❤
अप्रतिम मराठी रंगभूमीची नाटके
खूप सुंदर आहे नाटक
फारच छान.
रंगभूमीचा सुवर्णकाळ होता हा
निसटून जाणार्या तारुण्य विषय चि चार वाक्ये खूप सुंदर वाटली.
.
Vandana guptenbaddal sarv bolatay pn dr. Girush oak pn kahi kami nahi. Salute sir apratim
नाटकात विनोद छान आहे
1.31.00 vandana ji singing and background music Awsome 🎶 ♥ 👌 😍 ❤ 😂
Finally...
A real stress reliever
All are too good.
Direction superb...
Loved the whole act..❤️🔥❤️
😅😅😅😅
Far chan.
Classic piece of Marathi Natya Kala,..loving it since I was 16...
GuTV in
काय सुंदर नांदी झाली...
Evergreen natak
❤verynice.
Vandana Gupte class acting 👏👏👏👌
ATI Sundar Manmohak
अप्रतिम अभिनय
apratim
best vandana Ladies Ashok saraf☺☺
Mast natak Sarvan cha abinay apritam
Perfect ❤️❤️❤️❤️
Revind😂👌👌🤭
Nice drama... All are too good acted!
छृ
छान आहे नाटक
All are good arctic
Wah mast 👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Vandana gupte ani girish ok sir ...khup chan
Fantastic acting by all
vandana gupte class acting👌
The best comedy drama Vandana Gupate at her best can't wait long time searching thanks alot
best marathi matak
atachya chillar picture peksha hajar patine changal
Nzarul
Sundar
Ata Navin natak nahi yeat
Great drama
Very nice😄
खुप सुरेख नाटक
All are good actors
Apratim natak ...Girish oak V andana. Gupte ...Superb acting ... Sutradharachi garaj navti natkacha flow disturb hoto ...
Khup khup dhanyawad for your comments Medha.
Sutradharamule natkasha flow distrub hoto
अगदी खर आहे.इतक सुरेख नाटक बघताना रसभंग होतो.
Sunil Barve Sir...😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Khup mast natak kahi mansana ka nahi aawadat Kalat nahi
Comedy natak👌👍
मस्तनाटक
Alll açtèrs.acting very best.
One of my fav
Mast
Vandana Tai is great!
khup chan natak
finally!!! was looking for this since long.. Thank you!
Gargar wara zambe aanga he gana virasat movie madhla payaliya chunmun chunmun chi aathvani karun dili .
मोहन जोशी काका बेस्ट
Sarwach uttum kalakar
खूप खूप धन्यवाद.
ajit kadkade wah!!!!
Best comedy drama
Zzz series
Best comedy
Foolish time passing since beginning of the show
best
Deven Vaijapurkar
Deven Vaijapurkar
all great actors . i have great respect for them. but script/story is very boring.
Couldnt agree more!
सगळे ग्रेट नाहीत । फक्त डॉ ओक च ।
एकदम फालतू नाटक,चांगल्या कलाकारांचा विचका,फुकट टाइम गेला
PERFECT REVIEW
nowhere near the standards to those big names..
PRASHANT DAMLE pahije hota
मिफ्टा अवार्ड मधे प्रशांत दामले आणि वंदना गुप्तेने खूप भारी परफॉर्मन्स दिला होता. त्याचा व्हिडिओ पण युट्यूब वर आहे.
प्रशांत दामलेला गुप्तेबाई शोभल्या नसत्या । तो तर तसं जगलेला च वाटतो ।
Waste of time.
Sarkhya sadya badal ya mag natak chan natak nuste satha sardar hi Tina pass mala vatle chagle aasel lahan mula sarkhe aahat pana natak ase chagle kalakar aase marathi natak vat lech nahi
Tumhi kay bollat kallech nahi
नाही आवडलं नाटक. विषय, संवाद आणि दिग्दर्शन काहीच नाही आवडलं
नाटक मुंबईचं नक्कीच ! विडंबनात्मक नाटक ठीक ! पण वंदना गुप्ते आगाऊपणे अभिनय करतात ऊषा नाडकर्णींसारखा , डॉ ओकही वहावलेत । नेपथ्य फारच सिंधी, गुजराथी टाईप, लाल शर्ट मोहनचा म्हणजे खडकी छाप व मवाली । चितळ्यांवर नेहमी कॉमेंट केलीच पाहिजे का? खाता ना बाकरवड्या त्यांच्या ! पुण्याच्या शुध्द वैज्ञानिक भाषेचा अपमान करायलाच हवा का ? वेशभूषा फारच वाईट! दिग्दर्शक या चुका टाळू शकत नाही का ? का हेही विडंबनच धरायचं ? हिंदीत अशी नाटकं करतात का ? का ऑपेरा असा असतो ? ही मध्यमवर्गीय मराठी बाई ही कोणत्या काळातील आहे ? ही कुठल्याच काळातील शोभत नाही । सगळी घाशीराम कोतवालची नक्कल (रिमिक्स) वाटते । द्वयर्थी बोलणं ,हिंदीचं मिश्रण टाळून शुध्द मराठीत जर नाटक लिहून साधा सहज अभिनय केलात तर मी बक्षीस देईन । दिवेकर व कवडी विचार करा। या नाटकाचा ऊद्देश्य सांगू शकाल का ? चला हवा येऊ द्या , पहातेय असं वाटतयं । नाटक नक्कीच वाटत नाही । त्यापेक्षा प्र.के .अत्रे , पुलंची नाटके खूपच चांगली वाटतात । अजिबात आवडलं नाही नाटक ।कारण हे नाटकच नाही । छोटी मुलं मात्र बरा अभिनय करून गेलीत । शेवट जे बोललेत ओक ते या नाटकातून ऊमगत नाही । मालिकात विवाहबाह्य संबंध कमी दाखवतात म्हणून हे नाटक लिहिलयं का ? विचार तर कराल ?? सध्या सगळं गुडी गुडी, all is well , ची नवीन हवा म्हणून बरेच जण कौतुक करतात कारण आता दर्दी ,रसिक ,जाणकार रसिक राहिलेच नाहीत । म्हणून पूर्ण विचारांती कॉमेंट करतोय । हे नाटक तर माझ्या मध्यमवर्गीय पिढीतील वाटत नाही, ऊच्चभ्रू श्रीमंत कुटुंबात म्हणावं ,तर तसेही नाही मराठी मालिके सारखं वाटतयं । मनात आलं म्हणून लिहीतोय । सुधारणेची अपेक्षा करणं व्यर्थच । त्यामुळे बक्षीसाचे पैसे वाचले माझे धरून चालतोय ।
Sahamat aahe
अप्रतिम नाटक सूत्रधार काम अप्रतिम, सर्व छान 1गीत थोडे चुकले असे वाटते सर्व कलाकाराना नमस्कार देसाई ए जे बेळगाव
.
Aniruddha tumhi kadhi natak kela aahe ka? Asel tar krupaya tyacha video share karava. Itkya utkrushta kalakarana nava thevnya purvi swatachi karya kay aahe te siddha karava. Ekhadya natkat jari kam kela astana tar ashi bhasha suchali nasti, abhinay karana he cheshta nahiye aso. yalach mhantat uthal panyala khalkhalat far.
Not a good play
खुप सुरेख नाटक