ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Who has watched this live in 2024
हे नाटक आता पुन्हा आले पाहिजे रंग मचावर....पुन्हा नव्याने बघ्याला नक्कीच आवडेल...लेखन उत्तम...आणि संवाद सुंदर
प्रशांत दामलेंना रंगमंचावर पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
पेपरमध्ये फोटो येणार म्हणजे पोलीस कारवाई आपोआप होणार, नाही का?
खूप छान नाटक. मी आतापर्यंत 6 वेळा पाहिले. विनय येडेकर आणि प्रशांत दामले यांचे टायमिंग अप्रतिम
विनय येडेकर, माधवी गोगटे यांनी दिलेली साथ पण अफाट आहे... गोंडस दामले साहेब तर pure gold आहेतच!! धमाल!!!!
काल हे नाटक प्रत्यक्ष पाहून आलो अजूनही तितकेच ताजे आणि टवटवीत...! निखळ विनोद...
Who's here after watching it live in Jul'24? ❤
आम्ही रूरल भागात राहतो..प्रत्यक्ष तुम्हाला स्टेज वर पाहू शकत नाही. म्हणून दुधाची तहान ताकावर
उद्भव कोंबडे 😂😂😂😂😂😂
Aajach he natak live baghun alo va Prashant Damle Sir na bhetaycha he yog ala aaj Khup lucky❤
फारच मस्त! प्रशांत दामले, तुमची नाटकं गतिमान आणि मनोरंजक असतात. धन्यवाद.
Apratim natak..Prashantji ani sarvach kalakarancha uttam mudrabhinay ani sanvadfek..lajawab..
Kal Sarkhe kahitari hotey pahile 🥰 Damle buva mhanje assal Hira ❤️💖
No words to praise this wonderful comedy natak.thanks to all.👌👌👌🤗🙏
Ho amhi pahile rangmanchavar khup chan abhinay🎉🎉
Here after 1*3 episode of damle with sakarshan karhade .. hifi!
ही माझीच वाजवतीय 😂😂😂😂😅😅😅😅
उद्धव कोंबडे😂...लेखकाची दूरदृष्टी! घर शब्द सायलेंट ठेवलाय...
वा अस्सल मराठी नाटक, परत एकदा पाहावं असं, तुफान विनोदी