वणीच्या सप्तश्रृंगीचं आणि पुण्याच्या चतुर्शृंगीचं नातं काय आहे ? | Chaturshrungi Temple, Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- @Marathimotivationandhistory
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
पुण्यातील अतिशय जागृत देवस्थान म्हणून पुणे शहराच्या वायव्य भागामध्ये असलेल्या चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. याच नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराचा काय आहे इतिहास? चतु:श्रृंगी देवीलाचतु:श्रृंगी हे नाव कसे पडले?
वणीच्या सप्तश्रृंगीचं आणि पुण्याच्या चतुर्शृंगीचं नातं काय आहे
चतुर्शृंगी मंदिर पुणे विषयी माहिती
चतुर्श्रुंगी देवीचा प्रगट होण्यामागील इतिहास
चतुश्रुंगी मंदिराचा इतिहास
चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे?
चतुर्श्रुंगी मंदिर नियमित दिनक्रम
चतुर्श्रुंगी मंदिरातील चांदीच्या कमानी
चतुःशृंगी माता तांदळाएवढी प्रकट कशी झाली
चतुर्श्रुंगी मंदिरातील पुजारी
चतुर्श्रुंगी मंदिरात साजरे केले जाणारे सण
चतुर्श्रुंगी मंदिराचे बांधकाम
Information about Chaturshrungi Temple Pune
History behind the Chaturshrungi Devi Statue
History Behind name Chaturshrungi Devi
Daily Routine at Chaturshrungi Temple Pune
Silver Kamani in Chaturshrungi Temple Pune
Pujari at Chaturshrungi Temple Pune
Architecture of Chaturshrungi Temple Pune
#chatushringi
#punetemple
#devitemple
#punecity
#चतुर्शृंगी
#सप्तश्रृंगी
#चतुःशृंगी_मंदिर_पुणे
#vani
#Chattushrungi
#saptashrungi
#saptshringi
#saptashrungimata
#marathimotivationandhistory
#नवरात्रौत्सव
-----------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.