झेंडा कुणाचा धरायचा नाही | केशव खटींग | कविसंमेलन गाजवणारी कविता | keshav khating

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • आबालवृद्ध रसिकांमध्ये कवी केशव खटींग त्यांच्या आशयसंपन्न कवितांमुळे लोकप्रिय आहेत. गावोगावी पसरलेले राजकारण आणि त्याच्यासाठी तरुणांचा होणारा वापर चिंताजनक आहे. राजकारणातील आपला वापर टाळून ध्येयवादी काम करण्याचा सल्ला ते तरुणांना कवितेतून देतात.
    सौजन्य - अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
    #जलसामराठी
    #Jalsamarathi

ความคิดเห็น • 85

  • @asramkhupse179
    @asramkhupse179 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान
    भारी आहे कविता

  • @nagoraobhalerao6266
    @nagoraobhalerao6266 หลายเดือนก่อน +1

    Great khating sir

  • @VilasJalhare
    @VilasJalhare 6 หลายเดือนก่อน +1

    छान कटींग सर तुमचं गाव खुप सुंदर आहे मी तुमच्या गावात आलो होतो
    माझी शेतकरी बापाची कविता घेतली होती मी........ कवी विलास जल्हारे

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 2 ปีที่แล้ว +5

    वर्तमानावर थेट बोटं ठेवलात सर
    जय शिवराय जय भिम

    • @jalsamarathi1437
      @jalsamarathi1437  2 ปีที่แล้ว

      Thanks

    • @manojgamre2583
      @manojgamre2583 2 ปีที่แล้ว +1

      साहेब मी मनोज नम्रता गंगाधर गमरे मीही स्वता एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आबेडकर) या पक्षाचा मुंबई वांद्रे पुर्व विधानसभा अध्यक्ष असून सर आपल्या कवीतेतुन मला ही संभ्रमात टाकून दिले आहे परंतु आपण वर्तमान राजकीय स्थिती व आढावा ह्याच छान विक्ष्लेषण कवीतेतुन माडले आहात.मी स्वता नगरसेवक आमदार किंवा खासदार बनण्याची तीळमात्र इच्छा उराशी बाळगत नसून जे भारतीय संविधानाने सर्व सामान्य माणसाला घटनादत्त अधिकार बहाल केले आहेत ते प्रमाणिक पणे इथल्या असणाऱ्या अठरा बगड बाराबलुतेदारन पर्यत कसे काय पोहचऊ शकतो हाच माझा राजकीय हेतू आहे.कारण छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या असीम त्यागातुन आपली कधीच मुक्तता होऊ शकत नाही आणि होणार नाही त्यामुळे बुद्ध फुले शाहू आबेडकरी चळवळ माझ्या व माझ्या कुटुंबातील सदस्याच प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीत आहे..व पुन्हा कविता घेऊन याल ह्याच अपेक्षेसह इथेच थाबतो
      जय शिवराय जय भिमराय
      आपला आज्ञाधारक
      मनोज नम्रता गंगाधर गमरे
      ८६५५३८९७२८

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर हे 100% खरे गांव ओसाड झालेत गांवात पाऊल टिकला तरी कुणाचे पार्टीचा असा हिशोब लावतात तळमळ कळत नाही आपल्याला गांव जपण गरजेच आहे खुप जळजळीत सत्य भंगाराचा भाव करायचा नाही व नेमक सकाळी उठल्यापासुन तेच चालु करतात गांवाच गांवपण जपाव हे लक्षात बसल तर खुप बदल होतील

  • @Yuva_Maske
    @Yuva_Maske ปีที่แล้ว +2

    वाह क्या बात है...

  • @vishnupatil745
    @vishnupatil745 4 หลายเดือนก่อน

    Pharach . . Cchan . Shikavan . Dili . Bhau... . Aapan . Aapanas . Khoop .khoop . Dhanyawad ....
    Om ...

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 ปีที่แล้ว +1

    खटींग सर धन्य ती कवीता एक दम बरोबर आहे

  • @siddharthLokare
    @siddharthLokare 2 ปีที่แล้ว +3

    मस्तच मस्त नंबर वन 👌🌹👌🌹👌

  • @keshavitkapalle9817
    @keshavitkapalle9817 ปีที่แล้ว +2

    भारी आहे सर

  • @sharuksha5380
    @sharuksha5380 2 ปีที่แล้ว +2

    खूब छान कविता आहे सर धन्यवाद सर

  • @ravisalgare2467
    @ravisalgare2467 2 ปีที่แล้ว +6

    खरच सर एक नंबर कविता

  • @tushartambe5137
    @tushartambe5137 ปีที่แล้ว +1

    सगळीकडे सारखीच परस्थिती आहे साहेब...

  • @vinayakkhot2591
    @vinayakkhot2591 3 หลายเดือนก่อน

    Nice kavita sir

  • @rohidasranveer8166
    @rohidasranveer8166 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @majhyakavita3731
    @majhyakavita3731 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान कविता👌👌

  • @Yuva_Maske
    @Yuva_Maske ปีที่แล้ว +1

    तरुण वर्गाने हे लक्षात घ्याव

  • @akshaydudhe7890
    @akshaydudhe7890 2 ปีที่แล้ว +1

    1 number

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 ปีที่แล้ว +1

    छानच आहे

  • @AmarRautOfficial
    @AmarRautOfficial 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattapatil6225
    @dattapatil6225 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam chhan.....

  • @mayurdarekar4620
    @mayurdarekar4620 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान कविता

  • @umraokardile1945
    @umraokardile1945 2 ปีที่แล้ว +1

    नंबर एक सर

  • @vishalkankute3618
    @vishalkankute3618 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान कविता, सर
    मी पण एक कवि आहे, तुमची कविता खुपच छान आहे,

  • @saurabhjadhav3855
    @saurabhjadhav3855 2 ปีที่แล้ว +1

    Great. Sar

  • @kailasjondhale5983
    @kailasjondhale5983 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @satishmandhare8695
    @satishmandhare8695 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @gkempire6419
    @gkempire6419 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @sayyedabufahad6087
    @sayyedabufahad6087 2 ปีที่แล้ว +2

    Verry nice

  • @madhavpandit8107
    @madhavpandit8107 2 ปีที่แล้ว +1

    सर, एरवी समोर बसून बऱ्याचदा तुमच्या तोंडून ऐकलेली ही कविता... कवितेतून सध्याची वास्तव परिस्थिती यू ट्यूब वर पाहून, ऐकून मनातून खूप आनंद झाला.

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे कविता आहे सर

  • @anandyedpalwar1848
    @anandyedpalwar1848 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sirji

  • @pradiptakale9564
    @pradiptakale9564 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 ปีที่แล้ว +1

    क्या बात है 👍👍👍

  • @job-n-job5758
    @job-n-job5758 2 ปีที่แล้ว +2

    Mostly related with village election where politics divide village harmony.
    1 number wastavik paristiti sangitlya baddhal.

  • @yogeshbide8315
    @yogeshbide8315 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 ปีที่แล้ว +1

    सरझेङांधरावाचलागेलआंबेङकरानीसागितलेहोतेराज्यकरतेबनापणत्यानाकसेपाहीजेहोतेवहेकसेझालेतुम्हीम्हणतातसेओजेवाहुवाहुमेले

  • @tejassitap-mu8kh
    @tejassitap-mu8kh 11 หลายเดือนก่อน +1

    Sir maze principal hote 4th paryant

  • @marutigirigosavi1826
    @marutigirigosavi1826 2 ปีที่แล้ว +1

    🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 ปีที่แล้ว +1

    अस्सल!

  • @gauravbhor4903
    @gauravbhor4903 3 หลายเดือนก่อน

    Zayndakunachadaraychanahi

  • @santoshsangle1848
    @santoshsangle1848 2 ปีที่แล้ว +1

    देशमुख सरांनी म्हणली होती पारडी येथे

  • @Sufiyanshaikh866
    @Sufiyanshaikh866 7 วันที่ผ่านมา +1

    Sofiyan

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 2 ปีที่แล้ว +1

    Baba cha nahi to samajacha nahi

  • @govindbhise3908
    @govindbhise3908 2 ปีที่แล้ว +1

    नादर