Ankush Arekar "Bochal Mhanun" viral Marathi Poem

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @creativesuhashine4498
    @creativesuhashine4498 4 ปีที่แล้ว +193

    एका एका शब्दाचा अर्थ लाख मोलाचा आहे... या अनुभवी कवि चे कौतुक करावे तितके कमीच... इतक्या लहान वयात इतके मोठे वादळ एका कवितेत जे मांडले ते अप्रतिम आहे👏👏👏 खूप मोठा कवी होणार हा एक दिवस .. सामान्य जनतेला कवितेत मांडले👌👌👌👌

    • @sani...2698
      @sani...2698 2 ปีที่แล้ว +2

      मोठा कवी होणार already ते मोठे झालेले आहेत...💯

    • @kiranmagar5342
      @kiranmagar5342 2 ปีที่แล้ว

      खूप मार्मिक शब्दात कविता मांडली यांनी..👍👌🙏

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 2 ปีที่แล้ว

      Very nice

    • @vaishalijadhav595
      @vaishalijadhav595 ปีที่แล้ว

      👌👌👌👌

  • @user-dd8zu6qe1f
    @user-dd8zu6qe1f 3 ปีที่แล้ว +133

    सोलापूरचा नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज... 🙏

  • @waghmarepawan
    @waghmarepawan 5 ปีที่แล้ว +91

    गरीबी तशीच राहते मागे जनरल चा डब्बा धरुन...खरंच अत्यंत भावस्पर्शी

  • @shubhampatil1311
    @shubhampatil1311 3 ปีที่แล้ว +78

    भावा तुझ्या कवितेतील एक एक शब्द तळमळ व्यक्त करतो... खुपच छान...

  • @kirankharote6408
    @kirankharote6408 3 ปีที่แล้ว +10

    अंकुश आपण फार वास्तव सत्य कवितेतून मांडले आहे.आपण मोदींबद्दल जे बोललात ते मला प्रचंड भावले.अगदी बरोबर आहे.विमातून फिरणार्यांना बैलगाडीची किंमत काय कळणार! अंगभर घातलेल्या किमती कोटाला फाटक्या सदर्याची जाणिव कधिच नाही होणार.....आपला कवितामय प्रवास यशस्वी होवो.

  • @farhatulhakksayyed1710
    @farhatulhakksayyed1710 ปีที่แล้ว +7

    भावा तुझे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.तुझा पिंड सोडू नकोस, संधीसाधू व असहाय्य लाचारी वातावरणात तुझ्या प्रगल्भ आणि सत्य निरीक्षणाचे कौतुक.चपखल व प्रभावी शब्दरचना आणि जोषपूर्ण निडर सादरीकरण लाजवाब! देव तुला आनंदी आरोग्यदायी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.

  • @nikitanetake3101
    @nikitanetake3101 3 ปีที่แล้ว +75

    This is not only a poem,these are the voice of thousands of people ❤️.........

    • @yogg.5373
      @yogg.5373 2 ปีที่แล้ว +1

      Agreed dear

  • @amolgawale1309
    @amolgawale1309 3 ปีที่แล้ว +24

    क्या बात है दादा """
    खुपच सुंदर रचना,,,
    नाही देणार तुम्ही पंतप्रधान पदाचा राजीनामा,,,
    पण माझ्याजवळ तुम्हांला माणुसकिचा राजिनामा द्यावाच लागेल....!!
    खुपच छान...
    प्रत्येक शब्दाला सलाम तुमच्या....!!

  • @vpk_008
    @vpk_008 4 ปีที่แล้ว +36

    तीन वर्षांपूर्वी मला कविता अतिशोयक्ती वाटत होती
    पण आज खरोखरंच देश विकला जातोय...

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว

      खरचं खुप छान...👌🏻👌🏻
      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

  • @swapniljagadaleraje
    @swapniljagadaleraje 4 ปีที่แล้ว +44

    4:15 उजव्या बाजूला उभा असलेला व्यक्ती बाजूला गेला..... खरच कवीता बोचली 😥😥😥😥

  • @pravinm3581
    @pravinm3581 6 ปีที่แล้ว +191

    मी आजवर ऐकलेली सर्वात अप्रतिम कविता.

  • @anilbhasme.4903
    @anilbhasme.4903 3 ปีที่แล้ว +17

    कधी ऐकायची इच्छा झाली तर मि पहिल्यांदा अंकुश आरेकर चि poem ऐकतो मस्त रचना केली भाऊ 👌👌👌

  • @chetandafre7515
    @chetandafre7515 3 ปีที่แล้ว +13

    काय कल्पना आहे सर तुमच्या,,, तुमच्या कवितेच्या कौतुकासाठी ,,शब्द नाही सापडत आहेत,,, 👌👌 आज तुमच्या तळपायाची धुळ झाल्या सारख वाटत, 💐💐💐so nice sir 🙏🏻🙏🏻🙏🏻👍

  • @Chillsre
    @Chillsre 2 ปีที่แล้ว +14

    I found it after 4 years. I really want to thanks this man for real and beautiful contents. Every word is heart touching.

  • @user-wy2zg2vr9l
    @user-wy2zg2vr9l 5 ปีที่แล้ว +8

    फारच छान....पक्ष कुणाला विकले जाऊ नका सच्चाईनी समाज जागरण करा ...हे राजकारणी सर्व एकाच माळीच् मणी असतात माेदी देश विकणार नाहीत तुमच्या सारखे तरुण असलेतर ही कविता पाठवा त्यांवा व पवारांवा🙏🌷

    • @belenawnath7367
      @belenawnath7367 2 ปีที่แล้ว

      आता खर वाटतय का

  • @jaytayade4413
    @jaytayade4413 5 ปีที่แล้ว +58

    दादा तुझी कविता विरोधकांच्या काळजाला भिडली बरं... झालं तर तुझ्या कवितेचं सार्थक
    असच लिहीत राहा.....💐💐💐💐💐💐👌👌👌

  • @ced_113_mayurdorsetwar9
    @ced_113_mayurdorsetwar9 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम कविता भाऊ
    एका एका शब्दांचा खूप मोठा लाख मुलांचा अर्थ...
    ✨💫🙏

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 6 ปีที่แล้ว +284

    भक्तानां खरच बोचली वाटत कविता..अंकुश दादा एकच नबंर...

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว +2

      Ho sir khup chan kavita
      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

    • @nitinbiradar9189
      @nitinbiradar9189 4 ปีที่แล้ว +12

      Lavasa bhaktanchi nahi

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว +1

      खरचं खुप छान...👌🏻👌🏻
      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 3 ปีที่แล้ว +8

      Are bhakta ho kashmir 370 virodhi congress avdt tumhala je lok hinduokana haklun dila tya lokana support karta tumhi ky fyda nahi tumcha

    • @krushnakantgite
      @krushnakantgite ปีที่แล้ว +1

      Lavasa bhaktancha nhi ani 70hajar koti hi BJP che nhi

  • @pavanjagtap
    @pavanjagtap 3 ปีที่แล้ว +15

    म्हणूनच म्हणतात जिथे न पोहचे रवी तिथे पोहचे कवी...पाच वर्षां पूर्वी बोललेल आत्ता खरं होतय..👌👌

    • @ameyadeshmukh5207
      @ameyadeshmukh5207 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/L0e8Ti2Lzx4/w-d-xo.html

  • @HSSCreation7pute
    @HSSCreation7pute 5 ปีที่แล้ว +28

    अप्रतिम, खूपच छान आणि नक्कीच आवडेल अशी कविता.👌👌👌👌💐💐💐

  • @amarcryptoindia09
    @amarcryptoindia09 6 ปีที่แล้ว +224

    अंकुश कोणाचं मनावर घेऊ नकोस खरच अप्रतिम कविता सादर केली आहेस

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว

      खरचं खुप छान...👌🏻👌🏻
      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

    • @prashantjamsandekar
      @prashantjamsandekar 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम वास्तववादी कविता

  • @satywanlamkhade408
    @satywanlamkhade408 5 ปีที่แล้ว +242

    चहा विकला म्हणून
    देश विकायचा असतो का ?
    वाहवा, अप्रतिम सवाल.

    • @suvarnajadhav4942
      @suvarnajadhav4942 5 ปีที่แล้ว +3

      खूप छान आहे कविता भावा

    • @akshaykamble8071
      @akshaykamble8071 5 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @nilambhagat6664
      @nilambhagat6664 4 ปีที่แล้ว

      Satywan Lamkhade
      ek number dada

    • @sndipmagar3584
      @sndipmagar3584 3 ปีที่แล้ว +2

      अंकुश आरेकर क्रांग्रेसचा कार्यकर्ते आहेत

    • @borsesumit888
      @borsesumit888 3 ปีที่แล้ว

      @@sndipmagar3584 kuthla ? Solapur cha Congress kaaryakarta?

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 3 ปีที่แล้ว +7

    खरी लोकशाही व स्वतंत्र भारतात आहे
    कारण आपण येथे प्रधान मंत्री की राष्ट्रपती असू दे आपण त्यांना शिव्याशाप देवू शकतो

  • @ndsfilmsproduction5333
    @ndsfilmsproduction5333 4 ปีที่แล้ว +74

    दादा तू जे 3 वर्षा पूर्वी मांडलस ते आता खरं होतंय

    • @ganeshpatil-zk3re
      @ganeshpatil-zk3re 2 หลายเดือนก่อน

      आता 6 वर्षानंतर पण❤

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 ปีที่แล้ว +4

    मित्रा खरोखरच हा भारतातील करोडो गोरगरीब जनतेचा आवाज आहे

  • @edutech9053
    @edutech9053 4 ปีที่แล้ว +17

    खुप छान मिञा,तुझ्या बहारदार आवाजामुळे शब्दांना अधिकच धार आली अन् भावनेची त्रीवता अधिक भावते

  • @prashantparker8574
    @prashantparker8574 5 ปีที่แล้ว +25

    Bravo Ankush. Beautiful poem. God bless you abundantly.

  • @ramtaware4792
    @ramtaware4792 5 ปีที่แล้ว +28

    It is fantastic Poem I have never heard before.
    HEART TOUCHING poem for US, but HURT TOUCHING Poem for Someone.
    ✌️🙌🙌🙌😜😝😜😝😜🙌🙌✌️

  • @indrayanimaske9144
    @indrayanimaske9144 4 ปีที่แล้ว +33

    खूपच छान 👌👌👏👏 पण एक अपेक्षा आणि विनंती आताच्या कोरोना आपत्तीवर पोलिस व आरोग्य खात्याच्या योगदानावर एक कविता होऊद्या. ही नम्र विनंती🙏🙏

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

  • @atmaramhare1880
    @atmaramhare1880 ปีที่แล้ว +2

    खणखणीत आवाजात माणुसकी जिंकली जावी यासाठी सादर केलेली रचना अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी असल्यामुळे तरुणाईत कमालीची उत्सुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या कवितेतून कवीचे सामाजिक भान जागृत असल्याचे दिसून आले.
    असो मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @pradnyathakare4945
    @pradnyathakare4945 3 ปีที่แล้ว +22

    दादा एक नंबर 💯🔥
    खरा बोलला तू... 👑💯

  • @sagargurav716
    @sagargurav716 3 ปีที่แล้ว +5

    खरंच बोचले तुझे शब्द भावा....👍.. खूप सुंदर

  • @anuradhanevhal420
    @anuradhanevhal420 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम कविता सर ......👍❤️

  • @alpeshgambhirrao2861
    @alpeshgambhirrao2861 6 ปีที่แล้ว +51

    Khup chan mi pn shetkaricha mulga ahe .. tuzaa yek yek shabd khara ahe mitraa 👌👌👌

  • @piyushsalunkhe7255
    @piyushsalunkhe7255 3 ปีที่แล้ว +7

    हृदयस्पर्शी कविता ..... एक नंबर दादा ....❤️🙏💯

  • @sapnakakde4002
    @sapnakakde4002 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान कविता आहे,अप्रतिम अशी कविता आहे कितीही वेळा आईकाव मन भरतच नाहीय😘😘

  • @sanjaywaghmare4627
    @sanjaywaghmare4627 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कविता आहे जेवढे कवतुक करावे तेवढे कमीच आहे मस्त 🌹🌹

  • @dheemad288
    @dheemad288 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ❤👌🏻
    Solapur 🔥

  • @mimalti3980
    @mimalti3980 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम कविता खुप छान . 2 वर्षापूर्वी मांडलेली कविता आज त्यातील सत्य जाणवते.लोक कधी जागी होतिल. तु खुप छान लिह्तोस आसच लिहत रहा. All the best 👌👌👍👍👍

  • @narendrabhagat6683
    @narendrabhagat6683 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम खूप छान शब्द रचना, पूर्ण भारत देशाच वास्तव मांडल आपल्या कवितेतून 🙏🙏🙏

  • @seemashirsat282
    @seemashirsat282 3 ปีที่แล้ว +25

    Heart touching poetry 💯❤️

  • @halfmad_philosopher9825
    @halfmad_philosopher9825 4 ปีที่แล้ว +5

    त्या बाबासाहेबांनी तयार केलेलाच व्यवस्थेशीच विद्रोह करून तुम्हाला सिद्ध काय करायचय??
    जवान रक्त आहे.. सतकर्मी लावा.. !
    त्या व्यवस्थेचा भाग बनून तिला सुधरविण्याचा प्रयत्न करा...!
    माझ्या अंगी पण हीच आग होती... खरं सांगतो भाऊ याने काहीच मिळणार नाही... उगाच आणखी तुमची ही गाणी त्या तरुणांना इकडे आकर्षित करतील.. ज्यांची खरी गरज त्या व्यवस्थेला आहे..!
    याच दमाने .. भिडा ना upsc वर ..!

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 ปีที่แล้ว +3

    Absolutely great,you deserve Nobel prize,

  • @gauravkapade9418
    @gauravkapade9418 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar dada kvita... Sgd kahi khr ani zombnar bolle.. ☺☺🙏👌👌

  • @khushalchavan4326
    @khushalchavan4326 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सादरीकरण ❤️🔥🚩

  • @shivaniwaghmode8244
    @shivaniwaghmode8244 ปีที่แล้ว +1

    Lay bhari👌👌👌👌

  • @akshaypayer2864
    @akshaypayer2864 5 ปีที่แล้ว +45

    दुर्दैव आपल्या महाराष्ट्रा चे दानवे सारखे लोकसभा निवडून येतात

  • @user-by3hs4wb8u
    @user-by3hs4wb8u 2 ปีที่แล้ว +1

    2022 मध्ये सुद्धा ही कविता ताजी वाटते

  • @rohiniingole8493
    @rohiniingole8493 6 ปีที่แล้ว +4

    1 no bhawa khuppppp aawdalî special aaj kali mati zakali na
    alani chatani best line

  • @supriyakamble7067
    @supriyakamble7067 4 ปีที่แล้ว +1

    Always fev ankush ..tumichi kavaita and tumhala prtksh pahyla mala bhetl jeva mi punyat hote Teva...khup avdliii swsome yarr ....just feell it,😘🙂🙂😊🤗

  • @harshadabhosale8318
    @harshadabhosale8318 6 ปีที่แล้ว +24

    Great..... You are to good... ☺️👌✍️

    • @user-ed7pr8yg3e
      @user-ed7pr8yg3e 4 ปีที่แล้ว +1

      खरचं खुप छान...👌🏻👌🏻
      th-cam.com/channels/qBLjeAg0zPpofjF9yx_-hA.html

  • @sujatagangurde8344
    @sujatagangurde8344 2 ปีที่แล้ว

    अंकुश खुप छान नेहमी प्रमाणे भावनारी, सध्य परिस्थिति वर भाष्य करणारी कविता

  • @ladarati9555
    @ladarati9555 3 ปีที่แล้ว +2

    दादा,वास्तव रेखाटलस रे...खूपच सुंदर..👍👍

  • @snehamokashi4632
    @snehamokashi4632 2 ปีที่แล้ว

    Ek na ek shbd khra ahe....... Vichar krnysarkhi ahe kavita

  • @dattapritshortfilms1747
    @dattapritshortfilms1747 6 ปีที่แล้ว +6

    दादा अप्रतिम

  • @KhalilpashaShaikh
    @KhalilpashaShaikh 4 หลายเดือนก่อน

    Very nice, incomparable, reality poem

  • @vaishaligawade4299
    @vaishaligawade4299 7 ปีที่แล้ว +9

    Mast. God bless u dear. Great

  • @sanilmore6111
    @sanilmore6111 2 ปีที่แล้ว

    विकला असेल चहा म्हणुन काय देश विकायचा असतो का. अप्रतीम....👌👌👌

  • @surajsonwane5755
    @surajsonwane5755 3 ปีที่แล้ว +5

    Really great poem sir 👌👌

  • @pallavikotangale5632
    @pallavikotangale5632 2 ปีที่แล้ว +2

    This is a reality brother.. Beautiful.. Heart touching poem.. 💕💕

  • @RahulPatil-ep9pj
    @RahulPatil-ep9pj 6 ปีที่แล้ว +4

    Mitra kharch kup shaan kavita kelis tu tuzaya dusrya kavitechi vaat bhagtoy

  • @harshad9136
    @harshad9136 3 ปีที่แล้ว

    Dada khupch chhan re
    Pn he hi titkch khar ki aaj as ek hi kshetra url nahi tithe prashn nahit mhanun. Mi ek student aahe 12th chi. School vr ek kvita lihli hoti talya milalya aamdarachya hste bkshis milal pn jya sathi lihli hoti tyacha koni vicharch ch kela nahi
    Khup chhan lihtos dada aawaj pn khup bhari

  • @sunitapatil8466
    @sunitapatil8466 5 ปีที่แล้ว +5

    vastvikta dakhvlis god bless you

  • @theknowledgefacts9968
    @theknowledgefacts9968 3 ปีที่แล้ว +2

    वाह अंकुश भाऊ अप्रतिम....👏🏻👏🏻👏🏻

  • @princemali3757
    @princemali3757 5 ปีที่แล้ว +8

    Bhawa..... Like it... 😘👑

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 3 หลายเดือนก่อน +1

    Wah apratim ❤❤

  • @pritamdhole5441
    @pritamdhole5441 4 ปีที่แล้ว +3

    Outstanding poem

  • @dipakkachare2147
    @dipakkachare2147 2 ปีที่แล้ว

    Bhava ekch no. Apratim kavita, mnala lagli..

  • @babusirsikar8571
    @babusirsikar8571 2 ปีที่แล้ว +3

    The best poem 👍👍

  • @lalitpawar2685
    @lalitpawar2685 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कविता दादा🙏🙏🙏

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 5 ปีที่แล้ว +4

    Awesome poem

  • @marathienglishdictation9265
    @marathienglishdictation9265 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @struggleforsuccess7729
    @struggleforsuccess7729 5 ปีที่แล้ว +6

    Great 👌

  • @navanathshinde189
    @navanathshinde189 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कविता.

  • @ajayintertenmentstudio310
    @ajayintertenmentstudio310 3 ปีที่แล้ว +4

    भक्ता ना चांगलीच दाखवली

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता, सुंदर भाव व्यक्त केले. सरस छान सादरीकरण.

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav 5 ปีที่แล้ว +7

    मराठी best कविता
    th-cam.com/play/PLHqaoUTQYkPLC_DfQZ3FCbmenvyDIF8Uy.html

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम... जबरदस्त.... ज्वलंत 👍👍👍❤

  • @vaibhavpatil895
    @vaibhavpatil895 6 ปีที่แล้ว +9

    Yek number bhava jinklas tu

  • @pratikshabarde3363
    @pratikshabarde3363 4 ปีที่แล้ว +1

    Kitihi vedha bghitali tri punha navane pahnyachi echhcha hote ho dada 💖

  • @cybertruth2653
    @cybertruth2653 7 ปีที่แล้ว +5

    एकच नंबर मीत्रा 👌👌👍

  • @AjayPawar-xj3vz
    @AjayPawar-xj3vz 3 ปีที่แล้ว +2

    Barobar bhau ahe भाऊ मी शुद्ध एक शेतकरीच मुलगा आहे

  • @adityabodake1165
    @adityabodake1165 5 ปีที่แล้ว +6

    Great..keep it up

  • @gopalgarud1826
    @gopalgarud1826 3 ปีที่แล้ว

    Ek number kavita

  • @mohinibhalekar7498
    @mohinibhalekar7498 4 ปีที่แล้ว +4

    So nice..🔥

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน

    अप्रतीम व हृदयस्पर्शी

  • @Vishalchavan-rc2fo
    @Vishalchavan-rc2fo 5 ปีที่แล้ว +7

    Great poem Brother

  • @nageshsonvane1830
    @nageshsonvane1830 5 ปีที่แล้ว +2

    कडक भावा एकच नंबर

  • @daau9900
    @daau9900 7 ปีที่แล้ว +20

    kali mati zakli ... nati ughdi padat janar... wah waah chaan

    • @kavita2428
      @kavita2428 7 ปีที่แล้ว

      champ always try this also
      th-cam.com/video/hSv6jG7gsdI/w-d-xo.html

  • @dnyanubudhwat8565
    @dnyanubudhwat8565 3 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर दादा
    कुठेतरी शब्द रुतले

  • @PRIYAKUMARI-xk7xq
    @PRIYAKUMARI-xk7xq 7 ปีที่แล้ว +29

    nice said...totally agree

  • @sumedhkumarhippargekar3526
    @sumedhkumarhippargekar3526 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे

  • @anaghaingali3391
    @anaghaingali3391 7 ปีที่แล้ว +3

    Awesome.... Great. 😘😘😘😘

  • @swapnilpanpatil2782
    @swapnilpanpatil2782 6 ปีที่แล้ว +1

    atishay uttam Ankush Dada...👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘

  • @bandupatil1918
    @bandupatil1918 6 ปีที่แล้ว +4

    Great poem

  • @shitalkute1674
    @shitalkute1674 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम......! शब्द नाहीत या बदद बोलायला 💯💫

  • @azruddinshaikh5384
    @azruddinshaikh5384 5 ปีที่แล้ว +3

    Nice bhawA

  • @knowledgeworld131
    @knowledgeworld131 3 ปีที่แล้ว

    साधारण व्यक्तित्व व महान कर्तृत्व असणारे भारतीय पंतप्रधान म्हणजे... फक्त आणि फक्त... माननीय श्री लाल बहादुर शास्त्री...🙏🙏🙏

  • @sushama4863
    @sushama4863 7 ปีที่แล้ว +8

    khup chan aahe kavita

  • @priyankashelke2284
    @priyankashelke2284 4 ปีที่แล้ว +2

    Reality hai.. But people never want to realize it..