असे पौष्टिक पदार्थ तुमच्या आहारात असतात ना ? | बाजरीची उकडपेंडी | Ukadpendi | Healthy Breakfast |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- असे पौष्टिक पदार्थ तुमच्या आहारात असतात का ? | बाजरीची उकडपेंडी | Ukadpendi | Healthy Breakfast |
#vaishalideshpande #ukadpendi #breakfast #healthyrecipes #healthy
Looking for nutritious breakfast ? Start your day right with our collection of healthy and quick breakfast recipes, including the traditional vidarbh special Ukadpendi. Millet flour is used here while making Ukadpendi.
This Ukadpendi is perfect for a healthy start to your day.
ज्वारीची उकडपेंडी :
• ज्वारीची उकडपेंडी || उ...
बाजरी उकडपेंडी साहित्य आणि प्रमाण :
१ कप बाजरी पीठ
२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जीरं
२ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून हळद
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/२ टीस्पून हिंग
१० कढीपत्ता पाने
१ टेबलस्पून शेंगदाणे
१ टीस्पून साखर
१ टेबलस्पून आंबट दही
१ टेबलस्पून ओला नारळ
३/४ कप कोमट पाणी
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
Millet Ukadpendi Ingredients and Quantity :
1 cup millet flour
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
2 garlic cloves
3 green chillies
1 tsp turmeric
1/2 cup finely chopped onion
1 tsp Kashmiri Red Chilli Powder
1/2 tsp asafoetida
10 curry leaves
1 tbsp peanuts
1 tsp sugar
1 tbsp sour curd
1 tbsp wet coconut
3/4 cup warm water
Salt to taste
Finely chopped coriander - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
खूप छान आणि पोष्टिक recipe
❤
Atishay healthy recipes ❤❤❤
Khup sunder
अरे वाह! तुमची खुप्र आठवण करत होते, अचानक रेसिपी आणि तुमचा आवाज ऐकायला मिळाला,सुमन आजी ला पण खूप मिस केलं,एखादी छान शी रेसिपी त्यांचा कडून बघायला नक्कीच आवडेल. लौकर एखदी पारंपरिक रेसिपी शेअर करा.😊
धन्यवाद नीलिमा ताई
खूप छान आहे तुमची पद्धत रेसिपी सांगण्याची. सोपे वाटते तुम्ही सांगता तेव्हा. ❤
बऱ्याच दिवसांनी दिसल्या ताई... तुमच्या रेसिपी आणि तुम्हाला मीस केले.
एकदम पौष्टिक पदार्थ आहे.
कशा आहात तुम्ही?
सुमन आजी आणि तुमची आई कशी आहे?
अनुपमा ताई धन्यवाद.
आम्ही सगळे छान आहोत.
Good to see you again
खूप दिवसानंतर vdo aala आहे छानच पाककृती 👌🏻👍🏻
पौष्टिक उकड पेंडी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद .
Khupach healthy mastach vaishali tai thanks aamachyakade tandalachya pithachi ukad kartat mast mast
धन्यवाद
Khup chaan vatla kaki punna tumchey videos bhagayela thank you
धन्यवाद रिया
खूप छान बरेच दिवसांनी दिसला you are welcome recipe मस्त
धन्यवाद
Kanki chi pendi nakki dakhva. Sobat god limbache loncha...kala shar murlela ❤
खूप वेळ घेतलात वहिनी! वाट पहात होते मी.....😊🙏🙏🙏🙏🙏🥰
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
किती दिवसांनी....❤
आता नियमित व्हिडिओज अपलोड होतील.
Aajila namaskar sanga
छान. 👌👌
काकू आजीची पाहून me ukadpendi शिकले. Ata bajarichi पण karen.👍👍
अरे व्वा !
Thalipithacha bhajnichi ashich ukadpendi karta yeil ka
हो. करता येते. आपल्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. सासर माहेरचा संगम अशा काहीशा नावाचा व्हिडिओ आहे. Breakfast Recipes या प्लेलिस्ट मध्ये आहे.
खूप दिवसांनी....
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Kadhai konatya brand chi ahe? sanga tai
निर्लेप कंपनीची
Khup divasani Chan awaj eikayla milala. Suman Aaji kashi ahe
छान आहेत सुमन आजी
Maka athavan yet hoti.. .thik ahat n sagle.....senior citizens 😂😂
आम्ही सगळे छान आहोत.