खूप छान उपाय सांगितले आहेत गुरुजी धन्यवाद माझे पैसे एका बिल्डर कडे अडकून पडले आहेत 7.वर्ष झाले पैसे देत नाही घर सुद्धा देत नाही म्हणतो की माझ्या कडे पैसे नाहीत मी लाॅस झालोय काही तरी बहाणा सांगुन टाळतो पाच लाख रुपये आहे मी हा उपाय करून बघते समर्थ कृपा होईल आणि तुमचा आशीर्वाद धन्यवाद
नमस्कार गुरुजी.! 🙏 आपल्या प्रत्येकी vedios मध्ये भरभरून अशी उपयुक्त माहिती आपण देत असता. व प्रत्येकी उपाय हा फारच उपयोगी येतो. आणि आपले हे कार्यक्रम सुद्धा फारच छान आहे. आणि अशीच माहिती आपण नेहमीच देत रहावी अशी कायम इच्छा आहे. धन्यवाद गुरुजी..! 🙏🙏🙏
ओम साई राम, सर ९वर्षां पासून तुमचे टिव्ही वर चे सर्व भाग पाहिले आहेत आनंदी वास्तू , आनंदीसाडेसाती पुस्तक पण घेतले आहेत तुम्ही सांगितलेले सर्व ऊपाय अत्यंत प्रभावी आहेत, खूप चांगले अनुभव आले असून पुस्तक वाचताना प्रत्येक अडचणीतून बाहेर पडायला मार्ग सापडतो़
नमस्कार सर🙏 ...तुम्ही सांगितलेले उपाय खरंच खूप उपयोगी आहेत.... मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा व त्यांचं लक्ष अभ्यासात लागावं ह्यासाठी काही उपाय सांगितले तर बरं होईल 🙏
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिली धन्य वाद
सर आपले जे काही भाग सुरु आहे ते खुपचं जास्त अप्रतिम आहे आणि जे काही उपाय आहेत समजण्यासारखे आहे जे काही उपाय आहे ते मी अनुभवतो आहे.
खूप छान उपाय सांगितले आहेत गुरुजी धन्यवाद माझे पैसे एका बिल्डर कडे अडकून पडले आहेत 7.वर्ष झाले पैसे देत नाही घर सुद्धा देत नाही म्हणतो की माझ्या कडे पैसे नाहीत मी लाॅस झालोय काही तरी बहाणा सांगुन टाळतो पाच लाख रुपये आहे मी हा उपाय करून बघते समर्थ कृपा होईल आणि तुमचा आशीर्वाद धन्यवाद
फारच सुंदर आहे व्हिडिओ
खूप चांगली माहिती सांगता मी रोज ऐकते मनाला आनंद वाटतो
हा कार्यक्रम खुप छान आहे ❤
गुरूजी छान मार्गदर्शन आपले आहे धन्यवाद
ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏
ओम नमो विष्णवे नमः
नमस्कार गुरुजी.! 🙏 आपल्या प्रत्येकी vedios मध्ये भरभरून अशी उपयुक्त माहिती आपण देत असता. व प्रत्येकी उपाय हा फारच उपयोगी येतो. आणि आपले हे कार्यक्रम सुद्धा फारच छान आहे. आणि अशीच माहिती आपण नेहमीच देत रहावी अशी कायम इच्छा आहे. धन्यवाद गुरुजी..! 🙏🙏🙏
❣️❣️❣️❣️❣️
Jai sai ram🙏🙏🙏
Thank you Sir very much useful tips in detail.🙏🙏🙏
साईं राम साईं श्याम साईं भगवान,
शिर्डी के दाता सबसे महान,
करुणा के सागर दया निधान,
शिर्डी के दाता सबसे महान ।🙏
फारच छान.
एकदम उत्तम मार्गदर्शन लाभत आहे
मीत्यासाठी आपला शतशः आभारी आहे
ओमसाईराम महाराज
Khupp. Chhann danyavad😊
खूप छान व उपयुक्त माहिती
Om Sai Ram 🙏🙏🙏
खूपच छान माहिती! धन्यवाद! नक्कीच या उपायाने जीवन सुंदर होईल.
Om sai ram guruji
🙏🙏ओम साई राम 🙏🙏
गुरुजी.खरंच खुप चांगली माहीती.मी नक्की करून पाहते. आपण सांगितले उपाय .ओम साई राम गुरुजी.🙏🙏
गुरूजी खुप छान माहिती आहे
Sundar mahiti sangitle ahe. Mi follow krt ahe changle results yet ahet... thank you very much
Chhan mahiti sangat aahat sir....
Shri swami samarth
ओम साई राम, सर ९वर्षां पासून तुमचे टिव्ही वर चे सर्व भाग पाहिले आहेत आनंदी वास्तू , आनंदीसाडेसाती पुस्तक पण घेतले आहेत तुम्ही सांगितलेले सर्व ऊपाय अत्यंत प्रभावी आहेत, खूप चांगले अनुभव आले असून पुस्तक वाचताना प्रत्येक अडचणीतून बाहेर पडायला मार्ग सापडतो़
अतिशय सुरेख आणि सोपि माहिती दिली खुप खुप आभारी आहे
खूपच छान माहीती आहे.
हर हर महादेव
गंगणपतयए नमः
सर्व उपाय छान आणि सोपे आहे
खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏
खुप खुप छान माहिती आहे पंडितजी. या माहिती बद्दल शतःशहा धन्यवाद .🙏🙏
Chan mahite dele sir
Khup chan ahe sir
खूप छान देवपूजे विषयी पण सांगा सर
खुप योग्य माहिती 🙏🏼🙏🏼
खुप छान माहिती दिली
Om Sai Ram ...Jay Jay Sai
खुप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर 🙏🙏💐💐
नमस्कार गुरूजी तुम्ही खूप छान ऊपयूकत माहिती सांगतात
खूप छान सर.... तुमचे सगळे भाग परिपूर्ण असतात
स्वामी समर्थ महाराज की जय
खुप छान मा हिती
Khrech khup chan mahiti 🙏💐
Khup chaan mahiti dili sir
Khupch sundar dhanywad guruji waiting for next episode
Shree gurudev datta
हरी ओम गुरुजी
धन्यवाद गुरुजी
Khup chan धन्यवाद
अतिशय उत्कृष्ट माहिती दिली 🙏
छान मार्गदर्शन 🙏
Khup chan thnk u
सर अतिशय sundar माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ॐ साई राम q🙏🙏🌹
Sir khup chan mahiti sangitali tumi,🙏
Chan mahiti deli
Chhan mahiti👌🏻👌🏻
ओम् साईराम
खूप छान गुरुजी ओम साई राम धन्यवाद
Guruji Tumhi Khupa Chan Mahiti Sagitale 🙏👍
Khup chaan
Chan mahiti thanks &Dattagurumurti mast ahe backsidechi
Namaskar sir khupch chan mahiti sangitlit dhanyavad sir
छान माहिती ..धन्यवाद.
Khup chan mahiti dili ser thank you🙏🙏
गुरुजी माहिती आवडली.
सर खु पच, छान मा हि ती. दी ली थँक्स सर ओम साई राम 🙏🙏🙏🙏happy new year 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप छान ऊपाय सांगताहात
गुरुदेव नमस्कार
खूपच छान माहीती
Khup chan sir 🙏om sai ram
श्री गुरुदेव 🙏🙏
Gurunath..k..talekar..
Sir khup chan program
Bhadekaru yavet mhnun che upay sanga
Thnx fr tips .will definately follow sir
छान माहिती
खुप खुप धन्यवाद
Khup chhan
Khup sundar upai💐❤🙏dhanyawad sir 💐💐🙏🙏
Om Sai Ram
Chan chan
Sir dhanyawad
Khuuup Chan
Suryala Ardhy Kase dyave
Margdarshan karave. 🙏
Namste sir
खूप छान माहिती ओम साई राम🙏🙏
Chan sangitla😊
khup chan
chan mahiti
Mast ओम साई राम 🙏🙏
उपाय करून बघेन. धन्यवाद
नमस्कार सर🙏 ...तुम्ही सांगितलेले उपाय खरंच खूप उपयोगी आहेत....
मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा व त्यांचं लक्ष अभ्यासात लागावं ह्यासाठी काही उपाय सांगितले तर बरं होईल 🙏
छान सुंदर माहिती दिली गुरूजी सर कँश आँन डिलीवरी सुरू करा
Thank you sir🙏🙏
जय साई राम
Thanks 🙏🙏🌹🌹 Jay Sai Ram
Om Sai
Thank u sir
Hi Sir
Me meena Banpurikar bolat ahe
Me tumche sarve Videos Baghte..
Me shree swami samarth asa jap karte
Varey nis program
खुप छान सर