हातातून काय पडणे,फुटणे, शुभ असते, काय अशुभ असतें नक्की बघा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Created by InShot:inshotapp.page...

ความคิดเห็น • 240

  • @seemateli314
    @seemateli314 ปีที่แล้ว +14

    खूप खूप छान ताई तुम्ही वर्षाचे राशिभविष्य घेऊन येत आहात.🤗🤗तुमचे राशिभविष्य एकदम तंतोतंत असते👍🙏🌹 आम्ही फार वाट पाहत असतो एस एस ज्योतिष कट्ट्यावरच्या राशिभविष्याची त्यामुळे आम्ही S S ज्योतिष कट्टा हे चॅनेल कधीच सोडणार नाही .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👍👍🌹🌹

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 ปีที่แล้ว

    वंदन.ताऊजी.सुंदर.माहिती..दिली.धन्यवाद.आज.आहमी.मंदिरात.गेलाे.काल.भैरवानाथांच.तुपाचा.लावला.जेलबी.खडीसाखर.गुलाब.आगरबती.खुप.सुंदर.

  • @manishaparab891
    @manishaparab891 ปีที่แล้ว

    Khupach Sundar Ani avshyak mahiti dili ahe ..khup khup dhanyawad Tai..🙏🙏❣️

  • @pallavisurwase7723
    @pallavisurwase7723 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti milali

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar6199 ปีที่แล้ว +1

    तु रोज रोज नविन ज्ञान देतेस छोट्या गोष्टीतून मोठे शिकायला मिळते खरच, खूप खूप धन्यवाद

  • @jaysadguru9648
    @jaysadguru9648 ปีที่แล้ว

    खूप छान ताई अचूक उपाय सांगितले धन्यवाद ताई 💐💐🙏🙏सौ लेट

  • @anjalideshmukh6448
    @anjalideshmukh6448 ปีที่แล้ว

    🙏 ताई किती महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🙏

  • @sk_sarthak_official_0212
    @sk_sarthak_official_0212 ปีที่แล้ว +3

    Tai tumhi bhvishy sangnar आहेत त्याबद्दल खूप खूप आनंद झाला कारण तुमचं भविष्य हे सगळ खरच अस्त त्याचे अनुभव येतात अन् स्ता रोजच येणार त्याबद्दल खूप खुश आहोत खूप खूप dhnywad🙏🙏👌👌👍👍

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 ปีที่แล้ว

    चांगली माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @sachinkamble340
    @sachinkamble340 ปีที่แล้ว +1

    Jay mata ji kumbh

  • @swayamyelve6724
    @swayamyelve6724 ปีที่แล้ว

    खुप छान व्हीडिओ आहे ताई तुझे बोलणे आयकुंनच मन प्रसन्न होते 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 ปีที่แล้ว

    Chaan mahiti dilis. Dhanyavad

  • @vanashriswami4055
    @vanashriswami4055 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @poojaboga7688
    @poojaboga7688 ปีที่แล้ว

    Hi tai aaj mi tumi sangitya prmane kaal bhirav mandirat limbachi maal jilebi udid vada mandirat deyun aale ani te limbachi maal title pujari kaal bhirvachya galat ghtlet dhnyvad tai Tujhe khup khup abari🙏🙏🙏

  • @rohinimore3851
    @rohinimore3851 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई 🙏🙏खूप महत्वाची महिती सांगितली ताई
    आणि तुम्ही वर्षाचे भविष्य सांगणार हे ऐकून खूप छान वाटलं ताई मी तुमचे सर्व विडीओ उत्सुकतेने पहात असते कारण सगळे विडी ओ खूप महत्त्वाचे असतात.🙏🙏

  • @seemadethe9805
    @seemadethe9805 ปีที่แล้ว

    Dhanywad Tai🙏🙏🙏🙏 tumcha bhvishy kharech tharte

  • @meenakshikolhe7095
    @meenakshikolhe7095 5 หลายเดือนก่อน

    Tai mazyakdun pahune ale hote icecrem dili un ghetana padli futli kay sajave

  • @vijayamane3476
    @vijayamane3476 ปีที่แล้ว +6

    ताई तु भविष्य सांगणार हे ऐकूनच मन प्रसन्न झाले ताई आम्ही कधीच तुझा कुठलाहि व्हिडियो मिस करत नाहि मला तुला पाहूनच फार एनॅजी येते

  • @archanabhanage2570
    @archanabhanage2570 ปีที่แล้ว

    खरंच ताई हा विडीओ बघुन मिठी मारावी वाटते आमच्या छोट्या छोट्या इच्छा पुर्ण करताय धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई

  • @gorakshanathakale4869
    @gorakshanathakale4869 ปีที่แล้ว

    ताई डोळा फडफडणे यावर व्हिडिओ बनवा,कोणता डोळा शुभ असतो आणि कोणता डोळा अशुभ असतो हे सांगा

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 ปีที่แล้ว

    खुप,छान,माहीती,सागंता,अगंदी,खर,आहे

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई व्हिडिओ खूप आवडला 🙏🙏🌹🌹

  • @shubhangikadam7138
    @shubhangikadam7138 ปีที่แล้ว

    Chaan mahiti

  • @manishadayal7866
    @manishadayal7866 ปีที่แล้ว +1

    ओम साई राम 👌💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद ताई ताई तुम्ही कुंडली पण बघणार असं बोल्या होत्या ना कधी पासून चालू करणार आहे बघायला कुंडली

  • @vishakagopale4595
    @vishakagopale4595 ปีที่แล้ว

    Nakkich taai aani khup khup dhannvad ताई साहेब

  • @vikassutar6112
    @vikassutar6112 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti tai

  • @latagujar9078
    @latagujar9078 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहितीपूर्ण माहीती, ताई तुम्ही सांगितली.!ओम साईराम!

    • @pramoddhavalshankh6433
      @pramoddhavalshankh6433 ปีที่แล้ว

      कालभैरवाच्या मंदिरात तेहतीस उत्पत्या लावल्या एक वेगळी होती शेजारच्या कुमार के कडून आरसा फुटला तर काय घड त माझ्या सुनेला पाच वर्ष झाले मूलनाही उपाय सांगा आमचे सासु सुनेचे खूप पटत होते आता हे अलीकडे दर पौर्णिमेला भांडणे होतात उपाय सांगा

  • @sonagaikwad1529
    @sonagaikwad1529 ปีที่แล้ว

    अक्का माझ्या एका हाता अजिबात बांगडया टिकतं नाही खूप मस्त व्हिडीओ आहे खूप धन्यवाद तुमच्या मूळे खूप खूप काही शिकायला मिळत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @aparnapatankar4116
    @aparnapatankar4116 11 หลายเดือนก่อน

    Tai mazya kdun aj kyuri tun halad kunku sandal ahe he shubh ahe ki ashubh ahe aj laxmipujan on hot plzz sanga na

  • @Maharaj629
    @Maharaj629 ปีที่แล้ว

    जय श्रीराम 🙏🙏 ताई शुभ रात्री 🌹🌹 खूपच छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद लवकर लवकर सांगायला चालू करा वार्षीक राशी भविष्य पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shrutigoltekar4651
    @shrutigoltekar4651 4 หลายเดือนก่อน

    Ganpati chi frame futli tar Kay karaiche

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว

    ताई खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏👍
    खूप छान उपाय सांगितले 👌👍

  • @swatiyadav1857
    @swatiyadav1857 ปีที่แล้ว

    🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏खुप छान माहिती दिली आहेस 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @s.p8788
    @s.p8788 ปีที่แล้ว +1

    Mobile padala v kach futali tar ky sanket

  • @shailendrahonkalse8577
    @shailendrahonkalse8577 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई .शनी ची ढैया या वीषई सांगाना .

  • @himanshukene5993
    @himanshukene5993 ปีที่แล้ว

    Mala rashi bhavishya khup avdat Tai thanks 👍

  • @mangaldhanawade3970
    @mangaldhanawade3970 4 หลายเดือนก่อน +1

    ताई नमस्कार माझ्या हातातले घड्याळ सारखे हरवते माझ्याकडे एक महिना पण टिकत नाही मी घड्याळ घालू ka नको घड्याळ हरवते आहे हे शुभ आहे का अशुभ आहे ते सांगा ताई 🙏

  • @meenadhule5483
    @meenadhule5483 ปีที่แล้ว

    Nice

  • @tanvijadhav143
    @tanvijadhav143 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ, 🌹🌹🙏🙏🌺🌺👌 धन्यवाद ताई मंत्र बद्दलची माहिती सांग व्हिडिओ खरच खूप चांगले असतात,,🥰🥰❤️❤️

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 ปีที่แล้ว

    Tai me aase aaikle aahe ki gaytri mantre fakte aani fakte je brhaman janiyu dhari aastate tech mhntate nusta mhamrutunjay mantre roj lavla tar chalele ka plz sagal

  • @shrirangnewaskar9339
    @shrirangnewaskar9339 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili tai thank you

  • @swatipatil7578
    @swatipatil7578 ปีที่แล้ว

    2023 year चांगलेच यावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहेत, म्हणून तुमच्या videos chi वाट पहात आहोत.
    Thanku Thanku Thanku TAI🙏👍

  • @krishnagametop9940
    @krishnagametop9940 ปีที่แล้ว +1

    Tai Kuba aabar

  • @bapusapkal5956
    @bapusapkal5956 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti sangitali madam

  • @vidyasalvi8076
    @vidyasalvi8076 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth no.milel ka tai

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 10 หลายเดือนก่อน

    ताई घराच्या मुख्य दरवाज्यावर लक्ष्मि गणपती सरस्वती मातेच फोटो लावल तर चालत का

  • @samidhadeshmukh8073
    @samidhadeshmukh8073 ปีที่แล้ว

    Khup khup chan mahiti sangitali tai

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 ปีที่แล้ว

    ताई खुपच मस्त माहिती 👌👌 ताई तु वर्षाचे राशीभविष्य सांगणार हे ऐकुन खुप आनंद झाला तुझे राशीभविष्य अचुक असते, धन्यवाद ‌ताई 🙏🙏

  • @manishashelar6487
    @manishashelar6487 ปีที่แล้ว

    Rahu ketu ani magal yanchya shantisathi kahi tari upay sanga tai gharat satat ajar pan chalu aahet plz tai

  • @ashu_lifestyle848
    @ashu_lifestyle848 ปีที่แล้ว

    Khup khup chan ani important information Tai 🌹🌹🌹👌👌👌👌👍🙏🙏

  • @NehaSawant-t7c
    @NehaSawant-t7c 8 หลายเดือนก่อน

    Madkyach zakan futne mhanje kashacha sanket ahe? Tyavr Kay upay ahe?

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 ปีที่แล้ว +2

    ताई खुपच छान व्हिडिओ 👌
    तु वर्ष राशीभविष्य सांगणार आहेस.. किती छान... ऐकायला आवडेल.. आम्हाला सगळेच व्हिडिओ बघायला आवडतात..
    ताई आज खुप सुंदर दिसते आहेस.. ❤️❤️ ताई तु घरातील भिंतीवर फुलपाखरे आहेत त्याबद्दल सांगणार होतीस.. सांग ना...
    धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏
    धन्यवाद 🙏

  • @vanitapatil4127
    @vanitapatil4127 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
    Good evening Tai

  • @gitanjaliwalhekar8294
    @gitanjaliwalhekar8294 ปีที่แล้ว

    गुरूदेव दत्त
    धन्यवाद ताई तू भविष्य सांगणारे हे ऐकूनच मन प्रसन्न झाले .

  • @rohinikhambal7050
    @rohinikhambal7050 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडिओ आहे🙏🙏 ताई🙏🙏

  • @sunitapatil6618
    @sunitapatil6618 ปีที่แล้ว +6

    ताई नमस्ते मी पहिल्यांदाच आपल्याला कमेंट देत आहे मला तुमचा काल भैरव जयंतीचा व्हिडिओ खूप आवडला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एकशे आठ लिंबाची माळ काल भैरवाचा मंदिरात वाहिले मला खूप आनंद वाटत आहे असं मला वाटत आहे की मी आता सगळ्या माझा घर जाताना मुक्त होणार काय झाले असं आणि माझ्या मुलाला बाळांना नवऱ्याला सगळ्यांना आनंदी आनंद वाटणार मला वाटतं खूप खूप आभारी आहे मी कोल्हापूरमध्ये राहते थँक्यू

  • @hemakondke6968
    @hemakondke6968 ปีที่แล้ว

    Tumhe khup Sundar video banvta 🙏🙏

  • @MrAbhijit07
    @MrAbhijit07 ปีที่แล้ว

    @SS Jyotish Katta ताई,किन्नर दिसले,किन्नर बुधवारी भेटणे,त्यानी आपल्याला कॉइन देणे,शुभ/अशुभ परिणाम यावर व्हिडिओ बनवा

  • @ayeshakhade1441
    @ayeshakhade1441 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏

  • @poonamanandrao3593
    @poonamanandrao3593 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @nandu5589
    @nandu5589 ปีที่แล้ว

    Mala hospital la admit kel ahe... Delivari sathi ani davakhanyt Mazi chappal chorila geliye...... Tar me Kay sanket samju...... Mla Khup bhiti vat tey

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 ปีที่แล้ว

    Tai साडी khupch sundr aahe.aani tula tr खूपच chan disti

  • @BhagyashriRathod-c3m
    @BhagyashriRathod-c3m 10 หลายเดือนก่อน

    ताई पुजा करतांना माझा धका लागून घंटी पडली आणी तुटलि ..याचे काय संकेत असतील 🙏 कृपया मार्गदर्शन करावे

  • @raghunagoli6926
    @raghunagoli6926 ปีที่แล้ว

    Khup chan Tai

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 ปีที่แล้ว

    जी गोष्ट विचारायची असे ठरवते त्या दिवशी नक्की व्हिडिओ येतो हे बर्याच वेळा होते शुभ सकाळ साठी छान आहे छान दिसता ताई तुम्ही सुद्धा नजर काढून घेत चला 👌👌☺️🙏🙏🌹🌹❤️❤️💐💐

  • @priyankajadhav2281
    @priyankajadhav2281 ปีที่แล้ว

    🙏🌹om Sai Ram 🌹🙏Tai khup khup chhan va mahatwacha video ahe

  • @rushidabhade1011
    @rushidabhade1011 2 หลายเดือนก่อน

    Puja krtani Hatatun rangoli sandne

  • @deepalishelar6946
    @deepalishelar6946 ปีที่แล้ว

    खुप छान ताई

  • @सुषमापाटील-ट1छ
    @सुषमापाटील-ट1छ ปีที่แล้ว

    छान ताई

  • @atulchaudhari3244
    @atulchaudhari3244 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @sangeetachikane2467
    @sangeetachikane2467 ปีที่แล้ว

    नमस्ते ताई
    ह्या चालू महिन्यामध्ये माझ्या एकदा उजव्या हातातील हिरव्या बांगडया फुटल्या आणि दुसऱ्या वेळेस डाव्या हातातील हिरव्या बांगड्या फुटल्या असे स्वप्न पडले याचा अर्थ काय असू शकतो कृपया सांगाल का

  • @vaishaligurav7687
    @vaishaligurav7687 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth 🙏🙏 dhanyvad tai

  • @rupalisalunkhe4702
    @rupalisalunkhe4702 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई 🙏❤️

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏 ताई तुम्ही खूप छान दिसता

  • @sandhyalokhande8296
    @sandhyalokhande8296 ปีที่แล้ว

    ताई दुध ऊतु जाणे आणि गोडे तेल सांडणे शुभ की अशुभ आहे

  • @pratibhadhamapurkar7943
    @pratibhadhamapurkar7943 ปีที่แล้ว

    Shubh saynkal tai 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍😘😘😘😘😘

  • @vinoadbade3985
    @vinoadbade3985 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @anuradhajoshi5839
    @anuradhajoshi5839 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे ताई

  • @atulchaudhari3244
    @atulchaudhari3244 ปีที่แล้ว

    ताई हातातुन मीठ पडले तर काय होते सांगा

  • @anaghajaitpal7799
    @anaghajaitpal7799 ปีที่แล้ว

    Tai khup chan bolata tai ani agadi spashta

  • @vaishalideshmukh4526
    @vaishalideshmukh4526 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹👌👌

  • @dreamgirlanvesha9956
    @dreamgirlanvesha9956 ปีที่แล้ว

    छान सांगितलेस ताई. माठा विषयी नाही सांगितले

  • @kiranmhaske-gc5ds
    @kiranmhaske-gc5ds 4 หลายเดือนก่อน

    ताई आज मी गुरुचरित्र पारायण ची मांडणी करत असताना माझ्या हातून घटाचा नारळ पडला ते हे शुभ आहे की अशुभ सांगा.

  • @deepalibobhate5934
    @deepalibobhate5934 ปีที่แล้ว +1

    🙏tai shubh sandhyakal🙏🌹🌹🌹🙏

  • @harshaborkar8448
    @harshaborkar8448 ปีที่แล้ว

    Agdi khar...aaahe tai...khup chaaan👌🙏🌹

  • @rch3476
    @rch3476 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही छान माहिती देता पण घरात गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही प्रकारची मंत्र लावले कि आमच्या घरात जास्त चिडचिड भांडण कुठलीही कामे होत नाहीत . मी तुमचे हे विडिओ कायम बघते.मला ते आवडतात.काय चांगले करायला गेले कि सगळे उलट होते .

  • @manuparmar316
    @manuparmar316 10 หลายเดือนก่อน

    Matka phutne la kay samjaw

  • @hemaarekar4698
    @hemaarekar4698 ปีที่แล้ว

    Too good tai

  • @kavita_310
    @kavita_310 ปีที่แล้ว +1

    ताई भींतीवरच फूल पाखरे चे काय आहे ते सांगा मी पहिल्यांदा पन कमेंट केली होती पलीज् सांगा

    • @aarti106
      @aarti106 ปีที่แล้ว

      Paint design aahe te

  • @savitabutte9320
    @savitabutte9320 ปีที่แล้ว

    Om sai ram ताई 😊🙏🙏😘😘😘😘💐💐khuup chan mahiti sangitli tai...khup khup dhanywad tai..ani tai December chi vat pahat ahe me tai..rashi bhavishya aiknyasathi 🙏🙏💫💫💫💫💫💫💯💯💯💯💯💯💯💯♥️

  • @pratibhakhilare9644
    @pratibhakhilare9644 ปีที่แล้ว

    खुप सुंदर दिसतेस ताई ❣️ धन्यवाद ताई 🙏🙏

  • @dharmendrakamble938
    @dharmendrakamble938 ปีที่แล้ว

    खूप खूप चन छान 👌👌👌💐💐💐💐

  • @asmitamalekar2850
    @asmitamalekar2850 9 หลายเดือนก่อน

    ताई (शहाणा ) जी चंदन उगळतो त्यावर पात पडला त्यामुळे तोडा कपचा पडला . काय करू?

  • @leelapatil4971
    @leelapatil4971 9 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏🎉ओम साई राम

  • @saritajunghare8523
    @saritajunghare8523 ปีที่แล้ว

    Thanku Tai 🌹🌹❤️❤️🌹🌹

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 ปีที่แล้ว

    सारीका ताई बेड जोडलेला असावा का 🙏नट बोलटाणी. माझा बेड जिण्यातुन वरती जात नव्हता तर आम्ही मधून कापृलाउ आणि वरती आणू जोडला तर आसा बेड चालतो का.

  • @durgesh_pawar_vilogs7133
    @durgesh_pawar_vilogs7133 ปีที่แล้ว

    Tai majha kdun सारखे भांडे मसाल्याचा डबा अस पडतंय काय कारण असेल

  • @aryankalekar981
    @aryankalekar981 ปีที่แล้ว

    Tai personal bvishy kde sangnar pls wait krty

  • @sonalipatil4463
    @sonalipatil4463 ปีที่แล้ว

    ताई तुळशी विवाह दिवशी माझ्या हातातून बाळकृष्ण खाली पडला की समजावं सांगा plzz