बारामतीची हास्यजत्रा | Part 03 | Marath News | Sharad Pawar | Ajit Pawar | Baramati | Maha Prapanch
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- बारामतीची हास्यजत्रा | Part 03 | Marath News | Sharad Pawar | Ajit Pawar | Baramati | Maha Prapanch
महा प्रपंचच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही सादर करत आहोत बारामतीची हास्यजत्रा. हा व्हिडीओ बघून तुम्हाला अजिबातच हसू आवरणार नाही. त्यामुळे हा व्हिडीओ आपापल्या जबाबदारीवर बघावा. शरद पवार, अजित पवार, निवडणुकांच्या प्रचार सभा आणि पत्रकार परिषदांमध्ये केलेल्या विधानांचे संकलन करून हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
प्रचार सभा आणि पत्रकार परिषदांमधून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी केलेली विधाने यावरील हा व्हिडीओ नक्की बघा आणि यावर आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
/ @bharatprapanch
बारामतीची हास्यजत्रा | Part 03 | Marath News | Sharad Pawar | Ajit Pawar | Baramati | Maha Prapanch
Today we are presenting the Baramati comedy fair for the audience of Maha Prapanch. You will not laugh at all after watching this video. So watch this video at your own risk. This video has been made by compiling the statements made by Sharad Pawar, Ajit Pawar, in election campaign meetings and press conferences. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the social mind is also preserved. And everyone is also urged to express their views freely.
Make sure to watch this video on the statements made by Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule in the campaign meetings and press conferences and let us know what you think about it in the comments. Must subscribe to Maha Prapanch TH-cam channel.
Prapanch team's Hindi TH-cam channel Bharat Prapanch link is given below. Please support this Hindi channel also.
/ @bharatprapanch
Maharashtra News
Marathi News
News
2024 Elections
Uddhav Thackeray
Sanjay Raut
Narendra Modi
Shirur
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india
#marathinews #maharashtranews #news
महा प्रपंच हे चैनल खूप उशिरा मार्केटमध्ये आलो लोकांची जनजागृती खूप उशीर आणि आपण चालू केलेली आहे अशीच जनजागृती समाजापर्यंत पोहोचवावी ही विनंती
अरे एक गुड न्युज आहे.बीएम पाटिल यानी शरद पवारावर दगाबाज हे पुस्तक लिहिले आहे. लोकानी जरूर वाचावे.एकदम सटीक नाव दिले आहे.दगाबाज रे हाय दगाबाज रे.महाप्रपंच यावर काही प्रकाश टाकणार का?
नक्की
कुत्र्या आहे...जे चाटतात ते गाणं.....आहेत
कुठे मिळेल हे पुस्तक?
ऊबाठाचा पक्षी
पिसार्यावर मातोश्री ची नक्षी
बसतो शरद पवारांच्या कुक्षी
पत्राचाळ भक्षी
पवार हित रक्षी
शरद काका उदोजीला अजून उध्वस्त करतील😢
लोकसभेच्या निकालानंतर करामती कर काका मनोज झुरांगे यांच्याशी सलगी करून विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट नक्की दाखवतील
🙏🏻
Itana dabra kaha hai ! B.J.P ke satha janeki taiyyari huvi hai ?
दररोज भूपाळी.....उठी उठी गोपाला...व उध्ववा अजब तुझे.....यावर बनवा...
🙏🏻
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि खरोखर हास्य जत्राच आहे.
काकांचे पूर्ण व स्त्र ह र ण केलय
आपण सोबत उद्धोजि आणि तो
स्वयंघोषित विश्व प्रवकता जो
प्रातर्विधी सारखा सकाळी बरलातो.
😂😂😂
पुणे हिट अँड रन केस बाबतीत सगळ्यात पहिले night life सुरु करणारे कारणीभूत आहेत. हे सुरु करण्यास कोणी पुढाकार घेतला या बाबतीत सर्वाना माहीत आहे. पहिले त्यांच्यावर कारवाई करावी.
त्या रोहीतच थोबाड दाखवत जाऊ नका .
संज्या आणि उध्दवस्त याची कारकिर्द संपणार 😂😂😂😂😂😂😂😂
4 June nantar Rahul Gandhi Sharad Pavar Udhav Thakare yachi karkird purn sampanar
अंध भक्तांनो थू तुमच्या निच पणावर,हिम्मत असेल तर प्रामाणिक संविधाना प्रमाणे निवडणूक घ्या ती तुमच्यात हिमम्त नाही एसबिआय ई.घोटाळा कोणी केलि तुमच्याऊरावर महा भ्रष्टाचारी अजित पवार बसवला सगळे ऊद्दोग गुझरातला नेले,आणि तुम्ही शंढा सारखे बघत बसा,आणि गुजरातची भांडी ..........
सहकार क्षेत्रातील 40 वर्षाचा लाखो करोडो चा भ्रष्टाचार ते म्हणजे एकच नाव तू शरद पवार शरद पवार
जय श्रीराम
अगदी बरोबर शरद पवार
Sharad Pawar chi jaga Rohit चालवणार आहे वाटतं. तीच कुरपतीची सवय, तीच खोटे बोलायची पद्धत. म्हणजे एक गेला तर नवीन एक आहेच Maharashtra chya mathi. Yogya ti खबरदारी घ्यावी लागेल यांची.
पवारसाहेब पहिल्यावेळी खरं बोलले.
त्या बिनडोकला पाठवा ही क्लिप
खूपच छान व्हिडिओ. हसवत हसवत भरपूर माहिती देत आहात.
नमस्कार शुभ मध्यान्ह. निवेदजी, तुमच्या व्हिडिओंचं संकलन फारच कल्पक आणि रंजक पण असतं.
🙏🏻
लई भारी राव तुमच्या कल्पना शक्तीला दाद द्यावी तेवढी थोडी.
पार कचरा केला राव तुम्ही शरद पवार, संजय राऊत आणि त्याचा मालक पण हसून हसून बेजार झाले.😂😂😂
अत्युत्तम आह हा पण भाग
तुमच्या व्हिडिओच् व्यसन लागले आहे.जबरदस्त विश्लेषण
खूप सुरेख
शरद पवार साहेब जिंदाबाद.
🙏🏻
योगेश सावंत..replacement of ..मारुती कांबळे 🤔
🙏🏻
Sai he
🙏🏻
खतरनाक
👌👌👍👍🙏🙏
🙏🏻
उध्दव ऐवजी उध्वस्त...😂
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कोणाची हास्यजत्रा झाली हो!
🙏🏻
खरं तेच
Right sir
छान
नेहमी प्रमाणे मज्जा आली ❤️❤️
Waiting for more videos on Bharat Prapanch.
👍👍👍
🙏🏻
तोपरीवारच नाचलाआहे😮😮😮😮
जरांगे पाटिल game plan to divide Hindu votes was genius stroke by p0 0वार
खूपच छान माहिती दिली आहे
Nantar
Vasant Dada Patil.
Hya Zhyatu la vicharto pan navhate.
Vadya mhamdya barmuda trangl ahe👌✌😭💐🙏
Nich, Vyakti Ahe.
बारामती ची फोद्री
खूप खूप छान
Proper D N Road, Fort.
Malak Parasi Hoata.
Very very nice 🎉
🙏🏻
Congress Indira Gandhi.
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
🙏🏻
Sarva Rajkaran Mahit Ahe.
Hya Tond Vakdya Ne
Izzat Madye Satta Ajit Pawar la dili Asti tar Izzat Rahili asti.
Atta kai zhale sarva lok tukthath.
Right !
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌❤️❤️❤️ अग🤣
भंपक लोकांचे दिवस संपले.
अरे संज्या , हम सब एक है यह सबसे बडी फेक है ।
🙏🏻
Mhanun Tar Amhi Ajit Pawar hyana samati ka det ahot.
Ani IMP Baramati Madye Fakt Ajit Pawar Hyanche Hold Rahile Pahize.
बारामती हास्य जत्रा ही बीजेपी पॉकेट जत्रा जत्रा ही बीजेपी पॉकेट जत्रा आहे
Plz continue 12mati chi 🤓🤓🤓🤓🤡🤡🤡🤡🤡
😂😂😂
😅😅😅1 no 😅
Mhanun Maharashtra til sarva lokani hyala pahile Ringnachya Baher Fekhala Pahize, Nahitar Pude Trass Ahe.
Mumbai, Bomblast amhi tya areatach kaam karit hoato.
Kuthe Papp Fednar.
Tyne Mumbai Hey Zanivpurav Kele Ahe, Keval Paissyasathi tyane apla marg tavrit badlava.
Lokana Sarva Samazale Ahe.
त्याना आकल नाही ना शरद आहे
Dada yenr na.. Dada.. Are kon kadte re? 😂
Baramatichya labad kolhyane lootun muslim Lonkanch bhale kele, te fakt vote ghenyasathi rajkaran nehmich kele. Te adharmi ani hinduncha satat apmanit kart aahe.
🙏🏻
Maharashtra til alishay Nalayak Vyakti Matva Ahe, Amhi Kamit Kami 35 Varshe Zavalun Pahile Ahe.
Amche Malak Sangayache Suvidha Hotel Se Vada Paav aur Cutting Tea order Karo.
Ghati Aya Hain.
Bilkul Izzat Det Navhate.
Sakali Tond Baghitale Tar Divas Changla Nahi Zanar.
Farooq Abdullah Ani Hyache Relation Kai Ahe.
Property In Kashmir, Pakistan Zaval, Mhanje Dawood Pan Zaval atta lok murkh nahi ahet.
बाबो 🤣🤣🤣🤣
😂😂😂मस्त व्हिडिओ .😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
😂
KAKACHA PRAN JARANGE HYA POTAT AAHE 😜😝😛
बांडगुळ
😂😂😂😂
महा प्रपंच हे चैनल खूप उशिरा मार्केटमध्ये आलो लोकांची जनजागृती खूप उशीर आणि आपण चालू केलेली आहे अशीच जनजागृती समाजापर्यंत पोहोचवावी ही विनंती
👌👌👍🙏🙏