कुष्ठरोग निर्मूलन करण्यात मोठे योगदान करण्याचे काम केलेले स्व डॉ शिवाजीराव पटवर्धन. अरे बापरे ,बर झाले तर्खडकरचे शिष्य आले नाही अजून! माझ्या कडून वाक्य लिहिताना चूक तर झालीच आहे. मोठे कार्य केलेले किंवा मोठे योगदान दिलेले असे लिहायला हवे होते मी. असो ,चुकीबद्दल क्षमस्व.
सुशिलजी, तुम्ही फाडूनच काढलत या लोकांना. आता रोहित , धीरज , रितेश अशी मंडळी नावे बदलण्यासाठी जावे का ना जावे या विचारात पडतील. निवडणुकीच्या अगोदर यांच्या पोटात गोळा येणार.
म्हणूनच कोणीही सामान्य माणूस या थोरामोठ्यांची नावं आपल्या पोरांना ठेवायची हिंमत करत नाही. चुकून पोरं चुकीच्या मार्गी लागली, तर पंचाईतच व्हायची...नावाचं वाटोळंच की!@@maheshkulkarni5769
नाव जाऊ दे महाराजांचे विचार,आचार,धोरण व अन्य आदर्शातील कोणत्या गोष्टी टीका करणारी मंडळी आचरणात आणतात व आपला जीवन व्यवहार तसा ठेवतात हा संशोधनाचा विषय आहे.
यातला एक तर म्हणे. ""मी तुमच्या देवाचा बाप आहे ". आणि हा तथाकथित बाप काल परवा मजबूरी मुळे लालबागचा राजा. (लेक) चे पाय धरून दर्शन करण्याची नौटंकी करता झाला. मग आशा ठिकाणी संभाजी/शिवाजी कशाला. देवाचाच ""बाप ""असताना ??
या बापाला त्याच्या अती शहाण्या मुलीच्या पायात सगळीकडे वणवण करणेची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांना अशी वणवण करायला लागली नव्हती.
अहो पुर्णवादाचार्य विष्णू महाराज पारनेकरांनी समर्थ नगर छत्रपती संभाजीनगर येथे १९९०- १९९२ दरम्यान शिवजी महाराजांचे मंदिर स्थापन केले आहे. शिवरायांना येथे महादेवाचा अवतारी पुरुष समजल्या जाते. शिवाजींच्या मुर्तीची येथे षोडशोपचार पूजा व आरती न चुकता दररोज करणारे पाडळकर गुरूजी आमच्या पडेगावात श्रीराम पार्क मधे राहातात. ह्या मंदिरात कित्येकदा दर्शनासाठी गेलो आहे.
नावात काय आहे? देव, देश, धर्मा चे विचार किती घेतले ह्यांनि राजे कडून ? दिसते आहे सर्वाना. नाव मोठे नि लक्षण खोटे वाले सभोतालि जास्त त्यमुळे असली विधाने करतात. 😊😊
छत्रपतींची निष्ठा ही काय फक्त दाखवण्यासाठी असते का? जसे कि... तेरी सफेदी से मेरी सफेदी बेहतर ... ती अभिमानाने मनात कर्माने रक्तात आणि वागणुकीने विचारांत भिनलेली असते
या राजाकारण्यांची नावे संभाजी, शिवाजी नाही ठेवली ही आनंदाची गोष्ठ आहे छत्रपति शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज याची बदनामी तरी नाही झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे एकाने तर भगवे फड़के म्हणून टीका केली अlणी कालच्यl भाषणात भगव्याचे राज्य येयील म्हणून शिमगा करत होता,, आता याला भगव्याची आठवान यायला लागली किती निर्लज्ज आहेत हो
Accorging to late Shri. Narahar Kurundakar, in early days of Shri Chatrapati Shivajimaharaj's struggle for " Swarajya" , communities which helped him were ' Kayasthaprabhus', 'kunbis', and ' brahmins ".....
संभाजी महाराज सिरियल मधे ब्राह्मण समाजाविषयी ज्याप्रकारे द्वेष निर्माण केला त्याबद्दल आपली काय मते आहेत ??? कृपया सर्वांनी विचार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करावा विनंती 🙏
अहो कुलकर्णी, शिवाजी, संभाजी दुसऱ्याच्या घरातच जन्मावे असे मोठमोठ्या लोकांनी यांच्यासाठीच म्हणून ठेवले आहे. आणि तसेही हे तत्वज्ञान भाषणात सांगायला आणि उपदेश करण्यासाठीच असते, हेही यांना माहित आहे
कोणताही उद्योग नसताना ठाकरे कुटुंबातील संपत्ती वाढते कशी ? सर्व राजकारणी निवडून येताना कर्ज बाजारी असतात पण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होताना कोट्यावधी रुपयाचे मालक होतात पण यांचेकडे आयकर खाते पहात नाही. चोराना, दरोडेखोरांना जेल होते पण या राजरोज लुटणाऱ्यांना अटक होत नाही.
🔥छत्रपती शिवरायांच हिंदुत्व फक्त नावात नव्हे, तर विचार, कार्य कृती, आणि रक्तात असायला हवे🔥
शिवाजीमहाराजांच्या नावावर हे गडगंज झाले. बँका, दुधसंस्था, कॉलेजेस, लवासा, इत्यादी इत्यादी..... चालू दे.... लुटू दे देश....
Excellent
शिवाजी महाराजांच्या नावाने यांची दुकानदारी चालू होती आजपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही हीच एक शोकांतिका आहे
@@Sunil-tr6osआले न भाऊ लक्षात.
@@Sunil-tr6os विदर्भ मराठवाडा प्रदेशातले लोक ह्याबाबतीत अजून अंधारात आहेत.
खरंय.
चांगलीच पिसे काढता राव,छान विश्लेषण
माझे मिञ आहेत शिवाजी जोशी शिवाजी कूलकर्णी
कुष्ठरोग निर्मूलन करण्यात मोठे योगदान करण्याचे काम केलेले स्व डॉ शिवाजीराव पटवर्धन.
अरे बापरे ,बर झाले तर्खडकरचे शिष्य आले नाही अजून! माझ्या कडून वाक्य लिहिताना
चूक तर झालीच आहे.
मोठे कार्य केलेले किंवा मोठे योगदान दिलेले
असे लिहायला हवे होते मी.
असो ,चुकीबद्दल क्षमस्व.
भाजप जेव्हा शहरांची नावे बदलते तेव्हा तर हे "शिवप्रेमी" थयथयाट करतात. 🙂
वा सुशीलजी, काय योग्य विश्लेषण केले आहे. सगळी पत्रिकाच उघडून दाखवली आहे. सत्य स्वच्छपणे डोळ्यांसमोर ठेवलं आहे. धन्यवाद
अगदी, बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात का नाही ठेवलं यापैकी कुणाचं नाव????
राजकारण तर महाराजांच्या नांवावर करतात.
पण आक्काला संजय राऊत यांच्या आईला अधुनिक जिजाऊ म्हणून संपादले होते, म्हणजेच संज्या अधुनिक शिवाजी झालाच की.
बाळासाहेब यांनी शिवाजी नाव कोणाचे ठेवले नाही हे बरे झाले नाहीतर महाराजांचे नाव धुळीस मिळाले असते
😂😂😂😂
सुशिलजी,
तुम्ही फाडूनच काढलत या लोकांना.
आता रोहित , धीरज , रितेश अशी मंडळी नावे बदलण्यासाठी जावे का ना जावे या विचारात पडतील.
निवडणुकीच्या अगोदर यांच्या पोटात गोळा येणार.
म्हणूनच कोणीही सामान्य माणूस या थोरामोठ्यांची नावं आपल्या पोरांना ठेवायची हिंमत करत नाही. चुकून पोरं चुकीच्या मार्गी लागली, तर पंचाईतच व्हायची...नावाचं वाटोळंच की!@@maheshkulkarni5769
नाव जाऊ दे महाराजांचे विचार,आचार,धोरण व अन्य आदर्शातील कोणत्या गोष्टी टीका करणारी मंडळी आचरणात आणतात व आपला जीवन व्यवहार तसा ठेवतात हा संशोधनाचा विषय आहे.
या स्वार्थी लोकांनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा वापर करून सत्ता उपभोगली.
@@DigambarGangurde-n3t फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही तर शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने सुद्धा सत्ता उपभोगली
हो. त्याग त्या महान लोकांचा होता आणि नुसती नावे तोंडाने घेऊन लोणी मात्र हे स्वार्थी , लबाड लोक खातात!!
यांना 40वर्ष गडावर जायला लागली 32वर्ष मुंबई गणपती ला जायला लागली. हे कधी नाव ठेवायचे
देव यांना बुधी देवो
लाळ गाळ्याशरद वाकडं तोंडाचा कर्करोग होण्याची वेळ आली आहे लवकरच मरो
हे मरणपंथाला लागलंय याला बुध्दी देऊन काय उपयोग.
अतिशय खर आहे. सगळेच राजकारणी लबाड आहेत.
संघाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक शिवराय तेलंग होते ना
चांगलंच वर्मी घायाळ केलं.
यांना असंच पाहीजेत.
सुशील सर सप्रेम नमस्कार.
Jago. Hindu Jago
शिवाजीमहाराजांचा आदर्श ठेवून वर्तन करणे अधिक चांगले
यातला एक तर म्हणे.
""मी तुमच्या देवाचा बाप आहे ".
आणि हा तथाकथित बाप काल परवा
मजबूरी मुळे लालबागचा राजा. (लेक)
चे पाय धरून दर्शन करण्याची नौटंकी करता झाला.
मग आशा ठिकाणी
संभाजी/शिवाजी कशाला.
देवाचाच ""बाप ""असताना ??
या बापाला त्याच्या अती शहाण्या मुलीच्या पायात सगळीकडे वणवण करणेची वेळ आली आहे.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांना अशी वणवण करायला लागली नव्हती.
😂😅
नुसत्या नाव ठेवण्याने शिवाजी महाराज पुन्हा घडत नसतात.त्यापेक्षा त्याचा आदर राखणे उत्तम!
चांगलंच वर्मी घायाळ केलं.
यांना असंच पाहीजेत.
सुशील सर सप्रेम नमस्कार.
😂😮
सर ! यालाच म्हणतात " दात घशात घालणे "
सुशीलजी,अशा लोकांना कितीवेळा उत्तरे देणार?.यापूर्वी छगन्याने पण हीच गरळ ओकली होती.
खूप छान सुशिलजी यांची चांगली बिन पाण्याने केली.
अगदी खरंय हे. भर सभेत त्या छ( गू खाणाऱ्या)ने ओकाओकी केलीवती.
शिवाजी कुलकर्णी लातूर
I am brahmin but my elder own uncle name is sambhaji
Sunder vishleshan. Thanks for sharing n god bless you all the time.
माझे गूरुबंधू शिवाजीराव जोशी अंबुलगेकर, शिवाजी देशमुख राहेरकर.असे खुप नातेवाईक आहेत.
Ekdam jabardast hai
अहो पुर्णवादाचार्य विष्णू महाराज पारनेकरांनी समर्थ नगर छत्रपती संभाजीनगर येथे १९९०- १९९२ दरम्यान शिवजी महाराजांचे मंदिर स्थापन केले आहे. शिवरायांना येथे महादेवाचा अवतारी पुरुष समजल्या जाते. शिवाजींच्या मुर्तीची येथे षोडशोपचार पूजा व आरती न चुकता दररोज करणारे पाडळकर गुरूजी आमच्या पडेगावात श्रीराम पार्क मधे राहातात. ह्या मंदिरात कित्येकदा दर्शनासाठी गेलो आहे.
व्वाह व्वाह, सुनीलराव.
काय शोधून काढले हो तुम्ही.
आपल्या संशोधन वृत्तीला सलाम.
😊😊😊
छत्रपती शिवाजी महाराज..यांच्या नावाचा स्वार्थ साधण्यासाठी च या लोकांनी उपयोग केला.. 🚩
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
श .गो .प . औरंगजेब च्या विचारांचे आहेत😂😂
संजय राऊत च्या सकाळच्या विधीचं वर्णन ही नकोच 🤮🤮🤮
superb vishleshan ❤
नावात काय आहे? देव, देश, धर्मा चे विचार किती घेतले ह्यांनि राजे कडून ? दिसते आहे सर्वाना. नाव मोठे नि लक्षण खोटे वाले सभोतालि जास्त त्यमुळे असली विधाने करतात. 😊😊
खूपच छान विवेचन! बुध्दीभेदाला सडेतोड उत्तर👍
छत्रपतींची निष्ठा ही काय फक्त दाखवण्यासाठी असते का?
जसे कि...
तेरी सफेदी से मेरी सफेदी बेहतर ...
ती अभिमानाने मनात कर्माने रक्तात आणि वागणुकीने विचारांत भिनलेली असते
अगदी बरोबर
Namaste Sir
शरद पवार चुकूनहेछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही
या राजाकारण्यांची नावे संभाजी, शिवाजी नाही ठेवली ही आनंदाची गोष्ठ आहे
छत्रपति शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज याची बदनामी तरी नाही झाली
ही अत्यंत चांगली गोष्ट आहे
एकाने तर भगवे फड़के म्हणून टीका केली
अlणी कालच्यl भाषणात भगव्याचे राज्य येयील म्हणून शिमगा करत होता,, आता याला भगव्याची आठवान यायला लागली
किती निर्लज्ज आहेत हो
Very nice sir
माझ्या जवळचे नातेवाईक संभाजी शिवाजी कुलकर्णी हे होते दूरदैवाने त्यांना देवाज्ञा झालेल्या ला एक वर्ष झाले.
Well said .
Ghari Akbar ahet
तथ्यात्मक विश्लेषण..
भाऊ मी तूमचा बाडीगार्ड राहील राजकीय पक्ष व लोक गेली उडत
पवार घराण्यात आहे काय?
Dhanyawad-Namaskaar
Good discussion 👌
अजून काही दिवसात यांच्या पोरांची नावं अब्दुला, शाहरुख, कासम, कादर, हैदर किंवा नजीर, नजीम असें असल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.
औरंगजेब विसरू नका ,
Accorging to late Shri. Narahar Kurundakar, in early days of Shri Chatrapati Shivajimaharaj's struggle for " Swarajya" , communities which helped him were ' Kayasthaprabhus', 'kunbis', and ' brahmins ".....
@@JitendraDeuskar wait. Wasn't he helped by dalits in the early days?
Dalit , a terminolgy was coined by late Shri Jyotiba Phule.. .
However they too must have contributed then.. ....
जबरदस्त विश्लेषण
Majhya aajonbancha nav shahu aahe. Mi brahman aahe
Super
भाजपचे प्रवक्ते आहेत शिवराय कुलकर्णी
जय शिवराय !
खूप झोंबले आसणार ... मस्त .. आवडला व्हिडिओ😊😊
❤ खूपच छान विश्लेषण.
संभाजी महाराज सिरियल मधे ब्राह्मण समाजाविषयी ज्याप्रकारे द्वेष निर्माण केला त्याबद्दल आपली काय मते आहेत ???
कृपया सर्वांनी विचार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न करावा विनंती 🙏
सं.ब्रिगेड चे स्क्रिप्ट प्रमाणे कोल्हा सीरियल बनवत होता.
काही घराण्यात वडील धाऱ्या ची नावे ठेवत नाहीत कारण त्या माघे त्यांचा अनादर होऊ नये असा असते.मुलांना आपण आरे -कारे ची भाषा वापरतो.
Like it. Very good
Asa kasa visar padla yana
Nav thewale tar arakshan
Dyawe lagel.
!!श्री!! चांगली बॅटिंग झाली 🙏
लई भारी सांगितलात.
सुशिल जी सुंदर विश्लेषण सर.
सुशील जी यांना राजे छत्रपती शिवाजी महाराजांची अलार्जी आहे काय या गी ::: न: u विचारताय
अगदी बरोबर..... सुस्पष्ट...... उघडं पाडणारं विवेचन.....
शंभुराजे देसाई
धैर्यशिल संभाजीराव माने
चांगली चिरफाड केलीतं ,
... धन्यवाद !!!
अहो कुलकर्णी, शिवाजी, संभाजी दुसऱ्याच्या घरातच जन्मावे असे मोठमोठ्या लोकांनी यांच्यासाठीच म्हणून ठेवले आहे. आणि तसेही हे तत्वज्ञान भाषणात सांगायला आणि उपदेश करण्यासाठीच असते, हेही यांना माहित आहे
Bhari..
Va mast Kulkarni saheb
Ekdum barobar 🙏🙏
खूपच छान
कोणताही उद्योग नसताना ठाकरे कुटुंबातील संपत्ती वाढते कशी ? सर्व राजकारणी निवडून येताना कर्ज बाजारी असतात पण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होताना कोट्यावधी रुपयाचे मालक होतात पण यांचेकडे आयकर खाते पहात नाही. चोराना, दरोडेखोरांना जेल होते पण या राजरोज लुटणाऱ्यांना अटक होत नाही.
😄 लई भारी
Jabardast video sir !
Very good reply sushil ji
शरदउद्दीन चाचाने पैदा केलेली मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचे ब्राह्मणांविरूध्द विचारले जाणारे परवलीचे प्रश्न.
फकत राजकरणात वापर करनया साठी च तयाचां फोटो वर हार तोरे करनार तयांचे पाय पडनार।। धरात ऐक फोटो ही नाय सापडनार।। जय महाराष्ट्र।।
अमोल मिटकरी ला काही जणं अमोल झाटकरी म्हणत्यात... खरं आहे का? 😂
वीट करी. विटलेली करी...जी फेकून च द्यावी लागते
सुंदर
चांगलंच थोबडावलं
सुंदर आणि कडक विश्लेषण
Right
आणिबाणी ला अनुशासन पर्व म्हणणाऱ्या महात्म्याचे विनोबाचे बंधु शिवाजी राव भावेचं होते
झकास रे सुशील..
Correct 100 percent
ते बिचारे कोष्यारी या वयात सुध्धा रायगड किल्यावर जाऊन आले होते.. पण हे शिवरायांचं नावं घेउन पोट भरणारे किती आपुलकीने गेले होते हो रायगड ला
एक 40वर्षांनी पालखीत गेला.दुसरा हेलिकॉप्टर मधून फोटो काढत होता पण गेला नाही कधी.
वा, सुशीलजी तुम्ही तर टीकाकारांना निरुत्तर केले की हो ❤❤❤
जय श्री राम.
एकदम बरोबर आहे पण आपण मात्र बामण बड्वण चालू ठेवावे हे वास्तव
सुशील जी शिवाजी संभाजी सोडा , ह्या घरात माणूस नावाचा प्राणी तरी राहतो का हा प्रश्न आहे.
You have caught them Red handed.
ह्याला म्हणतात कंटेंट! सुरेख!
माझे काका शिवाजीराव कुलकर्णी सिंधागाव ता.रेणापूर जी.लातूर
मस्त..एक नंबर..😅
सुंदर विवेचन एक मराठा
विचार तरी काय फक्त सरकारी पदावर आपल्या कुटुंबातील सगळे हवेत
पुढारी पक्ष नेता यांचे मुले संरक्षण खातेत नहीं त्या ची माया फक्त पैसे गो
सुशीलकुमार तुमचा बी.पी. वाढतोय. शांततेत घ्या.
❤❤❤❤ आज काल शिवरायांचे नाव घेउन निव्वळ राजकारण सुरू