बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
देवेंद्र फणवीस यांनी.केंद्रात. लवकर जावे कारण ते भावी पंतप्रानपदासाठी चेहरा आहेत प्रमोद.महाजन गेल्यापासून केंद्रात मराठी चेहरा प्रभावी नाही त्यांची. जागा देवेंद्र भरून काढतील आशी आशा आहे आमच्या शुभेच्छा
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहिल आणि महाराष्ट्राला त्यांची अत्यंत गरज आहे
2 หลายเดือนก่อน
ब्रिटिश गेल्यावर या चोर लोकांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश करून लोकशाहीची वाट लावली , हे जन्मजात चोर असल्या मुळे चोरांना शिक्षा देणे दूरची गोष्ट आहे , साधा FIR घेत नाहीत .. आणि या गुंडांमधलाच एक हिस्टरी शिटर देवेन्द्र आहे
श्री.फडणविसांना सर्व भ्रष्ट लोकांची अंडी-पिल्ली माहित असल्यामुळे धाबे दणाणलेले आहे.म्हणून आगपाखड सुरु आहे.श्री.देवेंद्रजी,आम्ही पाठीशी आहोत.गलिच्छ राजकारणात देवेनबाबूसारखे कमळ उठून दिसते.जय श्रीराम.

हे आपल्याच हातात आहे सर्वनी मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. मत कोणालाही द्या पण मतदान करा.पैसे घेऊन त्यालाच मतदान करायला हवे असे नाही. नितीमत्ता काय फक्त मतदारांनी बाळगावी असे कोठे आहे.
विरोधकांची लफडी ताबडतोब बाहेर काढावी तरच त्यांची तोंडं बंद होतील कारण आपण काहीही बोललो तरी यांच्यात दम नाही असा विरोधकांचा समज आहे त्याला ताबडतोब छेद दिला तरच त्यांच्यावरील विश्वास दृढ होईल,भगवान शंकरांनी विष प्राशन केले पण वेळ आल्यावर तिसरा डोळा उघडला हे भगवान शंकराला मानणाऱ्या देवेन्द्रनी विसरू नये
हरिओम.पुढील मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र जी फडणवीसच ब्राह्मणां नाच काय,सर्व महाराष्ट्रवासियांना हवे आहेत तो महाराष्ट्राच्या केलेल्या व पुढील वाटचालीस हवे आहेत,कोटीकोट शुभेच्छा.
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही काळाची गरज बनली आहे. विरोधक कोणती भाषा वापरतात याकडे लक्ष न देता अशी बदमाश माणसे जिथे सापडतील तिथे ठेचून काढणे हाच उत्तम मार्ग आहे. देवlभाऊ आप आगे बढो हम आपके साथ है.
मी जातीने हिंदू तेली आहे परंतु सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पूर्णपणे समर्थक आहे. त्यांचा मला फक्त अभिमानच नाहीं तर गर्व आहे. जय शिवराय जय श्रीराम!
आम्ही सोलापूर जिल्ह्यातील आहोत....🙏🚩🔱🌿🕉️🕉️🕉️🕉️ देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाठीशी आहोत... विरोधक सर्व एकत्रितपणे रोज रोज देवेंद्र फडणवीस वर ताशेरे ओढत आहेत ....🚩🚩🚩🚩
फक्त देवेंद्र जी च टार्गेट का , जातीवरून ट्रॉल करतात,आणा जी ,टरबुजाच,म्हणून trol करतात कारन हा 1 माणूस विरोधीपक्षा चि चांगली जिरवून टाकतात पण त्यांना काही भोके पडत नाहीत उलट कमळाचे फुल जोमाने फुलवणार हा माणुस शांत पणे राहून संघाच्या तालमीत शिकलेला धोबीपछाड डाव मारून चितपट करतोय
हा माणूस सगळ्यांना घाम फोडतो आहे घाईला आणतोय,जिरवून टाकतोय, ह्यांच्या सारखे राजकारण कुणाला जमत नाही म्हणून हतबल झालेत भ्रमिष्ट झालेत म्हणून फळा वरुण शरीरावरून टीका करतात हत्ती चले बाजार kutte भोके हजार 1 म्हण आहे पण देवा भाऊ मी तुमच्या बरोबर आहे जय श्रीराम
सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन देवेंद्र जीनी समस्त महाराष्ट्रात खंबीरपणे ताठ मानेने उभे राहिले पाहिजे आणि देवेंद्र जी ह्या कामात तसूभरही कमी पडणार नाही याची खात्री आहे हरी ओम
@@ASGXYZEd cbi IT ची का भीती बरं तुमच्या साहेबांना... काहीतरी गुन्हा केला असणार,म्हणूनच ना भिता. ज्यांनी काही केलेच नाही,त्याला '' कर नाही तर डर कशाला?'' 😁😁
@@sunitatakawale5615 ताई🙏🏻. भिती नाही हो.. तो मुद्दा च नाही... कालपर्यंत ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते सगळे भाजपात गेल्यावर (ED CBI IT च्या भितीमुळे) ..... कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात. हा मुद्दा आहे🙊🙉🙈😪
आम्ही हिंदू मराठा आहोत पण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कधीही सोडणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू देवेंद्र फडणवीस चा कामच लय भारी देवेंद्र फडवणीस माणूसच लय भारी अकेले देवेंद्र साफ सबको भारी
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
सन्माननीय बाळासाहेब जसे म्हणाले होते, की मोदीजीना तुम्ही गुजराथ मधून हलविले तर गुजरात तुमच्या हातून गेला म्हणून समजा. अगदी त्याचप्रमाणे देवेंद्र महाराष्ट्रातून जाता कामा नये
तुम्ही लोक किती वर्षा पासून ओरडतात त्या मुळेच आयुष्य वाढत चालले आहे. ज्यांना चांगले म्हणतात ते झटपट जातात ती तर देवाची कमाल आहे. शरद पवार यांनी कधी जातीयवाद केला नाही. उलट इतर समाजालाच झुकते माप दिले आहे.
शरद पवारांनी इंदिरा काँग्रेस पक्ष फोडून स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्याला राजकीय चाणाक्षपणा म्हणून त्याचा गौरव करण्यात आला 😂. पण एकनाथ शिंदे नी शिवसेने मधून बाहेर पडून त्या पक्षावर कब्जा केला तर मात्र एकनाथ शिंदे ना बाप चोर किंवा गद्दार ठरवले जाते 😮
मी मराठा असून कार्यक्षम, विकासात्मक नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठींबा आहे त्यांनी महाराष्ट्रातच रहावे . मनोज जरांगे यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नये.
@@Justfewminutes1ED CBI tya joravar satta anato mhanje matadarana dhamki detat ka te ki tumhi BJP la matadan kele nahi tar ED CBI lavin mhanun ani sattet yetat ka
आता शांत संयमी बसणे शक्य नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांना अरे हे विरोधक आया, बहीण आणि बहिणी बायका , यांचवर बोलतात अरे पद्धत ठेवा. महाराष्ट्र संताची भूमी आहे . विकासावर आरोप करा. देवेंद्र फडणवीस साहेब शांत राहू नका प्लिज हात जोडून विनंती साहेब.❤
मुझे गर्व है। हम देवेंद्र फडणवीस के साथ है।
गर्वसे kho हम हिंदू हे आणी रहाणार खरा चाणक्य हिरो आवडता लोकप्रिय नेता देवांचा देव देवेंद्र
देवेंद्रजी नी महाराष्ट्रातच राहिले पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे .
देवेंद्रजी नी महाराष्ट्र स्वतःच्या हातातच ठेवावा आमचा पूर्ण पाठिंबा आहे जय श्री राम
देवेंद्र जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र साहेबांची गरज आहे
श्री देवेद्र जी अतिशय हुशार आहेत आणि ब्राम्हण आहेत इथेच राहावे तेच योग्य आहे, अशी व्यक्ती पुन्हां होणे नाही,
तुमचे विचार अतिशय योग्य असतात
महाराष्ट्राचा एकमेव नेता तो फक्त आणि फक्त श्री. देवेंद्रजी होय.
मी सुद्धा मराठा आहे. फडणवीस साहेब तुमच्या सोबत आहो. तुम्ही तुमच कर्तृत्व दाखवत रहा. 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
देवेंद्रजी मला तुम्हाच्या बद्दल खुप आदर आहे.
देवेंद्र जी शहाला काटशह देणारे आहेत.अभ्यासू एकनिष्ठ प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यकर्ते आहेत.सुशिक्षीत वर्ग देवेंद्र जीना मानणारा आहे.
महाराष्ट्रात राहावे
He should be in Maharashtra
अती शाहाने आहेत बडबड जास्त काम कमी.
मी ब्राह्मण म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करतो.
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
100% देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा एकमेव नेते आहेत साहेब.🚩👍🙏
🎉🎉 So Very True!!! Maharashtra is very Lucky to have Shri Devendraji !!
सुशिलजी तुमच्या विश्लेषणावरून एकच निष्कर्ष निघतो देवेंद्र फडणवीस किती फरफेक्ट माणूस आहे ,त्यांना आज जितका त्रास देतील ते तितकेच तेजस्वी बनत जातील 🙏🏻
देवेंद्र फणवीस यांनी.केंद्रात. लवकर जावे कारण ते भावी पंतप्रानपदासाठी चेहरा आहेत
प्रमोद.महाजन गेल्यापासून केंद्रात मराठी चेहरा प्रभावी नाही त्यांची. जागा देवेंद्र भरून काढतील आशी आशा आहे आमच्या शुभेच्छा
कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब यांचं उत्तर एकदमच बरोबर आहे
आम्ही सदैव देवैंद्रजी सरांसोबतच आहोत आणि रहाणार, त्यानी महाराष्ट्रातच पुर्ण ताकदिने रहाव. आणि त्याना विरोध करणारै जे आहेत त्याना भुईसपाट कराव.
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहिल आणि महाराष्ट्राला त्यांची अत्यंत गरज आहे
ब्रिटिश गेल्यावर या चोर लोकांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश करून लोकशाहीची वाट लावली , हे जन्मजात चोर असल्या मुळे चोरांना शिक्षा देणे दूरची गोष्ट आहे , साधा FIR घेत नाहीत .. आणि या गुंडांमधलाच एक हिस्टरी शिटर देवेन्द्र आहे
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मध्येच राहावं त्यांची गरज आहे.
या सर्व विरोधी पक्षातील लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देवेंद्र जी यांनी महाराष्ट्र मध्येच राहावे
सुशिलजी
तुमचं विवेचन अत्यंत अभ्यास पूर्णच असते,
श्री.फडणविसांना सर्व भ्रष्ट लोकांची अंडी-पिल्ली माहित असल्यामुळे धाबे दणाणलेले आहे.म्हणून आगपाखड सुरु आहे.श्री.देवेंद्रजी,आम्ही पाठीशी आहोत.गलिच्छ राजकारणात देवेनबाबूसारखे कमळ उठून दिसते.जय श्रीराम.
देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रात राहूनच या विरोधकांची खोड मोडली पाहिजे, आम्ही बहुतांश मराठा देवेंद्रजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
नाकावर टिच्चून महाराष्ट्रात राहिले पाहिजे. आमचे सगळ्यात ladke नेते
प्रिय देवेंद्रजीनी शक्यतोवर महाराष्ट्रातच रहावे.महाराष्ट्राला त्यांची नितांत गरज आहे.
महाराष्ट्राला देवेंद्रजींची गरज आहे.
माननीय फडणवीस साहेबांचं कुठलही वाकडं करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा साहेब
खरय
विरोधकाचा स्वप्नात सुधा फडणवीस दर्शन (दिसत) आसणार
जयंत पाटील..... तुमची बामको लाईनीत उभी राहीलेली पाहिली की हो!?!😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
आमचा उघड पाठींबा आहे देवेंद्र फडणवीस यांना..त्यांच्या सारखा अणि त्यांच्या एवढा कर्तबगार नेता महाराष्ट्रात कोणीही नाही.
Devendraji great
ब्रिटिश गेल्यावर या चोर लोकांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश करून लोकशाहीची वाट लावली , हे जन्मजात चोर असल्या मुळे चोरांना शिक्षा देणे दूरची गोष्ट आहे , साधा FIR घेत नाहीत .. आणि या गुंडांमधलाच एक हिस्टरी शिटर देवेन्द्र आहे
अकेला देवेभाऊ महान
@@radhachaphalkar8849 आणि निस्सीम देशभक्त व प्रामाणिक
We support Devendra Fadanvis .he is number one visionary leader of maharashtra and future of India
In Maharashtra
पुन्हा एकदा मुख्यमंत्री banun विरोधकांच्या छाताडावर नाचावे देवेंद्रजी नी
हे आपल्याच हातात आहे सर्वनी मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. मत कोणालाही द्या पण मतदान करा.पैसे घेऊन त्यालाच मतदान करायला हवे असे नाही. नितीमत्ता काय फक्त मतदारांनी बाळगावी असे कोठे आहे.
१०० % असच होणार आहे... दादा
१००१%सत्य कथन
विरोधकांची लफडी ताबडतोब बाहेर काढावी तरच त्यांची तोंडं बंद होतील कारण आपण काहीही बोललो तरी यांच्यात दम नाही असा विरोधकांचा समज आहे त्याला ताबडतोब छेद दिला तरच त्यांच्यावरील विश्वास दृढ होईल,भगवान शंकरांनी विष प्राशन केले पण वेळ आल्यावर तिसरा डोळा उघडला हे भगवान शंकराला मानणाऱ्या देवेन्द्रनी विसरू नये
🙏👌👌😂😂😂
सॉलिड उत्तर दिले देवेंद्र फडणवीस यांनी सलाम तुम्हाला आपको
खरंच इस्लामपूर, सांगली, पुणे येथे बायको/ सॉरी बायका राहतात का? 😂😂 मग लाडकी बायको योजनेत तिघींना पण घ्यायचं का.?😂😂 सॉलिड ठासली.
महाराष्ट्रात गरज आहै
महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची खरी गरज आहे.
Devendra ji tumi खरच महाराष्टाची गरजच आहे
श्री सुशीलजी आपल्या प्रत्येक शब्दाला सलाम तसेच देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रातच रहावे कारण ते महाराष्ट्राचे नरेंद्रजी आहेत हे मात्र नक्कीच
हिंदू धर्मातील सर्व जातींनी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
हरिओम.पुढील मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र जी फडणवीसच ब्राह्मणां नाच काय,सर्व महाराष्ट्रवासियांना हवे आहेत तो महाराष्ट्राच्या केलेल्या व पुढील वाटचालीस हवे आहेत,कोटीकोट शुभेच्छा.
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही काळाची गरज बनली आहे. विरोधक कोणती भाषा वापरतात याकडे लक्ष न देता अशी बदमाश माणसे जिथे सापडतील तिथे ठेचून काढणे हाच उत्तम मार्ग आहे.
देवlभाऊ आप आगे बढो हम आपके साथ है.
मी जातीने हिंदू तेली आहे परंतु सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पूर्णपणे समर्थक आहे. त्यांचा मला फक्त अभिमानच नाहीं तर गर्व आहे. जय शिवराय जय श्रीराम!
@@sureshbokefod4611 मी ही हिंदू तेली (कणकवली,) जय संताजी धनाजी.
बरोबर
मी सुद्धा हिन्दु तेली आहे पुर्ण पणे देवेंद्रजी च्या पाठी शी आहोत
Modiji pan Hindu Teli hai
आम्ही सोलापूर जिल्ह्यातील आहोत....🙏🚩🔱🌿🕉️🕉️🕉️🕉️ देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाठीशी आहोत...
विरोधक सर्व एकत्रितपणे रोज रोज देवेंद्र फडणवीस वर ताशेरे ओढत आहेत ....🚩🚩🚩🚩
I Think Devendraji is very intelligent and wise person. Whether he is there in Maharashtra or Center he will be always an asset for BJP.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावे माझा त्यांना पाठिंबा आहे.
फडणवीस यानी महाराष्ट्रात राहण महाराष्ट्राच्या हिताच आहे aani गरजेच देखील आहे
महाराष्ट्राच्या हितासाठी देवाभाऊला महाराष्ट्रातच रहावे लागेल.जय महाराष्ट्र
फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय रहावे. ग्रेट C M
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच रहावे
माझा त्यांना पाठिंबा आहे.
1:59 अकेला देवेंद्र खूर्ची साठी स्व पक्षीय लोकाना संपवतो तेव्हा😅😅😅
@@Justfewminutes1tula kay fadanvis khanta raja vatala ka
फक्त देवेंद्र जी च टार्गेट का , जातीवरून ट्रॉल करतात,आणा जी ,टरबुजाच,म्हणून trol करतात कारन हा 1 माणूस विरोधीपक्षा चि चांगली जिरवून टाकतात पण त्यांना काही भोके पडत नाहीत उलट कमळाचे फुल जोमाने फुलवणार हा माणुस शांत पणे राहून संघाच्या तालमीत शिकलेला धोबीपछाड डाव मारून चितपट करतोय
हा माणूस सगळ्यांना घाम फोडतो आहे घाईला आणतोय,जिरवून टाकतोय, ह्यांच्या सारखे राजकारण कुणाला जमत नाही म्हणून हतबल झालेत भ्रमिष्ट झालेत म्हणून फळा वरुण शरीरावरून टीका करतात हत्ती चले बाजार kutte भोके हजार 1 म्हण आहे पण देवा भाऊ मी तुमच्या बरोबर आहे जय श्रीराम
महाराष्ट्रातच राहुन सद्य परिस्थिती पूर्णपणे बदलुन आणि एक हाती यशस्वी विजय मिळवून सत्ता प्रस्थापित करावी हीच इच्छा!
Aaj Ke Devendra Kal Ke Narendra ✌️👍🪷🎉💐
👍👍🙏
खूप संयमी शांत नेतृत्व आहे. त्यांना परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. एकादी निवडणूक हरली तरी फरक पडत नाही. काळजी करू नये.
माननीय देवेंद्रजींनी कायम महाराष्ट्रातच रहावे.आपण सर्व आहोत त्यांच्या पाठीशी.
फडणवीस साहेब तुम्ही खूप जास्त शांत आहे ह्याना (विरोधकांना) त्यांच्या भाषेत उत्तर देणे खूप गरजेचे आहे कृपया आपन थोडे स्वाभाव बदला काळाची गरज आहे..🙏🙏🙏
जसे पतिव्रता ही बदचलन स्त्री ची भूमिका नाटकात पण साकार करू शकत नाही तसे आहे ते.
सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन देवेंद्र जीनी समस्त महाराष्ट्रात खंबीरपणे ताठ मानेने उभे राहिले पाहिजे आणि देवेंद्र जी ह्या कामात तसूभरही कमी पडणार नाही याची खात्री आहे हरी ओम
देवेंद्रजी आगे बढो महाराष्ट्रातील
सुसंस्कृत लोक तुमच्या सोबत आहेत.
फडणवीस साहेबांचा अती शांत पणा ज्या पद्धतीने मराठी न्युज मीडिया च्या साहाय्याने विरोधक आक्रमक आहेत त्या मुळे हानीकारक वाटतो
महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेबांची आवश्यकता आहे आवश्यकता आहे.
😂😂😂😂
@@ashwinpatil8934 जात🤣🤣🤣
@@ashwinpatil8934❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गृहमंत्री नाहि तर फोडणी मंत्री म्हणावे.
एस
मला वाटतं देवेंद्र जिनी महाराष्ट्रातच ठाम राहावे
ज्या नेत्याला अती विरोध होत आहे समजावे नेता नंबर वन आहे.महाराष्ट्राला हे नेत्रूत्व लाभले म्हणजे पुण्याई!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राजकारण करावे🎉
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र हेच बरोबर आहे. अकेला काफी है
नीच राजकारण चालू आहे... पण देवेंद्र फडणवीस पुरून उरले सगळ्याला....great देवेंद्र जी.....proud you
ED IT CBI आणि election commission हाताशी नसते तर काय केलं असते हो
फडणवीस साहेबांनी😢
@@ASGXYZEd cbi IT ची का भीती बरं तुमच्या साहेबांना...
काहीतरी गुन्हा केला असणार,म्हणूनच ना भिता.
ज्यांनी काही केलेच नाही,त्याला '' कर नाही तर डर कशाला?'' 😁😁
@@sunitatakawale5615 ताई🙏🏻.
भिती नाही हो..
तो मुद्दा च नाही...
कालपर्यंत ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते सगळे भाजपात गेल्यावर (ED CBI IT च्या भितीमुळे) .....
कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात.
हा मुद्दा आहे🙊🙉🙈😪
Devendrji ne Maharstrat rhun karey karve ase maze mat aahe sarvana purun urnara etka uhushar neta aahe Dhanyawad
आम्ही हिंदू मराठा आहोत पण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कधीही सोडणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू देवेंद्र फडणवीस चा कामच लय भारी देवेंद्र फडवणीस माणूसच लय भारी अकेले देवेंद्र साफ सबको भारी
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj
खरच आहे ।त्यांच्यावर जळतात हो लोक .त्याच काय आहे .एखाद्या चा मुलगा हुशार आसला की शैजारचे जळतात .तस काही तरी आहे .
आहो त्यांनी तर महाराष्ट्रातच रहावे आसे वाटते पण त्यांना आसे काही घान बोलतात ते एकवत नाही .वाईट बोलनार्याच तोंड तर धरता येत नाही .
@@prasannapatil2850 bolu de apan sanghatit rahuya Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातच रहावे! महाराष्ट्राला त्यांची खरी गरज आहे! धन्यवाद! जय महाराष्ट्र!
आम्ही आठरा पगडी लोक देवेंद्र फडणवीस साहेब सोबत आहोत.हे मात्र नक्की 🎉🚩🚩
Good 👍
आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावे
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रतच गरज आहे
देवेंद्रजी, आपण योग्यप्रकारे सर्व हॅंडल करीत आहात. तुमचे वेगळेपण अयोग्य व्यक्तींना सहन होत नाही. पण शेवटी सत्याचाच विजय आहे...
फडणवीस साहेब यांची महाराष्ट्राला गरज आहे त्यांनी इथेच राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत
याच ठिकाणी सर्वांच्या नाकावर टिच्चन परत एकदा महा मुखमंत्री शपथ घ्यवी ही मनोमन इच्छा
Yes correct tasech honar ahe
देवेंद्र फडणवीस हे शांत असल्यामुळे त्याचा फायदा विरोधकानी घेतला आहे!वेळेप्रमाणे स्वभाव बदलला पाहिजे!
बदला घेतलाही पाहिजे आणि तो घेतला गेला आहे हे जाहीर पण झाले पाहिजे!!!
@@sambhajibhise9684 सद्गुण विकृती सोडून दिली पाहिजे
हो ना. दिशा सुशांत केस चे काहीच पुढे झाले नाही. त्या एका केस ने विधानसभा फिरवू शकते
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण यथार्थ विश्लेषण.
हार्दिक अभिनंदन.
जय श्रीराम.
इतका सुसंस्कृत व सज्जन व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला मिळाले हे नशिब.
मी कट्टर मराठा आहे,
अगदी यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र सांभाळावा.
सर्व समंजस मराठा , फडणवीसांच्या सोबतच🚩🙏💐👍
सहमत आहे।। जय हो देवा भाऊ ❤❤
Intellectual marathas are not with Devandra fadanvis ONLY andha Bhakta marathas are supporting him and that too created by BJP.
@@yuktarane9388तू आणि intellectual?????🤔😁😁😁😁 आरशात बघ आधी. सूसू ची मंदबुद्धी बहीण असावी ...मानलेली
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
Devendra should stay in Maharashtra and rule Maharashtra as its CM .
देवेंद्र फडणवीस यांचा अति संयमी भूमिका स्वतः साठी पक्षासाठी घातक ठरेल,,,,
ऊध्धव ठाकरेन पहीलीला आडमीशन घ्यावं बाबा कारन शीक्षण नच नाही आडानी ढोकळा👏👏👏
अतिशय शांत, संयमी आणि कुशल नेतृत्व.
माननीय श्री देवेंद्रजी यांना पूर्ण पाठींबा आहे.
फडणवीस हे देव पुरूष आहेत सर्व जनता त्यांचे पाठीशी खंबीर उभे आहेत
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
देवेंद्र फडणवीस साहेबच महाराष्ट्राला योग्य रीतीने सांभाळू शकतात व विरोधकांना पुरून उरणारे फडणवीस हे महाराष्ट्रात योग्य आहे
आदित्य ठाकरेंच्या बाबतीत निर्णय घ्या
दिशा सालियान हिला न्याय द्या
देवेंद्र फडणवीस साहेब शांत राहून आपले काम चोख करतात. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे.
सन्माननीय बाळासाहेब जसे म्हणाले होते, की मोदीजीना तुम्ही गुजराथ मधून हलविले तर गुजरात तुमच्या हातून गेला म्हणून समजा.
अगदी त्याचप्रमाणे देवेंद्र महाराष्ट्रातून जाता कामा नये
अगदी बरोबर आहे …केवळ ब्राह्मण माणूस आणि तो ही इतका हाय क्लास …यांना सहन होत नाही…पण ब्राह्मण समाजाने किमान मागे उभे राहणे समाजासाठीच आवश्यक आहे….
खूपच सुंदर व्हिडीओ! देवेंद्र फडणवीस यांच्या इतका कर्तबगार नेता आपल्याला हवा आहे!
DEVA BHAU ONE MAN ARMY AHE ..🚩
देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राची शान आहात.आपण इथेच रहा.
100%
सुशीलजी,
देवेंद्रजी च्या पाठीशी संपूर्ण ब्राह्मण समाज निश्चित उभा आहे आणि राहील.
अनेकांना त्यांचा अतिशय अभिमान आहे.
तो पाठींबा किमान सोशल मीडियावर तरी दाखवला पाहिजे
देवेंद्रजीच्या पाठीशी संपूर्ण ब्राम्हण समाज तर आहेच शिवाय विरोधक सोडून सर्व समाजाची लोक त्याच्या पाठीशी आहेत त्या मुळे त्याची महाराष्ट्राला गरज आहेच
सर महाराष्ट्रातच त्यांची अत्यंत गरज आहे
सत्य मेव जयते....
दुसऱ्याच ओरबाडून खाणाऱ्या शरद पवारला परमेश्वराने अशी अद्धल घडवलीय ना की असाच मरेपर्यंत तडफडत राहा एकही इच्छा पूर्ण होणार नाही.
तुम्ही लोक किती वर्षा पासून ओरडतात त्या मुळेच आयुष्य वाढत चालले आहे. ज्यांना चांगले म्हणतात ते झटपट जातात ती तर देवाची कमाल आहे. शरद पवार यांनी कधी जातीयवाद केला नाही. उलट इतर समाजालाच झुकते माप दिले आहे.
@@AnantaKhawleलवासा, वांग्याचा मानकरी.
काकाचे जातीचे राजकारण जाहीर झालेले आहे हे न समजण्याइतके अंध भक्त असू नये
😳🤔@@AnantaKhawle
शरद पवारांनी इंदिरा काँग्रेस पक्ष फोडून स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्याला राजकीय चाणाक्षपणा म्हणून त्याचा गौरव करण्यात आला 😂. पण एकनाथ शिंदे नी शिवसेने मधून बाहेर पडून त्या पक्षावर कब्जा केला तर मात्र एकनाथ शिंदे ना बाप चोर किंवा गद्दार ठरवले जाते 😮
मी मराठा असून कार्यक्षम, विकासात्मक नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठींबा आहे
त्यांनी महाराष्ट्रातच रहावे . मनोज जरांगे यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नये.
सगळे विरोधी एकाबाजूला व देवेंद्रभाऊ एकाबाजूला, लढत रहा, सर्व समाज आपल्या पाठीशी राहील, आशांना भिक घालायची नाही
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच रहावे.
❤❤
1:59 अकेला देवेंद्र बुद्धी च्या जोरावर सत्ता येईना तर ED, CBI च्या जोरावर सत्ता आणतो😅😅😅
Maharashtratach rahave
@@Justfewminutes1ED CBI tya joravar satta anato mhanje matadarana dhamki detat ka te ki tumhi BJP la matadan kele nahi tar ED CBI lavin mhanun ani sattet yetat ka
@@Justfewminutes1एकट्याने दोनदा १०० री पार करून दाखवली आहे रे ते काय ईडी सीबीआय यांच्या जीवनावर नाही रे भाऊ पोटदुखी बंद कर
आता शांत संयमी बसणे शक्य नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांना अरे हे विरोधक आया, बहीण आणि बहिणी बायका , यांचवर बोलतात अरे पद्धत ठेवा. महाराष्ट्र संताची भूमी आहे . विकासावर आरोप करा. देवेंद्र फडणवीस साहेब शांत राहू नका प्लिज हात जोडून विनंती साहेब.❤
फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज आहे आम्ही पाठीशी आहोत
एक सहनशीलता, शांत, हुशार, सुशिक्षित व्यक्ती,वकतूतव, कर्तुत्व सर्व गुण संपन्न असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मध्येच असावे
देवेंद्र फडणवीसजी एक उत्कृष्ट नेते 🙏🙏💐💐🚩🚩
🎉
सुशिक्षित,सुसंस्कृत,सुज्ञ व प्रगत मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांना मानणारा आहे व नेहमी त्यांच्या पाठीशी ऊभा राहील.
साहेबांनी महाराष्ट्रातच पाहिजे, त्यांचा शिवाय पर्याय नाही. जिंदाबाद.
फक्त महाराष्ट्रातच रहावे
देवेंद्र भाऊ फक्त महाराष्ट्रात पाहिजे
दलिंदर लोकांना पुरून उरल्या साठी
अकेला देवेंद्र ही काफी है......
अगदी शंभर तक्के बरोबर आहे Sushilji तुमच सांगणे आम्हाला सांगता तशे हिंदू लोक विचार केला तर भारतात हिंदू राष्ट्र होईल