अप्रतिम एपिसोड !!👌👌👌 सरपंचांचे संदेश म्हणजे समाजासाठी विचारामृतच.. किती सहज सोप्या शब्दांत अमूल्य संदेश देतात, हॅट्स ऑफ सरपंच. हॅट्स ऑफ संजयराव, गणपतराव, नाम्या, भाऊसाहेब आणि संपूर्ण टीम. डान्समध्ये सर्वजण खूप छान सादर झाले !!👏👏👏
माझ्या जवळ शब्द नाहीत आपली स्तुती करायला आहो 1 नंतर 1 कडक परफॉर्मन्स करून सर्वांचे मन जिंकली तुम्ही देवबा करो असेच कार्यक्रम करत राहा आम्ही सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू फार मजा आली राव जेवडी मजा मला माझ्या लग्नात आली नाही तेवडी गणपतरावाच्या लग्नात आली
तुम्ही सगळे फार छान डान्स करता राव सरपंच लई भारी जिरवली गणपत राव ची सरपंच तुम्ही लई भारी सल्ला दिला आज नविन गाडी धंदा सुरू करण्याआधी काय करावे ते तुम्ही समजावून सांगितले फार छान
Mast mast mast episode.gavkadli varat baghayala milali.ani dance ekdam mast chankya n priya 👌👌maya n Rahul pan chan.mast majja ali sagalyachi hous bhagavali sirpanchani. And msg pan perfect. Sirpanch all time favourite
अक्षरशः इतका हसलो शेवटी.... आणि पूर्ण एपिसोड लय कडक....निस्ती मजा..... बघताना लय नाचायला येत होतं.....काय तो नागीण डॅन्स.....काय ते नाम्याचं नाचणं.....धुरळा काढला राव तुम्ही आज.....माया आणि प्रिया खरंच एक नंबर डॅन्सर आहात.... राहुल्या आणि...चंक्यान् तर वटच काढला.....पण....गणप्याने धिंगाणा घातला राव....😂😂😂❤️❤️❤️
एकच नंबर सरपंच साहेब .खुपच संवेदनशिल विषय आहे. तरीहि खुप हसायला आले.नामदेव रावांची स्कारपियो गाडी. नामदेवरांवांचा आणि भाऊसाहेबांचा नागिन डान्स ,काय डान्स केलाय राव दोघानी.चगेंश राव आणी प्रिया तसेच राहुल व माया यांचा डान्स एकच नंबर
किती वेळा पाहिला ईपिसोट तरी कंटाळा येत नाही गावारंन मेवा एकच नंबर आहे 🤣🤣👌
व
खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अप्रतिम एपिसोड !!👌👌👌
सरपंचांचे संदेश म्हणजे समाजासाठी विचारामृतच.. किती सहज सोप्या शब्दांत अमूल्य संदेश देतात, हॅट्स ऑफ सरपंच. हॅट्स ऑफ संजयराव, गणपतराव, नाम्या, भाऊसाहेब आणि संपूर्ण टीम.
डान्समध्ये सर्वजण खूप छान सादर झाले !!👏👏👏
Hvigfcj username ugh Jami😇🤔🤗😅
खुपच छान सगडे खूप तुमचे संदेश आमच्या साठी ऐकदम महत्त्वाचे आहे पण तुम्ही ऐक मानूस विसरले आपले दाजि 😂😂😂😂😄😄😄😃
संबळ एकच नं वाजवली राव... आणि बाकीचा धिंगाणा तर अफलातून 👌👌👌👌
Bapu Karhe❤
गनपत रावची चांगलीच जीरवली सरपंच समाजाला चांगला संदेश दिला आहे आभारी आहे आम्ही तुमचे सरपंच 👏👏👌👌
वा सरपाचसहेब खूपच गाजलेले आहे, यात गव्हाणे साहेब, माया राहुल तेजस प्रियंका खूया यांयांनी खूपच भारी डान्स केला हया एपिसोड नी तर खुपचं धमाल उडू
1 no
Mi tr khup enjoy kela
Rahul ani priya.. nice Dan's👌👌👌👌👍
Sarpanch saheb
Khup Chan kam kartay tumhi.... 👌👌
कमाच खरच झाला
छान... खरोखर असे अनेक * महाभाग * अस्तित्वात आहेत... सर्वच सरपंचांनी असे विधायक कार्य करीत रहावे 👌👍🙏🙏🙏
येकच नंबर खुप खुप शुभेच्छा तुमच्या सर्व कलाकारांना ❤ असेच छान सर्व एपिसोड बनवत जावा ❤ The Gret
गावरान मेवा च्या सर्व कलाकाराचे अभिनंदन
तसेच गणपतरावाना
Happy married life 😁😁😁
खुपच छान.💐👌😀लय हसलो राव. लग्नाला नाही बोलवले. 💃💃💃🕺🕺🕺👌
Guggjsdhhfb
एकदम भारी. एक समाजाला छान संदेश तुम्ही पोचवलात खूपच छान
गावरान मेवाच्या starcast ला चॅलेंज नाही.. अप्रतिम. अप्रतिम..
खुपच छान 👌👌
लेखकाला मनापासून त्रिवार मुजरा
सूपर
नाचता खुप सूंदर तूम्हि सगळेच
गणपतरावला चांगली अद्दल घडवली सरपंचराव तुम्ही. डान्स एकदम छान. लई भारी दिवाळी फराळ गिफ्ट. मजा आली.
एकच नंबर माऊली
भाग तर एक नंबर होताच पण हसलो लय राव गणपत राव एकनंबर झकास
लय ःभारी
🤣🤣🤣🤣
खुप छान
😘❤😂😂हा ऐपिसोट सारखा सारखा बघायला आवडतो गणपत भाऊ चा डान्स ❤खुप आवडला आहे मला खुप मज्जा येतेय बघायला 😂😂
ढेरे
अप्रतिम संबळ वादन आणि वादक पण.👌👌👌 छान किरण सर पुरातन वाद्य दाखविल्याबद ...💐💐💐💐
माया आणि राहुल जोडी एकच नंबर
लईभारी खूप आवडलं
Like , share n subscribe
आजपर्यंत इतका भारी डांस नव्हता पाहिला. आज तं लई हसलो राव.गणपतराव तुंम्ही एकच नंबर आहात.🕺🕺🕺💃💃💃
Yek suggestion deto sarpanchanla tumhi yek picture kadha story mee deto
Contact no deto pahije asn tr
@@kailasmhaske3243 yaannaba wweedgrqiw
,
Akdam zakad
मस्त एपिसोड आहे मी खुप हसलो 😉😂
सगळ्यात बेस्ट गणप्याच्या होणाऱ्या बायकोसाठी लाइक्स करा ती अरे तोनसता तर हा एपिसोड झालाच नसता
A1
वाजंत्री सुध्दा लय भारी
सरपंच खुप मेहनत घ्यावी लागली या एपीसोड साठी आणी सर्वांचा डान्स लय भारी अप्रतिम
असेच खुप खुप हसवत रहा 🙏🙏🙏🙏🙏
एक.नबर. एकच नंबर कलाकार गावरान मेवा ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
एकदम भारि
तेजस माया प्रिया राहुल यांचा डान्स लय भारी लाखात एक
संभाळ एक नंबर वादन
गावरण मेवा च्या संपूर्ण टीम ला सुभेच्छा... आजचा एपिसोड मस्त होता...
Chan कमिच खरच झाला
बॅङ company ek no laganachi 👌🥁🥁🥁🥁🎺
सरपंच ,सर्वांचेच काम लै भारी आहें.
शतश:नमन.👍
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर एपीसोड
आज पर्यंतचे सगळे अँपिसोड पाहिले तुमचे पण हा खूप छान होता..खास करून डान्स .खूप हासलो राव..
आतापर्यंत च्या एपिसोड पैकीं सर्वात जास्त हा एपिसोड मला आवडला आहे आणि चालणार सुद्धा सर्वात जास्त
सर्वात जास्त राहुल्याचा आणि मायाचा डान्स
आवडला 👌👌🙏🙏
Khup chan
सरपंच ,गणपतराव व संजयराव तुम्ही ग्रेट
आहे
सर्वांचा अभिनय खुप सुंदर आहे. सरपंच साहेब हा विषय खुप मोठा आहे पण आपल्या टीमने खुप सुंदर सादर केला.
सर्वांचे एकदम मनापासून अभिनंदन 🌹
गणपतराव अजून लग्न करा 😘🤣🤣🤣🤣❤😘😘😘😘😘😘😘😘😘👌🙏
खरो खर च लग्न करून द्या राजा संरपच गणपत भाऊ च संजयराव संलागार समितीचे अध्यक्ष आहे राव ते वाजवणारे भाऊ एकच नबर वाजवता जाम मंजा आली राव
Kiran SIR Great Super Dance by all
ईउ1233ईऌउ
ब्युटीफूल 😀😀😀😀😀
सर्व टिम चे अभिनंदन! छान इपिसोड आपली स्पर्धा चांडाळ चौकडी सोबत
किरण सर भरपुर हसलो.गणप्याची मस्त जिरवली.शेवटचा संदेश बोधपरआवडला.
चंक्याच पण लग्न करून टाका लईच तारांबळ आहे त्याची. खुपच छान. फार छान संदेश.
आत्ता पर्यंत चा सर्वात चांगला व मजेदार एपीसोड झालाय
खुपच छान सरपंच साहेब
जयभिम जय शिवराय जय बुद्ध
रमेश आखाडे ठाणे
लय भारी भाग आहे
🔥🔥🔥
कमेंट करण्यासारखे सीन भरपुर आहेत पण डान्स एकदम मस्त वाटला सर्वांचा पण गणपतरावांचा खुप खुप छान. भरपुर हसलो
Mi Aaple sare episode pahiloy pan ha episode no .1👌👌👌👌✌✌🙏🙏🙏🙏🙏
राहुल आणि माया तुमचा डान्स खूप छान झाला आणि आपले लाडके गणपत भाऊचे लग्न पण खूप छान झाले धन्यवाद👍👍👍👍👍
इ
माझ्या जवळ शब्द नाहीत आपली स्तुती करायला आहो 1 नंतर 1 कडक परफॉर्मन्स करून सर्वांचे मन जिंकली तुम्ही देवबा करो असेच कार्यक्रम करत राहा आम्ही सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू फार मजा आली राव जेवडी मजा मला माझ्या लग्नात आली नाही तेवडी गणपतरावाच्या लग्नात आली
सरपंच व टीम,
अप्रतिम विषय व अभिनय ।।
खूप आवडला सरपंच आचा एपिसोड very nice गणपत राव संजय राव नामदेव राव खूप हसलो मी आज तुमची अएक्टिंग बगुन असेच विडिओ बनवत जा 🙏🙏🙏
Jjkk
aaj cha episode ekdam wow 😘😘
सर्वांचा अभिनय खूप सुंदर आहे मी रोज आपला एपिसोड पाहतो सध्या सेवानिवृत्त असल्यामुळे कामही थोडेच आहे😂
खरंच....
अप्रतिम आहे हा एपिसोड.
गणपत२ाव 1 नंबर
Nice ❤🙏🙏🙏
छान
Sirpanch ha episode aamhala khup aavadla ekdam kadkkkkk superrrrr next episode madhe Maya Priya rahul aani chankyala parat aana please aamhal Maya Priya rahul aani chankya khup aavdtat
छान संदेश दिला कीरण साहेब तुम्ही
खुप छान 👌👌👌👌👌
अप्रतिम भाग, अप्रतिम लग्न, अप्रतिम नियोजन सरपंच
लय भारी 😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
प्रिया आणि राहुल चा डान्स खतरनाक...👌👌👌
अप्रतीम आसा विडीऔ 🙏🙏👍
गावरान मेवा टीमचे सर्व कलाकार यांचे सहर्ष स्वागत खूप छान
आई
,
@@yogeshthakre9328 ok best
Best
खूप सुंदर मेसेज, सरपंच ग्रेट टिम छान आहे चंक्या प्रिया छान
खूपच मस्त एपिसोड होता गणपतरावांची चांगलीच फजिती केली सरपंच तुम्ही... खूपच मजा आली एपिसोड पाहताना....
Kara rao lavkar chalu bhau
सरपंच आजचा भाग लय भारी आजचा एपिसोड एकदम झकास सर्व कलाकार लय भारी नाचले राव गाने सुध्दा फार भारी भाऊसाहेब पण लय भारी नाचले तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गणपतराव तुम्हाला पण लग्नाच्या शुभेच्छा 🌹🌹
Very funny 😁😍😘👍🙏very nice sir good
खूप खूप आवडला ... लय हसलो राव काय धमाल केलीत ...
लय मज्जा आली. सर्वांनी डान्स खूपच भारी केला.. खासकरून गणपत भाऊ नी
चुलीत जाळ कोण घालतंय पण🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Namya
लय भारी गणपतराव आणी संजयराव
एकच नंबर किरण सर खूपच छान संदेश तुमच्या सर्वच टीमचे मनापासून अभिनंदन
गणपतराव डास कडक 👌👌👌🕺🕺🕺🕺🕺
अविस्मरणीय आहे आजचा हा भाग
खूप खूप छान
तुम्ही सगळे फार छान डान्स करता राव सरपंच लई भारी जिरवली गणपत राव ची
सरपंच तुम्ही लई भारी सल्ला दिला आज नविन गाडी धंदा सुरू करण्याआधी काय करावे
ते तुम्ही समजावून सांगितले
फार छान
Va.mst
🙏👌👌 लग्न पाहता पाहता सगळं काही विसरून गेलो
Mast
मराठी पाऊल पडते पुढे......... खूपच सुंदर
सर्वांचा अभिनय खूपच छान होता, आज सर्व टीम एका वेगळ्याच भूमिकेत भेटली.
खूप खतरनाक आहे तुम्ही सगळे 🤣🤣🤣
Mast mast mast episode.gavkadli varat baghayala milali.ani dance ekdam mast chankya n priya 👌👌maya n Rahul pan chan.mast majja ali sagalyachi hous bhagavali sirpanchani. And msg pan perfect. Sirpanch all time favourite
Dhanyawad.. 🙏🏻🙏🏻
गनपतराव यांच्ये फ्यान कोन आहे लाइक करा. गनपतराव यांचा डान्स कसा आहे
सरपंच फारच चांगला माणूस आहे.सर्व गावात असे सरपंच पाहिजेत.
आता पर्यंत सर्व वेबसेरीज पेक्षासर्वात श्रेष्ठ वेबसेरीज ..... सुंदर संकल्पना
Dhanyawad.. 🙏🏻🙏🏻
Varadi mandali 1 ch nb hote
Ekdam mast episod ahe, chan. Ekdam zakassssssssssss
एकदम मस्त आहे खूप आनंद झाला धन्यवाद
अक्षरशः इतका हसलो शेवटी.... आणि पूर्ण एपिसोड लय कडक....निस्ती मजा..... बघताना लय नाचायला येत होतं.....काय तो नागीण डॅन्स.....काय ते नाम्याचं नाचणं.....धुरळा काढला राव तुम्ही आज.....माया आणि प्रिया खरंच एक नंबर डॅन्सर आहात.... राहुल्या आणि...चंक्यान् तर वटच काढला.....पण....गणप्याने धिंगाणा घातला राव....😂😂😂❤️❤️❤️
Dhanyawad.. 🙏🏻🙏🏻
shabd nahi.....apratim..sampurn tim che ...ABHINANDAN.. 👌👌👌
Dhanyawad... 🙏🏻🙏🏻
गणपत राव तुझाच डाव तुझ्या अगंलट आला😂😂😂
गावरान मेवा च्या सर्व कलाकाराचे अभिनंदन लय भारी होता एपिसोड😄😀😀😀😀😀 😅😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌👌👌👍👍👍👍👍
गणपतराव हनिमून लवकर उरकून या .खूप छान एपिसोड सादर केलात सर्व टीमला शुभेच्छा
Ok
एकच नंबर सरपंच साहेब .खुपच संवेदनशिल विषय आहे. तरीहि खुप हसायला आले.नामदेव रावांची स्कारपियो गाडी. नामदेवरांवांचा आणि भाऊसाहेबांचा नागिन डान्स ,काय डान्स केलाय राव दोघानी.चगेंश राव आणी प्रिया तसेच राहुल व माया यांचा डान्स एकच नंबर
एकच नंबर डान्स केलाय.
Remarkable episode. Very good composition. Sarpanch is laybhari.
गंप्याचा डान्स कडाक होता , आजुन कडकं कॉमेडी कर्ता आला आसता.
Wow great I use to watch your all videos but this is my first comment really very nice and meaningful videos you are creating thanks for your videos.
Thank you...