निखिल विडीवोची सुरूवात छान केली आज माझ्या आजोळच्या गावची जत्रा दाखवली आम्ही आताच आमच्या गावात जाऊन आलो खुप छान पध्दतीने विडीवो दाखवला न जाणार्या माहेर वासनीला बघायला मिळाल आणि आमचा साष्टांग नमस्कार जैतीर देवाला तुझेही खुप खुप आभार तु गेलास म्हणुन विडी वो च्या माध्यमातून सगळयांना एकत्र बघायला मिळाले असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जैत्रीर देवाच्या हादीक शुभेच्छा हादीक शुभेच्छा 🙏🙏
खूप छान जत्रा दाखवली नवीन देवस्थान पाहिले खरच तळ कोकण भारी आहे बघण्या सारखे आवडला विडियो
निखिल विडीवोची सुरूवात छान केली आज माझ्या आजोळच्या गावची जत्रा दाखवली आम्ही आताच आमच्या गावात जाऊन आलो खुप छान पध्दतीने विडीवो दाखवला न जाणार्या माहेर वासनीला बघायला मिळाल आणि आमचा साष्टांग नमस्कार जैतीर देवाला तुझेही खुप खुप आभार तु गेलास म्हणुन विडी वो च्या माध्यमातून सगळयांना एकत्र बघायला मिळाले असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जैत्रीर देवाच्या हादीक शुभेच्छा हादीक शुभेच्छा 🙏🙏
❤️
Bhari.,. Maz gav tulas🤗😊🤩
श्री देव जैतिर नमः
माझ्या कोकणची छान निखिल खुप छान
आमचा गाव आहे निखिल तुळस जैतीर देवाचा जत्रेला आला होता का खूप छान विडिओ 👌♥️ दर्शन झाले देवाचे 🙏💐सती मंदिर च्या लेफ्टला नाईकवाडी.
Maza mama kadcha dev🙏👌
Thank u dada tu amcha gavi jaun devache darshan ghetle khup chan vatl kahi karna mule hyaveli nhi jata aale pn tuja mule devach khup chan darshan zal aani tuje video kharach khup chan astat jaitir cha krupene tuji pragati hoil hich jaitir charni prathna tuja prayatnana yash yeo.
❤️
Ek number bhava mala khup video aavdata bhava 🎉❤
Thanks
NICE VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
भारी.आहे वीडियो 😊😊
भुषण गावडे हा सुद्धा गेला होता तुम्ही ठरवून गेले होता क सगळे?😅
Khupch Chan vlog 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
श्री देव जैतीर प्रसन्न ❤
Khup chan Vlog!❤
Khup Chan video 👌❤
Khup khup dhanyavad tula bhetun khupch mast vatatel 😊🥰 khup khup dhanyavad 🙏❤
Thanks
Mast👌
देव माझा जैतीर 🙏🙏
तुझे व्हिडिओ छान असतात आम्ही बघतो
Masat 👌 👌
धन्यवाद निखिल तू आमच्या तुळस गावी गेल्याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत आमच्या मंदिराचा व्हिडिओ बनवल्याबद्दल आम्ही तुझे खूप आभारी आहोत thank u
Mast आहे विडिओ 😍😍😍😍😍
Amcha ghar mandiraa pasun 10 min vrr aheee mee pnn tulshilach rahatoo dada
दादा माझं घर आहे वेंगुर्लात .....
अरे निखिल माझे गाव मी या घरातील परब
First like dada👍🏻❤
🙏🙏🌺🌺🙏🙏
जैतिर ला पन जाऊन आलात.
वेळ काढून अर्ध्या तासात वेंगुर्ले बंदर आणि बीच बघून आला असताना
मस्त 👌👌