बहिणीसोबत गेलो तळकोकणात फिरायला 🥰 आजोबांनी गाव फिरवले | Tulas Vengurla Sindhudurg
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
- बहिणीसोबत गेलो तळकोकणात फिरायला 🥰 आजोबांनी गाव फिरवले | Tulas Vengurla Sindhudurg
.
Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
आपला सिंधुदुर्ग ratanagiri रायगड जगात भारी ♥️🌍आणि कोकणात कोसा कोसावर कोकणी मालवणी भाषा बदलत असतें त्यामुळे कोकणतील प्रत्येक भागातील भाषा खुप गोड़ ahe♥️जय devgad ♨️
Khupch chan..khup bara watla..gav bagun
Khup chan video dada ❤❤ tu bolto khup bhari & comedy tar 1 num karto ❤❤
Nikhil konkani ranmanus sobat suddha video banav
Sundar video. .mazya mavshi ch ghar
गावा खुप सूदरं आहे..भाऊ😊 वीडियो खूप छान आहे
Khup Chan video 👌❤
कोकण स्वर्ग ❤
Khup chan Vlog!❤
हाय भावा गणपतिला या आमचाकडे.सावंतवाडित मळगावात.तुमाला आंबोलिला नेतो फिरायला.माजा माहेरि
Pej pitat masat aamhi pan gavi aahot Chan vatavaran aahe
खूप छान विडीओ निखिल
Dodamarg taluka fir bhava Zholambe asniye gaon vagre ek No ahe
मस्त 👌👌
Amcha tulas gavat jaitir utsav chalu aahe tumhi pn jaun ya nkki avdel tumhala
होय येईल उद्या व्हिडिओ
सिंधुदुर्ग मध्ये जे मानस राहतात ते mstch ahe
Nikhil भावा तू काही बोल पण राजापूर पासून पुढे ते सावंतवाडी अजून तळकोकणात जे काही सुख आहे ते तुमच्या कडे रायगड मध्ये नाही आहे.सर्व तिते शहरीकरणं झालं आहे तळ कोकण बघ आणि तुज गाव तुला समजलं असेल काय फरक आहे तो
पण तो तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मधील आहे
माझे घर वेंगुर्ला येथे आहे...
वेंगुर्ला तुळस गाव आमच्या वहिनी च आहे
माझ्या आईचे गांव.... तुळस..... फातरवाडी जय जैतीर देव 🙏🏼🙏🏼
माझ गाव वेंगुर्ले आहे ❤
iPhone ne record kelis?
मी पण ह्याच गाडीने मे मद्ये गावी गेलेलो, सगळे 22 डबे जनरल असतात (मद्ये असलेले 14 स्लीपर पण जनरल होते ) अजिबात रिझर्व्हेशन नाही. पहिल्या जनरल डब्यात आम्ही सुरुवातीला फक्त 3 जण होतो.
माझं गाव वेंगुर्ला ❤
विडिओ mast आहे 😍😍😍😍😍
तळ कोकण खूप छान आहे पण आताच्या पिढीने टिकवल पाहिजे खरच छान आहे परिसर आवडला विहीर आहे म्हणजे कुठल्याही व्यवसाय करू शकतात आवडला विडियो
❤️
14:45 माणकुर आंबा एकदम चविष्ट आणि महाग आहे. डझन ला 4 ते 5 हजार रुपयाला विकला जातो.
He maja mavshi cha ghar aahe❤
PHILA PAUS MASTCH BAKI VIDEO CHHAN ❤❤❤
तुळस गावं माझं आहे
Aamche gav talvade
Mazha gav Sawantwadi
आमचा तुळस गाव 😍😍
वा.उकडी तांदूळाची पेज.विडिओ छान आहे.
होय
होय
प्रेरणा खुप छान दिसते निखिल तुझे विडियो मी रोज बघते आईने तुमच्या साठी खुप कष्ट घेतले आहे बाबानी पण ला॑ब राहुन खुप कष्ट घेतले आता त्याना आराम करु दे आता त्याना ला॑ब फिरायला पाठव
😍😍❤️😍
Mazha gav tulas aahe jatrela jaun ye nikhil pahilyandach anubhav ghe kadhi na pahile la asa utsav shri dev jaitir
Ho
माझा मावशी च घर❤
u come my place Arawali
🤗
Lucky guys empty train these season.
Village is beautiful.
होय
आहे का आंबे असे तुमच्या ईते
PHILA LIKE TULS MANJE VEGHURLA CHLLA KA
Nikhil happy journey full enjoy kar are mami papana kheun jaaych
Thank you
Hodavdycho turn
👌👌👌👍👍👍❤❤❤
Ukdya tandalachi phej 👌
होय
❤
तळकोकणात स्वागत आसा तुझा🌹👌👍
😻😻
❤😊🔥🔥🔥🔥❤️😍
Hii dada , kal tula bhetalo Jaiteer utsav madhe , Bhushan dada pn hota tuzyabarobar ..
होय
Mast mast bhari.
Jaitir utsav ahe jaun ye
Ho
Nikhil bhau tu kontya mobaile madhun video karto i phone 15 ahe ka
होय
आमचा गाव आहे तुळस निखिल शिवाजी स्कूल च्या पुढचा सती स्टॉप. नाईकवाडी.जैतीर उत्सवाला आलास का?
Ho
Me yaveli alo nahi ny tar bhetlo asto tula👍
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Thank you
❤️
मी आहे निखिल तुझे गाव पेक्षा आमचे सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ला लय भारी गाव आहे.तुझी भाषा पेक्षा अमाची मालवणी भाषा आणि गाव लय भारी आहे.
प्रत्येकाला प्रत्येकाचा गाव आणि भाषा प्यारी असते ... तुमचं आमचं करू नका
@@MIKOKANINIKHIL होय माझी सिंधुदुर्ग जिल्हा तील सावंतवाडी ,वेंगुर्ला, शिरोडा,दोडामार्ग गी भाषा लय भारी आहे.काय उखडणार तर उखड माझी
@@user-ww7ri9gz9n समोर या सर मग चांगलं उत्तर देईन तुमच्या भाषेत
@@MIKOKANINIKHILअरे आशा लोकांना उत्तर द्यायचं नसतं हे जळणारे लोक असतात
iPhone ne record kelis?
Ho