खूप माहितीपूर्ण आणि रंजक असा हा कार्यक्रम ... पाण्याचे असंगत आचरण ही विज्ञानातील एक संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने आणि उत्तम रीतीने मुलांना समजेल अशा भाषेमध्ये सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेली कविता ही खूपच छान... लेखिका मानसी राज्याध्यक्ष यांचेही खूप कौतुक तसेच अनुश्री आणि अक्षय तुमचेही खूप खूप कौतुक 👌🏻👌🏻

पाणी आणि बर्फाच्या घनतेची माहिती रंजक पद्धतीने सादर केली आहेत. 👌👌
कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेली कविता खूपच छान !! 👌👌अनेक शुभेच्छा. 👍👍🙏🙏
उत्तम कार्यक्रम
Sarv episode upload karave
Anamalous behaviour of water❤