ज्या वेळी आपण कोणत्याही वळुपासून आपली गाय भरून घेत असु त्यावेळी आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे १. जो वळु आपण आपल्या गाईला दाखवणार आहोत त्या वळुच्या आईन व बापाच्या आईने किती लिटर पर्यंत दूध दिल आहे हे बघाव २. गाय भरवताना तो वळु पुर्णपणे स्वच्छ व निरोगी असावा त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा डाग नसावा ३. त्या वळुची शरीरयष्टी ही धिप्पाड असावी आपआपल्या प्रजातीनुसार श्रेष्ठ उंची असावी व वळु जातिवंत असावा त्या वळुने आतापर्यंत किती गाई भरवल्या आहे हे बघाव उंचवंशावळीचा वळु अतिशय चांगला या सर्व गोष्टी गाई भरवतांना लक्षात ठेवाव्या नाहीतर येणारी पैदास ही चांगली येत नाही
भाऊ गाईचा पाय मोडल्यावर पाणी जाऊ देता येत नाही पायावर आणि मातीवरच बांधावे लागते पावसाळ्यामुळे माती सुकत नाही. या परिस्तिथी मध्ये गाईचा पाय नीट होणे महत्वाचे असते.
दादा आपण नेहमीच दर्जेदार v माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतात ,असेच व्हिडिओज (सातत्याने) टाकत चला. तुमच्या व्हिडिओज ची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.🙏👍
सलाम त्या खिल्लार पालकाला आणि खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनेल ला,तुमच्या मुळेच इथुनपुढे खिलार गोवंश ठिकणार आहे, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
O
O
माहिती चांगली दिली तुम्ही पण एकच गोष्ट तुम्ही खूप वेळ सांगितली
खूपच छान माहिती
फार तगडा वळू aahe
Sarja kontya jaticha ahe pure ahe ki cross ahe?
Ekdam mast....
Chan mahiti
सर्ज्याचे गाव कोणतं
At post wafgaon tal khed rajgurunagar dist pune
At post wafgaon tal khed rajgurunagar dist pune
मस्तच 👌👌👌
I love your channel
याची कुटली वासर सध्या पळत आहेत व्हिडिओ टाका
Ram ram bhai sahab Maharashtra solapur Darfhal Gavdi
बैलाचे शीमन उपलब्ध होईल का
नादखुळा
Sarjache pahile malak kon hote
भारी
नंबर पाठव
खुप छान सर🙏🙏🙏🌺🌺🌺🌷🌷🌷👌👌
Outstanding video 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
From Andhra pradesh
Tyncha no pathva
तुमच गाव कोणत्या जिल्हयात आहे
Tumcha mob dya pls
Sarjachi jat konti aahe
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
वासर विक्री आहे का
Cost please in english
They don't sale black sarja bull..
There sale there calf .
You can call this owner, he will give you all details on Phone. Vikas Langhote: +91 94201 26464
भाऊ खूपच छान माहिती दिलीत, गायीचा पाय फ्याक्चरचा उपचार छान दाखवलात, धन्यवाद.
@@radhaeeorganic8966 correct
ज्या वेळी आपण कोणत्याही वळुपासून आपली गाय भरून घेत असु त्यावेळी आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे
१. जो वळु आपण आपल्या गाईला दाखवणार आहोत त्या वळुच्या आईन व बापाच्या आईने किती लिटर पर्यंत दूध दिल आहे हे बघाव
२. गाय भरवताना तो वळु पुर्णपणे स्वच्छ व निरोगी असावा त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा डाग नसावा
३. त्या वळुची शरीरयष्टी ही धिप्पाड असावी आपआपल्या प्रजातीनुसार श्रेष्ठ उंची असावी व वळु जातिवंत असावा त्या वळुने आतापर्यंत किती गाई भरवल्या आहे हे बघाव उंचवंशावळीचा वळु अतिशय चांगला
या सर्व गोष्टी गाई भरवतांना लक्षात ठेवाव्या नाहीतर येणारी पैदास ही चांगली येत नाही
मो नंबर पाठवा भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻 गाई भरवायला
सर जनावरासाठी चाबूक बनवून दाखवा plese
Sir malakach patta nd no. Sent kara
aahe na phone number video madhe
No milel Ka
Wow much price
वळू भरायला किती चार्जेस घेतात
द्याल तेवढेच. हा आपला व्यवसाय नाही.
🙏💞
गाय भरणे किती पैसे आहे
Mast aamali kalvadi pahije SAR 1 kimat Kay te saga
कुठं आहे फार्म कालवड भेटलं का कोषी
Nice
I want one small bull
🙏🙏🙏
Dada apn kuthe rahta
At post wafgaon tal rajgurunagar district pune
Ek vasru pahije hot
Price
Valu bailach khurag ya var video banva
नंबर सेड करा
दादा मालकच नंबर द्या
How many cost sir this Bull
We are not selling Sarja Bull. We sell his calves.
@@vikaslangote1739 वासराची किंमत काय आहे दादा
OK ji
@@vv6029 फोन करा
Sir you can make a videos on bullocks to drive
1 khond mala pan pahije denar ka
Ho. kara phone malakala
@@KhillarMaharashtrachiShaan phone number de bhau
Price for 1 pairs
Kalvadi meltil ka sadharan kiti kimti paryANT
मिळतील फोन करा
@@vikaslangote1739 vasru ahe ka dyayala
sir kimat kay ahe kuda ci
Sir amaunt kay ahe
Mangaon raigad
Hii
मैसूर जातीचा खोंड एकता का
Ek daaru don daaru manje kay he sagaa.
Phon nabar dya
Sr गाई खराब आहेत
बाकी मस्त आहेत वासरं
भाऊ गाईचा पाय मोडल्यावर पाणी जाऊ देता येत नाही पायावर आणि मातीवरच बांधावे लागते पावसाळ्यामुळे माती सुकत नाही. या परिस्तिथी मध्ये गाईचा पाय नीट होणे महत्वाचे असते.
Kay malak koni phone pan nahi uchlat
Sorry cool once again
@@yuvrajlangote5693 कालवड आहे का विकायला
@@swatikarpe4339 cool me
सर वासरे विकतात त्यांची किंमत सांगा
फोन करा
@@vikaslangote1739 फोन नंबर
Addares pàtava
सर लंगोटे हे नैसर्गिक रेतन करतात की कृत्रिम याची माहिती मिळावी
नैसर्गिक
किंमतसांगा
Phone kara
Phone number patav
Ha khilar valu nahi
Mag jarshi aahe ka
Amhala khod pahij
मिळेल फोन करा
नंबर द्या
@@aniketbagul923 विडिओ मध्ये आहे शेठ नंबर
Nitin maghde
हो
गोरे विकतात का
हो
Hi