Vipul driver ek nu manus aahe.... Aamhi taynchaykd ratre 12 natar gelo hoto gai bharayala , 29 December LA koregav cha aada hota taynchay payala Pan lagalel jast tare Pan Khillar chay premapoti aamachaysati Te aal hot..... Gai aata yach sonay valu var 5 mahinaychi gab aahe. Ashi khillar var manapasun Prem karanare manas ajun Pan aahet
पाहुणे खरं आहे.. तुमच्या शब्दाखातर मुलाखत घेतली यांची, आणि खरंच एकमेकांना मदत करणे हे किती महत्त्वाचे आहे हे या मचलाखतीचे उदाहरण आहे,, आम्ही दोन दिवस आधी मुलाखत घेतली आणि कोरेगाव मैदान लागले होते या मैदानात शिंगऱ्याची गाडी सोमा ड्रायवर नी गट पास केली पण सेमी दुसऱ्या दिवशी होते आणि ते काही कारणास्तव आले नाहीत पण मग आता मैदानात ड्रायवर भेटणे मुश्किल होते पण मी विपुल ड्रायवर यांनी शिंगऱ्याची गाडी सेमीला हाणली आणि फायनलला पात्र करून ५नंबर करून दिला एवढ्या मोठ्या मैदानात शिंगऱ्या फायनलचा मानकरी ठरला हे उपकार विपुल ड्रायवरांचे आहेत राजा माणूस 🙏♥️🌹🌹
आज एक गुंठा भर जमीन नसताना हत्ती वाणी बलाड्य बैल संभालन एवढ सोप नाही तरी हे संभालतात त्यांच्या कामाला मनापासून त्यांचे आभार मानतो
ड्रायवर जशी तुमची शर्यतिमधील कामगिरी उल्लेखनीय आहे तशी खिल्लार वळू मधील कामागिरीही वाख्यांनजोगी आहे तुमच्या कार्याला माझा कडकडीत सलाम
एकदम रूबाबात चालतोय ❤️
विपुल भाऊ च नाद खुळा
Vipul driver ek nu manus aahe.... Aamhi taynchaykd ratre 12 natar gelo hoto gai bharayala , 29 December LA koregav cha aada hota taynchay payala Pan lagalel jast tare Pan Khillar chay premapoti aamachaysati Te aal hot..... Gai aata yach sonay valu var 5 mahinaychi gab aahe. Ashi khillar var manapasun Prem karanare manas ajun Pan aahet
पाहुणे खरं आहे.. तुमच्या शब्दाखातर मुलाखत घेतली यांची, आणि खरंच एकमेकांना मदत करणे हे किती महत्त्वाचे आहे हे या मचलाखतीचे उदाहरण आहे,, आम्ही दोन दिवस आधी मुलाखत घेतली आणि कोरेगाव मैदान लागले होते या मैदानात शिंगऱ्याची गाडी सोमा ड्रायवर नी गट पास केली पण सेमी दुसऱ्या दिवशी होते आणि ते काही कारणास्तव आले नाहीत पण मग आता मैदानात ड्रायवर भेटणे मुश्किल होते पण मी विपुल ड्रायवर यांनी शिंगऱ्याची गाडी सेमीला हाणली आणि फायनलला पात्र करून ५नंबर करून दिला एवढ्या मोठ्या मैदानात शिंगऱ्या फायनलचा मानकरी ठरला हे उपकार विपुल ड्रायवरांचे आहेत राजा माणूस 🙏♥️🌹🌹
28 ऑक्टोंबर 2022 ला आपली गाय भरली आहे या वळु कडून,,,,
प्रत्यक्ष भेटल्यावर विपुल भाऊंनी खूप छान माहिती दिली होती 🤝🤝🤝
1 नंबर वळु आहे
आपल्या कालवडीचा विडिओ घ्या की शेठ 🙏
Dada khup chhan bail ahe yachi paidas cha vasaru kitila milel
आमचे काळीज सोन्या
खूप छान 👌 बैल आहेत, आणि नियोजन पण छान 👌 लौवकरच गोटयाला भेट देऊ 🙏
माझ्याकडे कालवड आहे रत्नागिरीत फुल्ल गरम ... अंगाला हाथ लावायला द्येत नाही
नादच❤
सोन्या 👑👑
दादा मायनीकरांचा मस्तान ची मुलाकात घया लवकर🙏🙏
Mast 1 no
या दोन्ही वळुंची पैदास (खोंड) तासवडे गावामध्ये आहेत
❤❤❤❤
Kalvad zali ya valuchi aamhla
😮
या धनगरी कोसा खिल्लारची पैदास बघायला मिळेल कां
व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामध्ये फोटो टाकलेले आहेत
किती रुपये घेता
1500rs
या वळुची पैदास दाखवा