ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
नादखुळा बाज्या खिल्लार महाराष्ट्राची शान विषय हार्ड काम, आणि मालक पण जातिवंत आहे.....❤❤❤❤❤
काकांचं म्हणणं एकदम रास्त आहे ❤❤❤धनी जातिवंत असल्या शिवाय बैल जातिवंत मिळत नाही 👌👌👌लाखातील एक शब्द 👈👈👈👍👍👍👍
शेतकरी राज्यांची धन्यसंपत्ती❤❤❤
हिऱ्याची पारख फक्त सोनारलाच या उक्तीप्रमाणे खरोखर सोन्या, माणिक मोती,अशी रत्नं आहेत
बाबा बरोबर बोलले जातिवंत माणसाचा जातिवंत नाद❤❤❤
बाबा तसे बोलू नये जातिवंत धनी गरीबाच्या घरी सुद्धा चांगल्या वस्तू असतात
Dhani jativant mhnje nadane mhnt ahet te
हा बैल विनायक शेठ देशमुख लेगरे यांचा विरभाजी या सेम खानीतला आहे. सेमटुसेम बैल
वीरबाजीच आहे दादा विनायक शेठ लेंगरे यांचा
Vikla kay bail
@@aditya8699___ ho
स्वप्निल शेठ फडतरे यांच्या "राणा" सारखाच "बाजी" आहे, 😊
याला म्हणतात शेतकरी राजा ❤❤❤❤
कुठला जिल्हा
1 number ahet valu....mokar kahi valu vale bhau khatat...quality ahe
White khilar jaticha. Ani kosa ahet te dhangar khilar jaticha ahe
Khup mast 🔥
सोन्याच बिस्किटे आहे त खुप छान
बरोबर बोलले बाबा
अमोल दादा हा बाजी विनायक शेठ लेंग्रे करांचा विरबाजी सारखा दिसतोय. की तोच आहे. ❤ सांगा नक्की ❤
हो
मला तर स्वप्नील शेठ फडतरे यांचा "राणा" आणि हा "बाजी" दोघं सख्खे भाऊ आहेत असे वाटते, 😊
@@nisrgachinalअमोल दादा, स्वप्निल शेठ फडतरे यांच्या दावणीला एकदा भेट देउन त्यांचा "राणा" वळू बघा, वयात राणा बाजी पेक्षा मोठा असेल, पण शरीरयष्टी आणि दिसायला दोघं अगदी सारखेच आहेत, 😊
राजगुरुनगरच्या डॉक्टर साहेबांनी खरसुंडी यात्रेत दिलेल्या पांढऱ्याशुभ्र वळू बैला बद्दल बोलताय का आपण ? 😊
@@praphullkamble2246 हो त्याच्या बद्दल च बोलत होतो.तो विरबाजी आता कुठे दिसत नाही.. आहे कुटे तो.बैल
दादा या वळू मालकाची घरी जाऊन एक मुलाखत घ्या की विनंती म्हणून 🙏🙏🙏🙏
2 number cha bail pure kosa khilar ahe
बाजी हाय का विकला लय देखना बैल
पांढरा बैल एकदम मस्त आणी देखणा आहे नुसतं हत्तीच पिल्लु असल्या सारखा दिसतो य
नादखुळा याला म्हणायचं
नाद खुळाचं
Bajya pure khilar jaticha
Ani kosa khilar pn mantat
नाद केला पण वाया नाही गेला ,,🐴🐴🐴
Super
❤❤❤
पांडरा कोनती खान
🎉🎉🎉
👍👍👍👍👌
❤❤❤❤❤❤❤
हे खोंड पळवत का नाहीत एवढी मोठी शरीर यष्टी असून काय फायदा मोठा सोन्या सारखे पळवले पाहिजे 👍🙏🏻
Bail Bhagwan angavar kantala
ही संपत्ती संभाळायची सामान्य काम नाही
जबरदस्त दावण
❤❤
नादखुळा बाज्या खिल्लार महाराष्ट्राची शान विषय हार्ड काम, आणि मालक पण जातिवंत आहे.....❤❤❤❤❤
काकांचं म्हणणं एकदम रास्त आहे ❤❤❤
धनी जातिवंत असल्या शिवाय बैल जातिवंत मिळत नाही 👌👌👌
लाखातील एक शब्द 👈👈👈👍👍👍👍