Nashik जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती आहेत | Nashik Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #rajabhauvaje #hemantgodse #muftimohammadismail #hellomaharashtra
    मालेगाव मध्य सारखा एका झटक्यात लोकसभेचा निकाल बदलून टाकणारा हाय सेन्सिटिव मतदारसंघ ते निफाड, देवळाली, इगतपुरी मतदारसंघातील फाटाफुटींच्या राजकारणामुळे तर काहींनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा आमदारांबद्दल बोलणार आहोत, ज्यांची आमदारकी सध्या धोक्यात आहे ..
    In the political landscape of Nashik district, the stakes are higher than ever. Constituencies like Malegaon Madhya hold the power to shift the outcome of the Lok Sabha elections dramatically. Alongside, Niphad, Deolali, and Igatpuri are becoming focal points due to the divisive politics that permeate these areas. The precarious situation of six MLAs in these constituencies is a matter of concern, as their political futures hang in the balance. The dynamics here reflect broader tensions, with local politics being a microcosm of larger national issues. In these areas, political strategies, alliances, and public sentiment are in a state of flux, and any misstep could have significant repercussions. The delicate balance of power in Nashik district means that every decision made by these MLAs is under intense scrutiny. Their ability to navigate this complex political environment will not only determine their own political survival but could also influence the broader electoral outcomes. As we approach a critical juncture, the eyes of the nation are on these constituencies, where every vote counts and every decision matters.
    Keywords :
    nashik vidhan sabha
    nashik lok sabha
    malegoan center vidhan sabha
    baglan vidhan sabha
    kalvan vidhan sabha
    devlali vidhan sabha
    igatpuri vidhan sabha
    dilip bankar
    rajabhau waje
    hemant godse
    j p gavit
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #rajabhauvaje #hemantgodse #muftimohammadismail #hellomaharashtra#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

ความคิดเห็น • 43

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  หลายเดือนก่อน +7

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @Amit-gq6uy
    @Amit-gq6uy หลายเดือนก่อน +8

    निफाड विधानसभा 2024 लां फिक्स आमदार अनिल अण्णा कदम

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 หลายเดือนก่อน +7

    बागलाण तालुक्यातील आमदार खासदार अडाणी त्यांना विधानपरिषदेत कुठलीही बाजू मांडता येत नाही आज पर्यंत रेल्वेचा तर प्रश्न नाहीच पण रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीत त्याच्यामुळे सुशिक्षित उमेदवार निवडून देणे महत्त्वाचे आहे जो आपले पक्ष प्रश्न सोडवू शकतो

  • @AvinashSamore
    @AvinashSamore หลายเดือนก่อน +9

    देवळाली मतदारसंघ योगेश बापू घोलप आमदार होणार

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 หลายเดือนก่อน +1

    बबनराव घोलप यांच्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत जे कामं झाले नाही ते सरोजताई आहीरे यांनी पाच वर्षांत पूर्ण केले आहे हे त्रिकाल सत्य आहे जनता जर या विषयाला जागली तर पंचवीस ताईचं आमदार राहणार हे मात्र खरे आहे

  • @riyazshaikh2920
    @riyazshaikh2920 หลายเดือนก่อน +11

    नाशिक विधानसभा निकाल लागेल
    नाशिक सेंट्रल काँग्रेस
    नाशिक ईस्ट टफ fight
    नाशिक west टफ fight
    देवळाली शिव सेना ubt
    इगतपुरी काँग्रेस
    सिन्नर ncp अजित पवार
    निफाड शिव सेना ubt
    दिंडोरी ncp शरद पवार
    चांदवड टफ fight
    कळवण communist पार्टी
    येवला टफ fight
    नांदगाव टफ fight
    मालेगाव outer शिंदे सेना
    मालेगाव सेंट्रल ncp शरद पवार
    बागलाण ncp शरद पवार

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 หลายเดือนก่อน

    चांगले विश्लेषण

  • @SandipDheringe
    @SandipDheringe 13 วันที่ผ่านมา

    सरोजताई अहिरे दुसऱ्यांदा आमदार होणारच

  • @somnathkapse9301
    @somnathkapse9301 หลายเดือนก่อน

    देवळाली मतदारसंघ❤
    जनतेच्या मनातील आमदार
    विकास कन्या आमदार सरोज ताई अहिरे

  • @harshvardhansonawane8971
    @harshvardhansonawane8971 หลายเดือนก่อน +2

    बागलाण विधानसभा रिपीट आमदार
    फिक्स दिलीप बोरसे साहेब

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le หลายเดือนก่อน +2

    तुम्ही लहान आहे pulad आघाडी माहीत द्यावे नमस्ते जय शरद जी पवार एक नंबर नेता पाहिले 14 आमदार होते रामाने सीता वनवासात किती वर्षे होते ते सांगतील न्यूज चैनल

  • @yogeshdomaledesigns4115
    @yogeshdomaledesigns4115 หลายเดือนก่อน

    Baglan- Dipika tai chavan

  • @tabrezshaikh6219
    @tabrezshaikh6219 หลายเดือนก่อน +1

    Only asif shaikh rashid
    Ncp malegaon

  • @ravindrabhamare3129
    @ravindrabhamare3129 หลายเดือนก่อน +9

    बागलान मधून नवीन चेहरा पाहिजे लोकं जुन्या चेहऱ्यांना कंटाळून गेले

    • @prashantsonawane109
      @prashantsonawane109 หลายเดือนก่อน

      येतोय नवीन Prashant sonawane

  • @dnyaneshwaraware7664
    @dnyaneshwaraware7664 หลายเดือนก่อน

    चांदवड मध्ये नितीन दादा आहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 หลายเดือนก่อน

    फक्त उध्दव ठाकरे 🎉

  • @vasantraokasabe1975
    @vasantraokasabe1975 หลายเดือนก่อน

    देवळाली मतदारसंघात विकास कन्या सौ सरोजताई अहिरे निवडुन येणार

  • @dattumate962
    @dattumate962 หลายเดือนก่อน

    नाशिक पूर्व मतदान संघातुन अतुल दादा मते. निवडणूक लढणार

  • @DadajiAhire-nw7dl
    @DadajiAhire-nw7dl หลายเดือนก่อน

    बागलाण मधील माहिती कमी आहे साहेब आपल्याला इथे येणार तर बोरसे साहेब च

  • @RahulGangurde-nf3dk
    @RahulGangurde-nf3dk หลายเดือนก่อน

    Jiwa gavit mulech tutari wajli ,aani aata aamdar fakta jiwa gavit

  • @critthinker_
    @critthinker_ หลายเดือนก่อน

    Dharma motha kela??? Deshat ky re bhau kon motha kart dharm???

  • @TSK7743
    @TSK7743 หลายเดือนก่อน

    मालेगाव मधे शेख आणि अन्सारी असा जातीवाद झाला आंसरी व्होटिंग जास्त असले मुळे शेख आशिफ चा प्रभाव झाला... 5 वर्ष मालेगाव मधे काहीच काम झालं नाही मुफ्ती आमदार आहे का नगरसेवक तेच कळत नाही

  • @SachinMahale-rb2lt
    @SachinMahale-rb2lt หลายเดือนก่อน

    नितीन पवारच येणार

  • @parshramkamdi2413
    @parshramkamdi2413 หลายเดือนก่อน

    युन बघ काम नितीन पवारांनी किती काम केलीते

  • @rajendrapawar2641
    @rajendrapawar2641 หลายเดือนก่อน

    कळवण सुरगाणा मतदार संघाची माहिती चुकीची आहे. ग्राउंड माहीती घेऊन भुका आमदार नितीन पवार यांनी जी विकास कामे केली आहेत त्या जोरावर पुन्हा निवडून येतील तुमचा सर्वच मतदार संघात अभ्यास कमी आहे सगळ्याच मतदार संघात विकास कामे किती झालेत याचा देखील अभयास करा

    • @vilasbagul1033
      @vilasbagul1033 หลายเดือนก่อน

      मागे आघाडी मुळे ते निवडून आले स्वबळावर या वेळेस लढो किंवा युतीतून लढो येणार फक्त गावित साहेब

  • @kundandhikle9767
    @kundandhikle9767 หลายเดือนก่อน +1

    देवळाली त आमदार सरोज ताई च होणार

  • @gopivadnere3118
    @gopivadnere3118 หลายเดือนก่อน +1

    मालेगांव बाह्य दादाजी भुसे फिक्स

  • @TSK7743
    @TSK7743 หลายเดือนก่อน

    Shaikh Aasif Fix Aamdar

  • @DadajiAhire-nw7dl
    @DadajiAhire-nw7dl หลายเดือนก่อน

    बागलाण मधील माहिती कमी आहे साहेब आपल्याला इथे येणार तर बोरसे साहेब च