कोकणातील पसंती कार्यक्रम | दोन्ही तालुक्यामधील ग्रामस्तामधे झालेली प्रश्नांची जुगलबंदी.Kokan Culture

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2024
  • कोकणातील पसंती कार्यक्रम | दोन्ही तालुक्यामधील ग्रामस्तामधे झालेली प्रश्नांची जुगलबंदी.Kokan Culture
    #kokan #rohitningavalevlogs #villagelife #marriage #marriagevideo #weddingvibes #villagelifestyle #village #culture #sanskriti #marathivlog #villagevlog #villager #villagevlogs
    हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
    तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
    धन्यवाद....😊🙏
    काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
    Facebook link: mandangadcha...
    Instagram link: / rohit_ningavale

ความคิดเห็น • 19

  • @user-js8su6oz7u
    @user-js8su6oz7u หลายเดือนก่อน +2

    आमच्या देवगड साईड ला असं काय विचारत नाय.. पण प्रामाणिकपणे सांगतो ही पद्धत सगळीकडे जपली पाहिजे..सगळ्यांना समजलं पाहिजे दोन्हीकडच्या लोकांना

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा...🙏

  • @SonuJadhav-gz9ez
    @SonuJadhav-gz9ez 2 หลายเดือนก่อน +2

    छान इंटरव्यू घेतोय😂

  • @user-nd2dw6qe9j
    @user-nd2dw6qe9j 2 หลายเดือนก่อน

    Barobar bhava😂

  • @sanjayrewale22
    @sanjayrewale22 หลายเดือนก่อน +1

    चांगली प्रथा आहे याच कारणामुळे घटस्फोट प्रमाण कमी आहे

  • @user-nd2dw6qe9j
    @user-nd2dw6qe9j 2 หลายเดือนก่อน +1

    Doganchi pan jodi chan ahe😊

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 หลายเดือนก่อน +2

    मी ही व्हिडिओ उरण तालुक्यातील धुतूम या गावातुन बघतो आमच्या कडे हि प्रथा नाही पण माझ्या मते मुली कडच्यानी जी बाजु मांडली ती मला योग्य वाटत आहे

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 หลายเดือนก่อน

      तुमचे मत मांडल्याबद्दल खुप खूप धन्यवाद दादा..🙏🏻😊

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 หลายเดือนก่อน +1

      मी रत्नागिरी मधून पाहतोय. मुलगा/मुलगी पाहण्यासाठी गावाला आमंत्रित करत नाहीत तर तो दोन कुटुंबातील विषय असतो. पण दोन्ही कुटुंबाला गावाला कळवणे/माहिती देणे compulsory असते. साखरपुड्याच्या साहित्याची लिस्ट वर पक्षाला दिली जाते. इ.इ.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 หลายเดือนก่อน +1

    मूलीचे वडील उभे असताना मुलाने बसून रहाणे शोभत नाही बदल व्हावा

  • @balasahebgarade6294
    @balasahebgarade6294 2 หลายเดือนก่อน

    Rohit kalamanchi update de tu lavlelya 🙏

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  2 หลายเดือนก่อน

      येईल लवकरच दादा...😍

  • @bhavinmisal6762
    @bhavinmisal6762 หลายเดือนก่อน

    Rohit Bhai pagolyan cha video aala nahi aahe Navin plZ kar jara

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  หลายเดือนก่อน

      उद्याच व्हिडिओ बघायला मिळेल दादा...🦀

  • @surajbatle4153
    @surajbatle4153 2 หลายเดือนก่อน +1

    निव्वळ मूर्खपणा आहे हा प्रश्न विचारणे. मुलगी पसंत आहे का, काय करतो, कुठे राहतो. काय पहील्यांदाच मुलगी पहिली का त्याने. पसंत होती म्हणूनच आला ना चहा पाणी ला. 😂😂😂😂😂😂

    • @hasmukhborle9762
      @hasmukhborle9762 2 หลายเดือนก่อน +2

      भाऊ रिवाज आहे हा त्याला मूर्खपणा नाही... परंपरा म्हणतात..

    • @surajbatle4153
      @surajbatle4153 2 หลายเดือนก่อน +1

      @@hasmukhborle9762 भाई कोकणात सगळीकडे चहा पाणी होतात. पण असे लज्जास्पद प्रश्न नाही विचारत. तूम्ही कधी पासून ओळखता, कुठे नोकरीला आहेस. याचा काय संबंध. हा त्यांचा खाजगी भाग आहे. भावकीच्या कानावर चहा पाणी चा विषय जावा यासाठी भावकीला बोलावलं जातं. Interview घ्यायला नाही. एवढे प्रश्न विचारू नये की मुलगा मुलगीला लाज वाटेल. बाकी परंपरा जोपसलीच पाहिजे. एवढंच maz म्हणनं आहे.

    • @rajeshkhake5209
      @rajeshkhake5209 หลายเดือนก่อน

      Yachyat murkhpanasarkh kay ahe aani laj vatansarkh kay aahe.karan aaj ashi prakarn hotat marriage zalyavr kalat Mula ga kiva mulich premprakarn hot.ani nantar kahi problem alyavr pan gavki basun problem solve Kela jato .

    • @user-js8su6oz7u
      @user-js8su6oz7u หลายเดือนก่อน +1

      भावा शेवटी जवाबदारी असते.. जसं ते उद्या नवरा बायको होणार त्यांच्यात पुढे काय भांडण किंवा इतर गोष्टी होऊ नयेत त्यासाठी ह्या पद्धती योग्य आहेत... संसार आयुष्यभरासाठी करायचा आहे त्यांना