सासरेबुआनं साठी 👨🏼🦳 सासुबाई पोहचल्या पार्लरला💄💋 | 😜😍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2024
- सासरेबुआनं साठी 👨🏼🦳 सासुबाई पोहचल्या पार्लरला💄💋 | 😜😍
@NagariComedy
#comedy #agrikolicomedy #comedyfilms #funny #gavrancomedy #trend #marathi #comedymovies #gavthicomedy #marathi #parlr #parlour #salon #mekup #makuptutorial
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
सासु सुना गेल्या पार्लरला
पार्लरचे क्लास - บันเทิง
खूप छान रेश्मा ताई आणि सासुबाई आवडतात मला तुमचे पण व्हिडिओ खूप खूप मी खूप बघते तुमचे😂😂😂
तुम्हाला दोघीना बघून खूप छान वाटते. मला आमचे पूर्वीचे नगरचे दिवस आठवले. आई मूळची कोकणातली एकदम इरसाल आणि बायको एकदम टिपिकल नगरी विनोदी.. एकदम धिंगाणा चालायचा दोघींचा. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना टाईप. नोकरी निमित्ताने नगर सोडावे लागले आणि ती मजा गेली दोघींचे भांडण आणि माया बघायची. आई तर गेली २०१७ ला 😪आणि बायको पण माझ्या पासून दूर आहे दिल्लीत. मी सध्या स्वित्झर्लंड मध्ये आहे ओफिस च्या assignment मुळे . पण तुमच्या दोघींची मजा बघून खूप हसू येते 😂आणि आत्मीयता पण आहे माझ्या नगरच्या असल्याने. तुमच्या सासूबाईंना नमस्कार आणि तुम्हाला आशीर्वाद
खूप छान वाटलं हे पाहुण तुम्ही नगर चे दुसऱ्या देशात असुन व्हिडीओ पाहता thank u so much sir🙏🏻 कधी नगर आले तर सांगा 😊
@@NagariComedy तुम्ही 99% बुर्हानगर ला किंवा नायतर भिंगार ला राहता असे बरेच एपिसोड चे background चे डोंगरं बघताना वाटतय
Amhi pn nagar che... ❤
Reshme gharich beledchya panani khardyach na😂😂😂😂 khup bhari
Mhantari Dengar Aahe 😁💯
आपले व्हिडिओ छान असतात, दोघीही छान आहात 😂😂😂😂
😊🙏🏻
खूप मस्तच. एकदम ओरिजिनल
एक म्हणजे एक म्हणजे एकच नंबर रेशमा मँम आणि आत्या बाई सुपर से भी उपर 🤣🤣😆😆😂😂
भारी आहात दोघीही😄😄😄
लय भारी बोलता 😂😂
Ek number comedy 😂😂😂,👌👌👌👌
Tumchya Doghila konachi najar na lago kiti comedy 😂😂😂😂Reshame khup mast mahntat sasubai
सासूबाई एक नंबर
रेश्मा एकदम भारी ऐकटीग करते
Lai bhari jodi comedy 1no
Hoy jayashree nakkich sasrebuaach kay khar nahi 😂😂😂😂
आत्या बाई 😂😂😂😂😂😂😂😂
Reshma tai khupach chan
Khup chan video😂😂😂
खूप छान व्हिडिओ आहे ताई ❤❤❤❤❤
खूपच छान😂😂
Khup chhan video banvata tumhi 😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤
Mendhicure😂😂😂😂
खूपच छान आत्याबाई सुनबाई❤
Hasun hasun pot dukhayala lagle as vath hote video sampucha naye😅❤reshme❤...........🎉
🤣🤣😊🙏🏻
Doghi hi khup bhari 😂😂😂😂😂❤❤❤🎉🎉🎉
So funny tai 😂khup sundar vid jam hasle mi😂
Nice very very nice mother In-law and doter in-law 🎉😅🎉😂
रेश्मा तुम्ही खूपच छान आहे
Full comedy Reshma didi
Aap dono ki acting ....le bhare ....aunty ji ne toh sabko peeche rakha ..... awesome ....be blessedup ji❤lov u reshma di d aunty ji😊
Sasu kharach ashi asavi😊
रेश्मा ताई तुमच्या तुझ्या दोघींचे विडिओ खूप छान असतात
खूपच छान
🤣😂😅Mast Video Ras Haslo Keep it up Mala tumche saghle video Aavdhtat🥰👌...
खुप खुप छान आहे रेश्मा ताईसाहेब आणि सासुबाई, आईसाहेब तुमचे व्हिडिओ ,👍🏻💃🌹❤️😊
😊🙏🏻
Tumhi Nagar Madhe Kuthe Rahta Reshma Tai 😊
खुप सुंदर आहे ❤❤
Nice 👍 video ❤❤❤😊😊😊😊😊😊
वा खूपच छान सासु सुना
Nice video 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मी पण नगरी आहे
Mhatari chhan acting karte.
रेशमा aatya😂😂
मस्त जोडी सासू सूनेची😂😂😂😂
Mastch
खूप आनंद घेते❤
एक नंबर जोडी
छान खूप ताई❤❤❤
End😂😂
वयाच काढायच नाही 😂😂
Sasubai mastec ahet
Super comedy
लयभारी रेश्मा आणि आत्या 😂😂😂❤❤❤
😂😂👍😂😂
Wooow super 👌😊
छान ताई आजी खूप
Very Nice Video❤🎉🎉❤😂
तुमसे व्हिडीओ मला खुप आवडे
Mast 😂😂
😂😂😂😂😂😅
😂😂😂❤❤❤❤😂😂😂
Super ❣️
फुल क्वामेडी अहात सासू सून
😂😂😂
खूप छान रेश्मा आत्या ❤❤❤ पार्लर छान ❤️
सून छान,आणि देखणी आहे .सुंदरी😘
😂😂😂😂😂😂😂❤
Reshma lavkar video banvt ja amhi wat bagto tumcha doghinch hasya bhandan 😂😂😂😂
हो नक्की 😊
सासूबाई तर एकदम परिच झाली सासरेबुआचं काही खरं नाही 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
काय सांगावं बया 14:31
Tai ly bhari me tumcya video bagtye
😊🙏🏻
ताई तुमचे व्हिडिओ छान आसतात
😊🙌🙏🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Purn family dakhvana. Tai
😊😊😊
😂😂😂😂😂
मी पण नगरची आहे एम आय डी सी ला राहते
मी नगरी झटका मसाला वापरते
मि पण नगरची आहे मला तुमचे विडीओ खूप आवडतात
🙏🏻😊
Mipan nagarchi aahe tai tumhla bhetyla aavdel
14:56 रेशमे, इथे झोपू का खाली झोपू 🤣🤣🤣
🤣🤣
😊😊😊😊😊😂😂😂😂😅
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
😂😂❤
हे पार्लर माझ्या बहिणीचे आहे सुप्रिया ताई आहे ही माझी खूप छान आहे ती ब्युटीशियन ❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤😂
😂😂😂😂😂mast video very nice 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
😊
😂
Face pack lavun bolu naye 😂...
Mast.bai.tumhi.banjari.ahe.ka.eka.vdo.madhe.boltani.badhitl
❤❤❤❤❤❤❤
Sasubai jara ambada ghalun dakhava
😅😅❤
Nice 1:14
😅😅 4:19
😅❤ 8:45
Reshma sasu chi acting todis tod ahe
Yanla kapus lavayla pathava ranat
Tumhi doghi kharach sasu suna aahat ki acting kartay
जरा बावरट पणा कमी करा
tai तुम्ही अस बोलणं चांगल नाही हे आम्ही फक्त सगळ्यांना हसवण्याच काम करतो 🙏🏻
रेशमा आत्या 👌👌👌🥰🥳
❤❤❤
खूप छान
😂😂😂