कुटुंबासोबत केला गाव ते मुंबई लालपरीचा प्रवास | Village to Mumbai travel with family |🧳🚌🌴

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • कुटुंबासोबत केला गाव ते मुंबई लालपरीचा प्रवास | Village to Mumbai travel with family |🧳🚌🌴
    #kokan #bus #lalpari #travel #travelvlog #familyvlog #vlog #marathivlog #villagelife #villagevlogger #village #villagefood #vadapav #mandangad #mangaon #bustravel #familytravel #familytravelervlogs
    हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
    तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
    धन्यवाद....😊🙏
    काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
    Facebook link: www.facebook.c...
    Instagram link: / rohit_ningavale

ความคิดเห็น • 9

  • @nandupolekar7478
    @nandupolekar7478 3 หลายเดือนก่อน +1

    छान Video, आम्ही सुद्धा मामाच्या गावाला जाताना इथेच वडापाव खातो.😅😅
    रोहित, तुला फणस कलम लागवड करायची असेल तर कोकण प्रोलिफिक व गमलेस या Varieties लागवड कर.

  • @hiteshtemkar9970
    @hiteshtemkar9970 3 หลายเดือนก่อน +2

    तुमचा चाईनाल आहे ते मी सांगतो गाडीत भजनाचा गाडीत या आमचा

  • @sanjaymane9744
    @sanjaymane9744 3 หลายเดือนก่อน

    Bhaat chi lagwad karun jaychi ki mumbai la

  • @dipakkhandare2460
    @dipakkhandare2460 3 หลายเดือนก่อน

    mumbai madhe kuthe rahatos? kaarran mum.madhe riksha nahit.

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  3 หลายเดือนก่อน

      दादा सायन वरून भांडुप ला गेलो..😍

  • @hiteshtemkar9970
    @hiteshtemkar9970 3 หลายเดือนก่อน +1

    महाराज गाडीला कधी येताय??

    • @RohitNingavalevlogs
      @RohitNingavalevlogs  3 หลายเดือนก่อน

      माऊली तुम्ही असता का नेहमी गाडीला तस येऊ मग..🙏