तुम्ही या पद्धतीने स्टोअर करून ठेवा खराब नाही होणार.फक्त विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्ही बोंबील स्टोअर करायच्या आधी उन्हात किंवा घरी जागा कमी असेल तर फॅन खाली वाळत ठेवा.सुखी मच्छी स्टोअर करायच्या आधी छान वाळत म्हणजे सुकत ठेवायची .
फ्रिज मध्ये पाणी नाही सुटत मच्छिला, उलट मच्छी फ्रिज मधील थंड हवे मुळे टणक म्हणजे क्रिस्पी होते.तुम्ही freezer मध्ये सुधा ही मच्छी ठेऊ शकता.अजिबात काळजी करू नका .तुम्ही जास्त दिवस जरी ही मच्छी वापरली नाही तरी खुप छान राहते फ्रिज मध्ये.अगदी वर्षभर सुध्दा.मी खुप वर्ष झाली अशीच फ्रिज मध्ये ठेवते.बाहेर जर तुमच्या मच्छी ला मुंग्या आल्या असतील तर तुम्हाला टीप देते तसे करा, मच्छी मुंग्या सकट पॅक करून फ्रिज मध्ये ठेवा 4ते5 तास आणि नंतर बाहेर काढून मच्छी साफ करून फ्रिज मध्ये ठेवा .थंड हवे मुळे मुंग्या जिवंत राहत नाही.करून बघा तुम्ही आणि पुन्हा कमेंट करून कळवा मला. 😊
nahi pani sutat.agadi Chan tikate Suki machhi.mi khup varsh zali yach padhtine store karate.light geli tari nahi pani sutata.🙏 thanx . comments kelya baddal.
Wow
khup chan mahiti....Thank you Tai..
dhanyavad tai 🙏🙏😊
Kup kup thank you 😊😇👏
😊🙏🌹खुप धन्यवाद
Nice video
🙏 धन्यवाद
Nice beautiful idea thanks tai saheb 🙏
खुप धन्यवाद दादा 🙏😊
Thank you 👍
Mast tx
धन्यवाद ताई 🙏🙏
Freez chya baher kashi thewaychi
चांगली उन्हात वाळवून घ्यायची.अधून मधून १५ दिवसाने एकदा चेक करत राहायचे.टिकते चांगली .😊🙏
Khupach छान trick 👍
छान mem पन सुके बांगड़े कसे स्टोर करायचे?? सांगाल का प्लीज...
Video मध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व सुके मासे स्टोअर करायचे.😊🙏
Ok 👌 ty
Me sudha ashich store karte khupnchan rahte
🙏😊🌹
खूप छान ताई माहिती दिली 👌
Freeze madhe n thevata varati thevli tr kharab hotil ka ?
Nakki kuthe
Bomblat kide zalet kay krta yeil ki takun dyave lagtil?
किडे झालेत तर फेकून द्या.खराब झालेत ते.पुढच्या वेळेस व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे स्टोअर करून ठेवा .२,३वर्ष ठेवलात तरी खराब होणार नाही.
Thanks 🙏🏻
Suke bombil store karun thevlet tarhi kide hotat kay karave
तुम्ही या पद्धतीने स्टोअर करून ठेवा खराब नाही होणार.फक्त विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्ही बोंबील स्टोअर करायच्या आधी उन्हात किंवा घरी जागा कमी असेल तर फॅन खाली वाळत ठेवा.सुखी मच्छी स्टोअर करायच्या आधी छान वाळत म्हणजे सुकत ठेवायची .
comment केल्याबद्दल धन्यवाद 🙏
ताई फ्रिज मध्ये त्या मछिला पाणी सुटून खराब होत नाही का.? मी बाहेर ठेवते पण त्याला मुंग्या लागतात.
फ्रिज मध्ये पाणी नाही सुटत मच्छिला, उलट मच्छी फ्रिज मधील थंड हवे मुळे टणक म्हणजे क्रिस्पी होते.तुम्ही freezer मध्ये सुधा ही मच्छी ठेऊ शकता.अजिबात काळजी करू नका .तुम्ही जास्त दिवस जरी ही मच्छी वापरली नाही तरी खुप छान राहते फ्रिज मध्ये.अगदी वर्षभर सुध्दा.मी खुप वर्ष झाली अशीच फ्रिज मध्ये ठेवते.बाहेर जर तुमच्या मच्छी ला मुंग्या आल्या असतील तर तुम्हाला टीप देते तसे करा, मच्छी मुंग्या सकट पॅक करून फ्रिज मध्ये ठेवा 4ते5 तास आणि नंतर बाहेर काढून मच्छी साफ करून फ्रिज मध्ये ठेवा .थंड हवे मुळे मुंग्या जिवंत राहत नाही.करून बघा तुम्ही आणि पुन्हा कमेंट करून कळवा मला. 😊
Dabbya cha aata pani sutat nahi ka.?? Means samxa kadhi light geli tar
nahi pani sutat.agadi Chan tikate Suki machhi.mi khup varsh zali yach padhtine store karate.light geli tari nahi pani sutata.🙏 thanx . comments kelya baddal.
@@sadhaswayampak thank u so much taai☺☺☺
Freezer madhye thele taar chaltil ka?
ho chaltil .Chan pack karun theva👍
Thank you
@@pratishthakarnik8420 😊😊🙏
Khup chan tips taie 👌👍