ताई आम्हाला छान माहिती दिलीत त्या बद्धल तुमचे आभार व धन्यवाद. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीचा बोंबील बटाट्याचा रस्सा कसा करता त्याची रेसिपी सांगा ही विनंती 🙏🙏
व्यवस्थित साफ करून सुकवून २-३ उन्हे देऊन एअरटाईट डब्यात ठेवली तर वर्षभर राहते, थोड्या प्रमाणात असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण बाहेरही चांगली राहते.
@@arpanamhatre सोडे कसे घ्यावे कोणता सोडा चांगला याबद्दल माहिती सांगावी सोडे घेताना बराच वेळा प्रश्न पडतो कोणता चांगला कसे ओळखावे याबद्दलही व्हिडिओ टाकावा ही विनंती
जवळा आमच्याकडे किलोवर मिळत नाही, वाट्यावर किंवा टोपली वर भाव ठरतो. साधारण छोट्या टोपली चा भाव अडीचशे ते तिनशे रुपये असतो, हा भाव फिक्स नसतो आपल्याला तो बार्गेन करावा लागतो.
खुप छान माहिती मासली बदल खुप माहिती मी देखील म्हात्रे आहे अभिनंदन ताई
Thanks for comment 😊 stay tuned
Khupch chan ❤️✌️😃 thanks for the information 🙏🙏
आभारी 🙏😊
खुपच छान माहिती धन्यवाद,,,
ताई आम्हाला छान माहिती दिलीत त्या बद्धल तुमचे आभार व धन्यवाद. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीचा बोंबील बटाट्याचा रस्सा कसा करता त्याची रेसिपी सांगा ही विनंती 🙏🙏
हो नक्की,😊आभारी🙏
चांगली माहिती मिळाली आपल्याकडून
आभारी 🙏
Tumcha aawaj khup chhan aahe..
Thank you 😊 stay tuned
Chan mahiti sangitali
Thanks 😊 stay tuned
खूप छान माहिती दिली
आभारी 🙏😊
Good information.Good job. keep it up. God bless you and family.
Thanks 😊 stay tuned
Dandi sukat Kashi saf kartat te hi sanga
Dandi sukat manje Kay ?
🙏🌹
कुठे चागली व स्वस्त मिळेल प्लिज पत्ता सांगा.
तुम्ही कुठे राहता?
ताई मिठामधे सुकवलेली कोणती मासळी जास्त चविला लागते लहनपणी खाल्ली होती चव छान होती कोणती चविला चांगली लागते
घोळ मासलीचे मिठात खारवुन सुकलेले तुकडे चविष्ट लागतात,पण ते खात्रिचे असायला हवेत.😊 त्याला आम्ही खारं असे म्हणतो.
Pramila
Mi shetkari
Aambi.shetychya kamawar janya sathi sukhi masali gheun thewato shetawar bandhawar
Khanya sathi zatpat bhaji
Aani suka jawala pith lawlyas
Nusatya bhakriwar gheta yeto
Aani ho Mazi aaji mhanayachi
Jawlyas pith lawala ki nit hoto 😀🙏
सोडे दारववा
Ok
सुका बोंबील सोडे कोणत्या डब्यात ठेवावेत स्टील जर्मन किंवा काचेच्या
Kontyahi airtight dabyat thevu shakta
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏿🙏🏿🙏🏿
आभारी 🙏
खुप छान माहीती दिलीत मी पण अशीच सुकी मच्छी साफ करुन ठेवते पण सुके बोंबील कैचीने साफ करायला मला सोपे वाटतात अगदी पटकन कापले जातात
मरोळचा सुकी मासळी मार्केट चालु असेल काय आता
आभारी 🙏
म्याडम मोजक मिळतील का
Mala sukhi masali fhar avadte pani svachaa karta yat navti,pan aaj sheklay ata nakki karen.thanks.👌
Thanks 😊
@@arpanamhatre .
Maslin kasi gavchi v kasi saf karaychi he tumhi kup chan sangitle tya bddal dhannywad
Thanks 😊🙏
मी प्रथमच अशाप्रकारचा व्हिडिओ बघत आहे...
अत्यंत उपयुक्त माहिती...
Thank You Very Much...
आभारी 🙏😊
अर्पणा म्हात्रे चैनल वर असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल, 🙏😊
खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई
Welcome 😊 stay tuned 🙏
💙💙💙💙
कुठून आणली हि मच्छी
पापडी बाजार
Nice beautiful mahite dilaya badal dhnayawad tai 🙏🙏🙏🙏
Thanks 😊 stay tuned
Khup Chan mahiti dili thank you tai ❤️👍🙏
आभारी 🙏😊
Sukkhi macchi kiti time rahate
व्यवस्थित साफ करून सुकवून २-३ उन्हे देऊन एअरटाईट डब्यात ठेवली तर वर्षभर राहते, थोड्या प्रमाणात असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण बाहेरही चांगली राहते.
Chhan mahit dili thanks
Well come 😊
Tai...chhan aahe
Thanks 😊
Me pan acha krty
Thanks
Dhanyavad.khoop Changli Mahiti Dilit.
Thanks 😊
very nice
Thanks 😊 stay tuned
अप्रतिम!
आभारी 🙏😊
ताई मस्त विडिओ, मला सुके मच्छीचे कोणी विकणारे असतील तर त्यांचा फोन नंबर देऊ शकाल का
आपल्या परिसरातील आठवडी बाजारातु सुकी मासली खरेदी करावी दादा
तुम्ही मच्छी च्या किमती नाही
थोडी किमती पण सांगायला पाहिजे होते
Ok next time nakki sangen😊
Tai
Thanks 😊
ताई, खूप छान माहिती दिलीत, सुकी मच्छी विकत घेण्याची, निवडण्याची व साठवण्याबद्दल.
आभारी 🙏
आमच्या साठी हि माहिती नविनच आहे।
छान ,उपयुक्त माहिती।
Thanks 😊
खूप छान
Thank you 😊 stay tuned
माखली कुठे भेटते चांगली
Kuthe rahta tumhi
@@arpanamhatre Kalamboli, Panvel
छान माहिती सांगितली 👌👌😊
Thanks 😊
Nice information. 🙏
ताई बोंबील कसे घ्यावे व साफ कसे करायचे ही माहिती छान दिली
आभारी 🙏
@@arpanamhatre सोडे कसे घ्यावे कोणता सोडा चांगला याबद्दल माहिती सांगावी सोडे घेताना बराच वेळा प्रश्न पडतो कोणता चांगला कसे ओळखावे याबद्दलही व्हिडिओ टाकावा ही विनंती
Subhasha
🙏
फारच सुंदर मॅडम. सोडे कसे साफ करतात.
सोडे साल काढुनच सुकवतात, त्यामुळे ते साफ करावे लागत नाही,स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत ठेवुन वापरावे.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
आभारी 🙏
Rate sanga
नक्की प्रयत्न करेन
खूप छान माहिती सांगितली ताई 👌👌
Thanks 😊
Mast tai khup chan bolta thanks carry on👍😊
आभारी 🙏
कुरकुरीत होईपर्यंत तळून कसे घेयचे
Lavkarach dakhvte
मरोळचा सुखी मासळी मार्केट चालु आहे का
हो
Khupch sunder mahitti dili aahey 👍👍👍👍👍👍
Thanks 😊
👌👌
Thanks 😊
खूप छान माहिती सांगितली .👌
आभारी 🙏😊
ओरिजनल सोडे कसे ओळखावे?
Nakki sangen
छान माहिती दिली ताई.धन्यवाद
आभारी 🙏
खुपच छान माहिती दिली, आवडले 👌👌
आभारी, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनलशी जोडलेले रहा.😊🙏
Mo no daya madem
Chan mahiti dili thank you 🙏
Thank you 😊 stay tuned
Mahiti chan dili thanku🙏🏻🙏🏻
आभारी 🙏😊
💙💙
👍
ताई बोंबील कसे तळायचे कडक
Channel subscribe करा आणि Bell icon प्रेस करा लवकरच मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल
Tai khup Chan mahiti sagitali 😍
Thanks 😊
Superb... Tai 👌🏻👌🏻👌🏻
Thanks 😊
Havabamd daba manke kai?
ज्यामध्ये हवा जाणार नाही असा चांगल्या घट्ट झाकणाचा डबा 👍
Kaela kasa kilo ahe sadhya market madhe
Sikka jawla
जवळा आमच्याकडे किलोवर मिळत नाही, वाट्यावर किंवा टोपली वर भाव ठरतो. साधारण छोट्या टोपली चा भाव अडीचशे ते तिनशे रुपये असतो, हा भाव फिक्स नसतो आपल्याला तो बार्गेन करावा लागतो.
Khup chaan 👍❤️
Thanks 😊 stay tuned
छान माहिती 🙏🙏
Thank you 😊 stay tuned
Nice presentation 👍👍
Thanks 😊
Chhan chhan safai
Thanks for comment 😊 stay tuned 🙏
Khupch upyukt mahiti
Thanks 😊
Mast .
Thanks 😊 stay tuned
Arpana khup chaan information.
Thank you 😊
व्हेरीगुड
Thanks 😊
Chhan mahiti
आभारी 🙏
Good information
Thanks 😊
Nice
Thanks 😊
Thanks
🙏😊
Thanks
🙏😊
Chee
🙏
ताई छान vlog👍
आभारी 🙏
Thanks taai
Well come 😊
खुप छान
आभारी 🙏😊
X
Be
Baap re kiti rada ahe saaf karaycha thank god maje sasar we all veg...😅😅😅🤗🤗wachale .. vange bhaji bhendi kadhi chapati bus🙏🏻🙏🏻🙏🏻
Ok😊 thanks for comment 😊 stay tuned
ताई खुप छान माहिती दिल्य बदल धन्यवाद
Thanks 😊
ताई खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
Thanks 😊
कृपया शाकाहारी व्हा
नक्की प्रयत्न करेन
@@arpanamhatre छान
धन्यवाद
@@arpanamhatre धन्यवाद