😱 या वेळी सुद्धा पहा आतूने काय काय आणले ते 😍 आतूची Special रेसिपी सुद्धा आहे 😋👌 | VLOG 69
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2021
- Lay Bhari Vlogs 69 ( Part 1 ) : आतूची Special रेसिपी
( Part 2 ) : लवकरच .....
💃 सर्वांची लाडकी आतू Special Videos 👇
• 👉 सर्वांची लाडकी आतू 🙋♀️
✳ मिरग साजरा करण्यासाठी आईने बनवले मटण आणि वडे : • मिरग साजरा करण्यासाठी ...
✳ मालवणी भाषेत सुरमई तिखंल आणि भाजलले सुरमई चे तुकडे | 😂मालवणी बोलताना मजा ईली : • मालवणी भाषेत सुरमई तिख...
✳ सर्वांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा मालवणी भाषेत भरली वांगी आणि ज्वारीची भाकरी 😋👌 : • सर्वांच्या आग्रहाखातर ...
✳ मालवणी भाषेत संकष्टी चतुर्थीची आईची धावपळ आणि तयारी 😀👌 | Part 1 | #Vlog 9 : • मालवणी भाषेत संकष्टी च...
✳ आज घावने होतील की नाही 🤣 बघा काय मज्जा आली | घावने भिड्याला चिकटत असतील तर काय करावे? | Vlog 3 : • आज घावने होतील की नाही...
विडिओ आवाडलो तर बाकिच्यांका सुद्धा शेअर करा कमेन्ट करून सांगा आणि नविन असणार्यांनी Subscribe करून घेवा.
▶ आमच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी हा Video पहा 👍 : • चला आज ओळख करून देते म...
▶ Recipe Channel : / malvanikavitasrecipes
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
#laybharivlogs #vlogs
खूपच छान रेसिपि. आत्तू खूप प्रेमळ आहे, अशी आत्तू सगळ्यांना मिळावी.... 👌👌
साधी भोळी मराठमोळी मालवणी माणसं .मस्त
लय भारी.
आशियातून सगळ्यांना मिळावी अशी अशी बहीण जाते पुण्याला एवढं सगळं घेऊन येते खरोखर खूप छान
धन्यवाद 😍
तुमच्यातल प्रेम बघून खूप आनंद होतो. असेच मिळून प्रेमाने खुशीत 💐 रहा. किती उत्साही आहात. एकमेकाची दृष्ट पण काढा🙏
😀😀🙋♀️🙋♀️ धन्यवाद
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे
मस्त बनवले कोलंबी लोणचे 👌👌 आतु तर 1 नंबर आहे वैभव 👍👍👍
खूप छान
Khupach mouthwatering recipe.Thanx Attya.Stay blessed.
Khup Chan
Attu khupach chan ahe...kolambi lonch 👌😋
सुंदर कोलंबीचे लोणचे 👌👌आत्तू मस्तच 👍 तूझ्या सारखेच आंम्हीही मासे प्रेमी ❤️❤️🤗🤗
धन्यवाद 😍😍😍
@@samidhadesai4375 ०
See
Khupch Chan Mast Video 💐💐🙏🙏
खुप छान व्हिडिओ...मज्जा येते बघायला
आतू अमच्या घरीच आली आहे असे वाटले..
सगळे मासे बघून तोंडाला पाणी सुटले...एकदम फ्रेश मासे... कोळंबीचे लोणचे पण छान
मनापासून आभार 😍😍
mastch fish
आत्तू खरंच हौशी आणि प्रेमळ 😘😘😘😘😘😘
धन्यवाद 😍😍
आमच्या इकडे भेंडी ला काटे ल्ही भेंडी म्हणतात , ही टेस्ट ला खूप मस्त असते आणि ही उपवासाला पण खातात
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!🙏
👍सर्व पदार्थ आणि वस्तू छान असणारच कारण निवडक खाद्यपदार्थ रुचकर बनविण्यासाठी मास्टर शेफ म्हणजे आतु आलेली आहे. एवढ्या दूरचा प्रवास करून सदर गोष्टी आणणे..खरोखर कौतुकास्पद असेच..👍असो..👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer👍👍🖲️⌨️💻🖲️
धन्यवाद 😍
अशी आतू संर्वाना मिळू दे
Yammy
सुंदर 👌👌👌👌👌
Mast recipe 👌👌👌👌❤️
Good Morning Aatu aani kavita taai,Varun.
Khup chan😋aatu
Woooooow so so delicious..i love ur recipee ..yummmmmyyy..
Khupach Chan recipy samajli mi karnar aahe aattu is 👍
Khup chan...atya khup god swabhavachi aahe
धन्यवाद 😍
Wow आतू आली आता मस्त nonveg recipe खाणार अशी आतू हवी एवढा प्रवास करून मासे आणण खायची गोष्ट नाही आणि ते ही fresh मासे राहीलेत एक नंबर from Dombivli
धन्यवाद 😍😍
@@samidhadesai4375 कुठून..कुठे ..प्रवास करता...?? राहाता कुठे...??
Chhan
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी कोल्हापूरची आहे पण तुमच्या ह्या पद्धतीच्या रेसिपी पण छान आहेत . आतु आली आहे तर आत्ता मस्त नॉनव्हेज रेसिपी बघणार
धन्यवाद
धन्यवाद 😍😍
p
@@LayBhariVlogs ppp
👍👍👍👌
Mast recipe mouth watering😋😋👌👌👌👌
Thank you 😍😍
आत्तु आली मस्त नॉनव्हेज रेसिपी सुरू झाली ☺
लोणचे मस्त दिसतेय 👌😜
चवीला पण छान आहे लोणचे करून बघाच.
@@samidhadesai4375 👌😄👍
अशी आत्या सर्वांनकडे पाहिजे
😍😍😍😍
वा.तोंडाला पाणी सुटले. कोलंबी चे लोणचे... मस्त मासे तळलेले..
धन्यवाद 😍
Attu is great 👍
आतु आली आता मस्त नॉनव्हेज रेसिपी बघायला मिळणार 🤗🤗🤗
😍😍😍
👍
मस्त
Wow khup chhan vatale video pahun
Lajwaab kolambi recipe 👌🤤🤤👌
Hi happy Navratri
आत्तु तू ग्रेट आहेस हं..👍👍👍👍🙏
शुभ सकाळ 🙏
लय भारी मच्छी च मच्छी मजा आहे,
😃😃🙏🙏
कोल्हापुरात या वडीला बाखर वडी म्हणतात खूप छान well came
Mouth watering....kolambi lonche....waw...😋😋
कोळंबीच लोणचे मस्तच आत्तू 👌👌लवंगलतिका कुठून आणली आत्तूने 👌
धन्यवाद. लवंगलता परेल गौरीशंकर मधून.
अत्तू लय भारी ❤️👌
चैनल सब्सक्राइब केला 👍
Khupch chhan aahe tumchi recipe. Something new for me very nice.
Thank you.😍😍
Keep it up
Ek number Ashi atye saglyana milu de 👌👌👌😋😋😋all recipe amzhing happy family 😊🥰
Zakaas
Lonchachi recepi chhan aahe.
Very nice 👌
Nice recipe and Aatu laybhari.
धन्यवाद😍😍
Aatu khup chan aahe
😍😍
👌👌👌👌👌
Woow ...मी पण मालवणी ❤️
Tuzya veg receipe ch khup chan astat
माशाचे शौकीनपेक्षा लोणच्याचे शौकीन हाव-यासारखे 2 दिवसांत संपवतील.😉
आतूने खुप छान रेसिपी दाखविली छानवाटल
धन्यवाद 😍😍
Wow mastch lay bhari tondak pani sutla
धन्यवाद😍😍
Spicy mouthwatering pickle. Nice to c Aatu back.u all ENJOY.
Thank you😍😍
अरे वा.... आत्तू ....👍
😍😍
aattu khup chaan recipe dakhavtat aani tuzi aai sudhha mala aavdtat💐
धन्यवाद
सोयाबीन म्हणजे दुधाची तहान ताकावर. म्हणजे मटणाची चव. खुप छान चव लागते.
बरोबर 🙋♀️😀
Kolambi che lonche mast jhale 👌👌majja ahe tumchi itke maase bghun tondala pani sutle..
Hi aatu...nice to see u...
Sagle mase mazya avdiche ahet..
Mauja yeil recipes baghyala👍
Pratyek recipe cha vegala video. banav..
सर्व माहेर ची भर. आमची आत्या पण अशीच होती. 🙏🏻
Ye mithai ko Halwasan bolte hai. Gujarat ke Khambhat ka famous hai
Khupach yummy vattey recipe ❤️🤭
धन्यवाद 😍🙏
Nice Recipe.First time Baghitle.Atta Kiti saman Gheun alli .me pan Maheri geli ki Khoop Kahi Gheun Jate
खूप छान.😍😍
Aatu wealcome kharekhavye aahat baghun aanand zala Thankyou Moraya
धन्यवाद 😍😍
Wow..khup chan vatla Aatu😍 la baghun.... 👍🏼
धन्यवाद 😍😍
Hii Aattu
Welcome
Ata khup majja yenar
Shravan pn samplay mast nonveg recipe bghayla milnar
मांसाहारी रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले.पारसल पाठवा
😀😀
Aatu is back..👍.Tya bhendyacha kuval (saar) masta lagta..loncha apratim
😍😍🙏🙏
Wow,mastach aatya...aatya asavi tar ashi....
धन्यवाद 😍🙏🙏
Hello, MI pahilyandach tumcha video baghate, aattu ekdam aflatoon aahe, she is so lovable
धन्यवाद ♥️
Mumbai we get good fish. I was born and brought up in Mumbai (Wadala).
बापरे आतु किती आणली फिश
Lay mast astat blog tumche aani recipe
धन्यवाद
Aattu chan aahet😊🙏🙏
धन्यवाद 😍😍
आतु is बॅक wow
Chhan angha
Akdum.zakass.tai
लवंग लतिका..गौरीशंकर ची फेमस...आणि गोल देवळा समोरच्या ..सौराष्ट्र ची कचोरी..समोसा..आणि मिक्स फरसाण 👌👌👌
Evadhe sagle baghitale chavishta aani mala maze gharche jevan fike vaatale jaaich na ghashya khali.Surmai fry sundar.khup divas ata maja yenar vlog masta .
धन्यवाद😍😍
Mi vicharnar hotay 👏👏👏👏👍👍
काय गे बाय 😍😍
😋👍👍🙏🙏👌🏻👌🏻
👌🏻👌🏻
छान बनवले कोलंबी लोण चे
आत्या कोलंबी च लोनचा बघून तोंडाक पाणी सुटला
बेटा तुझे पप्पांनी आर्मी मध्ये फक्त मालवणी बोलले नाहीत, म्हणून आम्हाला समजलं पाहीजे असे vdo बनवून दाखवले तर माझ्यासारखे विवर जानार नहीं तुझी आत्या लयच भारी आहे सगळे सामान घेऊन येतात,
Aatya NYC to see you back in action with the receipies
Thank you so much 😍😍
😁
Aatu kharach god aahe. Kiti premane sarv aanle aahes 🌹ani Receipes mastch
धन्यवाद 😍🙏🙏
आत्या ला आमच्या कडे पाठव दादा 🤣🤣🤣🤣👌👌👌
येते😍😍
Vaibhav maza aahe buwa,Aatu aali,Enjoy
😍😍👍👍
Tondala Pani sutale mi karun baghanar
सुदंर मासे
Saat mukhi bhende, jun asatat tyachi mashacha Sara sarakhi aamti karayachi