मराठी प्रार्थना - किती सुंदर सुंदर हे, जग ज्याने निर्मियले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 558

  • @ajitdandekar7838
    @ajitdandekar7838 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर अर्थपूर्ण कविता.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 2 หลายเดือนก่อน +3

    मी पहिलीत असताना आम्हाला
    देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सुर्य देतो ही ग.ह.पाटलांची सुंदर कविता होती आजून ही ओठावर तशीचं आहे ती कविता आम्ही जेव्हा
    म्हणत असू त्या वेळी आम्हाला असे वाटायचे आपणा सर्वांना देवाने कवितेत बोलायला दिले
    असते किती आनंद आणि मौज आली असती
    झोपाळ्या वर आम्ही सगळे मिळून किती सुंदर
    गाणी गायली असती कधी झाडाला झोका बांधून
    तर कधी वडाच्या पारंब्यांचा झोका करून त्यात
    उडणारे गाणारे पक्षांचे थवे हरणे माकडे ससे
    नुसता आनंदी आनंद पण बाल पण पार सरुन गेलं मित्र ही गेले सगळे देवा घरी खुप सुन्न वाटतं
    मन व्याकुळ होतं अस वाटतं पुन्हाते दिवस यावे
    पुन्हा तेच आई वडील पुन्हा तेच भाऊ बहिणी
    पुन्हा तिच शाळा पुन्हा तेच शिक्षक पण ते पुन्हा होईल का देव जाणे
    हे ही प्रार्थना मंगल मुर्तीने ऐकलीच असेल आणि
    असेच पुन्हा ते दिवस फिरुन येतील मंगल मुर्तीच्या कृपेने देवा असेच घडूदे माझी माणसं
    मला मिळुदे मायेची पाखरं घालणारी जीवलगं

  • @kiranwagharalkar6291
    @kiranwagharalkar6291 ปีที่แล้ว +2

    खुप छान कविता 👍👍 keep it up

  • @rajendrakulkarni1027
    @rajendrakulkarni1027 2 ปีที่แล้ว +21

    असं वाटतं लहान होऊन पुन्हा त्या हसऱ्या निष्पाप जगात जावे.. जेथे जग हे खरोखरच सुंदर आणि आनंदी असेल 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
    गीत लेखक, संगीत देणारे आणि वाजवीणारे व इतक्या गोड आवाजात गाणं म्हणणाऱ्या या सर्व निष्पाप विद्यार्थ्यांना एक लक्ष upvote 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @alkajoshi4418
    @alkajoshi4418 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम पणतरी सोपी सुंदर चाल सोपे तरी मनाला भिडणारे शब्द गाणारे छोटे गायक सर्वांचं करावं तितकं कौतुक कमीच कवी संगीत देणारे यांची नावं कळली असती तर छान वाटलं असतं. सर्वांना मनापासून धन्यवाद. मी सेवानिवृत्त शिक्षिका वय वर्ष ८१. मला पुन्हा त्या सोनेरी दिवसात घेऊन गेल्याबद्दल खूप खूप खूप आभार.

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 3 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम खूप छान आम्हाला आमच्या शाळेतील दिवस आठवले खरच डोळ्यात अश्रू आले ज्यांनी हे गाणे लिहिले त्या शिक्षकांना शतशः प्रणाम आणि ज्या विद्यार्थी मुलींनी गायल फारच छान

    • @varshabhosale3017
      @varshabhosale3017 2 หลายเดือนก่อน

      खरोखर ज्यादातर शिक्षकांनी हे गीत लिहिले त्यांना व ज्यादातर विद्यार्थ्यांनी हे गीत गायले व ज्यांनी त्यास तालबद्ध केले त्या सर्वांना शतशः प्रणाम व आमच्या पर्यंत पोहोचविल्याबद्दल मनापसून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @padminipandit9806
    @padminipandit9806 2 ปีที่แล้ว +53

    खूप वर्षांनंतर अर्थ पूर्ण निसर्ग आणि परमेश्वर याचे महत्व मुलाच्या मनावर बिंबवणं असे गीत ऐकून आनंद वाटला

    • @Akrushta
      @Akrushta 2 ปีที่แล้ว +2

      त्या महत्त्व चं इंगित सुद्धा मुलींच्या मनावर कोरलं गेलं म्हणून लाभ झाला आणि तो रमणीय स्वर आणि सगळ्यांची सोबती सुद्धा किती वेल्हाळ आहे ना?

    • @mayapai4611
      @mayapai4611 2 ปีที่แล้ว +2

      Very beautiful and meaningful song.

    • @hemantmundaye5365
      @hemantmundaye5365 ปีที่แล้ว

      ​@@mayapai4611😢😊😅😮😢🎉😂❤mp

    • @sambhajigudaghe3548
      @sambhajigudaghe3548 11 หลายเดือนก่อน

      K MB

    • @sambhajigudaghe3548
      @sambhajigudaghe3548 11 หลายเดือนก่อน

      CLR awe I

  • @smitabodhankar7838
    @smitabodhankar7838 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर प्रार्थना अर्थपूर्ण आणि निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करणारी.

  • @machhindramagar3555
    @machhindramagar3555 2 ปีที่แล้ว +13

    आपल्या अप्रतिम प्रार्थनेमुळे मला पुन्हा शालेय जीवन आठवले. आता नुसतं संसार गाडा आणि धावपळीत आयुष्य चालले आहे. या प्रार्थनेमधून लहान होऊन त्या मुलात जावसं वाटतं.
    💐💐💐

    • @hemantbhoy4604
      @hemantbhoy4604 2 ปีที่แล้ว

      खरोखर खुप बरे वाटेल👌 काविता ऐकून

  • @nalinivibhute4052
    @nalinivibhute4052 ปีที่แล้ว +2

    Apratim rachana susravya gayan ani utkrisht harmoniyamchi sath khupach surekh anubhav no words to describe how sweet n meaningful it is

  • @kanchangiram2803
    @kanchangiram2803 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर प्रार्थना आहे ,चाल, सूर आणि अतिशय मधुर आहे मीही माझ्या विद्यार्थ्यांना ही प्रार्थना परीपाठात म्हणायला सांगेन

  • @bharatwakchaure6543
    @bharatwakchaure6543 2 ปีที่แล้ว +4

    आहे सुंदर तुमचं मला अभिनंदन

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार खूपच सुंदर कल्पना,आकर्षक शब्द बद्ध रचना अन मनमोहक सजावट,हा त्रिवेणी संगम ज्यांना साधता येतो, तें खरे कलाकार!!
    सर्वोत्तमच!!आणि चाल ताल, सूर सर्वोत्तम अन सर्वोत्कृष्ट!!मनःपूर्वक धन्यवाद, आणि मनःपूर्वक आभारी आहे,!!
    जे पेराल तेच उगवेल!!ह्या म्हणी नुसार बाल वयात च कळ्यांची फुले येण्यासाठी होण्यासाठी रास्त शब्दबद्धा कल्पना रचना, सजावट, चाल, ताल, सूर सर्वच तारा जुळणे अशक्यच असते!!
    श्वास, ध्यास,रंग, गंध, रचना, स्वर ओठी, भक्ती फुल मन झाले, निसर्गा तूझ्या पूजेसाठी!!
    सुप्रसिद्ध गायक श्री अजितजी कडकडे ह्यांनी अनंत अमाप गायलेल्या पदातील शब्द सहज आठवले म्हणून प्रगटन दिले, एवढेच!!

  • @vivekanandghate
    @vivekanandghate 2 หลายเดือนก่อน +1

    मन भारावून गेले,अप्रतिम प्रार्थना❤❤❤❤❤❤❤

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 หลายเดือนก่อน +2

    प्रार्थना किती सुंदर शब्द फुलांची आहे..
    आमच्या बालपणी साधारण ५०वर्षापूर्वी मराठी शाळेत मेंढपाळ हा प्रभु कृपेने हिरव्या कुरणी मला अशि काहीशि होतीबालपणी समजत नव्हते..अनेक वर्षांनी कळाले.काय आहेही प्रार्थना..

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 2 ปีที่แล้ว +12

    किती छान वाटले ही प्रार्थना ऐकून ,परमेश्वर व निसर्गाची सांगड घालून ऐकताना शहारे आले. डोळ्यातून पाणी येत होते. 👌👌👌🙏🙏

    • @abhaysardesai7715
      @abhaysardesai7715 2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप सुंदर!प्रसन्न वाटले प्रार्थना ऐकून. खूपच छान 👏👏

  • @babudere6172
    @babudere6172 2 ปีที่แล้ว +1

    अशा आदर्श गुरुजन वर्गा चरणी नतमस्तक.

  • @arunasavale4341
    @arunasavale4341 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वांना मानाचा मुजरा,🙏 अप्रतिम प्रार्थना गायली 👌शब्दच नाहीत सांगायला. जय श्रीराम 🚩

  • @sunandakumawat3071
    @sunandakumawat3071 2 ปีที่แล้ว +10

    प्रार्थना ऐकून मंत्रमुग्ध झाले. शाळेची खूपखूप आठवण झाली. रिटायर झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टींना मुकले. सर्वांना शुभेच्छा.

  • @adityaalurkar0950
    @adityaalurkar0950 ปีที่แล้ว +1

    Missing school days 💔💔😭😭

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 ปีที่แล้ว +2

    गाणं आवडलं.
    साधी चाल सर्वांना सहज गाता येणारी!

  • @manishakhamkar9420
    @manishakhamkar9420 2 ปีที่แล้ว +2

    लाँक डाउन नंतर परत आशी प्रार्थना ऐकून मन प्रसन्न झाल, लेखन, वादक, गायक अप्रतिम

  • @sandipadhari1601
    @sandipadhari1601 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप अप्रतिम प्रार्थना आहे ,
    शाळेतील दिवस आठवले.....

  • @rashmibhanap8093
    @rashmibhanap8093 2 ปีที่แล้ว +4

    फार सुंदर शब्द रचना व चालही फार छान अगदी सोपी लक्षात राहील अशी
    खुप खुप आभारी आहे ही सुंदर कविता ऐकवलयाबददल. सगळ्या मुलींचे व शिक्षकांचे कौतुक फार छान म्हटली आहे.

  • @kiranpatil5283
    @kiranpatil5283 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर व अप्रतिम प्रार्थना

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर शब्द रचना, नतमस्तक लिहिणाऱ्या लेखकाला व गाणारे सर्व जणांना 🌹🙏

  • @JanakD
    @JanakD 2 ปีที่แล้ว +1

    फार छान ...सरळ व कर्णप्रिय ...Thanks for upload..

  • @TStar862
    @TStar862 2 ปีที่แล้ว +2

    विकास रा सोनवणे ,
    खरंच धंन्य धंन्य आहात आपण सर्व
    शिक्षक विद्यार्थी
    अप्रतिम प्रार्थना केली आहे
    ज्याने परिपूर्ण शरीर अंतर्मन तल्लीनमय होऊन आद्य:परमपिता परमेश्वराचे कृपेचा तेजोमय सुगंध स्पर्श होत असल्याचा परमसुखाचा अतिपरमोच्च अनुभव होत आहे
    सर्व कुशल मंगल असा!
    बसं फक्त सच्ची लगन नी अटलविश्वास हवाय
    खुप खुप अधिक असंख्य असंख्य धंन्यवाद
    स्वस्थ सुंदर निरोगी काया आपले सर्वांचे आत्मंहित होण्यासाठीच आहे 🙏🌟💛🌟🙏

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 2 หลายเดือนก่อน +1

    मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण.म्हणून शाळेची सुरुवात प्रथम प्रार्थनेने केली जाते त्याचेच हे एकमेव कारण आहे.

  • @deepaktoraskar559
    @deepaktoraskar559 2 ปีที่แล้ว +5

    शब्दफुलांच्या गायनाने परमेश्वराचे केलेले पूजन मला आवडले.अंत:करणाला भिडणारी प्रार्थना आहे.आमच्या शालेय जीवनाची आठवण आली.

    • @kanchana8149
      @kanchana8149 2 ปีที่แล้ว +1

      Very beautiful song very sweetly children are singing 💕

    • @satishrajoba5906
      @satishrajoba5906 2 ปีที่แล้ว +1

      Manala bhidnaregeet

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर प्रार्थना,जुने दिवस आठवले.त्याच बरोबर जुन्या काळातील एक प्रार्थना जर अशीच कानावर पडली ,संगीतमय साथीने तर खूप समाधान वाटेल.ती प्रार्थना म्हणजे
    देवा तुझे किती सुंदर आकाश,सुंदर प्रकाश

  • @bhauraoshinde9488
    @bhauraoshinde9488 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान!! अशा प्रार्थना थोड्याच शाळांमध्ये घेतात. मराठी पण जपतात , खूप खूप धन्यवाद.💐💐

  • @ashokkulkarni9516
    @ashokkulkarni9516 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम प्रार्थना!!! अर्थपूर्ण प्रथना!!! अंतरंगातला स्पर्श करून जाणारे प्रार्थना!!! निसर्ग देवाचे.

  • @madhuripuranik7243
    @madhuripuranik7243 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गायन शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन🎉🎉

  • @sangitayadav7352
    @sangitayadav7352 2 ปีที่แล้ว

    खूप वर्षांनी कविता ऐकायला मिळाली खूप खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद

  • @prabhaawachat9635
    @prabhaawachat9635 2 หลายเดือนก่อน +1

    खूप च सुंदर प्रार्थना कविता मॅडम🙏👍👍👍👍👍

  • @dr.bhushanshakyaveer9487
    @dr.bhushanshakyaveer9487 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर, अप्रतिम, मनाला भिडणारे, मन भरून आले,
    दुःखाच्या क्षणी डोळ्यात अश्रू येतात
    सुखाच्या क्षणी चेहऱ्यावर हसू येतं
    पण या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र चेहऱ्यावर येतात तेव्हा तो क्षण ईश्वराच्या सानिध्यातला असतो.
    असा क्षण अनुभवायला मिळाला, खूप खूप धन्यवाद 😌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💝

  • @mahadevgarad502
    @mahadevgarad502 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर गीत आहे शब्द रचना आणि आवाज खरंच खूप छान

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌹खूपच छान, सर्व शाळांनी म्हणणण्यासारखी 🙏

  • @swatinaik1229
    @swatinaik1229 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर प्रार्थना मुलांनी पण छान एकासुरात गाईली आहे 👌👌👏👏🌹💐

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर प्रार्थना.ऐकून मला खूप आनंद झाला.ईश्वराचे आणि निसर्गाचे सौंदर्य आणि नाते या प्रार्थनेत वर्णिले आहे.धन्यवाद

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप छान वाटलं प्रार्थंना ईएकुन शाळेची आठवण आली thanks

  • @vaidhyanathpednekar4793
    @vaidhyanathpednekar4793 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते, किती गोड. राम कृष्ण हरि

  • @ujwalabavakar5745
    @ujwalabavakar5745 3 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान आहे ही प्रार्थना 🎉🎉

  • @kalpanapatil9959
    @kalpanapatil9959 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले मनाला.मन अगदी मंत्रमुग्ध झाले परमेश्वराचे गाणे ऐकून 🙏🙏 टिचर व स्टुडंट् यांना मनापासून धन्यवाद

  • @brahmakumaristasgaon3647
    @brahmakumaristasgaon3647 2 ปีที่แล้ว +5

    सत्यम शिवम सुंदरम परमेश्वराच्या महिमेचे हे सुंदर गीत

  • @pushparajendrabhosale4864
    @pushparajendrabhosale4864 2 ปีที่แล้ว +4

    छान वाटले मनाला, मन आनंदी झाले परमेश्वर आणि निसर्ग सौंदर्याचे गाणं ऐकून शाळेतील दिवस आठवले धन्यवाद🙏🏻👏👏🙏🏻👌🏻

  • @ashishdeshmukh7959
    @ashishdeshmukh7959 2 ปีที่แล้ว

    Atisundar, Paramptyachye Manage Tevhadhe Upkaar Kamich Aahet Gita Madhye Chaan Prayatna Kelay , Maharashtratil Pratyek Shallet He Git Vhaylach Have, Aapale Khup Khup Aabhar, Dhanyavad 💐🎈🎈💐💐🎈

  • @vijayapatil8756
    @vijayapatil8756 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन, अप्रतिम हार्मोनियम! अगदी मराठी शाळा आणि हायस्कूलमध्ये गेल्यासारखे वाटले. खूप सुंदर आणि सर्वांना शुभेच्छा!

  • @dilipchavan5469
    @dilipchavan5469 2 ปีที่แล้ว +4

    खुप खुप सुंदर . आहे .

  • @hemajayker
    @hemajayker 2 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर संगीत आणि गायन. मला D Ed ची आठवण झाली या प्रार्थनेमुळे.शारदाबाई पवार आश्रमशाळा जकातवाडी सातारा येथील मुलांनी गायलेली ही प्रार्थना आज पुन्हा ऐकायला मिळाली.धन्यवाद

  • @jyotimalanalawade8177
    @jyotimalanalawade8177 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम चालीत गायीलेले हे प्रार्थना छान आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokshendkar3695
    @ashokshendkar3695 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर चाल संगीत आणि मुलांचा स्वर देखील
    धन्यवाद टिचर

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 2 ปีที่แล้ว +1

    कविता मॅडम, तुमच्या या अप्रतिम व्हिडीओबद्दल काय बोलू. आपले सर्व भारतीय असेच बनलेले आहेत की? नुसतं जन गण मन जरी ऐकलं तरी छाती फुटून जाते. ऐवडं भारत मातेविषयी प्रेम प्रत्येकात कुटून कुटून भरलंय. शेवटी प्रत्येक पालकांना आपल्या भारतदेशाविषयी नुसतं सांगून नाहीतर त्याच्या कणाकणात रगरगात देशप्रेम नक्कीच ओतायचंय. आपला देश सर्व धर्मीय आणि सर्वाना सोबत घेऊन जाणारा एकमेव देश आहे. आणि आपल्यासारखे देशप्रेमी खूप चांगलं काम करत आहेत याचा मला खरच खूप अभिमान आहे. हीच आपली चिलीपाली पिढी एकदिवस आपला देश पुढे नेतील यात तिळमात्र शंका नाही. म्हणूनच आपल्यासारख्या चांगल्या शिक्षकवृंदाची सध्या तरी गरज आहे. धन्यवाद.

  • @SeemaDafale-re3ii
    @SeemaDafale-re3ii 2 หลายเดือนก่อน +1

    मस्तच आहे प्रार्थना.🙏🏼मी माझ्या शाळेत घेणार ..🙏🏼🙏🏼

  • @ashwinirane2539
    @ashwinirane2539 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @sulabhadesai954
    @sulabhadesai954 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मधुर कर्णप्रिय अन् मंत्रमुग्ध करणारी सुश्राव्य प्रार्थना 👌🏽

  • @kiranuikey6693
    @kiranuikey6693 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर प्रार्थना खूप दिवसांनी ऐकायला मिळाली.. छान वाटते ऐकून..

  • @dinkarpatil3095
    @dinkarpatil3095 2 ปีที่แล้ว +3

    अर्थपूर्ण, निसर्गाशी तादात्म्य असलेली मंत्रमुग्ध करणारी प्रार्थना,,,,,!!

  • @laxmangite3183
    @laxmangite3183 2 ปีที่แล้ว

    खूपच छान समूहगीत हा प्रकार सर्व मुलांच्या तोंडून एकाच वेळी तालासुरात म्हणून घेणे ते सुद्धा कमी वयाच्या मुलांकडून खूप अवघड आहे आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सादर केले आहे पुन्हा एकदा अभिनंदन अशीच नवीन नवीन गीत आम्ही ऐकू इच्छितो

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 ปีที่แล้ว

    अर्थपूर्ण व निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करणारे व हा जगनियंता परमेश्वर आहे ही जाणिव पटवून देणारे गीत.

  • @sanjaythatte3100
    @sanjaythatte3100 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर. खरोखर! शब्द सुंदर, चालही छान आणि सादरीकरण एकदम शिस्तबद्ध आणि सुराला धरून 👍

  • @sunitajamdade4288
    @sunitajamdade4288 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आहे प्रार्थना ऐकून मंत्र मुग्ध होते मन धन्यवाद

  • @satishkulkarni3158
    @satishkulkarni3158 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर प्रार्थना व सादरीकरण 🙏

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी अशी ही कविता

  • @indumatikhot325
    @indumatikhot325 2 หลายเดือนก่อน +1

    मी रिटायर्ड झालेआहे हे शाळेतील विद्यार्थी आणि सहकारी यांना मिस करतं आहे अप्रतिम प्रार्थना आहे

  • @shubhamwagh2669
    @shubhamwagh2669 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान प्रार्थना आहे सर्वच टीम चे अभिनंदन

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गाण आहे. मुलांनी खूपच छान सादर केले.

  • @ajitdandekar7838
    @ajitdandekar7838 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर अर्थपूर्ण कविता.
    अजित दांडेकर.

  • @surekhabonde8111
    @surekhabonde8111 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम प्रार्थना खुपच छान प्रस्तुति

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय समर्पक आणि सुंदर सादरीकरण

  • @sushilaaher535
    @sushilaaher535 10 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर प्रार्थना मुलांनी पण छान म्हटले

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 2 หลายเดือนก่อน +3

    Very very very nice parthana ani mananarya muli

  • @vasundharamehendale155
    @vasundharamehendale155 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खूपच सुंदर आहे प्रार्थना!👌👍💐

  • @gitapatel2102
    @gitapatel2102 ปีที่แล้ว +1

    Kubsunder👌🏼🙏

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 2 ปีที่แล้ว +1

    खूप वर्षांनी प्रार्थना ऐकली.मस्त

  • @prmoodpednekar917
    @prmoodpednekar917 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. सुंदर संगित साथ.

  • @satishkurade8311
    @satishkurade8311 2 ปีที่แล้ว

    खूप छान. शाळेतील दिवस आठवले आणि रमून गेलो. लहानपण देगा देवा.

  • @kalidasghosare8805
    @kalidasghosare8805 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर,🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 2 ปีที่แล้ว +4

    Superb. This prayer brought all my old memories of school.
    Keep sharing such meaningful prayer

  • @suruchibelsare2714
    @suruchibelsare2714 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रार्थना आणि त्याची चाल पण गोड आहे.
    लहान होऊन परत शाळेत जावे असे वाटले

  • @archanabhilare9488
    @archanabhilare9488 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रार्थना आहे आणि सर्वांनी ती गायली पण खूप छान

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 ปีที่แล้ว +1

    प्रार्थना खुपचं अर्थ पूर्ण आहे मी जि.प.प्रा.शाळा.नागेली
    ता. मुदखेड.जि.नांदेड.येथे कार्य रत आहे शाळेत प्रार्थना नक्की च घेईल 🙏🙏🙏🙏

  • @madhurijoshi6125
    @madhurijoshi6125 2 ปีที่แล้ว +1

    मी ही प्रार्थना म्हणण्याचा माझ्या वर्गातल्या मुलींचा सराव घेत आहे

  • @vidyapatil7163
    @vidyapatil7163 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर प्रार्थना.. डोळे बंद करून ऐकली मी.. खूपच छान

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 2 ปีที่แล้ว +2

    व्वा अतिशय सुंदर प्रार्थना. खूप छान. 👌🙏👌

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर वहां.. 🙏👍👍👌

  • @sushilagade9188
    @sushilagade9188 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान शाळेचे दिवस आठवले ❤

  • @seemawadje940
    @seemawadje940 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम साथ संगीत आणि गीतमंच

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सादरीकरण.... शिव अभिनंदन

  • @laxmanthakre263
    @laxmanthakre263 2 หลายเดือนก่อน

    फार् सुन्दर गायन केले मुलानो, खूप सुन्दर

  • @pankajsondawale2544
    @pankajsondawale2544 2 ปีที่แล้ว

    जिवंत परमेश्वराला ही प्रार्थना आवडली

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 ปีที่แล้ว +1

    छान खुप छान

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 ปีที่แล้ว +1

    गाणं आवडलं.
    साधी चाल सर्वांना सहज गाता येणारी!

  • @ujwalajoshi3545
    @ujwalajoshi3545 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर प्रार्थना आणि गायन

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 2 หลายเดือนก่อน +2

    Aikun man faaaar shan zale

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि मनमोहक कविता आहे

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 2 ปีที่แล้ว +1

    खरोखरच मंत्रमुग्ध करणारी प्रार्थना. 🙏🏻🙏🏻

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम काव्य आणि सुंदर प्रस्तुती.