Haripath | Baba Maharaj satarkar | हरिपाठ | बाबा महाराज सातारकर |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2023
- Haripath | Baba Maharaj satarkar | हरिपाठ | बाबा महाराज सातारकर |
▪ कृपया पुढच्या link मधील अभंग /गायन नक्की ऐका , आवडल्यास नक्की like, comment , subscribe नक्की करा , कारण त्याने video, channel अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
• तुकोबाची अभंग/अमृत वाण... - เพลง
राम कृष्ण हरी
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
राम. राम.
Ram krishna hari🙂🙂😀😊😊😊
सातारकर महाराजांचा आवाजात हरिपाठ ऐकुन मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी 🙏🚩
❤❤
💞❤khup sure
महाराजांच्या मुखातून ऐकलेला श्री हरिपाठ म्हणजे सुखाची पर्वणी व अमृततुल्य गोड श्रीहरिचे पै नाम .
😊😊😊
मी नेहमी महाराजांचा हरिपाठ ऐकतो राम कृष्ण हरी 🙏
काकपलं
मl
😊😊😅😅😊😅
🙏🙏🙏🙏🙏
माला का हरिपाठ खूब खूब आवडतो जय हरी माऊली
जय हरी माऊली ❤❤
माझं मन भरून येत जेव्हा मी विचार करतो की मी किती महान राष्ट्रात जन्म घेतला...मला वारकऱ्यांचे दर्शन होते.... कोणत्या जन्माची पुण्याई आहे देव जाणे 😊😊😊😊😊
बाबा महाराज यांच्या आवाजात सुरुवातीलाच "" जय जय राम कृष्ण हारी हा आवाज वयाच्या १५ व्या वर्षा पासुन ऐकतो आज वय ४४ वर्ष आहे
तरीही ऐकताना नवा तरुण होताे
स्पुर्ती उर्जा शक्ती आंगात येते 🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप सुंदर हरिपाठ आहे
👍👍👍👍🕉️🕉️
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
Jai Ram Krushan Hare
हे हरिपाठ म्हणजे गावची आठवण..माझ्या आजोबांची आठवण ह.भ.प काशिराम कदम❤🎉 चिपळूण
🙏🏻हरीपाठ म्हणजेच श्री सातारकर महाराज 🌺 राम कृष्ण हरी🚩
हें अडिओ हरिपाठ मी खूप दिवसा पासून हुडकत होतो पण मला आज भेटला माझे 'पपा रोज घरी होम थिटर वर लावायचे मन प्रसन्न होत होत पण आत्ता माझे 'पपा काही दिवसा पूर्वी अचानक हृदय विकाराचा झटका आला ते आम्हाला सोडून देवा घरी गेले 'पपा ची आठवण आली हें हरी पाठ आयकून 😭😭😭😭🙏miss you papa 😭😭🙏
ram krishna hari
एका माऊलीने तो हा विठ्ठल बरवा म्हणजे काय अशी comment केली होती त्याचा अर्थ, रूप पाहता लोचनी या पूर्ण अभंगाचा अर्थ लिहिलेला आहे , कृपा करून माझे काही चुकल्यास किंवा कोणाला काही सुचवायचं असल्यास नक्की पोस्ट करा =ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात
❤❤❤❤❤❤❤
❤❤
राम कृष्ण हरी ❤️❤️
❤
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari🌺🌺
राम कृष्ण हरी 👏🏻👏🏻
Ram Krishna Hari
Hmm
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏼
ज्ञानदेव म्हने हरिजप करने
सुटेल धरने प्रपंचाचे 🙏🏻
पुण्याची गणना कोण करी -- राम कृष्ण हरि 🚩
36:47 36:48
महाराजांच्या आवाजात ऐकली की मन प्रसन्न होते
Kiti Sundar ahe khup prassana vatte Mann bharat nhi sarkha aikavasa vatte
Ram Krushna Hari😊
Very melodious and soul touching
@@prahladpotadar7266 Yes indeed...!! Please subscribe channel and let us know any suggestions for channel
जय जय राम कृष्ण हारी
खूप छान वाटत हरिपाठ ऐकले तर
राम कृष्ण हरी माऊली
पांडुरंग चरणी हात पोहचले अतिशय सुंदर
Khup sunder hari P ath jay Jay vithoba rukmai❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाबा सातारकर यांचे संपूर्ण हरिपाठ खूप छान वाटत मनाला ♥️
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Niyurithy dnyandev sopana muktabai.❤
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤
श्री कृष्णा पण मस्तू
Jay hari
राम कृष्णा हरी
अतिशय सुंदर हरिपाठ ❤☺️👍🙏🙏🙏🙏
Jai jai Ram krishna hari ❤❤❤❤
दररोज सकाळी सातारकर बाबा महाराजांच्या आवाजात हरिपाठ कानी पडतो आमच्या गावात मंदिर मध्ये
जय हरी 🙏🌺❤
आपली संस्कृती जपायची आहे तर हरिपाठ यांचे चिंतन करावे ☺️ राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🌺🚩 राम कृष्ण हरी माऊली 🏵️🚩🙏🙏🙏🙏
Khup chan avaj
Chhan vatala haripath aaikayla 😊
धन्यवाद सातारकर महाराज खुप छान
राम कृष्ण हरी ❤❤❤
हर हर माहादेव❤❤🎉🎉❤❤😊😊🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉❤🎉😊🎉🎉❤😊😊❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊pragati raghunath
राम कृष्ण हरी 😊❤
🙏Ram Krishna Hari🙏
कृपया पुढच्या link मधील अभंग /गायन नक्की ऐका , आवडल्यास नक्की like, comment , subscribe नक्की करा , कारण त्याने video, channel अन्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
th-cam.com/video/xcJIOYCCz_k/w-d-xo.htmlfeature=shared
भावपूर्ण श्रद्धांजलि सातारकर महाराज
जय श्रीराम
गेले दिगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या किर्ती जगा माझी 💐💐🙏🏻🙏🏻 माझ्या लहानपणापासून मी ऐकत आली हा बाबांचा हरिपाठ आजही खुप आवडतो मन प्रसन्न होत.🚩🚩 रामकृष्ण हरी🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🧡🚩
Maharaj warlet tari tyancha haripat gajatoy
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏
खूप छान
Swargchi sukh ahe ya aavajat❤❤❤
🙏
सातारकर महाराज च्या काकड आरती, हरिपाठ ऐकलं कि मन प्रसन्न होत, राम कृष्ण हरी
हारी पाट खुप छान आहे 🙏🙏
खूप छान सातारकर महाराज 🎉🎉
हरी मुखे मन्हा 🙏🙏
हरिपाठ म्हणजेच आपल्या नियोजित वेळेत पूर्ण केलेले सर्वोत्तम पुण्य होय
explain
Ram krushna Hari🙏🙏🙏
Ram Krishna Hari 😊🙏
‼️जय जय राम कृष्ण हरि ‼️🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी
Vaaà🥰
Shri Ram Krishna Hari
🙏राम कृष्णा हरी 🙏🌸🌸🌸🌸🌸
लहानपणी ची खूप आठवणी उचंबळून आल्या वडीलांची आठवण खूयेते ...वडील गात असे .कधी कधी त्यांनी महाराजांची भजने खूप आवडत असे.
राम कृष्ण हरि❤❤❤
🙏राम कृष्ण हरी🙏
मनःशांती 👌👌🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan
खूप सुंदर खूप ऐकून ऐकून मन प्रसन्न होऊन गेले
रामकृष्ण हरी
Nice
Kaddak
जय जय राम कृष्ण हरी 🚩
राम कृष्ण हरी
मन एकदम तृप्त होते..
तिनी सांज झाली कि खुप छान वाटते आय काएला 🙏🙏राम कृष्ण हरि 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🚩 माऊली
अप्रतिम आवाज राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🙏
मन प्रसन्न झाले महाराज
“You Will Never Find Peace Of Mind Until You Listen To Your Heart”❤❤❤❤
जय हो छान अनुभव आला आहे
राम कृष्ण हरी🙏 श्री स्वामी समर्थ🙏
अप्रतिम आवाज 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏