Karuna Munde Mata Interview । धनंजय मुंडेंनी बायकोलाच तुरुंगात टाकलं; करुणा मुंडेंना अश्रू अनावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #MataInterview #KarunaMunde #DhananjayMunde #GopinathMunde #PankajaMunde #ProtamMunde #ParliAssemblyConstituency #BeedPolitics #MaharashtraTimes
    नुकताच करुणा मुंडे यांच्या गाडीवर बीड मध्ये हल्ला झाला.
    यापूर्वी करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याचा आरोप झाला होता.
    करुणा मुंडे यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.
    या अनुषांगाने करुणा मुंडे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने सविस्तर बातचीत केली.
    --------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratim...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 837

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic ปีที่แล้ว +480

    मुलांचा विषय काढल्यावर जितकं टचकण या बाईच्या डोळ्यात पाणी आलं तिथेच कळालं की तिची बाजु किती खरी आहे🙏

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 ปีที่แล้ว +55

    जय श्री राम ताई तुमच देवावर विश्वास आहे. अन्याय विरोधात लढत आहेत.निश्चित न्याय मिळेल. जय श्री राम.

  • @जनमनगर्जना
    @जनमनगर्जना ปีที่แล้ว +196

    मानल या ताईच्या डेरिंग ला 😍👌👌

    • @meenawaykole1936
      @meenawaykole1936 หลายเดือนก่อน +2

      Mantri ji tk jaiye.nyay ke liye.

  • @changdeogagare9618
    @changdeogagare9618 ปีที่แล้ว +294

    करुणा ताई धीर सोडू नका , खंबीर रहा . परमेश्वर नक्की यश देईल .

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 หลายเดือนก่อน +11

      Hoo 😂

    • @ambikaingawale
      @ambikaingawale 2 หลายเดือนก่อน +7

      Married Astana tya mansacha mage lagli te lagli n ha nyay Kasa. Varun ajun ki radta pan yet???
      Kahi pan???
      Munde cha baykoni tila jivant thevlay hech khup zal.
      1996 pasun chalu aahe n ya maharani na purn .marathi pan nai bolta yet nai???
      Kasla nyay??

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 ปีที่แล้ว +370

    ना मुंडे साहेब, ना पवार साहेब, ना करुणा वहिनी, कोणाचच नाही तर जनतेचा कसा होणार

  • @Prakashdongare-rf2ok
    @Prakashdongare-rf2ok ปีที่แล้ว +165

    त्यांची भानगड काहीही असो,माहीत नाही .पण खरच करुणा मुंडेवर अन्याय होत असेल किंवा झाला असेल तर मात्र या कृषी मंत्र्याला चौकात धरून.................पाहीजे ,आणि याचे उत्तर 2024 ला मिळेल असे समजू

    • @57yadav
      @57yadav 3 หลายเดือนก่อน

      Tuza papa aahe ka choukat kahi krayla

  • @vaibhavgore2864
    @vaibhavgore2864 ปีที่แล้ว +129

    करुणा वहिनी या धन्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे.

    • @SonaliDahifae
      @SonaliDahifae หลายเดือนก่อน

      ही वाहिनी कुठीली आणि ही नवरा कोण आहे ते बघा

  • @realindian278
    @realindian278 ปีที่แล้ว +604

    धन्या लय बायकांचा शौकीन आहे, याला दारात पण उभा करू नये परळीकरांनी ......

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 ปีที่แล้ว

      लिंग पिसाट आहे माकड बोक्या

    • @pankajkukade2448
      @pankajkukade2448 ปีที่แล้ว

      शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी
      याच पुर्वज च अशुद्ध आहे हा न्याय जनतेच्या हातात आहे पण जनता मुर्ख नालायक आहे.

    • @ketankulkarni427
      @ketankulkarni427 ปีที่แล้ว +18

      Aani atta waakdya kade parat gela ki sagla maaf nahi ka ?????😂😂

    • @nationaldemocraticnews2729
      @nationaldemocraticnews2729 ปีที่แล้ว +7

      Attaparyant hila sagal god god lagal...

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 ปีที่แล้ว

      @@uttamrawool4734 😜😜

  • @VV_222.
    @VV_222. ปีที่แล้ว +186

    राष्ट्रवादीत जा ,आणि दाखव बाईची किंमत त्याला .बाई ज्यावेळी मैदानात उतरते ना तेंव्हा यमाला सुधा माघार घ्यावी लागते ,हा तर धनू आहे😅

    • @rajeshwaridhesale2485
      @rajeshwaridhesale2485 ปีที่แล้ว +2

      Danya😅

    • @TanajiIngale-cs1vv
      @TanajiIngale-cs1vv ปีที่แล้ว


      R hu 15:47
      Ni ki
      15:47
      🎉 CR😅😂🎉😂❤😮🎉
      ❤😊

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 ปีที่แล้ว +1

      निवडणुकीला तिसरा आपते जमत नाही ना मनून हे अस करतात लोक येवढं मोठ पोरग आहे ते मुंढे कस काय बायको ला ह्या सोडून बर आ उगाच नाटक चालू आहेत प्रॉपर्टी आहे ना ह्यांना पण दिलेली

  • @vikaskatare1198
    @vikaskatare1198 ปีที่แล้ว +256

    ताई तुम्ही लढा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे धनु भाऊ ला यांची अद्दल घडलीच पाहिजे

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 หลายเดือนก่อน +79

    नियती अशा माणसाला कधी माफ करणार नाही,करुना जी रडायचे नाही,लढायचे आहे...

  • @gajanan.p
    @gajanan.p 4 หลายเดือนก่อน +15

    करुणा ताई घाबरु नका, पुर्ण महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे, देर है अंदेर नही। धन्यवाद

  • @narayankhule965
    @narayankhule965 ปีที่แล้ว +288

    ज्याला घरची बाहेरची तिला दोन पोर,त्यात आणखी लफडे तरी साव जनता मूर्ख आहे असा उमेदवार पाडला पाहिजे जनमत चाचण्या राज्य

    • @aspiya9911
      @aspiya9911 3 หลายเดือนก่อน +1

      98 in😅
      .

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 ปีที่แล้ว +60

    धनंजय ला लय रंगील आहे राव,,,,,,तीन तीन संबंध,,,,,

  • @rohitpatilghangale1342
    @rohitpatilghangale1342 ปีที่แล้ว +92

    धनंज दादा माझ्या बहिणीचा पाप कुठे भेटशील तुम्हाला एक दिवस भोगव लागेल

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 3 หลายเดือนก่อน +1

      Up walya tuzya bahini ka aata 😂

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 ปีที่แล้ว +179

    असल्या माणसाला पक्षात घ्यायला नकॊ पाहिजे होतं पवार साहेबांनी

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 ปีที่แล้ว +90

    करुणा वहिनी मी तुमच्या सोबत आहे🙏

    • @Manisha..836.
      @Manisha..836. 10 หลายเดือนก่อน +3

      Priya mi tumchasobat❤️❤️

    • @sagarghodake6776
      @sagarghodake6776 3 หลายเดือนก่อน +1

      Hi Priya olkhal ka mla

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade 3 หลายเดือนก่อน +5

    ताई सलाम तुमच्या जिद्दीला...लढत रहा शेवटी विजय सत्याचाच होते

  • @suryakantjadhav9991
    @suryakantjadhav9991 ปีที่แล้ว +100

    खरं बोलतय ताई तुम्ही

  • @mohinipatil1094
    @mohinipatil1094 ปีที่แล้ว +72

    दोन बायका आहेत तर असू द्या पण त्यांना सांभाळू शकत नाही तर ते जनतेला काय सांभाळणार आहेत

  • @manalipatil5083
    @manalipatil5083 ปีที่แล้ว +87

    तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🙏🏻

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 ปีที่แล้ว +101

    चिञा वाघ व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कडे तक्रार करा.

    • @Suhasshinde3348
      @Suhasshinde3348 4 หลายเดือนก่อน

      चित्रा व रूपाली दोघीही हरामखोर आहेत त्या धनंजय बरोबर राहातात त्यांचा काssssssssही ऊपयोग नाही. त्या फक्त आणी फक्त भाजपच राजकारण करतात. त्यांना वीसरून जा. त्या भेकड आहेत रूपाली तर दादा बरोबर रात्रंदीवस असते तीला आमदार व्हायचं आहे आणी चीत्रा तर वीचीत्रच आहे तीच्या फक्त तोंडातच दम आहे😮😢😅😊

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 4 หลายเดือนก่อน +6

      कशाला?
      दोघी मिळून करूणाला धंद्याला बसवतील.

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 ปีที่แล้ว +9

    सीबीआय चौकशी करा संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा सुमोटा याचिका दाखल करून घ्या

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 ปีที่แล้ว +7

    Hearty congratulations and best wishes

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 ปีที่แล้ว +98

    करुणा जी तुम्ही पवार साहेबाची भेट घ्या तुम्ही भविष्यात आमदार होणार

  • @satishsavre4591
    @satishsavre4591 ปีที่แล้ว +84

    करुणा जी तुमची तपस्या ऐकून भारत देशाने तुम्हाला एक मताने प्रधानमंत्री करायला पाहिजे

    • @shaileshgaikwad6246
      @shaileshgaikwad6246 ปีที่แล้ว +3

      😂😂

    • @indian-ep7gb
      @indian-ep7gb ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 ปีที่แล้ว +4

      हे काय नविन 🤦🤔😂

    • @kinpat8825
      @kinpat8825 ปีที่แล้ว

      ही असली मतदारं आमची. काय लोकशाही टिकायची गं बाई. महिला म्हणून सहानुभूती ठिक आहे, पण केवळ अश्रू बघून कुणी कुणाला पंतप्रधान करतं का? ते दिल्लीतलं एकजण पण असलेच चाळे करत असतं. यान पाठवलं ISRO ने, आणि हे BRICS मध्ये बसुन मुळुमुळु रडत बसलं होतं. देशाचा पंतप्रधान

    • @Seema_more12
      @Seema_more12 ปีที่แล้ว

      तुजी बहिन असती तर तिच्या जागी?

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 ปีที่แล้ว +58

    सत्य परेशान हो सकता है पराजित नाही

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth ปีที่แล้ว +47

    सामाजिक . न्यायमंत्री धन्या . मुंडे

  • @sonukolape1081
    @sonukolape1081 10 หลายเดือนก่อน +2

    I'm very hurtful......😢😢

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 ปีที่แล้ว +128

    धनु भाऊ लफडे बाझ आहे हे अख्खा महाराष्ट्र ओळखतो

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 ปีที่แล้ว +115

    बाई सोडू नकोस.. धण्या ला आडवा करा

  • @surekhaghuge7892
    @surekhaghuge7892 ปีที่แล้ว +28

    निच धन्या

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +49

    मुलाना शाळेत पाठवा मुलांना त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा

  • @Shaktiman12345
    @Shaktiman12345 ปีที่แล้ว +82

    निवडणूक लढवण्यासाठी फक्त दोनच लेकर पाहिजे...त्यापेक्षा जास्त असल्यास निवडणूक लढवता येत नाही....या धन्याला 5 लेकर आहेत मग हा निवडणूक लढवतो कसा..??

    • @sagarghatage233
      @sagarghatage233 ปีที่แล้ว +9

      ह्याच्या विरोधात कोण कोर्टात का जात नाही?? का बाकीचे पण असेच आतून 2-2 मॅटर करून आहेत कदाचित

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 11 หลายเดือนก่อน +3

    Great

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 ปีที่แล้ว +18

    न्याय दयाव। महिलाना सरकारने

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 ปีที่แล้ว +51

    धन्या मज्जा करुन मोकळा !अनं बाई बसली रडत ! धन्या ! धन्य आहे रे बाबा तुझी !
    पवार साहेबांना करुना येइल ?

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 4 หลายเดือนก่อน

      जे काही केलं आहे ते शरद पावर याच्या जीवावर केलं आत्ता पक्षातून बाहेर पडल्यावर शरद पवार या बाईला बाहेर कडला आहे

  • @sachinbelhekar1658
    @sachinbelhekar1658 ปีที่แล้ว +39

    Good करुणा मॅडम

  • @swapnalipawar532
    @swapnalipawar532 หลายเดือนก่อน +2

    एक विचार किती छान मांडला ताई नी की घराणे शाही राजकारण नको
    त्या तर स्वतःच्या मुलांना ही नका देऊ मत मनत आहेत खर तर बरोबर आहे
    ज्या मध्ये खरच समाज सेवा आणि योगेता असते त्याला च मत द्या मस्त

  • @dattatrayajoshi1906
    @dattatrayajoshi1906 ปีที่แล้ว +28

    परळीतील सर्व महीलांनी यधनंजय मुंडेंची गुर्मी ऊतरवली पाहीजे आणि करुणा मुंडेला निवडुन आणले पाहिजे त्या लहान मुलांना न्याय परळीतील महिलांना विनंती

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว +55

    अशा माणसाला जनता निवडून देते
    त्याला राजकीय नेते मंत्री करतात मग कुठलाही पक्ष असो
    आणि तेही सामाजिक न्यायमंत्री हे खातं
    काय जनतेला शेतकरयांना न्याय देणार आणि मिळणार
    दुर्दैवी राजकारण

  • @teja9612
    @teja9612 ปีที่แล้ว +44

    इलेक्शन च नाय माहिती पण करुणा वहिनी धनू भऊ चा बाजार ऊठवणार

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 ปีที่แล้ว +34

    पैसा जो आला तो कुठून आला सगळा.कष्ठकरी भिख मागुन जगतोय तुमच्या चैन्या चांगल्या आहेत.

  • @priteshkhedkar4297
    @priteshkhedkar4297 ปีที่แล้ว +55

    माणसाकडे शुद्ध चरीत्र पाहिजे.तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी आनी शान च जीवन जगू शकतो..
    हे ह्यांना काय माहीत चरीत्र,संस्कार थुकतो तुमच्या जीवनावर....

  • @arunpatil375
    @arunpatil375 ปีที่แล้ว +11

    प्रेमा तुझे रंग हजार. हरकत नाही. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, मुंडे भगिनी, रक्षा खडसे, सोलापूर च्या खासदार शिंदेताई, सुप्रिया सुळे, नंदुरबार च्या खासदार डॉक्टर गावित, नवनित राणा, धारावीच्या आमदार गायकवाड, प्रियांका गांधीं, मेधा पाटकर, ईत्यादी सर्व शक्तिशाली महिला पक्षभेद विसरून मजबूत व्यासपीठ उपलब्ध करावे. सारिका, निना गुप्ता, अमृता सिंग, स्मिता पाटील बब्बर, करुणा मुंडे, पासून सर्व तळागाळापर्यंत पीडित-सोशितांना उचित न्याय मिळवून द्यायला कायमची तरतूद करण्यात पुढाकार घ्यायला हवा.

  • @jayanttayde6463
    @jayanttayde6463 ปีที่แล้ว +11

    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,
    जय महाराष्ट्र,
    देशांतील व महाराष्ट्रांतील तमाम महिला और अन्याय अत्याचार काफी सहन करणांर नाही,
    हे राज्यकर्त आहे वागतील तर सामान्य जनता काम करणांर यांची दखल ताबड़तोड़ महाराष्टांचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ राव शिंदे साहेब,यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलयांना पाठीशी घालु नये,
    महिला आयोग काम करते,
    महाराष्ट्रांत देशांतर कोणतयांही महिलांवर अत्याचार होता कामा नाही,
    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो,
    जय महाराष्ट्र,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 ปีที่แล้ว +20

    Dhanu bhau the Imran hasmi of politics 😂😂😂💋

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 ปีที่แล้ว +42

    मुसलमान लोकांचा आदर्श घ्या. कितीही लग्न केले तरी जबाबदारी घेतात, केली म्हणतात. कोणालाही घाबरत नाही. पण हिंदू लोक आपली बायको अर्ध्यात सोडून पळून जातात. हा एक नामर्द पणा आहे. 😢😂😅 कसा हिंदु धर्म वाढणार राव 😊

    • @vasantigosavi7270
      @vasantigosavi7270 หลายเดือนก่อน +3

      कारण हिंदू आणि मुसलमानांचा कायदा सारखा नाही. अभ्यास करा.

    • @happy54321able
      @happy54321able หลายเดือนก่อน

      ​@@vasantigosavi7270 बरोब्बर. I studied family law. Hindu law not allowing 2 or more wives.
      आधी असं नव्हतं. ह्या 100 वर्षांच्या मध्ये हा बदल आहे.

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 14 วันที่ผ่านมา +1

    जे बर्‍याची फेड वायटाने करतात,, त्याच्या घरातून अरिष्ट जात नाही ✍️ पवित्र शास्त्र सांगते ✍️ त्यांच्या जीवनात शांती नसते,, अधर्म आणि पाप 🌚🖤 यामुळे ते दुटप्पी भ्रष्ट जीवन जगत असतात ✍️🇮🇳🔊👽🥷

  • @shivtalepatil6626
    @shivtalepatil6626 ปีที่แล้ว +58

    हे खरं असेल तर धन्या चारित्र्यहीन, निच माणूस आहेत, बाई जाऊद्या त्या लहान मुलांचं हरराषमेंट कोण सहन करेल???

  • @radhaaghav1501
    @radhaaghav1501 3 หลายเดือนก่อน +3

    कुणाला विचारले होते धनंजय मुंडे सोबत लग्न करू की नको करू
    आणि आता सांगत आहे मी लग्न केलं आणि मी लय प्रेम करते

  • @Shivmydear
    @Shivmydear ปีที่แล้ว +8

    धन्या, काय रे हे ? थोडी लाज धरुन वाग छत्रपती शिवबांच्या महाराष्ट्रात !

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 ปีที่แล้ว +31

    करुणा ला समजले असेल मिंदे ने काय चाल खेळली आहे.

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj ปีที่แล้ว +4

    सर्वसमावेशक उमेदवार म्हणून ताईला सर्वच पक्षांनी मदत केली पाहिजे तुम्ही एकट्या लढू शकणार नाही जय महाराष्ट्र

  • @rushibhor4727
    @rushibhor4727 ปีที่แล้ว +29

    धन्या किती लफडी करतो

  • @PrabhakarKhade-hl5on
    @PrabhakarKhade-hl5on หลายเดือนก่อน +1

    करुणा ताई तू लढत रहा....! " दिस जातील दिस येतील " आता सुरुवात झाली आहे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 ปีที่แล้ว +30

    देव काही मदत करनार नाही.विश्वास संविधान वर ठेव ताई .हा कुठे भेटला .ते पण सांगा.हि लव्ह स्टोरी सत्य घटनेवर आधारित आहे.

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp ปีที่แล้ว +38

    हा स्त्रीलंपट सामाजिक न्यायमंत्री आहे !!!

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 ปีที่แล้ว +43

    धनंजय मुंढे ला आता पाडा परळीत

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +16

    एखाद्या बाईला माहिती असतं या माणसाचं लग्न झाला आहे तरी ती बाई त्याच्या संग प्रेम संबंध ठेवते त्या बाईला काय म्हणायचं तुम्ही आशा बायकांना कुठे न्यायचं तुम्ही विचार उत्तर द्या

    • @karunasuradkar6365
      @karunasuradkar6365 ปีที่แล้ว +1

      Mnj tyachi chuk ahe he agdi brobr .... ti kuth amdgar nahi bt 2 bayka krun munde matr andhar ahet mtri ahet lok kiti bevkuf ahet he sidh hote

    • @SonaliDahifae
      @SonaliDahifae หลายเดือนก่อน +1

      जिथं पैसे असलिती तिकड जातील हे

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 5 วันที่ผ่านมา

    ताई राजकारणी सोडून बाकी सर्व जनता तुंम्हाचा पाठीशी आहे, देवाजवळ न्याय आहे, ऊशीरा का होईना न्याय मिळेल,

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว +48

    विचित्रा वाघला भेट ती कुठे बिळात लपली .

  • @dnyaneshwarlahane6176
    @dnyaneshwarlahane6176 ปีที่แล้ว +30

    बिनलाजे राजकारणी

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 4 หลายเดือนก่อน +3

    लोकशाहीत तीन मुले असतील तर आमदारकी जाते
    तर धंनजय मुंडे साहेबाची का नाही झाली सर्व गोष्टी मॅनेज केल्या असतील

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 ปีที่แล้ว +14

    स्त्री म्हणून या बिचारीला न्याय मिळाला पाहिजे।supreme कोर्ट ने सु मोटो लेके मुंडे को जेल मे डालना चाहीये।

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 3 หลายเดือนก่อน +1

    ताई महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे

  • @swapnrekha
    @swapnrekha ปีที่แล้ว +16

    पवार साहेब तुम्हाला न्याय देतील. पवार साहेबांची कॉन्टॅक्ट करा 🙏🙏🙏

  • @rajivshirsath
    @rajivshirsath ปีที่แล้ว +15

    Khatarnak ahe paralicha Manus😂😂😂

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 ปีที่แล้ว +30

    फक्त 2024 ला पैसा घेऊ नको पवार साहेब कडून लड

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 ปีที่แล้ว +37

    मुंडे खंदानाच असे आहे.
    धनंजय मुंडे यांना जेल मध्ये टाका.

    • @decidueye2247
      @decidueye2247 ปีที่แล้ว +3

      खानदान वर बोलू नको कळलं मी पण मुंडे आहे

    • @decidueye2247
      @decidueye2247 ปีที่แล้ว +2

      तुझ्या मध्ये दम तर तिला जाऊन समोर बोल मग कळलं मुंडे काय आहे कळलं

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f 7 หลายเดือนก่อน

      तुझ्याय गांडीत दम आहे तर धनु भाऊ समोर bol na अस मग तुझं समजलं काय होतय ते lavdya

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 ปีที่แล้ว +1

    पंकजाताई स्वतःचे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp ปีที่แล้ว +34

    पैसा हा आणि दादागिरी हे कलियुगतील जगण्याची साधने आहेत.

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 หลายเดือนก่อน

    आप बिलकुल सही कह रही है प्रभु आपकी मदत करे

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว +5

    काय चालू आहे हे लक्षात आले

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहात कारण तुम्ही व्यभिचारी आहात

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 10 หลายเดือนก่อน +1

    आगे बढो

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf ปีที่แล้ว +26

    धनु ने राष्ट्रवादी सोडून तू भाऊ संपला आता।

  • @BalajiMagar-w3n
    @BalajiMagar-w3n ปีที่แล้ว +2

    तुला त्यावेळेस छान वाटलं

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 ปีที่แล้ว +6

    Very very nice information

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 หลายเดือนก่อน

    Mrs Karuna is a straightforward person, a sincere person! Please she should get justice.

  • @breeze8305
    @breeze8305 10 หลายเดือนก่อน +1

    Strong woman

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 ปีที่แล้ว +13

    We all with u karuna ji ....plz comeback and fight with him 🙏🏻

  • @Smith-di5zb
    @Smith-di5zb 11 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

  • @kailaskaldoke64
    @kailaskaldoke64 ปีที่แล้ว

    सत्य मेव जयते...

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 ปีที่แล้ว +7

    भाडे पत्रकार तुमच अभिनंदन तुम्ही तुम्ही मुलाखत दाखवल्याबद्दल

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 ปีที่แล้ว +41

    पवार साहेबां सोबत जा मग निवडून येनार

  • @atulrokade1031
    @atulrokade1031 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र...🙏

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 ปีที่แล้ว +8

    मतदान करणाऱ्यांना अक्कल नाही🙏 की पैसा कुणाच ही खा पण, मत कुणाला n. मात कुणाला

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 7 หลายเดือนก่อน +3

    सत्य परेशान होता है पर पराजित नही होता 🙏

  • @Sp093
    @Sp093 ปีที่แล้ว +14

    मजा करायला येते, जबाबदारी का घेत नाही. हा जनतेचा कसा होणार

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 หลายเดือนก่อน +1

    You are brave.

  • @dipakbhawar4961
    @dipakbhawar4961 ปีที่แล้ว +11

    सॉरी यार माझा हातात काही नाही नाहीतर करुणाजी मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवले असते !!!!

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 ปีที่แล้ว +4

    करूणा जी आपण पंकजा ताई चे सहकार्य घ्या .दोघी एकत्र आल्या तर खरंच दोघींचा फायदा होणार.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 ปีที่แล้ว +21

    ताई, विवाहित पुरुषांच्या नादी कशाला लागायचं? दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्धवस्त करुन काय मिळवलं

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 ปีที่แล้ว +2

      He एकदम बरोबर,

    • @shreyashmunde9788
      @shreyashmunde9788 ปีที่แล้ว +3

      दुसरा कोणी नाही का मिळाला ताई तुम्हाला त्याचं लग्न झाल होतं चुक तुमची जास्त आहे

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +7

      मला वाटतयं ही पहीली बायको आहे 😂😂

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 ปีที่แล้ว +1

      Vdo त sangitlay तिनं की ती १९९६ पासुन का काय एकत्र आहेत, आणि विवाह पण १९९८ la विवाह पण केला, पण मग जगजाहीर का नाही केला? याचे लग्न तर २००० la झाले, मग हिने तो विवाह कसा काय होऊ दिला. आणि एवढे दिवस का गप्प राहिली? काहीही असो हिची व्यथा मात्र खरी आहे... अश्या राजकरणी लोकांचे तरुण पिढी अनुकरण करत असते ह्याचा तरुणाईवर प्रभाव आहे..😡😭😡😭😭😡 कारवाई करायला हवी पण तसं काही होणार नाही , माहीत होतं, &आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 ปีที่แล้ว +4

      Pahili bayko hya aahet

  • @gdphegade9373
    @gdphegade9373 ปีที่แล้ว +6

    सत्तेत असणारे धनंजय मुंडे सारखे भ्रष्टाचारी, व्यभिचारी यांना निवडून देणारी जनता खरी दोषी आहे. जोपर्यंत जनता सुधरणार नाही तो पर्यंत हे राजकारणी मंत्री सुधरणार नाही.ते भ्रष्टाचार , गुंडगिरी ,दादागिरी करीतच राहाणार.

  • @ARSHADKHAN-ex4pg
    @ARSHADKHAN-ex4pg ปีที่แล้ว +37

    SHE TALKING MARATHI VERY WELL

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +35

    गृहमंत्री फडणवीस साहेब गुन्हेगारांवर कारवाई करा

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 ปีที่แล้ว +2

      फडणवीस या ghatnet D. M बॉस कडून आहे

    • @samajbhanproduction1520
      @samajbhanproduction1520 ปีที่แล้ว

      FADANVISCH GUNHEGAR AHE😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni หลายเดือนก่อน

      DF , Amruta n var hi kaarvaai nahi karu shakat😂,garib y t tey

  • @निर्भयस्वराज्य
    @निर्भयस्वराज्य 5 หลายเดือนก่อน +2

    एक दिवस नक्की आपणास न्याय मिळेल

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +42

    पोलीस संरक्षण घेऊन फिरणे योग्य राहिल

    • @jayuvijumadane
      @jayuvijumadane ปีที่แล้ว +3

      करुणा जी त्यांनी गोपीनाथ मुंडे , पंकजा मुंडे , शरद पवार यांना दगा दिला तुम्हाला पण देण साहजिकच आहे...

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 ปีที่แล้ว +3

    दुसरं लग्न करायचं तर ते उघडपणे करायचं ना...
    महाराष्ट्रातील दोन प्रसिध्द शिक्षणसम्राटांनी(दोघांचीची प्रचंड मोठी खाजगी विद्यापीठं आहेत) प्रत्येकी किमान दोन लग्नं केली... पण लपवली नाहीत...

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 4 หลายเดือนก่อน

      @शिवप्रेमी-छ2प विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने राज्यातील top 2 खाजगी विद्यापीठे

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 4 หลายเดือนก่อน +1

      @शिवप्रेमी-छ2प तुम्ही सहज अंदाज करू शकता. पुणे, मुंबई, कोल्हापूर इ. शहरांमध्ये त्यांची मेडिकल/इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत...