हजेरीची 'गणगौळण' : कृष्णाची गवळण व इतर गवळणी (लता- लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @godeyogesh3105
    @godeyogesh3105 2 หลายเดือนก่อน

    आमच्या अकोले तालुक्याची शान.....सुंदर गायन आणी आवाज....

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय गोड आवाज धन्यवाद काशिनाथ भाउ
    आम्ही संगमनेर कर
    बांबळेवाडी डोळासणे व पठार भाग संगमनेर तालुका
    हा तमाशा मंडळ आम्ही बसंत राव अण्णा यांच्या तमाशा महोत्सव बेल्हे या ठिकाणी पाहीला
    त्याचवेळी माझ्या मनात काशिनाथ भाउ म्हशाळ हे तमाशा त पाहिजे चांघला तमाशा मंडळ आहे सर्वाचे
    आभार

    • @vasantraodongare6519
      @vasantraodongare6519 2 ปีที่แล้ว

      अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बाभूळवंडी या अतिदुर्गम भागातील कलाकारास लता लंका पाचेगावकर तमाशामंडळात सरदार म्हणून संधी प्राप्त होणे अन् काशिनाथ भाऊंच्या उपजत कलागुणांना वाव देऊन एका हरहुन्नरी कलावंताची कदर केल्याबद्दल तमाशा मालकिन व व्यवस्थापक ह्यांचे कौतुकास्पद धन्यवाद. जूनं ते सोनं जपणे म्हणजे महाराष्ट्राची लोप पावत चाललेल्या कलाप्रकाराचे जतन आणि प्रसार करणे हे उत्तम कलावंताचे लक्षण आहे.परत एकदा धन्यवाद व शुभेच्छा. वसंतराव डोंगरे पाटील. भोजदरी,संगमनेर,अ.नगर.

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 หลายเดือนก่อน

    प्रभाकर म्हशाळ यांनी अप्रतिम गायन केलंय. अगदी गेणभाऊ आंबेठाणकर यांची आठवण करून दिलीत . 👍👌🙏

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 2 ปีที่แล้ว +1

    मी हा तमाशा प्रथम यू टयूब वर पाहत असे
    सुपा(बारामती) माझ्या गावी यात्रेत पाहण्याचा योग आला खूप छान सादरीकरण केले

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar2460 2 ปีที่แล้ว +1

    नवीन सरदार गौळणी अडवणारा कृष्ण मशाळ बुवा एकदम मस्तच.

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर म्हशाळ मामा.आपल्या अकोले तालुक्याच नाव काढल.

  • @vijaybhalerao8939
    @vijaybhalerao8939 หลายเดือนก่อน

    अकोले तालुक्याची शान सरदार काशिनाथ म्हशाळ मामा

  • @vinodjadhav547
    @vinodjadhav547 2 ปีที่แล้ว +3

    नऊवारीत लावणी चांगली दिसते असती.

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 4 หลายเดือนก่อน

    आवाज सुरेल आहे

  • @pranavkengar2257
    @pranavkengar2257 2 ปีที่แล้ว +3

    जुने सरदार प्रभाकर मामा कुठे आहेत

  • @balasahebaiwale3416
    @balasahebaiwale3416 2 ปีที่แล้ว +1

    फारच आवडली गण गवळण

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 2 ปีที่แล้ว +1

    नवीन सरदार मस्तच

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @uttamgode5391
    @uttamgode5391 13 วันที่ผ่านมา

    Jabardast sadar keli ahe krushanchi gavalan kashinath mashal

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว +2

    नविन.सरदार.सुंदर.गायन.सुंदर.आवाज.लता
    .लंका.ताई

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर.गवळण.सुंदर.सादरीकरण.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम सादरीकरण

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +2

    Lai bhari

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว

    Ekdam kdk sadrikaran. Navin video patva

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गौळणीचे सादरीकरण व आवाज अतिशय छान

  • @gautamshengal7518
    @gautamshengal7518 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर काशिनाथ मामा आपल्या तालुक्याचे नाव काढल

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 ปีที่แล้ว +1

    chan gan gavlan.

  • @uttamgode5391
    @uttamgode5391 ปีที่แล้ว

    Kashinath mashal buva 1 no gayan jabardasth

  • @pandharipimparkar8556
    @pandharipimparkar8556 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सादरीकरण

  • @balasahebgaikwad7442
    @balasahebgaikwad7442 ปีที่แล้ว +1

    Very Nice

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 2 ปีที่แล้ว +1

    सरदार अतिशय सुंदर आवाज

  • @pankajkanhere8412
    @pankajkanhere8412 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर,पारंपारिक कला जोपासत आहात हा आमच्यासाठी खुप अभिमान आहे,सर्वाना मानाचा मुजरा,(मि.आर.के.सविंदणेकर)कि बोर्ड मास्तर....

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 ปีที่แล้ว

    Tal swar ani lay ekdam barobar

  • @vasantsherkar4935
    @vasantsherkar4935 2 ปีที่แล้ว +1

    काशिनाथ भाऊ जुन्या आठवणी जाग्या केल्या १९७८मधील खुपचं छान

  • @vilaslagas9615
    @vilaslagas9615 ปีที่แล้ว

    Khup chan...

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 ปีที่แล้ว +1

    छान गायलं

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว +2

    प्रभाकर शाहीर भेदीकचा जानकर होता

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว +1

    काशिनाथ बुवांच्या गवळणी प्रसिद्ध आहेत ते खूप सुंदर गवळणी जातात

  • @jagannathpalave6678
    @jagannathpalave6678 2 ปีที่แล้ว

    👌

  • @vasantsherkar4935
    @vasantsherkar4935 2 ปีที่แล้ว +1

    येला म्हणतात जुना बाज कृष्ण ओळख आणि गणगवळ

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 ปีที่แล้ว

    sardar yancha avaj chhan tasech goulan tar atishya god avaj sadrikaran chhan

  • @anujabangar3531
    @anujabangar3531 2 ปีที่แล้ว

    काशिनाथ भाऊंचा नंबर असेल तर कृपया प ठवा

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 ปีที่แล้ว

    Asa ata aikyala milatch nahi