'गौळण' गायन : उमा तासगावकर { लता-लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ बस्तवडे (तासगाव)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतीम गायले उमाताई, बऱ्याच वर्षानंतर ऐकायला मीळाले, संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या तमाशामध्ये येवढे लयबद्ध गायले जायचे कारण त्या वेळी चांगल्या गाणाऱ्या गायीका होत्या त्या काळी खुपच छान , पार्लेकर सरांच्या मुळे हा लोकनाट्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आमच्या भागात प्रसीद्ध झाला आहे ! मुरली तात्या, पापाभाई बोरगावकर, पार्लेकर सरांना खुप खुप धन्यवाद की आपण या कलाकारांच्या पाठीशी आहात !

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 2 ปีที่แล้ว

    अप्रतिमच...काय,आवाज,गायन,वादन,साथ,संगत,सर्वाचे मनापासुन,स्वागत..आपलाच एक चाहता..मी एक कलावंत..RK..
    सविंदणेकर....

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 2 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी मनपसंत गवळण ऐकायला मिळाली ...धन्यवाद

  • @somnathrasal5718
    @somnathrasal5718 ปีที่แล้ว

    Marathi gavlani ek numberok

  • @कलाहेचजीवन-व9ख
    @कलाहेचजीवन-व9ख 2 ปีที่แล้ว

    माझे गुरु ताना मामा सलाम तुम्हाला खूप छान ढोलकी वाजवली मन भारावून गेलं ढोलकी ऐकून

  • @swaranjalibanjo1878
    @swaranjalibanjo1878 2 ปีที่แล้ว

    एक नंबर आवाज आणि ढोलकी ताना भाऊ मस्तच

  • @umakanttorane1972
    @umakanttorane1972 2 ปีที่แล้ว +1

    सर एक विनंती ,
    आपण ज्या गवळणी अपलोड करत आहात
    त्याचे लिरिक्स ही मिळण्याची तसदी घ्यावी ,
    जेणेकरून आम्हाला त्या गवळणी गाता येतील आणी या अनमोल गवळणींचे आणी त्यांच्या चालींचे जतणही करता येइल

  • @datagadesakore02
    @datagadesakore02 ปีที่แล้ว

    अप्रतीम आवाज

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 ปีที่แล้ว

    ❤❤💕❤❤

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गायन

  • @ashokshinde8232
    @ashokshinde8232 2 ปีที่แล้ว

    कडक अतिशय सुंदर गवळण आहे

  • @nitinaasawale2594
    @nitinaasawale2594 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आवाज आणी गवळण 👌👌

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 2 ปีที่แล้ว

    Ahhhhaaaa.....butifully songs......

  • @travlles
    @travlles 2 ปีที่แล้ว

    गायन खूप छान

  • @somnathrasal5718
    @somnathrasal5718 ปีที่แล้ว

    Marathi gavlani kuchh number

  • @kalyaniuttekar6248
    @kalyaniuttekar6248 ปีที่แล้ว

    सुंदर ताई

  • @नादफक्तकलेचा
    @नादफक्तकलेचा 2 ปีที่แล้ว

    वा मामा क्या बात है काय ढोलकी वाजवलीत

  • @dattajadhav208
    @dattajadhav208 2 ปีที่แล้ว

    आवाज खुपच श्रवणीय आहे👌

  • @abasahebbhosale2618
    @abasahebbhosale2618 2 ปีที่แล้ว

    ढोलकी नाद खुळा 👌👌👍

  • @matkakingpappu9574
    @matkakingpappu9574 ปีที่แล้ว

    Shabadach nahit

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 ปีที่แล้ว

    सुंदर.गायन.

  • @rajeshchavan9479
    @rajeshchavan9479 2 ปีที่แล้ว

    हि गवळन खुप छान आहे आणि परत हि गवळन झाली तरी टाका.

  • @somnathrasal5718
    @somnathrasal5718 ปีที่แล้ว

    Ok

  • @prashanthegade1341
    @prashanthegade1341 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 หลายเดือนก่อน

    फार गुणी कलाकार. फक्त्त स्टेज आकर्षक बनवा. बाकी अप्रतिम. फार दिवसांनी सुंदर आवाज कानी पडला. जुन्या काळात गौळणी सुंदर व्हायच्या.

  • @ankushdidul404
    @ankushdidul404 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आसाच मंगलाबनसेेडे तमाषा टाका

    • @tusharkhankal138
      @tusharkhankal138 2 ปีที่แล้ว

      खूप वर्षा नंतर जुना बाज गवळणी च्या रूपांत पहावयास मिळाला समाधान वाटलं मनाला
      या पुढे ही अशीच जुनी कला कृती सादर करत जावा उमा ताईंच्या आवाजानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @snsj6975
    @snsj6975 ปีที่แล้ว

    ताशाने वाटोळे झाले गाण्याचे

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 2 ปีที่แล้ว +1

    तडामताशा ने चव घातली

  • @arvindpatil7794
    @arvindpatil7794 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 2 ปีที่แล้ว

    उमा ताई १ नं सादरीकरण पण तो तडामताशा नको.

  • @snsj6975
    @snsj6975 ปีที่แล้ว

    गौळणीचे बोल कळत नाहीत
    स्पष्ट ऐकू आले पाहिजे. तरच गायकी ...

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 2 ปีที่แล้ว

    उमा मॅडम तुम्ही आणि ते मॅडम स्वर्गातील रंभा आणि अप्सरा आहात.आपण खूप खूप बोलणार आहोत. फक्त वेळ मिळावी आपण लवकरच भेटणार आहोत pl.call me....

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 2 ปีที่แล้ว +1

    पार्लेकर सर हा ताशा बंद करायला पाहिजे

  • @painitinghubade1902
    @painitinghubade1902 2 ปีที่แล้ว

    Nice