अप्रतीम दादा जेवड कवतुक कराव तेवड कमीच आहे . आणि दादा आपली लोक परपरा टीकवुन ठेवत आहे मला अभिमान आहे....❤❤🙏 एकुन मंत्र मुक्त झालो दादा...😢 हर हर महादेव 🙏
When you forget your identity and dissolve in supreme divine.. Bhakti through sangeet has special place in culture..!! Supreme.. Krishna, God has blessed you already..!!
अप्रतीम दादा जेवड कवतुक कराव तेवड कमीच आहे .
आणि दादा आपली लोक परपरा टीकवुन ठेवत आहे मला अभिमान आहे....❤❤🙏
एकुन मंत्र मुक्त झालो दादा...😢
हर हर महादेव 🙏
कृष्णा दादा साळुंके
कृष्णा दादा साळुंखे ❤️
अप्रतिम गुरुजी🙏🙏🙏🙇
Khup chann dear👌👌❤️👍
खुप खुप छान पखवाज वादन शब्द कमी पडतील दादा रामकृष्ण हरी🙏
माऊली काय वातावरण केलंत तुम्ही साक्षात कैलास पर्वतावर भोले बाबा समोर गेल्याचे जाणवत आहे
गुरुवर्य कृष्णाजी साळुंके गुरुजी 🙇🏻🙌🏻❤️
प्रणाम गुरुदेव कृष्णा दादा साळुंके 🎉🎉
महाराष्ट्रातल्या तरुणांनी अशा तरुणांच्या "नादाला" लागावं , जीथे शास्त्र आहे , भाव आहे , भक्ती आहे ,सेवा आहे , शरणागती आहे , आदर आहे 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी. अप्रतिम सादरीकरण ऐकून तृप्त झाले .ईश्वर कृपा सदैव रहावो
अप्रतिम गायन अणि मृदंग वादन, wa wa wa❤❤❤
❤ अप्रतिम .
जय शंभु
हर हर महदेव
धन्य ते संत माऊली आणि तुकाराम अप्रतिम मृदुंग वादन मन तृप्त झाले !
खरच अप्रतिम ऐकुन मंत्र मुग्ध झालो
जय हो कृष्णा दादा
गुरुदेव ❤️❤️🙏🏻
ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर खूप मस्त वाटतो, असं वाटत संपूच नये
जय हो
1 नंबर दादा
Jay gurudev ❤🙏🌹
16:35❤❤❤❤
कृष्णा दादा साळुंके ❤❤
जय हो ❤
Jai ho❤❤
मंत्रमुग्ध ❤❤
Jay gurudev ❤
छान दादा❤
❤
Awesome ❤🙏🙏🙏
Bhavano gajabre
अतिशय मंत्र मुग्ध नाद ब्रम्ह ताल सुर लय कलाकार नावे माहित व्हावेत
Krushna dada salunke guruji 💗🙏🏻
When you forget your identity and dissolve in supreme divine.. Bhakti through sangeet has special place in culture..!! Supreme.. Krishna, God has blessed you already..!!
जय हो वातावरण 👑👑
दादा खूप छान वातावरण तयार केलं
माहोल केला दादानी 🔥🔥🔥🔥
😮😮😮👌👌
👌🏻👌🏻
🙏🏼🙏🏼🙏🏼
Kamal
Karishna salukhe
असं वाटतं शंभू महादेव यांचं तांडवनृत्य चालू आहे
वा क्या बात है❤❤❤
कृष्णा म साळुंखे
दादांचा नाद नाही करायचा 🚩🙇♂️🙏
भूतो न भविष्यति वादन🔱
व्वा अप्रत्तिम
Mauli 🔥🔥
सस्नेह नमस्कार
दादा खतरणाक वाजवतात
मृदंगाचार्यांचे नाव कळेल का.... जेणे करून त्यांची अजून Video बघता येईल
कृष्णा साळुंके पखवाज 🙏
कृष्णा दादा साळुंखे
माऊली कृष्णा दादा साळुंखे
गुरुवर्य krushnaji dada salunke
❤❤❤
🔥🙌🏻😍
छान
कृष्णा महाराज सोळुंके महाराजांचं नाव
किती वेळा आईकीले तरी आकावसे वाटते मनि तुप्त झाले
मंत्रमुग्ध ❤❤❤❤
1 नंबर दादा
छान
1 नंबर दादा