आरक्षणा साठी स्वतः पुरते न पाहता ..पाठिंबा मिळण्यासाठी ,दादागिरी करून इतर जातींच्या लोकांना आरक्षण मिळऊन देतो असे फसून एसटी समाजाच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणणाऱ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम करणाऱ्या लबाड जरांग्यवर नियती फिरली.
मी संपूर्ण मराठा समाजाला विनंती करेन की आपल्याला फक्त आपला हक्क मागायचा आपले आरक्षण मिळावायचे आहे,तरी काही समाज कंटक विनाकारण काही आनूचीत प्रकार घडवन्याचा प्रयत्न करत असतील किंवा करत आहेत तरी पण मराठ समाजाने शांत राहून, संयमी राहून आपल्या जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे.एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🙏
नमस्ते ज्ञानदेव भैयाजय शिवरायजय शिवराय आम्ही लातूर हा व्हिडिओ पाहत आहे आहोतरात्री कीर्तन करते वेळेस तुमच्या शेजारी बसून कीर्तन ऐकले आहोत तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतलातीच मी झालो बोलत आहे
मनोज दादा जंरांगे पाटील हम तुम्हारे साथ है दादा मी दूर्गापूर ता रहाता जिल्हा अहमदनगर येथील रहीवाशी आसून माझा तुमच्या उपोशनास पाठींबा आहे मी एक अत्यंत गरीब शेतकरी
जय शिवराय मराठा समाजाला हलकट राजकारणी त्रास देताहेत कट्टर मराठा समाजाने हया भयानक मराठा द्वेषटा राजकारणयाना चोख उत्तर देण्याचे शौर्य दाखवून द्यायचे जय शिवराय
मनोज दादा अगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा ग्रेट वर्क दादा ❤❤❤❤
आम्ही पार्टी हुन ऐकत आहोत तालुका अर्धापूर जिल्हा
नांदेड
विरोधात आंदोलन करायला लावणारे सरकारच जबाबदार आहे
आरक्षणा साठी स्वतः पुरते न पाहता ..पाठिंबा मिळण्यासाठी ,दादागिरी करून इतर जातींच्या लोकांना आरक्षण मिळऊन देतो असे फसून एसटी समाजाच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणणाऱ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये विष पसरविण्याचे काम करणाऱ्या लबाड जरांग्यवर नियती फिरली.
तुमच्यामुळे आम्हाला दादांची live माहीती मिळते धन्यवाद
काल पासून वाट पाहत होतो काशीद दादा
मनोज दादा तूम आगे बडो हम तूम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा नांदेड इथून
मनोज दादा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय शिवराय सातारा
सदैव मनोज दादा सोबत
एक मराठा लाख मराठा ❤
Parbhani सदैव पाटलांसोबत❤
माझी प्राचार्य काटे साहेब यांनी अतिशय अभ्यासू असे विचार मांडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
अंबाजोगाई येथून मी दादांना ऐकतोय धन्यवाद काशीद साहेब
आज्जी तुमच्या धैर्यशील वृत्तीला, विचारांना खरंच लाख सलाम.
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
दोन दिवस वाट पाहतोय काशीद दादा मी धाराशिव जिल्ह्या उमरगा तालुक्यातील एकोंडी गावचा आहे मी अखंड मनोज दादा सोबत आहे
तुमच्या मुळे आम्हाला लाईव्ह माहिती मिळते धन्यवाद सर मी सिन्नर येथून लाईव्ह बघतो
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Ankush Kadam loha
हिंगोली वरून तुमचा व्हिडिओ बघतो....मनोज दादा सोबत आम्ही सदैव राहणार....
मी परळी बोधेगाव वरून बागतोय एक मराठा लाख मराठा
❤❤❤❤ akluj sattar Shaikh
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुमआगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा 6 कोटी मराठा
🎉❤
❤
Ràmesh katkar mumbai
दादा सर्व मराठा समाज तुमचा पाठीशी आहे
जय जिजाऊ जय शिवराय
मी मुंबई वरून बघतोय येक मराठा कोठी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
ज्ञानदेव काशीद भैय्या जय शिवराय धन्यवाद तुमचे
काशिद दादा, आपल्यामुळे मा.मनोजदादाना पहाता आले,सत्यता समजली, शासनाचा,दुटप्पीपणा लक्षात आला.एक,दोन दिवसात नक्किच.लाखोच्या संख्येने समाज बांधव,खुशकिच्या मार्गाने.अतरवाली सराटीमध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. ....
सर्व मराठा एक राहणे जरूरी आहे सरकार झोपले आहे
आबादास कुरूमकर मढेवगाव. श्रीगोदा
साहेब मी सोलापूर पंढरपूर मधून ऐकत आहै
मी हिंगोली जिल्ह्यातुन पाहत आहे एक मराठा लाख मराठा 🚩
जे कोनी मनोज दादा जरांगे पाटील यांना सतवतील त्यांना मराठे नीवडनुकीतुन दाखवतील एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय नाशिक वरून बोलतोय
काशिद साहेब मी सावळेश्वर ता.केज येथील असुन सध्या पुणे येथे आहे त्यामुळे येता आले नाही. अपडेट देत रहा धन्यवाद, 👍
घाटकोपर, मुंबई
जय शिवराय मी गेवराई येथून कापले एस एस पाहात आहे माझी मनोज जरांगे पाटील यांना विनंती की आपण ऊपोषण करू नये फक्त सत्ता हातात घया न्याय मिळेल धन्यवाद🙏💕
मी कोल्हापूरहून पाहत आहे. आम्ही सर्व मराठे आपल्या पाठीशी आहोत.
मी. पंढरपूर मंगळवेढा... एक मराठा लाख मराठा.. पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है...❤❤
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay jijau Jay shivray pune36
एक मराठा कोटी मराठा आरक्षन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच एक मराठा कोटी मराठा
😂🎉😢😮😅😊अ द्वारे मी मनसोक्त आनंद घ्यावा लागतो
एक मराठा कोठी मराठा ❤ उमरगा dist DHARASHIV
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा संघर्ष योद्धे
एक मराठा कोटी कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है जामखेड तेलंगशी
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा आवाज चागला येतो आहे pirbawda तालुका फुलंब्री जिल्हा संभाजी नगर जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
हम सब जंरागे जय शिवराय
परभणी गोविंदराव इक्कर 👌🏼
खुबी तालुका कराड जि. सातारा बघतोय एक मराठा लाख मराठा ✌️✌️
जय शिवराय नाना
मी रायगड मधुन पाहत आहे विजय भोसले
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा 🚩🚩🚩
माऊली तुमचे सर्व व्हिडिओ पहातो 👍👍
निषेध...निषेध...निषेध...अतरवाली सराटी,जे घडतय त्याला केद्र,आणि राज्यकर्ते जबाबदार,राहिल.
एक मराठा लाख मराठा
🎉❤🎉best lake
मी मुंबईमधून पाहत आहे
मी संपूर्ण मराठा समाजाला विनंती करेन की आपल्याला फक्त आपला हक्क मागायचा आपले आरक्षण मिळावायचे आहे,तरी काही समाज कंटक विनाकारण काही आनूचीत प्रकार घडवन्याचा प्रयत्न करत असतील किंवा करत आहेत तरी पण मराठ समाजाने शांत राहून, संयमी राहून आपल्या जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे.एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🙏
एक मराठा लाख मराठा अहिल्यानगर
शिनोली त! आंबेगाव तालुका
जिल्हा पुणे ४१०५१६ शिनो ली❤
मी मराठा
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
❤ जय जिजाऊ
जय जरांगे दादा ❤
मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे किंग मनोज जरांगे पाटील🎉🎉
वा वा भावा एकच नंबर दाखवून दिले भावा
लयच भारी भारी भावा
सकल मराठा समाज बंधु तर्फे भावा तुझा आभारी
मी मुंबई वरून बघत आहे मनोज दादांची काळजी घ्या
स प्रमाणे आपण इतिहासाच्या पुस्तकात एक रेघ उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं
नक्कीच सरकारनेच बसवलं असावं परंतु मनोज दादा 6. कोटी लोकांचं काळीज आहे दादाने आता उपोषण सोडावे मराठा समाज निश्चितच धडा शिकवणार
अहमदनगर अशोक म्हसके पाटील
आम्ही पण निघालो त अंतरवाली सरतीकडे
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏 पुणे
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा राहुरी अहिल्या नगर
एकच वाघ मनोज दादा मुक्काम पोस्ट वडगाव लांडगा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
जय शिवराय सुहास धम ढेरे सोलापूर
आम्ही पुणे येथुन लाइव्ह पाहतोय मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
मी आतरवाली वावरे येथुन पाहत आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय आम्ही दादा सोबत आहोंत
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
सकल मराठा समाज मनोज दादा सोबत आहे
आपले हार्दिक अभिनंदन
पाथरी तालुक्यातील खेडेगावातून
आम्ही तुमच्या सोबत अहोत मनोज दादा एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोठी मराठा
धन्यवाद काशीद साहेब
श्रीगोंदा,अहमदनगर
नमस्ते ज्ञानदेव भैयाजय शिवरायजय शिवराय आम्ही लातूर हा व्हिडिओ पाहत आहे आहोतरात्री कीर्तन करते वेळेस तुमच्या शेजारी बसून कीर्तन ऐकले आहोत तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतलातीच मी झालो बोलत आहे
भवर संजय विठोबाराहणार राष्ट्र हरिनारायण तालुका आष्टीजिल्हा बीडमराठ्याचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगेयांनाजाहीर पाठिंबाएक मराठा 6 कोटी मराठा
Dada tumhi maratha समाजासाठी लढतय aamhi tumchya sobat aahot एक मराठा लाख मराठा दादा बेस्ट 😢😢😢😢😂❤❤❤
राम कृष्ण हरी सोलापूर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र. नवी मुंबई
मनोज दादा जंरांगे पाटील हम तुम्हारे साथ है दादा मी दूर्गापूर ता रहाता जिल्हा अहमदनगर येथील रहीवाशी आसून माझा तुमच्या उपोशनास पाठींबा आहे मी एक अत्यंत गरीब शेतकरी
धन्यवाद काशीद सर
सर.आपला.आवाज.आमच्या.पर्यत.पोहचत.आहे.मी.सोनपेठ.तालुक्यातून. आहे
मनोज.दादाचा.लढा.यशोवशी.होवो.
आवळी दुमाला ता इगतपुरी जि नाशिक
मनोज दादांची तब्येत बघून लयी वाईट वाटतय 😢 देवा मनोज दादांना कमी त्रास होऊ दे. सगळ्यांनी मनोज दादांसाठी प्रार्थना करा प्लीज
पुणे येथून पाहत आहे दादांनी स्वतःची काळजी घ्यावी सर्व मराठी बांधवांना काळजी वाटत आहे
एक मराठा लाख मराठा,, 👍👍मी नवी मुंबई येथून पाहतोय 👍🙏
काशिद सर मी माजलगावकर आहे पुणे येथून पाहतो आहे एक मराठा कोटी कोटी मराठा
जय शिवराय मराठा समाजाला हलकट राजकारणी त्रास देताहेत कट्टर मराठा समाजाने हया भयानक मराठा द्वेषटा राजकारणयाना चोख उत्तर देण्याचे शौर्य दाखवून द्यायचे जय शिवराय
नाद करा पण मराठ्यांचा कुठं एक मराठा लाख मराठा जय शिवराय
पनवेल जि रायगड मनोज दादाला जर काही झालं तर आम्ही सरकारला सोडणार नाहीत आणि तुम्हाला या इलेक्शनला तुमचि जागा दाखवून देऊ एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मर्दां काशिद दादासाहेब वाघणीचा बछडा छावा आसे मर्दा मित्र मंडळ असावं Hagay Trbujacha तुडवत पुढे गेला आहे धन्यवाद आनंदच आहे
छ.सभांजी नगर जिल्ह्यातुन पहात आहे जय हिंद जयभीम जयहिदं जय शिवाजी काशिद दादासाहेब धन्यवाद भाऊसाहेब आपले
आम्ही, तुम्हच्या बरोबर आहोत, एक मराठा लाख मराठा
मी औंसा येथून ऐकत आहे
दादा तुमच्यामुळे सर्व काही व्यवस्थित पहायला मिळाले
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय, परमेश्वर दादांना शक्ती आणि सुयश देवो. नाशिक येथून संजय घोरपडे दादांना उत्तम आयुरारोग्य चिततो
Shelke navnath ,chh.sambhajinagar
मी हिंगोली जिल्ह्य़ातील risala बाजार येथे आहे,
Manoj दादा आम्ही पण, आता तुमच्या सोबत आहोत, जय शिवाजी जय महाराष्ट्र
मनोज दादा यांच्या बद्दल माहिती दिल्या ने खुप खुप धन्यवाद