सर ।तुम्ही फेसबूक वर विडिओ टाकावा फेसबूक खूप लोक वापरतात।तुम्हि खूप चांगली महिती देता ।त्याबद्दल मानापूर्व aabhar तुमचे ।मी युवा शेतकरी आहे माझं वय 22 वर्ष आहे
सर आपण सांगितलेल्या तूर व्यवस्थापनानुसार मी तुरीचे पीक घेतले. तरी आपण सांगितल्यानुसार काही गोष्टी करू शकलो नाही तरीपण दरवर्षी 7 ते 8 क्विंटल जिथे तूर व्हायची तिथे आज 19 क्विंटल तुर झाली त्याबद्दल आपले खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद.
साहेब एक हात जोडून विनंती आहे आपले औषध दुकानात देत नाही शॉर्टेज आहे म्हणून सांगतात आणि वाजवीपेक्षा जास्त रेट ने विकतात शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास असल्यामुळे जास्त पैशाने सुद्धा खरेदी करतात.त्यासाठी ऑनलाइन ची सुविधा ठेवा साहेब.
हो सर आम्हाला पण असा अनुभव आला आहे ....ते सांगतात दुसऱ्या पणं औषध मधे तेच कन्टेन्ट आहेत न ते स्वस्त आहे म्हणतात आपले औषध अधिक किंमत सांगतात.....ऑनलाईन चालू करा plz🙏
🙏, सर या वर्षी काय झाले कुनास ठाऊक सगळ वावस्थापण तुमच्या सांगितल्या प्रमाणे केले तुरीचे आणि तूर ही 1 नंबर जमली पण जी बह्याळली ती फक्त 4 येक्रात 7 किंटल झाली .काय कारण असेल?...
Sar nemka Vel konti unhali jowar takayla perni kontya mahinyat karavi 20 janewari la Keli tar chalel Ka user tar Nahi honar margdarshan Kara please sar
पहिली थायरम, दुसरी रियांश, तिसरी गंधक अशा तिन्ही बीजप्रक्रिया सोबत करता येईल का एकाच वेळी ज्वारी ला थोड्या थोड्या वेळाने.. आणि गंधक काची बीजप्रक्रिया किती कीलो बियाण्यास किती ग्रॅम वापरायचे
फुळगव झाल्या मुळे झेप व 00 52 34 ची फवारा पुन्हा घेतली. आता हरबरचे दिवस वाढेल.फवारनी ही वाढेल. 13 00 45 , potassium schonide या दोन्ही अन्न द्रव्या ची फवारणी कराची असल्यास पहिले कोणाची करावी व किती दिवसाच्या फरकानी करावी.
@@satishgadve2971 आपण सांगितल्या प्रमाणे 00 52 34 +झेप cha double dose karun favarni Kali ah. हरबरा ला वरच्या भागाला फुल आले आहे...मग आता 20% घाटी असताना कोणती फवारणी करावी
@@nikhilchandankhede4841 घाटे भरण्याच्या अवस्थे मध्ये झेनोप १५ मिली किंवा ईमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + १३:००:४५ किंवा बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर आपण तुरी बद्दल जि माहीति दीलि ति सर्व मि तंतोतत वापरलि त्यामुळे मला मोठे ऊत्पादन घेता आले ,सर आपले मनपुर्वक धन्यवाद.
नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद , नेहमी असेच सहकार्य करत रहा🙏🙏
एकरी 30,,,की 40, ते सांगा
सर ।तुम्ही फेसबूक वर विडिओ टाकावा फेसबूक खूप लोक वापरतात।तुम्हि खूप चांगली महिती देता ।त्याबद्दल मानापूर्व aabhar तुमचे ।मी युवा शेतकरी आहे माझं वय 22 वर्ष आहे
नमस्कार दादा, आपले फेसबुक पेज सुद्धा आहे , त्यावर सुद्धा अपलोड केलेल व्हिडीओ लिंक अपडेट असतात ते पाहू शकता . धन्यवाद
सर आपण सांगितलेल्या तूर व्यवस्थापनानुसार मी तुरीचे पीक घेतले. तरी आपण सांगितल्यानुसार काही गोष्टी करू शकलो नाही तरीपण दरवर्षी 7 ते 8 क्विंटल जिथे तूर व्हायची तिथे आज 19 क्विंटल तुर झाली त्याबद्दल आपले खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद.
Khot ki kharrr
नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या याने आमचा उत्साह वाढतो. 🙏🙏
भाऊ आपला फोन नंबर द्या, तुर। कोनते वान। पेरले होते
तिळतननाशक.सांगा
@@krushihelp4465 hahahahah
साहेब एक हात जोडून विनंती आहे आपले औषध दुकानात देत नाही शॉर्टेज आहे म्हणून सांगतात आणि वाजवीपेक्षा जास्त रेट ने विकतात शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास असल्यामुळे जास्त पैशाने सुद्धा खरेदी करतात.त्यासाठी ऑनलाइन ची सुविधा ठेवा साहेब.
त्यावर विचार सुरू आहे, लवकरच उपाय मिळेल
Ho sir
Bilkul sir... Online kra tumhi... Nnkki aamhla fyda hoil...
Ji app bnvnar ahe tumhi purn व्यवस्थापनाची..tyach app mdhe online ch kra tumhi...
हो सर आम्हाला पण असा अनुभव आला आहे ....ते सांगतात दुसऱ्या पणं औषध मधे तेच कन्टेन्ट आहेत न ते स्वस्त आहे म्हणतात आपले औषध अधिक किंमत सांगतात.....ऑनलाईन चालू करा plz🙏
Sir tumche purn videos pahat asto khup Chan mahiti bhette sir ishwar tumhala asich prayrna do jay Jawan jay kisan
नमस्कार दादा , आपले आशीर्वाद नेहमी असेच असू द्या , धन्यवाद
नमस्कार सर रब्बी हंगामातील सूर्यफूल लागवड कशी करावी याची माहितीचा व्हिडिओ करावा अशी विनंती कारण सोयाबीनला पर्यायी पीक आहे
नमस्कार दादा, रब्बी लागवडी वेळ निघून गेली आहे, खरीप मध्ये अचूक माहिती घेऊन कळवू . धन्यवाद
ज्वारी पिकावरची आळी खूप नुसकान करत आहे तरी उपाय सागा.
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारू शकता
Nice
Thanks 🙏🙏🙏🙏
Changali mahiti deta gajanan bhau
Best of luck
धन्यवाद दादा
सर वन्य प्राणी जसे की डुकरे रोही यांचा खूप त्रास आहे त्या साठी काय उपाययोजना आहे कृपया सांगा माझा अर्धा एकर हरभरा पूर्ण पणे खाऊन टाकला आहे
सर आपले कंपनीचे औषधी जळगाव मध्ये कोणत्या कृषी केंद्रावर मिळतात कृषी केंद्राचा पत्ता टाकून द्या
जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
Sir yawarsi soya tur pik ghetle pudhe kharip konte ghyave
नमस्कार दादा , हेच पीक घेऊ शकता
Sir jwariche ekri pramam kiti. Ani lawkar yenari variety konti.
नमस्कार दादा , हायटेक ३२०१ ,हायटेक ५४०१ ,हायटेक ५२०६ ,हरित ५४० ,New Jersey ,प्रचार, विठल एकरी ३ किलो बियाणे
Please make video on Rajma crop 🙏🏻
नमस्कार दादा, ठीक आहे राजमा पिकाचा सुद्धा विडिओ बनवू
🙏, सर या वर्षी काय झाले कुनास ठाऊक सगळ वावस्थापण तुमच्या सांगितल्या प्रमाणे केले तुरीचे आणि तूर ही 1 नंबर जमली पण जी बह्याळली ती फक्त 4 येक्रात 7 किंटल झाली .काय कारण असेल?...
नमस्कार दादा, नेमकं कुठं चुकलं आहे ते बघा,
तीळ पैरनी तारीख
उन्हाळी तील पेरणी साठी चांगले वान सांगा
नमस्कार दादा, तीळच्या जाती
AKT - 101, पीकेव्ही एनटी - 11, एकेटी - 103, जेएलटी - 407
इंडो - गुजरात -2 व 21, दिनकर सीड्स -पारस 2, दफ्तरी गुजरात 22 व 54, यशोदा - श्वेता, वेस्टर्न - गुजरात 2 व 11
Sar nemka Vel konti unhali jowar takayla perni kontya mahinyat karavi 20 janewari la Keli tar chalel Ka user tar Nahi honar margdarshan Kara please sar
नमस्कार दादा , ३० जानेवारी पर्यंत पेरणी करू शकता.
Sir til sobt papai lagvd krta yeil ka
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
Sir jowar madhe kamgadh saple & yeloo pepar lavle t fayda hoil ka
नमस्कार दादा, गरज नाही
सर आमच्याकडे रायझर आणि पिक्सल मिळत नाही तर त्याच्या मध्ये कोणते घटक आहे ते सांगा कृपया
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Sir mi 31 tarkhela vitthal jewar vanachi perni keli.tar jower nighayla kiti divs ghete
नमस्कार दादा, ज्वारी पेरणी नंतर ७-८ दिवसांनीउगवण होते
What is the total duration of उन्हाली तील, in day's
नमस्कार दादा , ७५ ते ८० दिवस
Sir til kiti divsache pic aahe 20 Feb. tarkhela perni Karaychi aahe
नमस्कार दादा, तीळ पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करू शकता.
Sar jewari unali yogya pernichi wel konti
नमस्कार दादा , ३० जानेवारी पर्यंत पेरणी करावी
गहु १५ दिवसाचा झाला फुटवे वाढी साठी top-up ची फवारणी करावी का उपाय सागा धन्यवाद
करू शकता
सर फेब्रुवारीत कापुस लागवड केली तर यईल का माहीती द्यावी🙏🙏
Nahi
पहिली थायरम, दुसरी रियांश, तिसरी गंधक अशा तिन्ही बीजप्रक्रिया सोबत करता येईल का एकाच वेळी ज्वारी ला
थोड्या थोड्या वेळाने..
आणि गंधक काची बीजप्रक्रिया किती कीलो बियाण्यास किती ग्रॅम वापरायचे
नमस्कार दादा , थायरम आणि रिहांश ची बीज प्रक्रिया करा , सल्फर हे खतामध्ये मिसळून फेका
Til lagvad mule pudhil pik chagal yet nahi asha amchya gavatil lokancha sabhram ahe , khar ahe ka sir tila mule jaminicha pot utarto ka
नमस्कार दादा, वेळेत लावून शेताची मशागत व ऊन मिळाल्यास काही नाही होत.
@@satishgadve2971 dhyanawad dada 🙏
रिहांश.भरारी इ.आमचेकडे नंदूरबारला मिळत नाही घटक सांगावे सर
नमस्कार दादा, रिहांश मध्ये THIAMETHOXAM 30% FS आणि भरारी मध्ये Brassinolide आहे . धन्यवाद
Sir jowar maldhadi M 35-l perli t chalel kay
नमस्कार दादा, हि जात रब्बी साठी चांगली आहे
मिरची च्या पानांचा पिवळेपणा घालवण्यासाठी काय करावे
नमस्कार दादा, लागवड करून किती दिवस झाले आहे ते कळवा
@@satishgadve2971 25 दिवस झालं मिरची लागवड करून आणि पानं पण वाकडे होत आहेत.
@@royaldn6062 रेज १० मिली + टॉप अप ५० मिली + पिक्सल ३० ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@@satishgadve2971 धन्यवाद 🙏
Sir, harbhra madhi 13-0-45 + emaan+ bursi nasak jamel ka
नमस्कार दादा, पाणी अल्कनील असल्यास वापरू शकता
हरबरा २महीन्याचा आहे वाढ झाली नाही व काही जागी पिवळा पान सारखं वाटते उपाय सांगा (हरबरा दप्तरी २१आहे)🙏🙏
नमस्कार दादा, वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@@satishgadve2971 Thanks,🙏
Tata Bahar 40ml prati pump mara bhanat wad hoil 05234 emamactin burshinashak mara
@@VinodPatil-kr5mz mazya harbhara chi wadhach nay hot Tata bahar ne hoil ka
Zali ka wadh
नमस्कार सर चार वर्षांच्या संत्रा झाडांमध्ये कांदा लावला आहे तर तननाशक फवारू शकतो काय आणि कोणते औषध फवारावे
नमस्कार दादा, हो वापरू शकता कांदा लागवडीपासून २० दिवसांनी ऑक्सिगोल १५ मिली + टरगा सुपर २५ मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
उन्हाळी रत्ना हायबीडला मर रोग लागलेले आहे उपाय सांगा
नमस्कार दादा , पिक्सल ३० मिली + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा औषध मुळा पर्यंत गेले पाहिजे
सर रायझर आणि पिक्सल आमच्याकडे मिळत नाही तर त्यामध्ये कंटेन्स कोणते आहेत ते सांगा कृपया
तुमचा जिल्हा व तालुका सांगा
जानेवारी मध्ये गहू कोणता पेरावा
नमस्कार दादा , नाही इतर उन्हाळी पीक घ्यावे
नमस्कार सर माझा गहु आता निस्वत आहे तर कोनती favarni मारावी
नमस्कार दादा, दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये १०० लिटर पाण्यामध्ये २ ग्रॅम GA + भरारी ५० मिली फवारू शकता . धन्यवाद
@@satishgadve2971 bharari madhe kay content asta
सूर्यफूल लागवड माहिती सांगा
भाऊ लवकरच यावर एक व्हिडिओ बनवू
धन्यवाद
ऊन्हाळी तीळ व मुंग एकञ पेरता येते का
नाही दादा
सर बाजरी ३०दिवसाची आहेत तणनाशक सांगा
नमस्कार दादा, Atrazine 50% WP ५०० ग्रॅम + शॉक अप ५०० मिली १५० ली पाणी प्रति एकर वापरू शकता
फुळगव झाल्या मुळे झेप व 00 52 34 ची फवारा पुन्हा घेतली. आता हरबरचे दिवस वाढेल.फवारनी ही वाढेल. 13 00 45 , potassium schonide या दोन्ही अन्न द्रव्या ची फवारणी कराची असल्यास पहिले कोणाची करावी व किती दिवसाच्या फरकानी करावी.
नमस्कार दादा , पाण्याचा ताण असल्यास १३:००:४५ व ताण नसल्यास बिग बी फवारावे
@@satishgadve2971 आपण सांगितल्या प्रमाणे 00 52 34 +झेप cha double dose karun favarni Kali ah. हरबरा ला वरच्या भागाला फुल आले आहे...मग आता 20% घाटी असताना कोणती फवारणी करावी
@@nikhilchandankhede4841 घाटे भरण्याच्या अवस्थे मध्ये झेनोप १५ मिली किंवा ईमान १० ग्रॅम + भरारी ७ मिली + १३:००:४५ किंवा बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सोयाबीन तननाशक शाकेद 70मिली,रेंज10मिली,शाँक अब 40मिली पेरणी पासुन21व्या दिवसी घ्यावे का
नमस्कार दादा, हो फवारू शकता , तणनाशक वापरण्या पूर्वी जमिनीत ओलावा चांगला पाहिजे . धन्यवाद
मका लागवड ची माहिती सांगा सर
th-cam.com/video/IR9CKa1KFIo/w-d-xo.html
भाऊ वरील लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
उन्हाळी सोयाबीन बद्दल माहिती सांगा सर 15 जानेवारीला पेरणी झालेली आहे
आधीच संपूर्ण माहितीचा व्हिडिओ दिला आहे
उनाल्यात जवारी पिकाला ला पाणी किती दिवसांनी दिल पाहिजे
व जास्त पाणी दिल्यामुळे काही
दुषपरिनाम होऊ शकतो का...
दादा फक्त वापसा असावा
धन्यवाद
सर मला sawa एकर la 6 kuntal झाला उन्हाळी 12800 ne विकला प्रति kuntal
Kontya company che beej hote dada
तीळ किती दिवसात येतो
90 ते 100
तीळाचा एकरी कीती ऊतारा यतो। सरासरी
@@kailasraomundhe1235 योग्य व्यवस्थापन व हवामान या वर उत्पादन अवलंबून असते
शेतकरी कधीच एक होत नाही. होणार नाही.
सर me pratek वर्षी कापूस लागवड karto kapus yeto pan khup changla. Pan 2 वर्षापासून ati pavsamule purn कापूस hatatun jaat ahe.
पुढच्या वर्षी त्या दृष्टीने नियोजन करू
दप्तरी.भयमुग.पेरला.आहे. उत्पन.कसे.येईल
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते
मुक्काम पोस्ट तारळे
तालुका पाटण जिल्हा सातारा
🙏🙏
Sir mazya harbara la 25-30%ful lagele aahet...tr tya madhe vahi (kolapni) dile tr chale ka tan khup zale aahe? Kahi nuksan hoil ka?
नमस्कार दादा, फुल लागल्या नंतर पिकात अंतरमशागत करू नये. धन्यवाद
सर यावर्षी पराठी अजित पाच नंबर पेरणी चा विचार माझी जमीन मध्यम ते भारी आहे आहेत यापेक्षा चांगली वरायटी कोणती आहे ते सांगा आहे
भाऊ या बदल लवकरच सांगू
धन्यवाद
Sir kapus vechani machine ahe ka? Mahity dya
Ho संशोधन अजून होत आहे
Sir Namskar Tumala nehmi sardi rahte thya sati tumhi setrazin oshdhi wapra yewda trash honar nahi
सर मी जिरे आणि लसुन लावले आहे त्याच्यावरती करपा रोग आलेला आहे काही औषध असेल तर सांगा तुमच्या माध्यमातून
Ekri 10 kintel getlyapeksha 5 kintel gya kharch kami hoil bhao pn bhetel
नमस्कार दादा , एकरी उत्पादन कमी जास्त घेणे आपल्या हातात आहे पण बाजार भाव आपल्या हातात नाही
@@whitegoldtrust utpan magni peksha kami asel tr bhao aapoaap miltil
हिंदी में भी विडियो बनाएं कृपया
नमस्कार सर, हिन्दी भाषा में कन्व्हर्ट करणे काम शुरु है
दीड एकर ला 16 quintal झाली
🙏
गव्हाला पाणी लेट गेले आणि युरिया कमी फहेकण्यात आला त्यामुळे गहु वाढ खुपच कमी आहे गहू पीक रिकवर होण्यासाठी कोणती फवारणी योग्य राहील
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप वापरू शकता
@@satishgadve2971 top up che content kay asta
Tilala tanashk che thodi mahit dya js ki kiti divs tan nignar nhi ani praman sangn
नमस्कार दादा , तीळ पेरणी नंतर ४८ तासाच्या आता पेंडीमिथाइल एकरी ७०० मिली वापरू शकता.
@@satishgadve2971 pamp kiti sir
@@kundandhakulkar1576 प्रति पंप ७० मिली
@@satishgadve2971 ekri 10 pamp
सर.मी.हायटेक3201ज्वारीची.घेतली
नमस्कार दादा, शेती विषयी काही अडचण असल्यास आमच्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करा - ८८८८१६७८८८
डिसेंबर महिन्यात ज्वारी पेरली तर काय काय आहे तुमचे तुमचं मत
नमस्कार दादा , सिंचनाची व्यवस्था असेल तर पेरू शकता
Nice
Thanks