आवाज कुणाचा ! | भाग २.२ | नितीन देशमुख आणि कैलास घाडगे पाटील - Shivsena Podcast Part 2.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- "गद्दारांना पुरुन उरलेल्या दोन ढाण्या वाघांचा आवाज!"
आवाज कुणाचा ! | भाग २.२ | नितीन देशमुख आणि कैलास घाडगे पाटील - Shivsena Podcast Part 2.2
सहभाग:
श्री. नितीन देशमुख, आमदार-बाळापूर विधानसभा
श्री. कैलास घाडगे पाटील, आमदार-धाराशिव विधानसभा
निवेदक - श्री. आदेश बांदेकर
सचिव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray #shivsena #shivsenaparty #aawazkunacha #podcast #podcasting #podcasts #podcastshow #maharashtra #politics #abpnews #abpmajha #lokmat #network18 #maharashtranews #aadeshbandekar #anilparab #interview #podcasts #peoplesvoice #commonman #shivsainik #वज्रमूठ #pc #reels #khoke #allegiance #mva #congress #bjp #ncp #sharadpawar #shivsenapodcast #gaddar #guwahati #surat #shivsenaubt
खरे वाघ हे दोघे जय महाराष्ट्र साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत कायम 💪💯👑👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शेळी होवून 200 वर्षे जगण्यापेक्षा वाघ होवून 2दिवस जगणे बरे.या दोन वाघाना सॅल्यूट.जय महाराष्ट्र.
Ekchhh Varr modi shah Garr
@@nitinchavan2308😂😂😂 tumchi ch gaar keli ki ata paar
💪🇮🇳💪🇮🇳💪🇮🇳
तुमची मुलाखत ऐकून डोळे भरून आले, सुसंस्कृत भाषा खूप भावली सलाम आहे आपणास
निःशब्द@
दोघांच्याही साहस,धैर्य आणि निष्ठेला मराठी माणूस म्हणून सलाम।
एकीकडे आमिष,धमक्या ,ताकदवान गुजराती लॉबी असताना हे दोघे आमदार शिवसेनेसोबत राहिले सोपी गोष्ट नव्हती।
गद्दारी ला महाराष्ट्र कधीच माफ करत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे
मुलाखतीचे दोन्हीही भाग हे प्रमुख प्रसार माध्यमांसमोर आले पाहिजे. जनतेला सर्व सत्य समजलेच पाहिजे.
कैलास पाटील साहेब व नितीन साहेब... खरंच .. तुमचे दोघणचे पन खूप खूप खूप खूप. आभार... अभिनंदन.. की तुम्ही पडत्या काळात पण उद्धव साहेबनच्या सोबत निष्ठेने राहिलात त्याबद्दल तुमचे... आभार मानावे तेवढे कमीच आहेत.. असेच तुम्ही उद्धव साहेबांबरोबर प्रामाणिकपणे राहा सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे...l
फक्त निवडणुकीची वाट बघतेय महाराष्ट्रातील जनता👍👍
खरंच या 2न ढान्या वाघांना सलाम 🙏
नितीनजी, कैलासजी जय महाराष्ट्र 🚩 तुमची पहिली मुलाखत सर्वांनी (गद्दारांनी )बघितली असणार. पण हि मुलाखत बघुन त्यांना आत्ता पश्चाताप होईल. 👌👆👍 बघण्यारांनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा 🙏🚩जय महाराष्ट्र जय कोकण 🚩
तुम्ही दोघांनी जी स्वाभिमानी बाणा दाखवत जे निर्णय घेतला व तुम्ही दोघांनी दाखवुन दिले कि महाराष्ट्र हा विराचा आहे गद्दाराचा नाही जय महाराष्ट्र
धाराशिव चे लोकप्रिय आणी निष्ठावान आमदार कैलास दादा पाटील आणी नितीन देशमुख साहेब या दोन वाघाना जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
We all are waiting for voting.
Jai Maharashtra
"Shivsena Uddhav Balasaheb Thakre"
Only eknath shinde
@@rajkangude6192 Gaddar
@@atharvajoshi9027 udhhav thakre gaddar. Ncp, congress barobar gela.
@@rajkangude6192 Are pan Jevha NCP sobat gele hote tevha tar Gaddar Mantri Eknath pan agree hota NCP sobat. Aata Khoke bhetle ki gele BJP sobat
@@atharvajoshi9027 kal tumcha sahkari balasaheb ambedkar aurangjeb chya thadgyavar jaun aala. Ata bol mhanav uddhavla. Kut gel hindutva.
सदैव मातोश्री शी एकनिष्ठ 🚩🚩
शिवसेना फक्त आपल्या उद्धव साहेबांची
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खरंच तुमचे कौतुक करू तेवढे कमीच बाळासाहेबांच्या शिलेदारांना मानाचा मुजरा
एक धगधगते अग्नी कुंड
माझा स्वाभिमान, माझा आभिमान माझी शिवसेना माझी शिवसेना , वर्धापनदिनाचा तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🔥
To gelay London la enjoy krayla Ani tumhi ikde tyanch dhotar sambhala
Laj watali pahiye ashya mansala, are asel laj tar na, nahitar thambala asta Mumbai madhe Ani celebrate karun kuthehi ja 😂😂😂😂
@@trueindian2014LA.. N. Ghe Gu ..jaratyanch
@@maheshwaghare4082 tu gehtlay na 😂😂🤣😂 awadlay mhanun dusryana pan ghayla boltoyes na 😂😂🤣😂🤣
निष्ठावान शिवसैनिक तुम्हाला मनाचा सलाम.....
दादानो जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव साहेब ठाकरे
#Boycott godi
मी बीजेपी मतदान करत होतो पण या वेळी मी उद्धव ठाकरे साहेब यांना मतदान करणार. जय महाराष्ट्र
Thank u brother
या दोघा हिरोवर एक सिनेमा बनला पाहिजे
जोपर्यंत तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत तोपर्यंत शिवसेना कधीच संपणार नाही .. 💯🚩... सलाम तुमच्या निष्ठेला.. 🔥🚩💯
आपण एकनिष्ठ राहिले शिवसेनेशी खरचं तुम्हा दोन्ही आमदाराचे खूप खूप धन्यवाद
We are waiting for vote only Uddhav Balasaheb Thakare Saheb
स्वाभिमानी ते स्वाभिमानी, कैलास पाटील व नितिन देशमुख साहेब तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, शिवसेनेचे बब्बर शेर,
तुमच्या निष्ठेला सलाम🙏🙏 या निष्टेच फळं नक्की मिळेल पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 👏👏👏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप छान ,दोन्ही पॉडकास्ट खूप छान, नितीन जी आणि कैलास जी तुम्हा दोघांना सलाम ... निष्ठा आणि कर्तव्य याचं उत्तम उदाहरण म्हणजेच तुम्ही दोघे धन्यवाद....
साहेब,या शिवसेनेच्या वाघांचा interview पूर्ण देशाला दाखवा,
पूर्ण देशाला मराठी भाषा येत नाही....😂
#Boycott godi
Purn deshala? Kashala ugach, jevadhi urali ahe na ijjat tevdhi pan urnar nahi.
London la gelay na to? Tyala bol tithunach narkat ja, tithe Jinna wat bghtoy 😂😂😂😂
@@trueindian2014 aandhala bhkat tri manala ajun disala kasa nahi😂😂😂😂😂😂😂
@@sagarbhosale8700 andhala goggle ghalun photo tu lavlayes 😂😂🤣🤣
Kay mhanaych Uddhav chya tukar bhaktana 😂😂🤣😂🤣
मी एक निष्ठावंत मतदार.. आणि
एक निष्ठावंत शिवसैनिक
फक्त
शिवसेना...
उद्धव बाळासाहेब ठाकरे...
या दोन्ही कट्टर शिवसैनिक आमदारांना सलाम...!!!
कैलास दादा तुम्ही माझे आवडते आमदार आहात धाराशिव जिल्हा ची शान राखली धन्यवाद.
आमच्या बाळापूर विधान सभा मतदार संघाचे दमदार आमदार नितीन बाप्पू देशमुख 💪
Damdar amdar Nitin deshmukh saheb
अभिनंदन जागरूक नागरिकांचे ज्यांनी लढवय्या आणि योग्य उमेदवार निवडून दिला💐💐💐💐💐💐🎉🎉🎊🎊🎊🔥🔥🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻❤️❤️❤️💐💐💐💐
@@VSThePatriot2687 🙏🙏🙏
❤
आदेश बांदेकर जी तुमच खुप खुप आभार छान वाटले... मि एक कोल्हापूरकर
आमदार पाटील व आमदार देशमुख साहेब यांनी शिवाजी राजेची नीती अवलंबून गद्दाराच्या तावडीतून सुटका केली .असे स्वामिनिष्ठ आमदार महाराष्ट्राला मिळाले याचा आम्हाला अभिमान आहे.मराठी जनता आपली सदैव ऋणी राहील.जय महाराष्ट्र
खरी कहाणी सांगितल्याबद्दल अभिनंदन करतो 🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे उद्धव साहेब
Tu ahes, mi nahi 😂😂😂😂😂
@@trueindian2014
2 रुपये हस्तांतरित केले
@@trueindian2014 कारण तू गद्दार आहेस
@@inspirelearn85 2 paishachi layki nahiye tuzipan Ani purn maharashtrach nav ghetoyes? Kalel 2024 la, jeva Uddhav Ani tula sampurn Maharashtra radvel 😂😂🤣😂
Jai Maharashtra, Jai Shri Ram
Ghe, he ghe ajun. Yanipan Uddhav la jau Maharashtra kelay, ghe bgh
th-cam.com/video/CbGPDFUKTnI/w-d-xo.html
Tuzhyasarkhe YZ ahet na mhanu Uddhav, pawar Ani pappu deshach bhal hou det nahiyet, yanchich Ghar bharatat. Tuzhyasarkhe lombate ahet dhotar sambhalayla. Tashi tumchi hich layki ahe Bala, dhotar sambhal 😂😂🤣😂😂🤣
आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनचा इझत राखला. जय महाराष्ट्र.
@आवाज जनतेचा आदेश बंदेकरजी यांचा interview Live हिंदीमध्ये बीबीसी NEWS ला द्यायला लावा. देशातील जनेतला कळेल bjp कोणत्या स्तरावर सत्तेसाठी काय करते ते करेल. Bjp हटाव देश राज्य बचाव.
#Boycott godi
कट्टर शिवसैनिक सलाम तुम्हाला नितीन बापू देशमुख साहेब... जय महाराष्ट्र.
तुमची मुलाखत मनाला भावली साहेब
आपको दिल से सलाम
आवाज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे! जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा खूप अभिमान वाटतो आसे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेना आणखी तेजाने वाढेल. जय महाराष्ट्र 🙏 बस नाम ही काफी है. उध्दव बाळासाहेब ठाकरे
Saheb हि मुलाखत पुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला दाखवा
We are waiting for Vote.. Only Uddhav Saheb Thakare❤
खरोखर निष्ठावंत शिवसैनिक आहात
नितीनभाऊ , कैलाश भाऊ तुम्ही दोघे ग्रेट आहात. तुम्हाला शतशः सलाम
अतिशय छान मुलाखत घेत आहात. चांगला उपक्रम आहे हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोचायला हव्यात. महाराष्ट्राची जनता नक्कीच निवडणुकांची वाट बघत आहे.
नीच अति घाणीचे राजकारण, अति महत्वाकांक्षा किती खालच्या थराला नेते
कोणीही राहू द्या गद्दारांना खरंच माफ नाही केलं पाहिजे ही जनतेने दाखवून दिलं पाहिजे
जनता वाट बघत आहे कधी निवडनुका होतात
# लोक गदाराना त्यांची जागा दाखवून देईल
आम्ही सॊबत आहोत उद्धवजी आदित्यजी 🚩🚩🚩🚩
भाऊजी गदार लोभी मराठे यांना कायमस्वरूपी घरी बसणार आहे आम्ही एकनिष्ठा कडवट शिवसैनिक सत्य मेव जयते मातोश्री बरोबर आहे❤❤❤
आता गद्दारांना क्षमा नाहीच🤬😡
खूप गर्व तुम्हा निष्ठावांन आमदारांची 🚩🚩💯🙏🏻
जय महाराष्ट्र,🚩🚩🙏🏻
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🏻
तुम्हा दोघांना मानाचा जय महाराष्ट्र
🔥🔥🔥🔥
शिंदे-फडणवीस यांनी १०० जन्म घेतले तरी ठाकरेंच्या पायाची देखील सर येणार नाही..
जय महाराष्ट्र..
तुझ नाव टाक ciket frenzy वरुण तुझ्या अकलेचा पता लागत नाही।अशे 100 उद्धव फड़नवीस च्या पायाची सर येणार नाही बैलखांद्या।
#Boycott godi
@@schin3123 तुझ्या सारखे लय गेले उपटायला।
तुमच्या निष्ठेचं बक्षीस.. आम्ही निवडणुकीत देणार... सलाम आहे.. तुमच्या निष्ठेला.. आम्ही फक्त निवडणुकीची वाट पाहत आहो..
तुमच्या निष्ठेस सलाम....पण त्या गद्दारांना आणि त्यांना फोडणाऱ्या शकुणींना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही आणि शकुणींचे खूप भयानक हाल होतील सर्व शिवसैनिकांचा शाप आहे
आदेश बांदेकर साहेबांना विधान परिषदेत पाठवा🙏🏻❤️
दादरमध्ये सदा सरवणकर यांच्या विरोधात उभे राहणार आहे 2024 मध्ये
खरे बोललात आमदार म्हणून गर्व आहे तुमचा पद येतील जातील पण मानले तुम्हाला
महाराष्ट्र तुमची निष्ठा कायम लक्ष्यात ठेवेल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩खरच निष्ठावंतांना मानाचा मुजरा 🙌👏⚘️
Till now I have nothing to do with politics. But in upcoming election I will definitely support Uddhav Saheb Thakare
nitin deshmukh aani kailash patil saheb 🫡 🖖 salute ❤❤🎉🎉tumhi doghe great aahat
साहेब या निषठेच फळ नक्कीच तुम्हाला मिळणार ❤❤👌
सर्व प्रथम तुम्हा दोघांना मानाचा मुजरा व सस्नेह जय महाराष्ट्र 🚩🔥🚩🚩🚩
Waiting for Voting......Well said Kailasji
✌🏻 #दमदार_आमदार_शिवसेना_जिल्हाप्रमुख✌🏻
#नितीनजी_देशमुख
✌🏻#२९_बाळापूर_विधानसभा_मतदारसंघ✌🏻
waiting for voting 👆✌🏻🤞🏻
जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
Great❤❤
Waiting for voting !!!
आवाज कोणाचा...फक्त शिवसेनेचा..🚩
Awaj urala nahiye ata, only Myav Myav 😂😂😂😂Myav
@@trueindian2014 tujha baap andhbhakt hechya aaich andhbhakt nagadya Karun kutryasarkha tudvu
कुत्र्या
वारे माझ्या वाघांनो ह्यापुढची पिढी निष्ठावान शिवसैनिक कसा असतो हे तुमच्याकडे शिकेल! जय महाराष्ट्र
न्यायनिवाडा करणारा फक्त परमेश्वर विजय नेहमी सत्याचाच होणार शिवसेना जय महाराष्ट्र
ह्या.दोघांचे.व्हिडिओ.प्रसारमाध्यमात.लोकांना.दाखवा.लोकांना..समजू.दे.ह्या.दोन.वाघांना.मानाचा.जय.महाराष्ट्र
आपल्याला वाटत गावकडचे आमदार हुशार नसतिल किंवा ते आमदार झाल्यास फक्त स्वतपुरता विचार करतिल पन हया दोघाना बघुन, ह्यांचे विचार ऐकुन आमदार असावे तर असे न मंत्री असावे तर असे नक्कीच 2024 च्या निवडनुकी नंतर हे महाराष्ट्र मध्ये मंत्री होतील ❤
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥
जय महाराष्ट्र
पंतप्रधान फक्त गुजरात चे आहेत भारताचे नाही .. यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आता
सुज्ञ जनता लक्षात ठेवा 2024 Loksabha विधानसभा. BJP हटाव देश राज्य बचाव .
Only bjp अरे प्रकाश आंबेडकर ने कबर दर्शन घेतलं माफ करा संभाजी राजे मला आणि प्रकाश युती करत आहे
Sugn janata BJP la ch vote dete … Economy strong zali aahe India chi 11th to 5th in the world … digitised zal ahe no one uses cash in pocket … he sarv Modi mule.
@@kinb9419 100 लाख कोटी च कर्ज कडून मोडी नी देश दिवाळखोरी कडे ढकलण्याचे काम सुरू आहे आंधभकाता
@@gbssport9964खुपचं धसका घेतलाय बुवा 😂🤷♂️ म्हणून असं नेरेटिव्ह सेट करणं चालु आहेत. 🤔🤭
@@gbssport9964त्या काळ्या टोपीने छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा बीजेपीचे चेले कुठ गेले होते
आदेश जी जय महाराष्ट्र अशीच मुलाखत सामान्य शिवसैनिकांची ही घ्या आणि त्यांचे विचार सामान्य जनतेला समजूद्या, खरोखर खप सुंदर मुलाखात होती
पुन्हा एकदा दोन वाघा न साठी जय महाराष्ट्र
खरं आहे, खूप अभिमान वाटला यांचा 👍🏻👍🏻🙏🙏
तुम्ही दोघेही खुप स्वाभिमानी आहात साहेब..... जय महाराष्ट्र
Great
Proud feel 🎉❤
कैलास दादा आणि नितीन बापु तुम्हा दोघांना ही सप्रेम जय महाराष्ट्र तुमची मुलाकात पाहुन मन खुप भरुन आले आणि आमदार कशे असावेत हे तुम्ही शिध्द केले येत्या निवडणुकीत त्या गद्दारांना २०२४ ला ह्याच महाराष्ट्रात ल्या मातीत गाडणार सलाम तुमच्या कर्तुत्वाला जय महाराष्ट्र
Nitinji Deshmukh hyacha aaj mi fan jhalo….ekdam to the point mudde 👍🏻
ho uddhav saheb hyanni changla kaam kela corona time madhe
tyancha sarkha manus nahi 🎉🎉❤❤
आवाज फक्त शिवसेनेचा
🚩 निष्ठावंत शिवसैनिक.सलाम तुम्हाला.🚩
#Boycott godi
निष्ठा काय असते हे या दोन वाघांनी दाखवून दिली..!🚩🚩🚩🚩🚩
आम्ही आतुरतेने निवडणुकीची वाट बघतोय या गद्दरांना धडा शिकवायचा आहे
Are, ekdum point var alas😂😂😂
Mipan wat bghtouy Uddhav chi radnyachi election nantar 😂😂😂😂
कैलास व नितीन भाऊ तुमच्या निष्ठेला सलाम. तुम्ही जी ऊर्जा आमच्यात निर्माण केली त्याला तोड नाही.जे गद्दार गेले ते बिनडोक होते व आपला आदर्श लोक कायम स्मरणात ठेवतील.जय महाराष्ट्र
भविष्यात एक निष्ठावान राज्याचं नेतृत्व बनणार.... जनता निष्ठावंताच्या पाठीमागे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
तुम्ही तुमच्या तालुक्या पुरते मर्यादित नाहीत आता संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो❤
मातोश्री चे निष्ठावान शिवसैनिक 🚩🔥🚩🔥 ❤️ ❤️
आज खरच तुमची मुलाखत बघून तुमच्या बद्दल खुप अभिमान वाटला. 👍🏻खरच fan झालो यार तुमचा ❤❤❤❤❤❤
Great! Real All Ground Original Shivsainiks are with Udhav Thackeray ! 🚩🚩🇮🇳
कैलाश दादा आणि नितिन साहेब तुमचे उपकार फार आहेत असेच सोबत राहा.....तुमच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा....
Only uddhav balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🔥
शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहेच आहे साहेब तुम्ही केलं ते चांगलंच केलं
खूप भावपूर्ण क्षण 🇮🇳🇮🇳⛳️⛳️
छान कार्यक्रम, सर्व 40 गद्दार आमदार व 13 खासदार यांच्या मतदारसंघात खरी शिवसेना सोडण्याची खोटी कारणे प्रसारित करा, जनता योग्य तो न्याय देईल.
अभिमान आहे तुमचा दोघांचा