सर तुमचे प्रेरणादायी भाषणे निराश झालेल्या मनाचे सहारे आहेत....मला तुमच्या अप्रतिम भाषणाने खुप खुप प्रेरणा मिळते.. धन्यवाद आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल...
खरेच आहेस सर तुमचा प्रतेक शब्द अंगावर शहारे आणणारा आहे.तुमच्या या वक्तेपनाला त्री वार नमन तुमच्या या प्रत्येक स्पिच खूप काही प्रेरणा देऊन जाते..ग्रेट सरजी
सर आपनास नमस्कार दंडवत सर मी सुद्धा एक दीव्याग आहे. मला सुद्धा चालता येत नाय व्हीलचेर वर आहे मी Upsc exam chi tyari karto aple he vichar yeakun mala khup shakti milali sir kharach agdi mana pasun congratulations
काही होत नाही सर जे आहे ते खूप आहे.... आज तुम्हाला चालता येत नाही, काही हरकत नाही,पण आज जे चालत आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी येतील.... बस तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहा... यश नक्कीच तुमचं आहे...
तुमचा आवाज ऐकूनच अंगात एक शक्ती येते. मला कोणतेही काम करताना खूप भीती वाटायची. तुमचे भाषण ऐकून मी खूप धाडसी झाले. (माणसे शरीराणे आजारी आसले तर चालेल मनानी आजारी आसू नये. ) 🙏🙏🙏🙏 जय, 🚩🚩🚩🚩🚩
आजच्या बेकार असलेल्या (कांहीही काम न करणारे) तरुण पिढी मध्ये न्यूनगंड पसरलेला आहे. काम न करता सर्व कांहीं मिळायला पाहिजे अशीच त्यांची धारणा असते. हे चुकीचे आहे. या भाषणातून बोध घेऊन जीव नात सुधारणा केली पाहिजे
जय श्री राम सर, तुम्ही खुप महान कार्य करत आहेत सर,तुमचं प्रेरणा दायी भाषणं जो कोणी तरुण ऐकेल त्याला स्फुर्ती मिळाल्या शिवाय राहत नाही, हजारो सलाम सर, आमच्या गावात एकदा आपले भाषण ठेवले तर खूप नशीब माझे, माझा मो न 9822148684 , जय श्री राम सर
,,🙏sir kharach sir thumchyamule v thumchya motivation mule aaj me glaze madhe kamyab bantoy sir .....sir thumhala maza salam ahe sir ...sir thumche ashirvaad asech raudya amchyavar......
तुमचा विचाराणे नकारात्मक कडून सकारात्मक कडे जनियाचे प्रेरणा मिळते.🙏
नवीन पिढीला प्रेरणा देणारे अप्रतिम उदाहरण... नवीन पिढीला यातुन खुप काही चांगल शिकण्यासारखे आहे......
सर तुमचे विचार खुप प्रेरणा दाई आहेत आमच्या सारख्या तरुणांना प्रेरणा देतात
सर तुमचे भाषण खुप छान असते आणि फैल झालेला लोकांना परत उभा राहायला नवी उमिद मिळते..
खुप खुप धन्यवाद..
सर तुमचे प्रेरणादायी भाषणे निराश झालेल्या मनाचे सहारे आहेत....मला तुमच्या अप्रतिम भाषणाने खुप खुप प्रेरणा मिळते.. धन्यवाद आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल...
खूप चांगला प्रकारे मार्गदर्शन करतात सर तुम्ही धन्यवाद सर
सर ग्रेट आहात तुम्ही
इमोशनल करता लोकांना तुम्ही डोळ्यात पाणी येते
असा कड़क भाषण पहिल्यान्दा। एकत आहे सर
प्रेरणादायी डगलस बेडरची कथा आहे.
धन्यवाद सर .
🙏🙏🙏🙏
खरेच आहेस सर तुमचा प्रतेक शब्द अंगावर शहारे आणणारा आहे.तुमच्या या वक्तेपनाला त्री वार नमन तुमच्या या प्रत्येक स्पिच खूप काही प्रेरणा देऊन जाते..ग्रेट सरजी
अप्रतिम सर अंगावर काटा आला तुमच भाषणं ऐकुन
खरोखरच उर्जा मिळविण्याचा फार्म्याला अतिशय प्रेरणादायी आहे
नितीन सर तुमचे खूप आभार ...तुमच्या या भाषणा मुळे खूप जण स्वतःचा पायावर उभे राहिले आणि राहतायत
नितीनसरतुमचेभाषणणमुळेखूपजणपायावर
हो एकदम बरोबर
@@ravijadhav3918 an
@@akshaykhatake3487 l
सर आपल्या भाषणातून विचारातून मन मनगट मेंदू मजबूत होतात व
खर आहे.माणूस मनाने खंबिर तर यशाच्या वाटा हजार..!!
छान वाटलं सर तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला..खरच मनापासून आनंदाचा मुजरा सर तुम्हाला...
Waaaa needar- bedar. ....!खरचं सर प्रबळ इच्छा शक्तीने सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात........
सर तुमचे भाषण हे खूप ऊर्जा निर्माण करून देणारे राहते,त्यामुळे जीवनात संघर्ष करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळते ,,,
Sir...अती सूदरहया भाषण...मधून मि नकारात्मक काढून..कोणत्याही संकटावर कशी मात करायची...हया भाषण मधून घेतले आहे
धन्यवाद....बानगूडे पाटील सर....
सर
आपनास नमस्कार दंडवत
सर मी सुद्धा एक दीव्याग आहे. मला सुद्धा चालता येत नाय व्हीलचेर वर आहे मी Upsc exam chi tyari karto aple he vichar yeakun mala khup shakti milali sir kharach agdi mana pasun congratulations
Keep it uo bro
नक्कीच यशस्वी व्हाल भाऊ
काही होत नाही सर जे आहे ते खूप आहे....
आज तुम्हाला चालता येत नाही, काही हरकत नाही,पण आज जे चालत आहे ते तुम्हाला भेटण्यासाठी येतील....
बस तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहा... यश नक्कीच तुमचं आहे...
Vinod Manje nice
तुम्ही उद्या जग चालवणार सर👍
लाखो प्रनाम तुमच्या भाषनशाला नितिन भाऊ
प्रेरणादायी व ऊर्जा निर्माण करणारे भाषण
Sandeep Dharankar sir tumchya saarkha great mahamaanav ya maharashtrala milala he aamche thor bhagya all the best
@@sandeepdharankar8108 kadk sar
खरचं किती motivated करता सर तुम्ही...
Good work sir
1 number sir
सर एकदम भारी भाषण आहे
सर..तुम्हचे प्रेरणादायी विचारांनी कितेकांचे जीवन बदलवून टाकले आहेत .मनापासून खुप-खुप आभार व्यक्त करतेय आपले.👌👌💐
.y
खूपच छान आहे
सर तुमच भाषण खूप आवडला सर मी तुमच भाषण रोज ऐकत
तुमचा नाद खुळा सर सुंदर राजे
Khup bhari motivation aahe
खुप छान साहेब
फारच छान लय भारी (१)
भविष्यात तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र. ....
best speech by nitin sir👍👍👍
भासन एवड़े छान वाटते की पूर्ण जग आपण जिंकू सक्तो एवडी सक्ती आहे
All the best
तुमचे शब्द आऐकुन हिंमत येते सर
तुमच्या भाषणने माला जीवनात मागे न फिरून पाहण्यास हिमत दिली आहे ॰ खुप छान सर ॰
great sir
तुमचा आवाज ऐकूनच अंगात एक शक्ती येते. मला कोणतेही काम करताना खूप भीती वाटायची. तुमचे भाषण ऐकून मी खूप धाडसी झाले. (माणसे शरीराणे आजारी आसले तर चालेल मनानी आजारी आसू नये. ) 🙏🙏🙏🙏 जय, 🚩🚩🚩🚩🚩
वा सर काय छान बोलता जय शिवराय
Thanks
Sir super
Zindgi badalnari speech
Khup jordar bhashan ahe saheb
मराठी ,,वाणी ने
मेलेला जिवंत करण्याची ,ताकत,,,,,,
ग्रेट शब्दच फुटेना
आपलेच विचार च ॥ छान👏✊👍
Khup chan sir tumhe khup chan bolta😊
Khup sundar saheb👌👌👌
Nice Speech
सर मी तुमचं प्रत्येक भाषण पुन्हा पून्हा ऐकत असतो
खूप सुंदर
Motivational Speaker, Really appreciate
आजच्या बेकार असलेल्या (कांहीही काम न करणारे) तरुण पिढी मध्ये न्यूनगंड पसरलेला आहे. काम न करता सर्व कांहीं मिळायला पाहिजे अशीच त्यांची धारणा असते. हे चुकीचे आहे.
या भाषणातून बोध घेऊन जीव नात सुधारणा केली पाहिजे
खुपचं छान 👌👌👌👌👌
सुपर साहेब
khup Chan. Tumi great ahat Maharashtra madhe tumcya sarkhi manasa amahla bhetli.
प्रेरणादायी
खूप छान motivaction ahe sir तुमचे
मस्त सर
Excellent👍👏
Sir seriously ..
Very nice ....or very much ..inspirational speech
Khup sundar
जय श्री राम सर, तुम्ही खुप महान कार्य करत आहेत सर,तुमचं प्रेरणा दायी भाषणं जो कोणी तरुण ऐकेल त्याला स्फुर्ती मिळाल्या शिवाय राहत नाही, हजारो सलाम सर, आमच्या गावात एकदा आपले भाषण ठेवले तर खूप नशीब माझे, माझा मो न 9822148684 , जय श्री राम सर
Vaaaaaaaaaaaaaaaaaa khupch chhan
Khatarnak baap performance aslela video Nitin sir tumhala salam
अंगावर काटे ऊभे राहतात सर काहीतरी नविन करण्याची प्रेरणा मिळते सर
साहेब खतरनाक.........!
शेवटच हो सर...
🙏🙏
Ek no sir, our speech can touch the heart
Source of inspiration bangude sir ji
Nitin sir tumach energetic speech Amhala bad detata
खूब छान 👌👌👌👌
साहेब तुमचा आवाज खूप छान आहे तुमचा आवाज ऐकताना अस रक्त सळसळतय ,,,खूप छान
Nice banugade sir
Msttt kdkkkkkk niceee outstanding
jivnat apan kahihi karu shkto yavarun samajtay jabardast sir tumcha speech la ya jagat todach nahi thanks
माझा आधार मीच असेन !!! वा क्या बात है...
सर,
मी तुमच्याकडून खूप काही शिकत आहे
तुमचं भाषण ऐकलं कि वाट्त जीवनात काही अवघड नाही
🙏🙏🙏
खूप छान सर
जबरदस्त..
सर खूपच छान
Sir very very nice I love your speech
Very nice
देशाला तुमची गरज आहे keep it up सर यशस्वी व्हाल प्रयत्न सोडू नका
No1 motivational speaker of the india
Khup chhan ye aiklya natr khup kyahi karushi saaht thanku sar
Sir khup Chan speech
Thnaq sir.. Marathi guy from Delhi 👍
वाह .... काय आवज .....
Khup chaan
Very nice thought
1no
Sir mi tumche sagle vedio baghte... Khup prerana bhetate Sir mlae
,,🙏sir kharach sir thumchyamule v thumchya motivation mule aaj me glaze madhe kamyab bantoy sir
.....sir thumhala maza salam ahe sir ...sir thumche ashirvaad asech raudya amchyavar......
Jagnyacha khara mahatva, khub Chaan 👍💕
Right
sirji mast
सर तुम्ही खुप छान समजवल
Very Motivational speech sir
अप्रतिम भाषण सर
Greatest , proud of u sir.
Barobar ahe
धन्यवाद सर
Nice dada super
khup chhan
Khup chaan
Great ...
Har.Har.mahadevji.mastiesk.neatra.se.om.namah shivay.nice.ji