खूप छान संदेश अप्रतीम. नितीन मनापासून धन्यवाद आपन ही गोष्ट काय आहे ते तुम्ही लोकांना. जॅक बद्दल सांगितली. Echa शक्ति तर माणूस काहीही करू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्याला दिशा दाखवली आहे
मला persnally असे वाटते की,तो नशीबवान ज्याला खचलेला असताना,ते करू की नको करू असे असताना,निर्णय घेता येत नसताना,डोक्यात फक्त विचारांचा गोंधळ असताना,दुखावलेला असताना,स्वतःचे प्रगती पासून दूर असताना, सरांचा हा व्हीडिओ पाहायला मिळाला.....प्रेरणा आणि रस्ता दोन्ही मिळेल.
सर अतिशय सुरेख व्याख्यान. सर आपण अतिशय सुंदर पद्धतीने जॅक मा यांचं चरित्र उलगडून दाखवलं. त्या तुन प्रेरणा घेऊ न यश मिळवण्यासाठी जी धडधड करावी लागते. धन्यवाद सर सर एक विनंती करते की मायकल एजेंलो कला का रा विषयी थोडी माहिती सांगा सर धन्यवाद
मी एक मराठा आहे पण हे जे मराठा तरुण ऐकत असतील तत्यांना एवढच बोलेन जॅक माँ बद्दल मी खूपदा वाचलं आहे पण आज नितीन बानूगडे पाटील यांनी जे सांगितलं ते एक आणि आरक्षण वर भर देण्या पेक्षा स्वतः काय कराल ते ठरवा
साहेब माझं अस मत आहे की ज्याला खरंच नितीनजींच्या व्याख्यानातून काहीतरी ज्ञानामृत घायच आहे तो फक्त निःसंशय होऊन प्रेरणादायी विचारच घेणार त्याने पक्ष आणि इतर गोष्टींसोबत त्यांची तुलना करणे म्हणजे त्यांच्या विचारांना तोकडे समजण्यासारखं होईल.🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र
नितीन सर, आपण ध्येय वेड्या ज्याक ची प्रेरणादायी माहिती दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद नक्कीच ध्येय वेड्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही तुमचे भाषण त्यांनच्या साठी दिशादर्शक आहे
Ghandaat andharat kuthetari Ek minminta diwach navhe, Tar Ushakkal ch whawa asi jaaniv nirman zali. Like Kasli, mithich Marawi ghatt Ase vyaktimatwa. Salam ani Thanks 🙏
सर तुमचे विचार ऐकून मनाला संघर्ष करण्याची भावना निर्माण होते. you are Great sir.
खूप छान संदेश अप्रतीम.
नितीन मनापासून धन्यवाद आपन ही गोष्ट काय आहे ते तुम्ही लोकांना. जॅक बद्दल सांगितली. Echa शक्ति तर माणूस काहीही करू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्याला दिशा दाखवली आहे
तुमचे व्याख्यान ऐकून एक वेगळीच प्रेरणा मिळते ✨
नितीन तुमचा बुलंद आवाज ऐकून *शिवराय *ची पोवाडा कानावर पडल्या सारखा वाटलं.......शेवट ची punchline the best
व्वा बानगुडे साहेब व्वा भरे दीलसे सँल्य्यूट करते है आपको आप तो हमारे द्रोणाचार्य है थँन्क्यू सर .
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
नितीनजी खूप छान, असेच आपल्या सुंदर वक्तृत्वाने नवनवीन विषयाचे प्रेरणादायी व्हिडिओजचे स्वागत आहे
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
वाह वाह नितीन सर। खुप छान मराठी मध्ये एकुन चांगल वाटले मला।
असेच कहीतरी आनखी वीडियो अपलोड करा
मोटिवेशन साठी।
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
बन्दे में दम है लेकिन कोई पार्टी में नहीं जाना चाहिए
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
जगण्याची अशाच सोडलेला व्यक्तिसुद्धा आपल्या भाषणाने नवचैतन्य होऊ शकतो
मला persnally असे वाटते की,तो नशीबवान ज्याला खचलेला असताना,ते करू की नको करू असे असताना,निर्णय घेता येत नसताना,डोक्यात फक्त विचारांचा गोंधळ असताना,दुखावलेला असताना,स्वतःचे प्रगती पासून दूर असताना, सरांचा हा व्हीडिओ पाहायला मिळाला.....प्रेरणा आणि रस्ता दोन्ही मिळेल.
Best of luck for ur brite future bhau
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
Navin kahitri shikayla milale aaj...
Thank you sir...
Very good...
सर तुमचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर असतो, असेच विचार ऐकायला नियमितपणे मिळावेत ही ईच्छा
Jabardast sir aapla avantar abhyas far aahe. Sir me tumcha shishya aahe
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद नितीन सर
superb speed sirr ,I also inspired this video's....thank you so much for that .....
Sir I am big fan of your speech
सर अतिशय सुरेख व्याख्यान. सर आपण अतिशय सुंदर पद्धतीने जॅक मा यांचं चरित्र उलगडून दाखवलं. त्या तुन प्रेरणा घेऊ न यश मिळवण्यासाठी जी धडधड करावी लागते. धन्यवाद सर सर एक विनंती करते की
मायकल एजेंलो कला का रा विषयी थोडी माहिती सांगा सर धन्यवाद
Thank you very much sir for this wonderful and energetic Video..🙏🏻🙏🏻
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
@@omgirnare3671 pg
@@kasabhabangar1926 11111111q1
मराठी मुला ना,,,,आत्म विश्वाश तयार होणारे व क्तृत
मी एक मराठा आहे पण हे जे मराठा तरुण ऐकत असतील तत्यांना एवढच बोलेन जॅक माँ बद्दल मी खूपदा वाचलं आहे पण आज नितीन बानूगडे पाटील यांनी जे सांगितलं ते एक आणि आरक्षण वर भर देण्या पेक्षा स्वतः काय कराल ते ठरवा
Right
Khup Chaan
मी एक भारतीय आहे असे म्हणा भाऊ.
Right
@@wvfsd070 .
Thank you sir tumcha video khup kahi shikavto 🙏🙏❤️❤️
mi pahile tumala Nitin bangude Saheb Pune .chakan la .
firoji narsal Killa la .
nice man.
सर तुमच भाशन अती सुंदर
Khupach Awesome Bhashan yaar Nitinji tumcha Khupach Bhari 👌👌👌
अप्रतिम अलौकिक सर भाषण
खुप छान आहे सर ईतके भारि मीकदीच।आकिले नवते
खुप छान सर प्रेरणा मिळते
Really inspiring vedio, Jay hind
Khup chan sir. And really jack ma is one of the name of success.
Lll
Pl
Kya bat he sir
...... kadakkkkkkkkk 👍👍👍👍👌👌👌👌
सर खूप खूप छान प्रेरणादायी भाषण.धन्यवाद .
Sir tumhi speech khup chan deta. Fakt speech detana krupya ordun naka bolu naytar Kanatun rakt yeil aamchya kadhitari
खूप खूप प्रेरणादायी.....
Ekdam saadhya aani saral bhashet.....
खूप छान प्रेरणादायी speech
खरंच खुप प्रेरणादायी भाषण....
Good very good
खूपच छान व्याख्यांन सर!🙏
Excellent 👌👌👌👌👌
It is very important video for new childrens or girls
अंगावर शहारे निर्माण झाले, नितीनजी चे video हे नेहमीच प्रेरणादायी असतात.
Good dir
Very nice
Yes that's real
Nice
WAHUL
Khupach chhan sir
Yes
Khup chaan video sir....jay jijau jay shivray...🙏🙏🙏
वेगळे विचार करायला लावणारे भाषण
Mastt👌👌👌😊😊😊😊
खुप छान माहिती 👍
बढिया सर.... असेच प्रेरणादायी विचार देत चला...मी आपल्या विचार व आवाजाचा चाहता आहे
nice sir on your nice motivation future speech .... very nice i am motivated
साहेब माझं अस मत आहे की ज्याला खरंच नितीनजींच्या व्याख्यानातून काहीतरी ज्ञानामृत घायच आहे तो फक्त निःसंशय होऊन प्रेरणादायी विचारच घेणार त्याने पक्ष आणि इतर गोष्टींसोबत त्यांची तुलना करणे म्हणजे त्यांच्या विचारांना तोकडे समजण्यासारखं होईल.🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र
khupch chaan.....khup jast prernadayi....thnx sir
खरे आहे शहाने इतिहास वाचतात व यडे इतिहास घडवतात.
नितीन पायगुडे दादा नमस्कार
वाह.....फारच भारावून गेलो.....
👌👌👌👌👌👌👌
सर आपले मी सर्व भाषण ऐकले आणि पाच वर्षे सतत बेडवर असताना मला आपल्या सेवाभावी भाषणाने नवीन जगणे शिकवले
Nice....sir..brilliant!!!!!
So nice 😘 ❤
Your videos are very motivatinal and informative sir . Your motivation is very best
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Nice story 👍 sir...
Be period of you.
Sir ji tumcha avaj aaikla vr rikame pn kamala lagtat .
Outstanding sir👌👌👌👌👌👌👌👌👍💐💐
अप्रतिम - अप्रतिम - अप्रतिम - अप्रतिम - अप्रतिम👌👌👌👌👌
नितीन सर, आपण ध्येय वेड्या ज्याक ची प्रेरणादायी माहिती दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद नक्कीच ध्येय वेड्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही तुमचे भाषण त्यांनच्या साठी दिशादर्शक आहे
🌹Kharach khup chhan video Aahe sirji🌹
U r inspirational sir...
Great story teller Nitin sir
I am also like JACK 👍👍🙏🙏🇮🇳🇮🇳
एकदम खरी कहाणी आहे जॅक मा ची नितीन सरांनी खूपच विस्ताराने मांडली आहे मराठी मध्ये
Nice sir tumch bhashan aiklana manat jidd yete
Kadakkkk sir
सर मी तुमच्या भाषणाने आयुष्यात आज sauces हाय
KY krta tumhi
khup chan sir motivation ani malapan english madhe bolayacha ahe mi ata start kela sudha
Saheb super speech
1 NAMBAR
मी कोणाला दोष देत नाही पण आपली विचारश्रीनी संकुचित झाली आहे .चांगले विचार ,आचार घेणे पण आपण त्यात तो कुठल्या पक्षाचा ........
माणूस जबरदस्त फक्त कुठल्याही पक्षात नको होते
prashant nikam ho right ...
Good Thing
माझं सुद्धा हेच म्हणणं होतं।
👍👍👍
Ka
खरच खूप मस्त सर
Khup Chan sir
सलाम नितीन साहेब... 🧡🧡
Really nice sir amazing
Inspirational, spiritual, interesting story....Thanks sir
खूप छान सांगितलं सर..
जबरदस्त
Nice 🙂👌👍
Ghandaat andharat kuthetari Ek minminta diwach navhe, Tar Ushakkal ch whawa asi jaaniv nirman zali. Like Kasli, mithich Marawi ghatt Ase vyaktimatwa. Salam ani Thanks 🙏
खूपच छान आहे
सुंदर
nice motivation speecher...फक्त कोणतेही पक्षात नको होते
Barobar ahe ganesh...👍👍
Navin kahi tari shiklo aaj thanks...
ग्रेट विचार
सर कधी तरी संपूर्ण संभाषण शेतकऱ्यांवर सुद्धा देत जा
th-cam.com/video/uKC_o-61YQU/w-d-xo.html
Khhar aahe bhau
Ha
💯
Swabhimanane jaga shetkari nahi tar lok nahi.mhanun shivshahi annyas ekmekanna madat kara.nirlajja brashtachari ya lokanna aplya sarkhya jantene lule langde karun takayla pahije.ani bagha yetya pudhchya varshat samanya mansach jivan kharab hoil.
Very good😍
khup chaan... Josh aala, taar haali dokyachi...
Kids
Very nice sir
खुप छान सर
Sir. In these speech is very useful in my life🙏🏻❤
ययरल
Sir I like you are speech
जगात असे वेगळे काय आहे ते ध्येय निवडावे.
mast video ahe sir
जय गाड़गे महाराज
Sir no 1
Nice Motivation👌🤝✨💕
Jack ma is one the most Motivational person I ever seen
Lai bhari bhashan kharach
Jack MA is ideal person
Maze pan ideal person ahet..Gaurav..👍👍
Superrrbbb sir...