Kolhapur Nitin Banugade Speech | नितीन बानुगडे पाटलांचं झंझावाती भाषण | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 96

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 ปีที่แล้ว +37

    प्रेरणा आणि उत्तेजना मिळते आपल्या भाषणामुळे...! जय महाराष्ट्र. उध्दव बाळासाहेब ठाकरे आमचे एकमेव नेते....

  • @fakatshivsena
    @fakatshivsena ปีที่แล้ว +20

    Excellent speech. All points are ture.

  • @Shankarpatre
    @Shankarpatre ปีที่แล้ว +16

    आपले विचार ह्र्दयाला स्पर्श करते.प्रेरणा मिळते,माता भवानी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सदैव संरक्षण करो.

  • @subodhkokate8901
    @subodhkokate8901 9 หลายเดือนก่อน +1

    प्रेरणादायी भाषण खुप छान❤🎉

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 ปีที่แล้ว +32

    बानगुडे पाटील जबरदस्त भाषण केले

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar ปีที่แล้ว +38

    बनूगुडे पाटील साहेब उत्तम वक्ते आहेत, लोकांच्या काळजात हात घालणारी त्यांची वाणी आहे....अश्या उत्तम वक्त्याला किमान विधानपरिषदेत पाठवणे गरजेचं आहे....शिवसेनेने त्यांना उत्तम जवाबदारी द्यावी 🚩🚩

  • @AmolpendorPendor
    @AmolpendorPendor 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan dada ।।।

  • @RanjitSolnke
    @RanjitSolnke หลายเดือนก่อน

    गुड लय. भारी

  • @Bhaktisongs632
    @Bhaktisongs632 ปีที่แล้ว +7

    Ek no.

  • @ManojSingh-ir8zj
    @ManojSingh-ir8zj ปีที่แล้ว +4

    He is powerful orater and loyal shivsainik....salute nitinji

  • @satishprabhakarshelke9777
    @satishprabhakarshelke9777 ปีที่แล้ว +5

    True thinking

  • @gayatrim2368
    @gayatrim2368 ปีที่แล้ว +2

    Excellent speech 💬 👏 👌

  • @AkshayJadhav-pv2zh
    @AkshayJadhav-pv2zh ปีที่แล้ว +6

    No.1 speech नितीन पाटील साहेब एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही bjp हटाव देश बचाव 👍👍👌👌👌💯💯💯

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 ปีที่แล้ว +6

    Excellent

  • @pramodchavan3679
    @pramodchavan3679 ปีที่แล้ว +1

    सत्य आहे🎯

  • @commonsense5032
    @commonsense5032 11 หลายเดือนก่อน +2

    Ha आहे ठाकरे❤❤

  • @rahullate661
    @rahullate661 11 หลายเดือนก่อน

    बानगुडे पाटील तुम्ही राजकारणात जाऊन तुमची किंमत कमी केली तुमचा आदर करत होते लोक तुमचे धार धार व्याख्यान एखाद्या पक्षाचा प्रचार करण्याचसाठी होणार हे चांगले नाही🙏🙏

  • @aayan_shaikh8581
    @aayan_shaikh8581 10 หลายเดือนก่อน

    Excellent speech

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @KartikSwami-rx7ey
    @KartikSwami-rx7ey ปีที่แล้ว +1

    Super super

  • @sandeepmagdum5527
    @sandeepmagdum5527 11 หลายเดือนก่อน

    आदित्य यानाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.... लक्षांत ठेवा

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 11 หลายเดือนก่อน

    नितीन बानगुडे पाटील यांना जय महाराष्ट्र

  • @sagarmali6306
    @sagarmali6306 11 หลายเดือนก่อน

    Kdk

  • @RupaliBandgar-k4n
    @RupaliBandgar-k4n 11 หลายเดือนก่อน

    U r great sir🎉🎉🎉🎉

  • @rahulghegad8156
    @rahulghegad8156 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्ही माझे गुरु आहेत तुमचे भाषण ऐकुन मोटिवेशन भाषणे ऐकुन आज मि छोटा का होईना पन स्वताचा धंदा उभा केला आहे साहेब साहेब आज तुमच्या मुले खुप मुले स्वाभिमानी जगायला सिकले जय महाराष्ट्र जय आदिवासी

  • @datrarayswami5030
    @datrarayswami5030 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त भाषण

  • @shubhamfarkase586
    @shubhamfarkase586 ปีที่แล้ว +1

    🔥🔥

  • @sachintayade5057
    @sachintayade5057 ปีที่แล้ว

    1 नंबर bhau

  • @devakokani9310
    @devakokani9310 ปีที่แล้ว +9

    Nice patil shaheb 👌🏻👌🏻👌🏻

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 11 หลายเดือนก่อน

    Nitin bangude patil saheb jindabad 🙏🚩🚩 jai shivasena 🙏🚩🚩

  • @MA37472
    @MA37472 ปีที่แล้ว +4

    नितिन बानगुडे ह्यांची सभा मुंबईत घ्यावी लवकरात लवकर

  • @rahulkotte7931
    @rahulkotte7931 11 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे यांनी नितिन बानगुडे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरावे

  • @chandrakantchougule7710
    @chandrakantchougule7710 ปีที่แล้ว +2

    जब्बरदस्त साहेब तुम्ही महाराष्टाचं काळीज दाखवलं ❤

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 ปีที่แล้ว +7

    मराठ्यांनो कोणत्याही पक्षाची हाजी हाजी करत फिरु नका आपल लक्ष फक्त फक्त मराठा आरक्षण हेच आपल लक्ष
    जय शिवराय जय शंभूराजे 🙏
    एक मराठा लाख मराठा ⛳

    • @balasolavhe8090
      @balasolavhe8090 ปีที่แล้ว

      ¹1¹1¹😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @navnath2663
      @navnath2663 ปีที่แล้ว

      तू फक्त भाजपच बांडगुळ आहे हे नक्की😂

  • @nitinchandurkar1129
    @nitinchandurkar1129 11 หลายเดือนก่อน

    मला सर्वात जास्त तुमची भाषणे आवडतात. ती प्रेरणादायी असतात आणि वास्तविकता दाखवतात.

  • @amolpathare4576
    @amolpathare4576 ปีที่แล้ว +3

    🔥

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 ปีที่แล้ว +4

    साहेब खुप छान वर्णन आणी भाषण पण आता मराठे फक्त आरक्षण बद्दलचे जे बोलतील आणि पाठींबा देतील त्यानाच या वेळी मतदान करणार
    आपले कीती आमदार खासदार नी मराठा आरक्षण ला पाठींबा दिला आहे ते
    आधी सांगा आणि असाच सवाल मराठे
    सर्व पक्षाना विचारणार आहेत

  • @navnthtotre5274
    @navnthtotre5274 ปีที่แล้ว

    Yes are wrote saheb

  • @dipakkadam952
    @dipakkadam952 11 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 ปีที่แล้ว

    Sataryacha Wagh ❤

  • @sushantpatil7611
    @sushantpatil7611 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @Vikas...Rangle...साखरी..मंडणगड
    @Vikas...Rangle...साखरी..मंडणगड 11 หลายเดือนก่อน

    ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 ปีที่แล้ว +2

    Bangude saheb udyachya yenarya swabhimani vibhagache sansukrutiche mantri honar.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +1

    💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💯🙏

  • @dattatraysutar6998
    @dattatraysutar6998 11 หลายเดือนก่อน

    अहो तुम्ही राजकारणासाठी महापुरुषांचा नावानं भाषण का देता. नितीन सर. 😢😢😢😢

  • @RanjitSolnke
    @RanjitSolnke หลายเดือนก่อน

    उबाठा.जिंदाबाद

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 ปีที่แล้ว +1

    ❤कडवा शिवसैनिक उद्याचा राज्यकर्ता होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🔥🙏

  • @maheshhandage1975
    @maheshhandage1975 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सभा घ्या

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 ปีที่แล้ว

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 ปีที่แล้ว +3

    साहेब आमचं स्वराज्यात विकायचं काम चालू झालेला आहे

  • @PratikVighe-y4i
    @PratikVighe-y4i 11 หลายเดือนก่อน

    Sir tumcha no send Kara tumhala 1 question vicharaycha ahe ........ Tumcha meek fan ahe .......pn tumhi prabodhan kara ....... Hya bhurtyachya mag lagu nka

  • @राजेशपाटिल-घ5ख
    @राजेशपाटिल-घ5ख ปีที่แล้ว +2

    बाडगुले पाटील❤❤❤❤

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 ปีที่แล้ว

    ह्यांना यावेळी आमदारकीच तिकीट द्या.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 ปีที่แล้ว +7

    जो मराठा आरक्षण की बात करेगा वोही
    महाराष्ट्र पर राज करेगा बाकी सगळे घरी जाणार आहेत

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 ปีที่แล้ว +2

    Sahe mumbai la ya

  • @anildhamne6181
    @anildhamne6181 ปีที่แล้ว +2

    सत्य परीस्थिती मिडिया लपवत आहे.

  • @Xyzshahomi1418
    @Xyzshahomi1418 ปีที่แล้ว +1

    Bol bacha Nitin sir tumala Fakth. shivaji maharajah che bhashan changle vathe Baki che tumi soda 😂😂😂😂😂😂

    • @kthm8822
      @kthm8822 11 หลายเดือนก่อน

      तू कर बाकीचे काम 😂😂😂

    • @Xyzshahomi1418
      @Xyzshahomi1418 11 หลายเดือนก่อน

      Are Tu Ahes ki. ATA Mazi comments Vachun Tu evdha replay dilas mahanje 😂😂😂😂

  • @navnathchavare3729
    @navnathchavare3729 9 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब ठाकरे कसे होते आणि उद्धव ठाकरे स्वार्थी आहे तरी तुम्ही ठाकरे घराण्याची बोलू नका कारण मराठा आरक्षणाविषयी त्याने कधीही भाषण केले नाही त्यामुळे बानगुडे साहेब तुम्ही शिवसेनेचे बोलू नका

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 ปีที่แล้ว

    मुंबई महानगर पालिका 25 वर्ष लुटली.
    आदित्य ठाकरे अभ्यासू?
    धन्य आहे तुमची!😂

  • @aadityadeshapande1492
    @aadityadeshapande1492 ปีที่แล้ว +3

    वा नवीन मिटकरी

    • @Rohitsutar-ri2yh
      @Rohitsutar-ri2yh ปีที่แล้ว +1

      #देशीपांडे समजू शकतो तळमळ

    • @navnath2663
      @navnath2663 ปีที่แล้ว

      तू भाजपच चाट भक्त आहे म्हणुन 😂

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 ปีที่แล้ว +1

      सोरी देशी पांडे...😂

    • @aadityadeshapande1492
      @aadityadeshapande1492 ปีที่แล้ว

      @@Rohitsutar-ri2yh तुम्हाला एवढ वाईट वाटायच कारण ? हे राजकारणी एका माळेचे मणी

    • @aadityadeshapande1492
      @aadityadeshapande1492 ปีที่แล้ว

      @@jeetghatge4242 देशी तुम्ही घेतली का ?

  • @surajpawaskar3511
    @surajpawaskar3511 ปีที่แล้ว

    Chehra lal kela ky😂

  • @navnathchavare3729
    @navnathchavare3729 9 หลายเดือนก่อน

    तुमचे व्याख्यान आहे का नाही बंद करत आहे

  • @NATIONALIST_HU
    @NATIONALIST_HU 11 หลายเดือนก่อน

    बापाला विसला का #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर 🗿🗿💙💙💙💙

  • @navnathchavare3729
    @navnathchavare3729 9 หลายเดือนก่อน

    नाही तरी तुझे व्याख्यान ऐकणे बंद करीन😊😊

  • @SagarKurhe-rn8jz
    @SagarKurhe-rn8jz 11 หลายเดือนก่อน

    अभ्यासू आहे पण रॉंग माणसाचा प्रचार करता

  • @kirandabholkar8261
    @kirandabholkar8261 ปีที่แล้ว

    Mitkari part 2

  • @sandippatil-qv6qv
    @sandippatil-qv6qv 11 หลายเดือนก่อน

    Only BJP... Tumhi congress sobat jaun bomb keli... bass kara bhashan

  • @mayurbhoir7537
    @mayurbhoir7537 ปีที่แล้ว +1

    बोंबला😅

  • @ninadpatil8958
    @ninadpatil8958 ปีที่แล้ว

    Bhawa he pan shiv senach chamacha nighala ..😅😅