खरेतर ब्राम्हणांचा तिरस्कार करण्यासारखे कधीच काही नाही . त्यांच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, जमीन नाही, संघटना नाही, आरक्षण नाही. ते मध्यम वर्गीय कष्टाळू नेटकेपणाने राहणारे सुसंस्कृत लोक आहेत
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज्यांची तीच घोषणा होती पण मुद्दाम हिंदुमध्ये फूट पाडण्यासाठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला गेला आहे आणि त्यात पीत पुस्तकवाल्यानी भरच घातली
@@mayagaikwad3099 ताई, बुद्धितील जळमटे काढा... हे आजच्या विकाऊ प्रवृत्तीच्या लोकांनी पसरलेला भ्रम आहे... कोळसा - शिरिमंत असल्या भिकार लोकांच्या नादी लागू नका... अवघा हिंदू एक होणे ही आज काळाची गरज आहे...
संभाजी राजांना कोणी पकडून दिले.त्याचा परिणाम महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले या माऊलीला वयाची 29 वर्ष औरंजजेबाच्या नजरकैदेत रहावे लागले.त्याही परिस्थितीत महाराणी ताराराणी राजाराम भोसले या माऊलीने औरंगजेबाला तलवारीच्या जोरावर खेळवले.शेवटी येसूराणीस पेशव्यांनी सोडवून आणले.मराठे इतिहास अभ्यासत नाहीत. हीच शोकांतिका आहे.
कांहीं मराठे राजकारणी आपल्या असुरी लालसे पोटी मराठे - ब्राह्मण असा द्वेष पसरवीत होते ,आहेत यात शंकाच नाही.जेव्हा जेव्हा मराठे - ब्राह्मण एकत्र आले त्यावेळी महाराष्ट्रियानी हिंदुस्तान जिंकला हाच तर इतिहास आहे.पहिल्या बाजीरावाने तर कहरच केला.अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची शान वाढविली.मात्र कधीही स्वतः छत्रपती म्हणून मिरविले नाही.त्यांच्या स्वामिनिष्ठेला मानाचा मुजरा.
पण ब्राह्मण द्वेष करून खेड्यातील ब्राह्मणाच्या जमिनी लाटता येत असतील तर ब्राह्मण द्वेष चालेल, सत्ता मिळत असेल तर ब्राह्मण द्वेष चालेल, ब्राह्मण द्वेष करून आरक्षण मिळणार असेल तर ब्राह्मण द्वेष चालेल! हीच तुमच्या सुशिक्षित पिढीची भावना असेल ना? किती दुर्दैवी आहेत तुम्ही मराठा लोक ज्यांना स्वतः क्षत्रिय असून एका उपर्र्या बहुजनानं चालवलेल्या संभाजी ब्रिगेड सारख्या नालायक संस्थेचा विरोध करता येत नाही? का? तर त्यातून फायदा झाला तर चांगलंच आहे! तुमच्या सहानुभूती मागे फार माठं राजकारण आहे
@@mayagaikwad3099 😝चोराच्या उलट्या बोंबा 😝😝😝😝 तीन मिनिटात संपवतो म्हणणारा मराठाच होता हे किमान या वेळी तरी सिद्ध झालंय. कारण तुमच्या रोहित पवारनं ते मान्य केलंय 😝 ब्राह्मण समाजाने कुणाला संपवण्याची भाषा कधीच केलेली नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे मराठा नेत्यांच्या मनात आहे 😝
हिंदू सारा एक…. याचं जाती-पातीत विघटन करणार्या वाईट शक्ती ओळखा आणि सर्व एकच रहा…. “गझवा -ए - हिंद” नको “भगवा-ए - हिंद” करुयात…. हिंदू ह्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
मराठा समाज पेक्षा ब्रह्मन् सामाज्याने स्वराज साठी खूप त्याग केला,पण आज सर्व क्रेडिट मराठा घेतोय, शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा विस्वास घाट मराठांनी केला, हे तितकेच खार आहे,
मी प्रथमच व्हिडीओ पाहिला. केवळ ब्राह्मण म्हणून आपले आभार व्यक्त करीत नाही तर एक सनातन हिंदु म्हणुन आभार मानतो.सद्य स्थितीत कलूषित, आणि आपर्याबूद्धीचे स्वयंघोषित इतिहासकार फक्त ब्राह्मण द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत.अशात आपल्या विवेचनाने सडके मेंदूची शूद्धता होईल यात शंका नाही. धन्यवाद
श्री भोसलेजी, प्रथम शिवरायांना मुजरा, मी ब्राम्हण असूनही हिंदू म्हणून घेणेच अभिमानाचे वाटते. श्री शिरायांच्या व सभाजी महाराज्यांच्या काळात सर्वच हिंदूजण स्वराज्या साठी लढले. आपण जसा ब्राम्हण योद्यांचा खरा इतिहास सांगितला तसाच सर्वांचा इतिहास अभिमानाने एकावा वाटेल. आपले मनःपूर्वक अभिनंदन 👏
@mayagaikwd3099 सगळ्या मराठ्यांना अशी भोसले सरांसारखी अक्कल आली तर उपयोग..समजवा जरा १=१ लाख म्हणत बोंबलत फिरतात ते? त्यांना अनाजी आठवतो ?पण त्याची बायको ,मुलगी सोयीस्कर विसरतोध ? ***छोट्या ९वर्षाच्या शंभूराजांना पंत आडनाव असलेल्या ब्राह्मण बाईकडेच मथुरेत सोपवून छत्रपती शिवरायांची स्वारी सही सलामत रायगडात पोचली!! मराठा बाईच्या ताब्यात लेकरू दिलं नाही राजांननी😂 हे बरे विसरतो १लाख ??, आणि त्या ब्राह्मणीने स्वत:चा मुलगा आणि पुतण्या आणि ती स्वत:ही पणाला लावली राजांचं लेकरू सुखरूप आणायला?, हेही "१लाख* विसरतोच !! त्याच काय? आणि राजांची नसल १लाख वाल्या मराठ्यानेच खतम केली . संगमेश्वरात लवकर पोचणारा शाॅर्टकट दाखवून? ते सुद्धा... शिर्के गणोजी आणि चुलता कान्होजी , वतनासाठी सख्ख्या धाकल्या तरूण बहिणीला विधवा करणारे ? रंडकी नुसती ती , लेकरू लहान त्याच्या संकट औरंग्याच्या, कटेलीच्या ताब्यात देणारे ??१=१लाखच होते ना? आणि अनाजीप़ंत हत्तीच्या पायाखाली आधीच मारलेला गद्दारी केली म्हणून !!, आणि येसूबाईना 30 वर्षांनंतर सोडवून आणणारा ब्रह्मणच होता 😂❤ त्याच नाव बाजीराव पेशवा!!🎉❤ हे पण समजवा , शिकवा १=१लाख म्हणत बोंब ठोकत फुशारक्या मारणा-यांना😂.पण हा शिर्काट मराठा मोकाटच राहिला अजूनही त्याच 😊काय?आजही तो भिकाच मागतो जरा ग्या, कीचक नवले बनून..फुकट😊 द्या म्हणून? आणि ब्राह्मणाला शिव्या घालत आपली फडतूस औकात दाखवत खिजवतो टरबूजा म्हणून? ब्राह्मण जर टरबूजा तर मग तुम्ही कोण? मधेच फुटलेले कलिंगड?😂😅, की सडलेला तांबडा भोपळा?😂😂😂😅😅😅 की कुजलेल वांगी?? ***ब्राह्मण सत्तेत येण्याआधी १३ मराठा CM होऊन गेले मग तैव्हा काय फाटलेली का? आजही मराठाच cm आहे ,मग त्याला चावायला फाटतेच ना? ***तुमच्यासारखे कितीही जळले तरी या जन्मी तरी मराठाच ,ब्राह्मण नाहीच होणार😂😂😅😅!
श्री शिवरायांचा खरा इतिहास सादर करण्याचा आपला उपक्रम अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. मराठे किंवा ब्राम्हणच नव्हे तर खरोखर 18 पगड जातींच्या अनेक ज्ञात-अज्ञात विरांनी स्वराज्यासाठी योगदान दिले आहे. सध्याच्या काळात राजकिय स्वार्थासाठी हिंदूंमधे फुट पाडून जातीय राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी हे ओळखून जातीय तेढ टाळावी व व्यापक राष्ट्रहित समोर ठेवावे!🙏🙏
पुर्वी जातीचा उल्लेख फक्त व्यहारापुर्ता मर्यादित होता.प्रथम भारतीय सनातन हिंदु धर्माला अग्रगण्य मानले जात होते म्हणुन जातीपातीत वैर हा शब्द नव्ह्ता.आणि कोणी कोणासी दुजा भाव पाहात नव्हते.सर्व गुण्यागोविंदाने नांदत रहात होते आजही ग्रामीण भागात हा एकोपा होता आणि पुढे राहिलं पण राजकिय लोकांच्या वर्तनातुन यात मिठ कालवले जात आहे हे योग्य नाही.आपण सर्वं हिंदू बांधव आहोत हे प्रथम लक्षात घ्यावे.
संवैधानिक व्यवस्थेत ब्राह्मण कुणाला कसा आडवा येतो?? तरी ही ब्राह्मण मराठा क्षत्रिय समाजा विरूद्ध अशोभनीय अक्षम्य वक्तव्य केले जात आहे। कारण एकच सनातन मधी फुट पाडून सत्ता निर्माण करने आहे। बाकी छत्रपती शिवाजी महाराज आणी महाराणा प्रताप हिंदू पदपादशाही साठी लढले। आणी राजकारणी आणी तोतया इतिहासकारानी तयाना मुस्लिम प्रेमी आणी सेक्यूलर बनवून तयांचा अपमान केला आहे। शिवाजी महाराज आणी महाराणा प्रताप च्या फोज मधी बारा बगड जाति होतया। ते सनातन होते। मेवाड मधी पण हाच प्रयत्न शुरू आहे महाराणा प्रताप सेक्युलर ला सेक्यूलर करण्या करिता हकीम खां शुर चा उदाहरण दिला जातो हा खोटा इतिहास आहे हकीम खा शुर अफगानी पठान होता आणी तो महाराणा प्रताप कडे आपले अफगानिस्तान मधी अकबर ने केले अत्याचार चा बदला घेणया साठी आला होता पण महाराणा प्रताप ने नकार दिला। कारण महाराणा प्रताप च्या फोज मधी झाला मानसिह सांरगदेवोत राणा पुंजा भिल ताराचंद आणी कृष्ण देव राय चुंडावत सारखे एक पेक्षा एक शुरविर होते। पण हकीम खां शुर ची वार वार विनंती आणी अकबर विरूद्ध प्राणा ची आहूति देणया करिता धडपड महाराणा प्रताप ला दिसुन आली त्या मुले महाराणा प्रताप ने तयाला फोज मधी शामिल करून घेतल। पण काही तोतया इतिहासकार याला मुस्लिम प्रेमी आणी सेक्यूलर बोलून मिरवतात जे खोट आहे। बाकी मुस्लिम कधी ही सनातन करिता प्रमाणिक नाही होता। एक हकिमखा शुर चा हवाला देऊन काही सेक्युलर जमात महणत आहे महाराणा प्रताप की सेना मे मुस्लिम थे तो ये झूठ से ज्यादा कुछ नही है। हिंदूओ मे गद्दारो का इतिहास रहा है जिसमे जयपुर घराना ओर सिंधिया घराना है जिससे आजादी के कई वर्षो तक मेवाड के राजघराने के साथ बारा बगड जाति नफरत की निगाह से देखती थी। मगर बाप के कर्मो का फल बेटों को क्यो?? इसलिए आज.सब एक है। हमारी इसी फुट का फायदा मलेच्छ ओर ईसाई मिशनरी वामपंथी सेक्यूलर उठा रहे हैं। आज महाराणा प्रताप के सामने राणा पुंजा को खडा करके नफरत फैलाई जा रही है। जबकी दोनो सनातन के लिए लडे साथ लडे मगर आज इनको तोडा जा रहा है। यही काम महाराष्ट्र मे सावरकर नाथूराम गोडसे पैशवा दादाजी कोढदेव स्वामी समर्थ को गाली देकर ओर कोरेगांव भिमा जैसे विषय उत्पन्न करके किये जा रहे हैं जो न्याय संगत नही है।
Jenvha Hindu ektra ani balwan vhayla lgaato tyach veli ashi bhandane lavnyache kam left ani Pawar dharjini lok chalu kartat. Velich ha dhoka olakha. Hya Hindu dharmacha nash karnariya pravrutinna attach thecha.
धर्म ग्रंथात क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनी एक मेकांच आदर करावं म्हटलं आहे... क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनी वैश्य व शूद्र यांना आपल्या मुला सारखं सांभाळावे भेदभाव करू नये असं आहे मराठा आणि ब्राह्मण यांच्यात जे वितुष्ठ आणलं गेलंय ते दूर करून आधी ब्राह्मण आणि मराठ्यांनी एक व्हावं तसं झालं की 18 पगड जाती यांना सोबत घेणे सोप्पे जाईल 👍🏼
सोशल मीडियाच्या या नव्या युगामध्ये तुमच्या इतिहास मांडण्या मुळे खूप इतिहास वीर प्रकाशात येत आहेत ते यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते याबद्दल भोसले साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला या कामासाठी उदंड आयुष्य लाभो
आपले व्हिडिओ नेहमीच पहात असतो. सर्व जातीच्या पलीकडे जाऊन श्री शिव छत्रपती नी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कुणी कितीही विष पेरले तरी आम्हा ब्राह्मणाकडून छत्रपतींचा आदर कधीही कमी होणार नाही. या राजांचे हा ब्राह्मण समाज कधीही विसरणार नाही. कृपया मराठा आणि सर्व जाती. अर्थात एकतेचा हा प्रयत्न करीत रहावा. आपणा स्वतः स माझा सादर प्रणाम. आई भवानी आपली शक्ती सतत वाढवत राहो.
जयशिवराय!!! हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या ब्राह्मण वीरांची वीरगाथा ज्या वीरांची सामान्य अज्ञात लोकांना माहित नसलेली वीरगाथा आपण सांगितले त्याबद्दल धन्यवाद.! अशा अज्ञात वीरांना कोटी कोटी प्रणाम . जय शिवराय जय भवानी!!!
स्वतः च्या जातीचा अभिमान बाळगुन इतर सर्व जाती व धर्माचा आदर केला पाहिजे.. हे आपल्या विडीओ बघुन व राजा शिवछत्रपती यांना ऐकुन प्रत्येक जण नक्कीच वागेल याबाबत मनात शंका नाही.. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र ❤
धन्यवाद सर तुमचा video पाहून धीर आला नाहीतर सध्याच्या स्थितीत नैराश्य आले होते काहिजण म्हणत होते कि महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे आता कळाले की महाराष्ट्र सर्व मराठी जनांचा आहे🙏🙏
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु अस माननारे अल्प बुद्धी असावेत. थोर विचारवंत, तज्ज्ञ, अभ्यासू इतिहासकार तस मानीत नाहीत. तुमच्या आमच्या स्वार्थ बुद्धीपोटी चाललय पण हे कुठेतरी थांबनं गरजेचे आहे.
आर्थिक स्थिती पाहुन आरक्षण हवे, या पूर्वी आरक्षण घेतलेल्याचे आणि त्यांची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारली असेल त्यांचे आरक्षण रद्द करून इतर मागासलेल्याना द्यावे व,ते त्यांची परिस्थिती सुधारल्यावर परत आणखी इतरांना धावे,वारसा,परिवार वाद संपवून टाका, व्होटबँक पाहू नये. मोदी है तो मुमकिन है ! मोदी आहे तर संभव आहे !
❤ सर कदर करण्यासाठी मन शुद्ध व मोठे असावे लागते, जे आपले आहे. तसेच न्यायबुद्धी ही आपणास आहे. Really you have great talent , noble quality , judicious mind. God bless you. धन्यवाद Thank you.
हा इतिहास आम्हाला कधीच ऐकायला मिळाला नाही किंवा आमच्या वाचनातही आलेले नाही प्रवीण भाऊ तुमचे फार फार उपकार. अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओ ही बघायला आम्हाला आवडतील. काँग्रेसची राजकारणांनी दाबून ठेवलेला इतिहास उघड झालाच पाहिजे. असे शूरवीर ते ब्राह्मण असो किंवा मराठे असो आपल्याला माहीत असलेला इतिहास आम्हाला दाखवा
भोसलेसाहेब कोणताही भेदभाव न करता आपण पुराव्यासहित माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना "महाराष्र्टधर्म" कळतो तेच जातीपातीच्या पुढचा विचार करु शकतात. छत्रपती शिवराय सर्वांना स्वराज्यासाठी प्रेरित करु शकले त्याचं मुख्य कारण त्यांनी जातपात न बघता स्वराज्याचे हित पाहिले व सर्वांना जपले. फक्त ५० वर्षांच आयुष्य लाभलेल्या ह्या राजानं आदर्श राज्य निर्माण केलं जे आजही प्रेरणादायी आहे. राजकिय हेतुनं महाराष्र्ट जातीपातीत विभागुन सामाजिक सलोखा बिघडवणारे नेते हीच खरी समस्या आहे.
उत्तम शिक्षक, चांगले मार्गदर्शक, प्रामाणिक आणि एकनिष्ठ, धर्म रक्षक अशा ब्राम्हण समाजाचा विरोध हिंदू धर्म फोडण्यासाठी काही पुरोगामी, डावे, परकीय शक्ती करत आहेत. आम्हाला तरी आजपर्यंत या समाजाचे जे जे कोणी भेटले त्यांच्याकडुन काहीच वाईट अनुभव आला नाही. उलट त्यांनी आम्हाला मदतच केली.
लहानपणी कधीच जात जाणवली नाही ,आपण सगळे शिवाजीराजांची प्रजा हेच सत्य होते. पण अचानक मराठा ही वेगळीच जात आहे हे जाणवायला सुरू झालं आणि ब्राह्मण हे केवळ कावेबाज हे ज्ञान मिळायला लागलं. पण या व्हिडिओ मुळे परत एकदा लहानपण खरं होतं. महाराज साऱ्यांचेच आपले आहेत हे जावलं. धन्यवाद सर🙏🏻
सर इतिहासाच्या बाबतित सखोल अशी माहिती व आपल्याला जो ज्ञान आहे त्या बद्दल फार आनंद होतो महाराज शिव छत्रपती व महाराज संभाजी राजे ह्यानी सर्व अठरा पगड जातीच्या समाजाला एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केले त्याला जगात तोड नाही व आता कोनी करू शकत नाहीत उलट आता जाती जाती मध्ये भांडणे कशी होतील तेच पाहिले जाते पण तुम्ही इतिसाची सखोल आभ्यास पुर्ण माडणी करता मन लाऊन ऐकावि अशिच असते आणि मनाला खुप समाधान मिळते असे राजे व त्यांना साथ देणारे सर्व जाती धर्मातील मावळे पुन्हा होने नाही सर तुमचे खुप खुप आभार आम्हाला इतीहासा विषई माहिती देण्यासाठी आई तुळजाभवानी जवळ प्रार्थना करतो व आपले यक्ष चिंतीतो धन्यवाद सर🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व लोकांना जातीभेद विसरून केवळ हिंदु म्हणून एकत्र येउन प्रत्येकाकडेच असलेली वेगळ वेगळी वैशिष्ट्ये हे आपले बळ आहे याचा उपयोग करून एकत्र येउन महाराष्ट्राला परत एकदा किर्तिमान करूया. आपल्याला विघटीत करून आपल्या ऱ्हासावर टपलेल्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंच्या कारस्थानापासून सावध होऊया. माझे भाग्य मी अशा एका संस्थेचा भाग झालो जी संस्था अशा प्रकारचे कार्य गेली ७० वर्षे करत आहे . आज या संस्थेचा छोट्यश्या बिजापासून एका फार मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आपणही पुण्याच्या विद्यार्थी सहाय्यक संस्थेला मुद्दाम भेट ऱ्द्या आणी त्या संस्थेचा इतिहास व कार्य मुद्दाम पहा /वाचा.तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
धन्यवाद भोसले साहेब. क्षत म्हणजे दुःख, आणी या दुःखापासून जो तारतो तो क्षत्रिय, सर्व जाती बांधवाना दुःखापासून तारणारे, सर्वांचे तारणहार खरे क्षत्रिय आपले शिवराय होते 🙏🏽🙏🏽
खूप छान सर, हिंदू धर्माचे तेज सांभाळण्या साठी स्वतः मध्ये तेज हवे व ते तेज आपल्याला आपल्या पूर्वज्यांचा खरा इतिहास वाचून व आत्मसात करून प्राप्त होते. 🚩🚩🚩
हा व्हिडिओ आपण योग्य वेळी केलात त्या बद्दल धन्यवाद. राज ठाकरे यांनी पूर्वीच म्हटलेले आहे की साहेब जातीचे राजकारण करत आहेत. त्यावर सारवा सारवी झाली. पण पाहिले पाढे चालूच आहेत. आपण केलेल्या व्हिडीओ मुळे हिंदु धर्मात, विविध जातींमध्ये सलोखा राखण्याच्या विचार धारेला पुष्टी करणारे लोक आहेत हे पाहून चांगले वाटले. आजच्या राजकारण्यां साठी ब्राम्हण हे सोपे लक्ष वाटतात. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही असे काही जण बरळतात. उगाचच प्रत्येकाला बोलून उत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम योग्य, चांगल्या पद्धतीने करत राहावे ही ब्राम्हणांची वृत्ती. आपण असेच सलोख्याचे कार्य करत राहावे अशी विनंती आणि शुभेच्छा. रविंद्र देशपांडे.
खूप छान माहिती. ब्राह्मणांचे योगदान स्वराज्यासाठी होतेच. त्यानंतर पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकविले. स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अजूनही देत आहेत. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलीस व फायर ब्रिगेड मध्ये.
महाराष्ट्राचा नव्हे भारताचा एकच जाणता राजा शिवछत्रपती, ब्राह्मण कोण आहेत काय करू शकतात, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाच माहीत होते, ब्राह्मणावर छत्रपतींचा अतुट विश्वास होता, हे अलीकडील अजाणत्या साहेबांना कळणार नाही, जय परशुराम
अपरिचित असा खूप पराक्रमी इतिहास आपण अतिशय सुंदर पद्धतीने मांडला अंगावर रोमांच उभे राहिले . या अनामिक सरदारांची, मावळ्यांचे स्मारक व्हायला पाहिजे, ज्यायोगे येणाऱ्या पुढील पिढ्यांना याची कायम आठवण राहील स्मरण राहील. जय शिवराय
भोसले साहेब आपल्याला कोटी कोटी धन्यवाद, कारण आपण आपल्या अभ्यासपूर्ण व्हिडिओ च्या माध्यमातून महाराष्ट्रात चालु असलेला आजवर चा विषारी व सामाजिक ऐक्य, सौहार्द बिघडवत असलेला अपप्रचार रोखण्यासाठी मोलाचे काम करत आहात. सलाम आपल्या कार्याला.
ब्राह्मण शस्र मे भी रुची रखता है,और शास्र मे भी ❤ जय दादा परशुराम ❤ हमारे एक हात ✋ मे माला है और दुसरे हात मे भाला है......जय परशुराम ❤ जय शिवराय ❤ जय श्री राम ❤
तुमच्या सारखे इतिहासकाराची गरज आहे त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद व मनपुर्वक नमस्कार.सध्या राजकारणी लोक जाती-जातीमध्ये भांडणे लावून तेढ निर्माण करीत आहे त्याबद्दल मनस्वी दुःख होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांना सुध्दा किती त्रास झाला असेल हा विचार करून अंगावर काटा येतो.
भोसले सहेब खूप खूप धन्यवाद.... आज ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या समाज कंटकांचे डोळे तुम्ही उघडले..... तुम्ही छत्रपतीनच्या सेवेतील बेह्मणांचे योगदान पुराव्यानिशी दाखवले खूप खूप धन्यवाद..... जय शिवराय
साध्या सैनिका पासुन ते सरदारा पर्यंत सर्व शिवरायांचे स्वामीनिष्ठ प्रसंगी प्राणाची आहुती देणारे होते.. त्या पैकी हे सर्वजण.. "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती "जय भवानी जय शिवराय.. भोसले सर धन्यवाद...
सर, आपला हा विडिओ मी पहिल्यांदा पाहिला आहे, फार सुंदर विवेचन केले आहे, मी ह्या राज्यांची फक्त एक रहिवासी आहे, जे राज्यात काही चालले जातीजाती मध्ये आता नकोस झाले आहे. परंतु सहनशीलता ठेवावी लागते. तुमचा विडिओ पाहिल्यावर थोडं डळमळीत झालेले मन शांत झाले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
भोसले साहेब खरोखर आपण सत्य आणि न्यायनिष्ठुर इतिहास मांडत आहात आपले हे कार्य उद्याच्या देश रक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे या देशाचा प्राण म्हणजे शिवाजी महाराज आज त्यांच्या इतिहासात मुद्दाम विकृत गोष्टी घडवून आपल्या सर्व मराठा समाजाचे शक्ती आणि बुद्धी नष्ट करण्याचे काम परकीय लोक करत आहेत आपल्या लोकांचे डोळे उघडण्याचे काम तुम्ही केले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
Thank you for making this video. The greatness of Maharaj was that everyone fought for him, everyone died for his most noble cause including brahmins. Brahmins also served Maharaj in many other ways. We brahmins wanted a Swarajya just as much as any other person and we too made all sorts of sacrifices for it. It is very unfortunate that our modern leaders are creating division in our society rather than bringing us all together as Maharaj did. Perhaps that is the reason why Maharashtra is no longer the leading state in India - because we are too busy fighting each other. Sad state of affairs.
खरा श्रीमंत योगी !या विडिओ मधे खूप शिकणया सारखं आहे.महाराज एका समुदायाचे नव्हेत. जगाला आदर्श होते .श्रीमंत योगी फक्त तेच !प्रवीण सर धन्यवाद!तुम्ही खूप मोठा संदेश दिलात .नमस्कार दिलात .धन्यवाद.धन्यवाद!
Sir you are a true historian. When bad characters in politics and their uneducated follower are propagating against meager and harmless Brahmin community, you have fearlessly brought truth on surface. Thanks.
बंधू दंडवत आहे आपल्या निर्भिड कार्याला आणि सर्व समावेशक दृष्टीला आजच्या काळात एकोपा निर्माण व्हायला मजबूत असं प्रमाण अठरा पगड जाती एकत्र येऊन शिवरायांच्या स्वराज्याचा तेजस्वी पणा चिरंतन ठेऊया जय शिवराय
धन्यवाद प्रवीण साहेब, ह्याउप्पर ब्राम्हण समाज गरीब मराठा समाज्याच्या आरक्षण आंदोलनास पाठिंबाच देत आला आहे. हे ही मराठा समाजाने विसरता कामा नये! ब्राम्हण कितीही हालाखीची परिस्थिती असली तरी सवलतीची मागणी करत नाही. मराठ्यांनी उलट गरीब ब्राम्हणांना शक्य झाल्यास जगणे सुसह्य करण्यासाठी मदतच करावी.
ब्राम्हणांनी खरं तर जातीवाद निर्माण केला. मराठ्यांना ब्राम्हण भाऊ वाटतात पण ब्राम्हण मराठ्यांना शुद्र समजतात. फडणवीसांनी जालियनवाला बाग हत्या कांड घडविण्यासाठी मराठा आंदोलकांवर हल्ला केला. १. बीडच्या जाळपोळीत ९ माळी,२५ परप्रांतीय होते पण गृहमंत्र्यांनीमराठा मुलांवर केसेस दाखल केल्यात. २. आंतरवलीत अमानुषपणे हल्ला केला पण गुन्हे आंदोलकांवर दाखल झालेत. ३. कोयत्याने मराठ्यांचे हात पाय तोडणाऱ्यांना बक्षीस. सदावर्ते शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलला तेव्हा फक्त मराठ्यांनी निषेध केला. ब्राम्हण कुठे होते. मराठा संपवण्यासाठी पेशवाई आली ती पेशवाई संपली आता परत अनाजीपंत आलेत मराठ्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवायला. मराठा आरक्षणाला ब्राम्हण विरोध करत आहेत. कुठला ब्राम्हण ठामपणे बाजू घेऊन बोलला. केतकी चितळे ह्यांची लिडर . न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देतील.
@@prashantghorpade5461 brahmin HM himself greatest contributer giving maratha reservation and upholding in supreme court. Also just try to know who are people filing petition against maratha reservation? They are mostly navbaudh like sadvarte doing this. And why you expect brahmin to fight for your caste cause? If it is for national cause it might be true?
नि:संशय छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या यज्ञकुंडात मराठा वीरांबरोबर इतर समाजातील वीरांचे योगदान वादातीत आहे. आजचा हा व्हिडिओ खुपच उद्भोदक आहे.धन्यवाद!🙏
भोसले साहेब आपले अभिनंदन. खऱ्याला खरं म्हणण्याचं धाडस दाखवल्या बद्दल. ब्राह्मण मराठा वाद निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं सत्य मांडल्या बद्दल
आपल्या ह्या चित्रफितीमुळे(व्हिडीओ)मुळे ज्ञानात भर पडली. तसेच शिव छत्रपतीनी सर्व समाज एकत्र आणला.त्यामुळेच मराठी साम्राज्य उभे राहिले.आपले व्हिडीओ बघतो व नेहमी बघायला आवडेल
खूप धन्यवाद भोसलेसाहेब 🙏🏻 टिळक, सावरकर, फडके, चापेकर, आगरकर हे असेच ब्राम्हण विरपुरुष ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाज सुधारणेच्या महान कार्यासाठी मोलाचं योगदान दिलं.
मी मराठा आहे पण मी ब्राह्मणांचा आदर करते, ते अतिशय तेजस्वी आहेत कारण त्यांच्यामुळेच आपण हिंदु राष्ट्र पाहतो आणि आनंद घेतो. हिंदु राष्ट्र देश आणि विचार त्यांच्य मुळे टिकून आहे 🎉🎉🎉🎉
मराठा समाज पेक्षा ब्रह्मन् सामाज्याने स्वराज साठी खूप त्याग केला,पण आज सर्व क्रेडिट मराठा घेतोय, शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा विस्वास घाट मराठांनी केला, हे तितकेच खार आहे,
सर , तुम्हाला मानाचा मुजरा ! आपण भोसले हे नांव सार्थ केले आहे. यासाठी मोठे मन लागते. आपण मराठे ब्रामहण द्वेषी नाही. गांधीवधा नंतर आपल्या काही मोठ्या नेत्यांना ब्रांम्हण द्वेषाचा असाध्य रोग लागलेला आहे.
मोहदय , मी तुम्ही व्हिडीओ दर्शवला आहे . त्याबाबत धन्यवाद. आताचे जे वादळी वारे हे सव॔ महाराष्ट्राला धोकादायक आहे, महाराष्ट्र हा फक्त मराठयाचा नसून येथे राहणारे अनेक जातीचे आहेत हे सुज्ञ जनानी जाणुन घ्यायला काळाची गरज आहे . तात्काळ याचा कुठेतरी विचार व्हावा ही स्वान /सगळयाना विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.
कुठेही भावनाप्रधान न होता फक्त पुरावे योग्य पद्धतीने मांडून विविध जातीत असलेले द्वेष कमी करण्याचं आपण चालू केलेलं हे उत्तम कार्य आहे. जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र.🚩🇮🇳
धन्यवाद सर🙏🙏 सर्व बाजूंनी ब्राह्मणांची बदनामी चालु असतांना आपण ब्राह्मण समाजाचा गौरवशाली इतिहास सांगितला .
जय भवानी जय शिवराय🙏🙏🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राम्हण मंत्र्याने विषप्रयोग केला होता
स्वराज्यद्रोही ब्राम्हण 😡😡😡💯💯
खरेतर ब्राम्हणांचा तिरस्कार करण्यासारखे कधीच काही नाही . त्यांच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही, जमीन नाही, संघटना नाही, आरक्षण नाही. ते मध्यम वर्गीय कष्टाळू नेटकेपणाने राहणारे सुसंस्कृत लोक आहेत
Simply great and inspiring
तुमच्यासारख्या इतिहास अभ्यासकांची आज खुप गरज आहे , तुमच्या या शिवकार्याला आई भवानी अजुन बळ देवो 🙏
आम्ही मराठे गो ब्राह्मण प्रतिपालक होतो आहोत आणि उद्या राहणार सर्व जातधर्माच्या लोकांचा आदर करूया असुरी प्रवृत्ती संपवून टाकूया🙏🙏🚩🚩
मग असे का घडतेय
जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩
Na re bhau ,,,go brahman ha shabda nantar ghatlay,,,dha cha masatkha,,,,,,kote linari jatach vegli aste
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज्यांची तीच घोषणा होती पण मुद्दाम हिंदुमध्ये फूट पाडण्यासाठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला गेला आहे आणि त्यात पीत पुस्तकवाल्यानी भरच घातली
@@mayagaikwad3099 ताई, बुद्धितील जळमटे काढा... हे आजच्या विकाऊ प्रवृत्तीच्या लोकांनी पसरलेला भ्रम आहे... कोळसा - शिरिमंत असल्या भिकार लोकांच्या नादी लागू नका... अवघा हिंदू एक होणे ही आज काळाची गरज आहे...
ब्राम्हमणांचे सुद्धा, स्वराज्य कार्यात खूप योगदान होते हे आपण विसरु शकत नाही.....आपण अतिशय छान पुरावे दिले आहेत..🚩🚩
Bajirao sudhaa brahman ahe
स्वराज्यात जात पात होती असे वाटते का तुम्हाला?? का आपण शिवरायांच्या काळातील लोकांच्या जाती काढत आहोत?? हा अपमान नाही का शिवरायांच्या??
@@omkarbhosekar Je lok आम्हीच लढलो तुमच्या वर उपकार केले अशी भाषा करतात त्यांच्या साठी हे सांगणं गरजेचं आहे
तरी यात पेशव्यांचे कर्तृत्व त्यांनी केलेला स्वराज्याचा विस्तार सांगितलेला नाही... हे मराठा साम्राज्य 18 पगड जातीने उभा केलेले आहे
Marathashai budvanare pan bramhan hote🙏🙏🙏
धन्यवाद श्री भोसले साहेब आपण ब्राह्मण वीर स्वराज्यासाठी हुतात्मा झाले आहे हेही सांगितले
म्हणजेच बाकीच्यांचे गैरसमज दूर होतील
गैरसमज नसतात. एक भूमिका घेऊन तीच सतत मांडत रहायची एवढंच असतं.
भोसले साहेब धन्यवाद, खूपच उद्बोधक अशी माहीती । आज काही मूर्ख आणी कपटी मराठी राजकारणी मराठे आणी ब्राम्हण यामध्ये फुट पाडत आहेत । अत्यंत घातक ।
संभाजी राजांना कोणी पकडून दिले.त्याचा परिणाम महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले या माऊलीला वयाची 29 वर्ष औरंजजेबाच्या नजरकैदेत रहावे लागले.त्याही परिस्थितीत महाराणी ताराराणी राजाराम भोसले या माऊलीने औरंगजेबाला तलवारीच्या जोरावर खेळवले.शेवटी येसूराणीस पेशव्यांनी सोडवून आणले.मराठे इतिहास अभ्यासत नाहीत. हीच शोकांतिका आहे.
कांहीं मराठे राजकारणी आपल्या असुरी लालसे पोटी मराठे - ब्राह्मण असा द्वेष पसरवीत होते ,आहेत यात शंकाच नाही.जेव्हा जेव्हा मराठे - ब्राह्मण एकत्र आले त्यावेळी महाराष्ट्रियानी हिंदुस्तान जिंकला हाच तर इतिहास आहे.पहिल्या बाजीरावाने तर कहरच केला.अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची शान वाढविली.मात्र कधीही स्वतः छत्रपती म्हणून मिरविले नाही.त्यांच्या स्वामिनिष्ठेला मानाचा मुजरा.
खुप छान भोसले साहेब ❤
मी मराठा आहे.
पण महाराष्ट्रातील ब्राह्मणद्वेष बघून खुप दुःख वाटतं😢 आणि रागही येतो.
प्रत्येक सुज्ञ व सुशिक्षीत मराठयास हेच वाटत असणार
Ho vatate dada
पण ब्राह्मण द्वेष करून खेड्यातील ब्राह्मणाच्या जमिनी लाटता येत असतील तर ब्राह्मण द्वेष चालेल, सत्ता मिळत असेल तर ब्राह्मण द्वेष चालेल, ब्राह्मण द्वेष करून आरक्षण मिळणार असेल तर ब्राह्मण द्वेष चालेल! हीच तुमच्या सुशिक्षित पिढीची भावना असेल ना?
किती दुर्दैवी आहेत तुम्ही मराठा लोक ज्यांना स्वतः क्षत्रिय असून एका उपर्र्या बहुजनानं चालवलेल्या संभाजी ब्रिगेड सारख्या नालायक संस्थेचा विरोध करता येत नाही? का? तर त्यातून फायदा झाला तर चांगलंच आहे!
तुमच्या सहानुभूती मागे फार माठं राजकारण आहे
Bamnanna maratha dvesh khup ahe
@@mayagaikwad3099 😝चोराच्या उलट्या बोंबा 😝😝😝😝
तीन मिनिटात संपवतो म्हणणारा मराठाच होता हे किमान या वेळी तरी सिद्ध झालंय. कारण तुमच्या रोहित पवारनं ते मान्य केलंय 😝
ब्राह्मण समाजाने कुणाला संपवण्याची भाषा कधीच केलेली नाही.
मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे मराठा नेत्यांच्या मनात आहे 😝
हिंदू सारा एक…. याचं जाती-पातीत विघटन करणार्या वाईट शक्ती ओळखा आणि सर्व एकच रहा…. “गझवा -ए - हिंद” नको “भगवा-ए - हिंद” करुयात…. हिंदू ह्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jati prakar nirman kela paschimi , gorya ghare dolewalya,nile dolewalya topikar firangtani . mulnivasi bharatiy ,sat rushini akhun dilelya char varnatach jeevan vyatit karit.jati prakar ,ha firangyanchya avaidh santatine banavila.bharatatil 18 pagad jati mhanaje ,12 balute ani tyanchyashi jodalele anya vyavasay.ya vishwat indipendent ase kahihi nahi.sarech kahi thodyafar pramanat interdependent ahe.aaj karodo vyavasay nirman zhale ahet.tar tyanahi karodo jai , mhanun ulkekh karanar kay?
@@aparnakothawale3376why Mr tarbuja playing with maratha sentiments
❤हिंदू सारा एक ❤
@@santg4950Because Mr. Wakda is playing dirty politics.
@@santg4950you seem to be foolish , remain in your cocoon for the next 1000 years 😂😂😂
सर सर्व ब्राह्मण समाजातर्फे धन्यवाद आपल्या ह्या विडिओ मुळे आम्हाला खूप धीर आला शतशः नमन जय शिवराय 🌹🙏
अतिशय चांगले विश्लेषण . असा इतिहास सर्वांसमोर येणे गरजेचे आहे
जय शिवराय 🚩
धन्यवाद सर! माझ्या सारख्या कित्येक ब्राह्मण व्यक्तींना सुद्धा हा इतिहास अपरिचित आहे. आपल्यामुळे तो सर्वांना समजेल अशी खात्री आहे.🙏🙏
आपला गर्व आहे ब्राह्मण समाजाला.
धन्यवाद.
ब्राम्हण हा सुध्दा शिवरायांच्या पाठिशी होता, चांगला इतिहास आपल्या पासुन मिळाला, धन्यवाद सर !
Aani eka Marathyane ha vidio banvla he vishesh
धन्यवाद भोसले साहेब ब्राम्हण समाजातील शुर पुरुषांना समोर आणले
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राम्हण मंत्र्याने विषप्रयोग केला होता
स्वराज्यद्रोही ब्राम्हण 😡😡😡💯💯
मराठा समाज पेक्षा ब्रह्मन् सामाज्याने स्वराज साठी खूप त्याग केला,पण आज सर्व क्रेडिट मराठा घेतोय,
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा विस्वास घाट मराठांनी केला,
हे तितकेच खार आहे,
मी प्रथमच व्हिडीओ पाहिला.
केवळ ब्राह्मण म्हणून आपले आभार व्यक्त करीत नाही तर एक सनातन हिंदु म्हणुन आभार मानतो.सद्य स्थितीत कलूषित, आणि आपर्याबूद्धीचे स्वयंघोषित इतिहासकार फक्त ब्राह्मण द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत.अशात आपल्या विवेचनाने सडके मेंदूची शूद्धता होईल यात शंका नाही.
धन्यवाद
सडलेले मेंदू पुन्हा शुद्ध होण्याची शक्यता दिसत नाही. जे मेंदू शाबुत आहेत, त्यांची जपणुक नीट पणे व्हावी, ही सदीच्छा..!
श्री भोसलेजी, प्रथम शिवरायांना मुजरा, मी ब्राम्हण असूनही हिंदू म्हणून घेणेच अभिमानाचे वाटते. श्री शिरायांच्या व सभाजी महाराज्यांच्या काळात सर्वच हिंदूजण स्वराज्या साठी लढले. आपण जसा ब्राम्हण योद्यांचा खरा इतिहास सांगितला तसाच सर्वांचा इतिहास अभिमानाने एकावा वाटेल. आपले मनःपूर्वक अभिनंदन 👏
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राम्हण मंत्र्याने विषप्रयोग केला होता
स्वराज्यद्रोही ब्राम्हण 😡😡😡💯💯
Saglya brahmanala ase vatle tar upyog,,,shikva jara rssvadi na
@mayagaikwd3099 सगळ्या मराठ्यांना अशी भोसले सरांसारखी अक्कल आली तर उपयोग..समजवा जरा १=१ लाख म्हणत बोंबलत फिरतात ते? त्यांना अनाजी आठवतो ?पण त्याची बायको ,मुलगी सोयीस्कर विसरतोध ? ***छोट्या ९वर्षाच्या शंभूराजांना पंत आडनाव असलेल्या ब्राह्मण बाईकडेच मथुरेत सोपवून छत्रपती शिवरायांची स्वारी सही सलामत रायगडात पोचली!! मराठा बाईच्या ताब्यात लेकरू दिलं नाही राजांननी😂 हे बरे विसरतो १लाख ??, आणि त्या ब्राह्मणीने स्वत:चा मुलगा आणि पुतण्या आणि ती स्वत:ही पणाला लावली राजांचं लेकरू सुखरूप आणायला?, हेही "१लाख* विसरतोच !! त्याच काय? आणि राजांची नसल १लाख वाल्या मराठ्यानेच खतम केली . संगमेश्वरात लवकर पोचणारा शाॅर्टकट दाखवून? ते सुद्धा... शिर्के गणोजी आणि चुलता कान्होजी , वतनासाठी सख्ख्या धाकल्या तरूण बहिणीला विधवा करणारे ? रंडकी नुसती ती , लेकरू लहान त्याच्या संकट औरंग्याच्या, कटेलीच्या ताब्यात देणारे ??१=१लाखच होते ना? आणि अनाजीप़ंत हत्तीच्या पायाखाली आधीच मारलेला गद्दारी केली म्हणून !!, आणि येसूबाईना 30 वर्षांनंतर सोडवून आणणारा ब्रह्मणच होता 😂❤ त्याच नाव बाजीराव पेशवा!!🎉❤ हे पण समजवा , शिकवा १=१लाख म्हणत बोंब ठोकत फुशारक्या मारणा-यांना😂.पण हा शिर्काट मराठा मोकाटच राहिला अजूनही त्याच 😊काय?आजही तो भिकाच मागतो जरा ग्या, कीचक नवले बनून..फुकट😊 द्या म्हणून? आणि ब्राह्मणाला शिव्या घालत आपली फडतूस औकात दाखवत खिजवतो टरबूजा म्हणून? ब्राह्मण जर टरबूजा तर मग तुम्ही कोण? मधेच फुटलेले कलिंगड?😂😅, की सडलेला तांबडा भोपळा?😂😂😂😅😅😅 की कुजलेल वांगी?? ***ब्राह्मण सत्तेत येण्याआधी १३ मराठा CM होऊन गेले मग तैव्हा काय फाटलेली का? आजही मराठाच cm आहे ,मग त्याला चावायला फाटतेच ना?
***तुमच्यासारखे कितीही जळले तरी या जन्मी तरी मराठाच ,ब्राह्मण नाहीच होणार😂😂😅😅!
@@mayagaikwad3099नेमके काय शिकले पाहिजे..
@mayagaikwad3099, rss walyani tujhe kaay ghode marley?? 🤣
श्री शिवरायांचा खरा इतिहास सादर करण्याचा आपला उपक्रम अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. मराठे किंवा ब्राम्हणच नव्हे तर खरोखर 18 पगड जातींच्या अनेक ज्ञात-अज्ञात विरांनी स्वराज्यासाठी योगदान दिले आहे. सध्याच्या काळात राजकिय स्वार्थासाठी हिंदूंमधे फुट पाडून जातीय राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी हे ओळखून जातीय तेढ टाळावी व व्यापक राष्ट्रहित समोर ठेवावे!🙏🙏
पुर्वी जातीचा उल्लेख फक्त व्यहारापुर्ता मर्यादित होता.प्रथम भारतीय सनातन हिंदु धर्माला अग्रगण्य मानले जात होते म्हणुन जातीपातीत वैर हा शब्द नव्ह्ता.आणि कोणी कोणासी दुजा भाव पाहात नव्हते.सर्व गुण्यागोविंदाने नांदत रहात होते आजही ग्रामीण भागात हा एकोपा होता आणि पुढे राहिलं पण राजकिय लोकांच्या वर्तनातुन यात मिठ कालवले जात आहे हे योग्य नाही.आपण सर्वं हिंदू बांधव आहोत हे प्रथम लक्षात घ्यावे.
संवैधानिक व्यवस्थेत ब्राह्मण कुणाला कसा आडवा येतो??
तरी ही ब्राह्मण मराठा क्षत्रिय समाजा विरूद्ध अशोभनीय अक्षम्य वक्तव्य केले जात आहे।
कारण एकच सनातन मधी फुट पाडून सत्ता निर्माण करने आहे।
बाकी छत्रपती शिवाजी महाराज आणी महाराणा प्रताप हिंदू पदपादशाही साठी लढले।
आणी राजकारणी आणी तोतया इतिहासकारानी तयाना मुस्लिम प्रेमी आणी सेक्यूलर बनवून तयांचा अपमान केला आहे।
शिवाजी महाराज आणी महाराणा प्रताप च्या फोज मधी बारा बगड जाति होतया। ते सनातन होते।
मेवाड मधी पण हाच प्रयत्न शुरू आहे महाराणा प्रताप सेक्युलर ला सेक्यूलर करण्या करिता हकीम खां शुर चा उदाहरण दिला जातो हा खोटा इतिहास आहे
हकीम खा शुर अफगानी पठान होता आणी तो महाराणा प्रताप कडे आपले अफगानिस्तान मधी अकबर ने केले अत्याचार चा बदला घेणया साठी आला होता
पण महाराणा प्रताप ने नकार दिला।
कारण महाराणा प्रताप च्या फोज मधी झाला मानसिह सांरगदेवोत राणा पुंजा भिल ताराचंद आणी कृष्ण देव राय चुंडावत सारखे एक पेक्षा एक शुरविर होते।
पण हकीम खां शुर ची वार वार विनंती आणी अकबर विरूद्ध प्राणा ची आहूति देणया करिता धडपड महाराणा प्रताप ला दिसुन आली त्या मुले महाराणा प्रताप ने तयाला फोज मधी शामिल करून घेतल।
पण काही तोतया इतिहासकार याला मुस्लिम प्रेमी आणी सेक्यूलर बोलून मिरवतात जे खोट आहे। बाकी
मुस्लिम कधी ही सनातन करिता प्रमाणिक नाही होता।
एक हकिमखा शुर चा हवाला देऊन काही सेक्युलर जमात महणत आहे महाराणा प्रताप की सेना मे मुस्लिम थे तो ये झूठ से ज्यादा कुछ नही है।
हिंदूओ मे गद्दारो का इतिहास रहा है जिसमे जयपुर घराना ओर सिंधिया घराना है जिससे आजादी के कई वर्षो तक मेवाड के राजघराने के साथ बारा बगड जाति नफरत की निगाह से देखती थी।
मगर बाप के कर्मो का फल बेटों को क्यो??
इसलिए आज.सब एक है।
हमारी इसी फुट का फायदा मलेच्छ ओर ईसाई मिशनरी वामपंथी सेक्यूलर उठा रहे हैं।
आज महाराणा प्रताप के सामने राणा पुंजा को खडा करके नफरत फैलाई जा रही है।
जबकी दोनो सनातन के लिए लडे साथ लडे मगर आज इनको तोडा जा रहा है।
यही काम महाराष्ट्र मे सावरकर नाथूराम गोडसे पैशवा दादाजी कोढदेव स्वामी समर्थ को गाली देकर ओर कोरेगांव भिमा जैसे विषय उत्पन्न करके किये जा रहे हैं जो न्याय संगत नही है।
खूप छान 🚩❤️ ब्राह्मण मराठा एकता हिंदू एकता जिंदाबाद 🚩
सर्व आठरा पगड जातींची एकता जिंदाबाद !! 🚩🚩🚩
जय सनातन, जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
aatacha jativadi sharad pavar ahe
@@krishgaming4332खरं बोल्लास भावा
Jenvha Hindu ektra ani balwan vhayla lgaato tyach veli ashi bhandane lavnyache kam left ani Pawar dharjini lok chalu kartat. Velich ha dhoka olakha. Hya Hindu dharmacha nash karnariya pravrutinna attach thecha.
धर्म ग्रंथात क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनी एक मेकांच आदर करावं म्हटलं आहे... क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनी वैश्य व शूद्र यांना आपल्या मुला सारखं सांभाळावे भेदभाव करू नये असं आहे मराठा आणि ब्राह्मण यांच्यात जे वितुष्ठ आणलं गेलंय ते दूर करून आधी ब्राह्मण आणि मराठ्यांनी एक व्हावं तसं झालं की 18 पगड जाती यांना सोबत घेणे सोप्पे जाईल 👍🏼
आपण नेहमीच पॉलिटिकल ऐवजी सत्याची बाजू मांडता... धन्य वाटले
राम कृष्ण हरी माऊली..तुमच्या सारख्या सत्यावादी सज्जनांना उदंड आयुष्य लाभो..हीच प्रार्थना 🙏
ब्राम्हण कुलोत्पन्न धारातिर्थी पडलेल्या वीरांना शतशः प्रणाम
🙏🚩🙏
इतिहासाचे ज्ञान व भान असणे गरजेचे आहे. ते असल्यावरच खरा महाराष्ट्र धर्म समजेल व आपोआप आचरणात येईल.
आपले आभार 🙏
सोशल मीडियाच्या या नव्या युगामध्ये तुमच्या इतिहास मांडण्या मुळे खूप इतिहास वीर प्रकाशात येत आहेत ते यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते याबद्दल भोसले साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला या कामासाठी उदंड आयुष्य लाभो
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राम्हण मंत्र्याने विषप्रयोग केला होता
स्वराज्यद्रोही ब्राम्हण 😡😡😡💯💯
आपले व्हिडिओ नेहमीच पहात असतो. सर्व जातीच्या पलीकडे जाऊन श्री शिव छत्रपती नी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कुणी कितीही विष पेरले तरी आम्हा ब्राह्मणाकडून छत्रपतींचा आदर कधीही कमी होणार नाही. या राजांचे हा ब्राह्मण समाज कधीही विसरणार नाही. कृपया मराठा आणि सर्व जाती. अर्थात एकतेचा हा प्रयत्न करीत रहावा. आपणा स्वतः स माझा सादर प्रणाम. आई भवानी आपली शक्ती सतत वाढवत राहो.
जयशिवराय!!!
हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या ब्राह्मण वीरांची वीरगाथा ज्या वीरांची सामान्य अज्ञात लोकांना माहित नसलेली वीरगाथा आपण सांगितले त्याबद्दल धन्यवाद.!
अशा अज्ञात वीरांना कोटी कोटी प्रणाम .
जय शिवराय जय भवानी!!!
स्वतः च्या जातीचा अभिमान बाळगुन इतर सर्व जाती व धर्माचा आदर केला पाहिजे.. हे आपल्या विडीओ बघुन व राजा शिवछत्रपती यांना ऐकुन प्रत्येक जण नक्कीच वागेल याबाबत मनात शंका नाही.. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र ❤
धन्यवाद सर तुमचा video पाहून धीर आला नाहीतर सध्याच्या स्थितीत नैराश्य आले होते काहिजण म्हणत होते कि महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे आता कळाले की महाराष्ट्र सर्व मराठी जनांचा आहे🙏🙏
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु अस माननारे अल्प बुद्धी असावेत. थोर विचारवंत, तज्ज्ञ, अभ्यासू इतिहासकार तस मानीत नाहीत. तुमच्या आमच्या स्वार्थ बुद्धीपोटी चाललय पण हे कुठेतरी थांबनं गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राम्हण मंत्र्याने विषप्रयोग केला होता
स्वराज्यद्रोही ब्राम्हण 😡😡😡💯💯
महाराष्ट्र हा मराठ्यांचाच आहे. महाराष्ट्र =मराठा
मराठा hi konti ek jat nasun महाराष्ट्र मध्ये marathi bolnare 18 pagad jati cha samuha असेल अस maza mat आहे
@@dipakkelapure8508 नाही ते मराठा सम्राज्य होते जातं वेगळी आणि मराठा सम्राज्य वेगळे हे लक्षात ठेवा
शिवरायांच्या सोबत स्वराज्य कार्यात सर्वच जातीचे लोक होते.. आपल्याकडून इतिहासच समोर आणण्याचे कार्य होत आहे धन्यवाद...!
पाच टक्के सरकारी नोकरी साठी जाती जाती मधे द्वेष पसरत चालला आहे ....खरं तर सर्व आरक्शन बंद झाले पाहिजे . फक्त गरिबालाच आरक्शन मिळाले पाहिजे .
बरोब्बर बोललात .आम्ही भारतीय तरूण आरक्षणाच्या कुबड्या किती काळ वापरणार ?
आर्थिक स्थिती पाहुन आरक्षण हवे,
या पूर्वी आरक्षण घेतलेल्याचे आणि त्यांची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारली असेल त्यांचे आरक्षण रद्द करून इतर मागासलेल्याना द्यावे व,ते त्यांची परिस्थिती सुधारल्यावर परत आणखी इतरांना धावे,वारसा,परिवार वाद संपवून टाका, व्होटबँक पाहू नये.
मोदी है तो मुमकिन है !
मोदी आहे तर संभव आहे !
अगदी खरं बोलतात
कुबड्या नेहमी माणसाला दुबळंच बनवतात
ज्यांच्यावर अन्याय झाला होता..... त्यांनीच खरं तर आता बोलायला हवं आणि केवळ आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ह्यासाठी बोलायला हवं
मराठी जनतेतील ऐक्याला आणि हिंदू एकतेला आधार ठरेल असा इतिहास आपण प्रस्तुत केला आहे.. हिच काळाची गरज आहे. धन्यवाद भोसले साहेब.
आपल्या सारखा निस्पृह इतिहासकार असणे ही काळाची गरज आहे..आपलं कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल.. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो 🙏
❤ सर कदर करण्यासाठी मन शुद्ध व मोठे असावे लागते, जे आपले आहे.
तसेच न्यायबुद्धी ही आपणास आहे.
Really you have great talent , noble quality , judicious mind.
God bless you.
धन्यवाद
Thank you.
हो , आपण सरांचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे
हा इतिहास आम्हाला कधीच ऐकायला मिळाला नाही किंवा आमच्या वाचनातही आलेले नाही प्रवीण भाऊ तुमचे फार फार उपकार. अशाच प्रकारच्या आणखीन व्हिडिओ ही बघायला आम्हाला आवडतील. काँग्रेसची राजकारणांनी दाबून ठेवलेला इतिहास उघड झालाच पाहिजे. असे शूरवीर ते ब्राह्मण असो किंवा मराठे असो आपल्याला माहीत असलेला इतिहास आम्हाला दाखवा
भोसलेसाहेब कोणताही भेदभाव न करता आपण पुराव्यासहित माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना "महाराष्र्टधर्म" कळतो तेच जातीपातीच्या पुढचा विचार करु शकतात. छत्रपती शिवराय सर्वांना स्वराज्यासाठी प्रेरित करु शकले त्याचं मुख्य कारण त्यांनी जातपात न बघता स्वराज्याचे हित पाहिले व सर्वांना जपले. फक्त ५० वर्षांच आयुष्य लाभलेल्या ह्या राजानं आदर्श राज्य निर्माण केलं जे आजही प्रेरणादायी आहे.
राजकिय हेतुनं महाराष्र्ट जातीपातीत विभागुन सामाजिक सलोखा बिघडवणारे नेते हीच खरी समस्या आहे.
भोसले साहेब, धन्य आपले, माता जी, पिता जी. उदंड आयुष्य लाभो आपणास.
जय शिवराय. जय शंभुराजे.
प्रविण राव भोसले साहेब आपले मानावं तेव्हढे आभार कमीच अपरिचित मराठा योद्धा तुमच्या मुळे कळते
उत्तम शिक्षक, चांगले मार्गदर्शक, प्रामाणिक आणि एकनिष्ठ, धर्म रक्षक अशा ब्राम्हण समाजाचा विरोध हिंदू धर्म फोडण्यासाठी काही पुरोगामी, डावे, परकीय शक्ती करत आहेत. आम्हाला तरी आजपर्यंत या समाजाचे जे जे कोणी भेटले त्यांच्याकडुन काहीच वाईट अनुभव आला नाही. उलट त्यांनी आम्हाला मदतच केली.
वा भोसले साहेब वा !!!!!
आम्हाला आत्म ग्लानी पासून वाचाविल्याबद्दल,
आपले शतश: आभार!!!
अपरिचित ईतिहास लोकांसमोर आणला
आपले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.......
लहानपणी कधीच जात जाणवली नाही ,आपण सगळे शिवाजीराजांची प्रजा हेच सत्य होते. पण अचानक मराठा ही वेगळीच जात आहे हे जाणवायला सुरू झालं आणि ब्राह्मण हे केवळ कावेबाज हे ज्ञान मिळायला लागलं. पण या व्हिडिओ मुळे परत एकदा लहानपण खरं होतं. महाराज साऱ्यांचेच आपले आहेत हे जावलं. धन्यवाद सर🙏🏻
सर इतिहासाच्या बाबतित सखोल अशी माहिती व आपल्याला जो ज्ञान आहे त्या बद्दल फार आनंद होतो महाराज शिव छत्रपती व महाराज संभाजी राजे ह्यानी सर्व अठरा पगड जातीच्या समाजाला एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केले त्याला जगात तोड नाही व आता कोनी करू शकत नाहीत उलट आता जाती जाती मध्ये भांडणे कशी होतील तेच पाहिले जाते पण तुम्ही इतिसाची सखोल आभ्यास पुर्ण माडणी करता मन लाऊन ऐकावि अशिच असते आणि मनाला खुप समाधान मिळते असे राजे व त्यांना साथ देणारे सर्व जाती धर्मातील मावळे पुन्हा होने नाही सर तुमचे खुप खुप आभार आम्हाला इतीहासा विषई माहिती देण्यासाठी आई तुळजाभवानी जवळ प्रार्थना करतो व आपले यक्ष चिंतीतो धन्यवाद सर🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व लोकांना जातीभेद विसरून केवळ हिंदु म्हणून एकत्र येउन प्रत्येकाकडेच असलेली वेगळ वेगळी वैशिष्ट्ये हे आपले बळ आहे याचा उपयोग करून एकत्र येउन महाराष्ट्राला परत एकदा किर्तिमान करूया. आपल्याला विघटीत करून आपल्या ऱ्हासावर टपलेल्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंच्या कारस्थानापासून सावध होऊया.
माझे भाग्य मी अशा एका संस्थेचा भाग झालो जी संस्था अशा प्रकारचे कार्य गेली ७० वर्षे करत आहे . आज या संस्थेचा छोट्यश्या बिजापासून एका फार मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आपणही पुण्याच्या विद्यार्थी सहाय्यक संस्थेला मुद्दाम भेट ऱ्द्या आणी त्या संस्थेचा इतिहास व कार्य मुद्दाम पहा /वाचा.तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
योग्य वेळी अतिशय सुंदर माहिती असलेला व्हिडिओ प्रसारित केला
खूप खूप धन्यवाद मामा🙏
मराठ्यांचे राज्य म्हणजे मराठा जातीचे नाही सकल मराठी माणसांचे राज्य
धन्यवाद भोसले साहेब. क्षत म्हणजे दुःख, आणी या दुःखापासून जो तारतो तो क्षत्रिय, सर्व जाती बांधवाना दुःखापासून तारणारे, सर्वांचे तारणहार खरे क्षत्रिय आपले शिवराय होते 🙏🏽🙏🏽
भोसले साहेब तुम्ही छानच इतिहास सांगितला स्वराज कार्यात ब्राह्मण समाजाचे योगदानाचे पुरावेही दिले
फक्त हिंदू म्हणुन जगा ,श्री छत्रपती शिवाजीमहाराज कि जय
Amchi dakhal aaj punha ekda BHOSLYANNI ghetli hyacha khoop khoop ananda ahe....
Manapasun dhanyawad 🙏🙏🙏
तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इतकी पुराव्यानिशी माहिती मिळवण्यासाठी आपण घेतलेल्या कष्टला मानाचा मुजरा !
आम्ही देशस्थ आणि कट्टर शिवप्रेमी .. जय भवानी .. जय शिवाजी महाराज..जय शंभुराजे
Deshastha 👍🏼 aamhi pan, shivpremi pan
खूप छान सर, हिंदू धर्माचे तेज सांभाळण्या साठी स्वतः मध्ये तेज हवे व ते तेज आपल्याला आपल्या पूर्वज्यांचा खरा इतिहास वाचून व आत्मसात करून प्राप्त होते. 🚩🚩🚩
महाराष्ट्रतील जातिभेद मिटवण्यासाठी आपले लेख फार उपयोगी पडतील असे मला वाटते.
सर आपल्या कार्याला सलाम,आपण महाराष्ट्राची आणि देशाची, जातपात विसरून पुनर्बाधणी करु
हर हर महादेव.ब्राह्मणकुलोत्पन्न सर्व वीरांना मानाचा मुजरा
हा व्हिडिओ आपण योग्य वेळी केलात त्या बद्दल धन्यवाद. राज ठाकरे यांनी पूर्वीच म्हटलेले आहे की साहेब जातीचे राजकारण करत आहेत. त्यावर सारवा सारवी झाली. पण पाहिले पाढे चालूच आहेत. आपण केलेल्या व्हिडीओ मुळे हिंदु धर्मात, विविध जातींमध्ये सलोखा राखण्याच्या विचार धारेला पुष्टी करणारे लोक आहेत हे पाहून चांगले वाटले. आजच्या राजकारण्यां साठी ब्राम्हण हे सोपे लक्ष वाटतात. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही असे काही जण बरळतात. उगाचच प्रत्येकाला बोलून उत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम योग्य, चांगल्या पद्धतीने करत राहावे ही ब्राम्हणांची वृत्ती. आपण असेच सलोख्याचे कार्य करत राहावे अशी विनंती आणि शुभेच्छा. रविंद्र देशपांडे.
आजही ब्राह्मण समाजातील संयमी वृत्ति अनेकांच्या डोल्यात खुप्पते। त्यांच्या ध्यानी हा वीडियो संकुचितव द्वेशी मराठांच्या डोळ्यात झणझनित अंजन घालेल
खूप छान माहिती.
ब्राह्मणांचे योगदान स्वराज्यासाठी होतेच. त्यानंतर पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकविले. स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अजूनही देत आहेत. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पोलीस व फायर ब्रिगेड मध्ये.
कुठलीही भेदाभेद न करता सर्व जातीतील लढणाऱ्या सर्व शूर वीरांचा आपल्या चाराच्या मार्फत जो इतिहास सांगितला जातो त्याबद्दल आपल्या चॅनलचे खूप खूप आभार
आपण पूर्ण अभ्यास करून निर्भिड पणे आपली मते प्रामाणिक पणे मांडत आहात या बद्दल आपणास शिर साष्टांग दंडवत
महाराष्ट्राचा नव्हे भारताचा एकच जाणता राजा शिवछत्रपती, ब्राह्मण कोण आहेत काय करू शकतात, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाच माहीत होते, ब्राह्मणावर छत्रपतींचा अतुट विश्वास होता, हे अलीकडील अजाणत्या साहेबांना कळणार नाही, जय परशुराम
😂 परशुराम जगातील सर्वात पहीला आंतकवादी.....
@@sanjadke8590 बुद्ध जगातील पहिला आतंकवादी होता 🤔
@@sanjadke8590barobar, tula Parshuram aatankwaadi ch vatnaar, karan tumchya lokanchi GAAANNND faadun thevli hoti na tyanni
हाती चले बजार, कुत्ते भोकते हज़ार. 😂 तू भूंकत रहा@@sanjadke8590
जातीभेदात न अडकताआपले विवेचन जबरदस्त आहे.❤❤❤
अपरिचित असा खूप पराक्रमी इतिहास आपण अतिशय सुंदर पद्धतीने मांडला अंगावर रोमांच उभे राहिले . या अनामिक सरदारांची, मावळ्यांचे स्मारक व्हायला पाहिजे, ज्यायोगे येणाऱ्या पुढील पिढ्यांना याची कायम आठवण राहील स्मरण राहील. जय शिवराय
Kandho se unchi chhati nahi aur dharm se badhkar koi jaati nhi hoti 🙏 PROUD TO BE SANATANI HINDU
धन्यवाद खरा इतिहास समोर आणणारे तुमच्या सारखे फार कमी आहेत.
भोसले साहेब आपल्याला कोटी कोटी धन्यवाद, कारण आपण आपल्या अभ्यासपूर्ण व्हिडिओ च्या माध्यमातून महाराष्ट्रात चालु असलेला आजवर चा विषारी व सामाजिक ऐक्य, सौहार्द बिघडवत असलेला अपप्रचार रोखण्यासाठी मोलाचे काम करत आहात.
सलाम आपल्या कार्याला.
भोसले साहेब,आपले अंतःकरण पुर्वक धन्यवाद 🌷 खुपच अभिमानस्पद माहिती दिली आहे,
🕉️जय भवानी आई,🙏 जय शिवराय, 🚩
इतिहासाची तोडफोड करून जातीद्वेष पसरवणारे असंख्य इतिहासकार आहेत पण आज प्रत्यक्ष भोसलेंच्याच तोडातुन खरा इतिहास ऐकुन धन्यता वाटली.you are great sir.
धन्यवाद।
प्रविण भोसले सर
खरा इतिहास लेखनासाठी
जय शिवराय
अतिशय योग्य वेळी केलेला उत्तम व्हिडिओ,👌 धन्यवाद सर 🙏
तुमचे कार्य थोर आहे.
फारच छान सर , असाच खरा इतिहास पुराव्यासह सादर झाला तर जाती जातीतील गैरसमज जरुर दुर होतील . जय शिवराय🚩
नमस्कार भोसले सर अत्यंत योग्य वेळी तुम्ही हा व्हिडिओ प्रसारित करत आहात.
धन्यवाद
शास्र व शस्त्र यांचा अभ्यास असतो ब्राम्हणांचा फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेतात खरी माहिती आणिली त्या बद्दल शतशः नमन
जो शस्त्र चालवायला शिकवू शकतो तो शस्त्र चालवूही शकतो याचा बऱ्याच जणांना विसर पडलेला दिसतोय.
शस्त्र आणि बुद्धी योग्य कार्यात कामी आली तर श्रेय मिळतेच.
@@MaratheShahiPravinBhosaleहा योग हिंदवी स्वराज्यात म्हणजेच रामराज्यात, महाराजांच्या वेळी खूप सुंदरपणे जाणवतो. मन सुखावून जाते. आनंद होतो.
ब्राह्मण शस्र मे भी रुची रखता है,और शास्र मे भी ❤ जय दादा परशुराम ❤ हमारे एक हात ✋ मे माला है और दुसरे हात मे भाला है......जय परशुराम ❤
जय शिवराय ❤
जय श्री राम ❤
धन्यवाद भोसले सर ,खूप धन्यवाद हा इतिहास शोधण्याची मेहनत घेतलीत खूप खूप धन्यवाद
तुमच्या सारखे इतिहासकाराची गरज आहे त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद व मनपुर्वक नमस्कार.सध्या राजकारणी लोक जाती-जातीमध्ये भांडणे लावून तेढ निर्माण करीत आहे त्याबद्दल मनस्वी दुःख होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांना सुध्दा किती त्रास झाला असेल हा विचार करून अंगावर काटा येतो.
भोसले सहेब खूप खूप धन्यवाद.... आज ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या समाज कंटकांचे डोळे तुम्ही उघडले..... तुम्ही छत्रपतीनच्या सेवेतील बेह्मणांचे योगदान पुराव्यानिशी दाखवले खूप खूप धन्यवाद..... जय शिवराय
साध्या सैनिका पासुन ते सरदारा पर्यंत सर्व शिवरायांचे स्वामीनिष्ठ प्रसंगी प्राणाची आहुती देणारे होते.. त्या पैकी हे सर्वजण..
"शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती देश देव आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती "जय भवानी जय शिवराय.. भोसले सर धन्यवाद...
भोसले सर आपला इतिहासाचा अभ्यास फारच सुक्ष्म, वास्तवावरील आधारित आहे. तो सादर करण्याची धाटणी पोवाड्या सारखी स्फुरणारी आहे. मनपूर्वक सादर प्रणाम.
सर, आपला हा विडिओ मी पहिल्यांदा पाहिला आहे, फार सुंदर विवेचन केले आहे, मी ह्या राज्यांची फक्त एक रहिवासी आहे, जे राज्यात काही चालले जातीजाती मध्ये आता नकोस झाले आहे. परंतु सहनशीलता ठेवावी लागते. तुमचा विडिओ पाहिल्यावर थोडं डळमळीत झालेले मन शांत झाले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
भोसले साहेब खरोखर आपण सत्य आणि न्यायनिष्ठुर इतिहास मांडत आहात आपले हे कार्य उद्याच्या देश रक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे या देशाचा प्राण म्हणजे शिवाजी महाराज आज त्यांच्या इतिहासात मुद्दाम विकृत गोष्टी घडवून आपल्या सर्व मराठा समाजाचे शक्ती आणि बुद्धी नष्ट करण्याचे काम परकीय लोक करत आहेत आपल्या लोकांचे डोळे उघडण्याचे काम तुम्ही केले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
Thank you for making this video. The greatness of Maharaj was that everyone fought for him, everyone died for his most noble cause including brahmins. Brahmins also served Maharaj in many other ways. We brahmins wanted a Swarajya just as much as any other person and we too made all sorts of sacrifices for it. It is very unfortunate that our modern leaders are creating division in our society rather than bringing us all together as Maharaj did. Perhaps that is the reason why Maharashtra is no longer the leading state in India - because we are too busy fighting each other. Sad state of affairs.
खरा श्रीमंत योगी !या विडिओ मधे खूप शिकणया सारखं आहे.महाराज एका समुदायाचे नव्हेत. जगाला आदर्श होते .श्रीमंत योगी फक्त तेच !प्रवीण सर धन्यवाद!तुम्ही खूप मोठा संदेश दिलात .नमस्कार दिलात .धन्यवाद.धन्यवाद!
धन्यवाद ब्राह्मण समजबाबत जो इतिहास त्याबद्दफल
भोसले सर खूप छान ऐतिहासिक विश्लेषण,बी-ग्रेडी स्वयंघोषीत इतिहासकार जनतेचा बुध्दीभेद करतात हे आपलं दुर्दैव आहे
आ हा सांळुखे आणि कंपनी खोटा इतिहास लिहून मराठा समाजाचा बुद्धीभेद करतात हे वास्तव आहे.
Sir you are a true historian. When bad characters in politics and their uneducated follower are propagating against meager and harmless Brahmin community, you have fearlessly brought truth on surface. Thanks.
बंधू दंडवत आहे आपल्या निर्भिड कार्याला आणि सर्व समावेशक दृष्टीला आजच्या काळात एकोपा निर्माण व्हायला मजबूत असं प्रमाण अठरा पगड जाती एकत्र येऊन शिवरायांच्या स्वराज्याचा तेजस्वी पणा चिरंतन ठेऊया जय शिवराय
धन्यवाद प्रवीण साहेब,
ह्याउप्पर ब्राम्हण समाज गरीब मराठा समाज्याच्या आरक्षण आंदोलनास पाठिंबाच देत आला आहे. हे ही मराठा समाजाने विसरता कामा नये!
ब्राम्हण कितीही हालाखीची परिस्थिती असली तरी सवलतीची मागणी करत नाही. मराठ्यांनी उलट गरीब ब्राम्हणांना शक्य झाल्यास जगणे सुसह्य करण्यासाठी मदतच करावी.
ब्राम्हणांनी खरं तर जातीवाद निर्माण केला.
मराठ्यांना ब्राम्हण भाऊ वाटतात पण ब्राम्हण मराठ्यांना शुद्र समजतात.
फडणवीसांनी जालियनवाला बाग हत्या कांड घडविण्यासाठी मराठा आंदोलकांवर हल्ला केला.
१. बीडच्या जाळपोळीत ९ माळी,२५ परप्रांतीय होते पण गृहमंत्र्यांनीमराठा मुलांवर केसेस दाखल केल्यात.
२. आंतरवलीत अमानुषपणे हल्ला केला पण गुन्हे आंदोलकांवर दाखल झालेत.
३. कोयत्याने मराठ्यांचे हात पाय तोडणाऱ्यांना बक्षीस.
सदावर्ते शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलला तेव्हा फक्त मराठ्यांनी निषेध केला. ब्राम्हण कुठे होते.
मराठा संपवण्यासाठी पेशवाई आली ती पेशवाई संपली आता परत अनाजीपंत आलेत मराठ्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवायला.
मराठा आरक्षणाला ब्राम्हण विरोध करत आहेत. कुठला ब्राम्हण ठामपणे बाजू घेऊन बोलला.
केतकी चितळे ह्यांची लिडर .
न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर देतील.
सुभाष कळवणकर - किती बामण लोकांनी अणि ब्राम्हण नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे. एकदा सांग बर. उगाच काहीही बोलू नका.
जरांग्या तेवढाच मराठा आहे का? जरांग्यापुरतंच मराठ्यांची आरक्षण लढत आहे का? सोशल मिडीयावर अनेक कमेंट पहा न आंधळ्या. @@prashantghorpade5461
@@prashantghorpade5461 brahmin
HM himself greatest contributer giving maratha reservation and upholding in supreme court.
Also just try to know who are people filing petition against maratha reservation? They are mostly navbaudh like sadvarte doing this.
And why you expect brahmin to fight for your caste cause? If it is for national cause it might be true?
काय जरांगे सोबत बसून उपोषण करायला पाहिजे कार? आणि तू कोण सर्टिफिकेट मागणारा टिकोजीराव
खूप खूप धन्यवाद सर तुमच्यासारखे विचार करणारे आहेत म्हणून हिंदूंचे ऐक्य अबाधित राहील
नि:संशय छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या यज्ञकुंडात मराठा वीरांबरोबर इतर समाजातील वीरांचे योगदान वादातीत आहे. आजचा हा व्हिडिओ खुपच उद्भोदक आहे.धन्यवाद!🙏
everyone fought for swaraj. today we have reduced them all to caste. sad!. thanks for sharing real history.
भोसले साहेब आपले अभिनंदन. खऱ्याला खरं म्हणण्याचं धाडस दाखवल्या बद्दल. ब्राह्मण मराठा वाद निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं सत्य मांडल्या बद्दल
आपल्या ह्या चित्रफितीमुळे(व्हिडीओ)मुळे ज्ञानात भर पडली. तसेच शिव छत्रपतीनी सर्व समाज एकत्र आणला.त्यामुळेच मराठी साम्राज्य उभे राहिले.आपले व्हिडीओ बघतो व नेहमी बघायला आवडेल
छत्रपती शिवाजीमहाराज हे गुण ग्राहक होते.
धन्यवाद सर. आज काही लोक आपल्या शुल्लक राजकीय स्वार्थासाठी हिंदू धर्मात फुट पाडत आहेत.
पण आपण खरा इतिहास समोर आणत आहात.
जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏
सर आपल काम आताच्या परीस्थीत खुप चांगल आहे,कुठलाही अभिविनेष नबाळकता ईतीहास आहे तसा सांगयचा वा खुपच छान,आणी खुप खुप धन्यवाद
खूप धन्यवाद भोसलेसाहेब 🙏🏻
टिळक, सावरकर, फडके, चापेकर, आगरकर हे असेच ब्राम्हण विरपुरुष ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाज सुधारणेच्या महान कार्यासाठी मोलाचं योगदान दिलं.
मी मराठा आहे पण मी ब्राह्मणांचा आदर करते, ते अतिशय तेजस्वी आहेत कारण त्यांच्यामुळेच आपण हिंदु राष्ट्र पाहतो आणि आनंद घेतो. हिंदु राष्ट्र देश आणि विचार त्यांच्य मुळे टिकून आहे 🎉🎉🎉🎉
Ek maratha koti hindu
मराठा समाज पेक्षा ब्रह्मन् सामाज्याने स्वराज साठी खूप त्याग केला,पण आज सर्व क्रेडिट मराठा घेतोय,
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा विस्वास घाट मराठांनी केला,
हे तितकेच खार आहे,
खरोखरच असे कित्येक जातीतील आपलेच भाऊबंद असतील की ज्यांचा आपल्याला इतिहास माहिती नसेल.
सदर माहिती दिल्याबद्दल आनंद जाहला.
सर ,
तुम्हाला मानाचा मुजरा !
आपण भोसले हे नांव सार्थ केले आहे.
यासाठी मोठे मन लागते.
आपण मराठे ब्रामहण द्वेषी नाही. गांधीवधा नंतर आपल्या काही मोठ्या नेत्यांना ब्रांम्हण द्वेषाचा असाध्य रोग लागलेला आहे.
मोहदय , मी तुम्ही व्हिडीओ दर्शवला आहे . त्याबाबत धन्यवाद.
आताचे जे वादळी वारे हे सव॔ महाराष्ट्राला धोकादायक आहे,
महाराष्ट्र हा फक्त मराठयाचा नसून येथे राहणारे अनेक जातीचे आहेत हे सुज्ञ जनानी जाणुन घ्यायला काळाची गरज आहे .
तात्काळ याचा कुठेतरी विचार व्हावा ही स्वान /सगळयाना विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.
.सवा
व्वा खूपच छान सांगितले...आम्हाला तुमचा अभिमान आहे..हे कोणीच का सांगत नाही
कुठेही भावनाप्रधान न होता फक्त पुरावे योग्य पद्धतीने मांडून विविध जातीत असलेले द्वेष कमी करण्याचं आपण चालू केलेलं हे उत्तम कार्य आहे. जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र.🚩🇮🇳
उल्लेखनीय कार्य आहे सर तुमचं