Shala Pratekachya Aatvanitil | EP 111 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 111 |बदला | Web Series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 111 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 111 |बदला | Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 111 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 112 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
ढोल्या ची एक्टिंग कोना कोना आवडते ❤💫😎
Mala nay
मला
कोणालाच नाही
एकचं नंबर एपिसोड कोणा कोणाला आवडला लाईक करा भावानों ❤️🔥💫🙏👍👍✌️
शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीज पहिली की आम्हाला आमच्या शाळेतल्या आठवणी जाग्या होतात ❤️
1) बबल्याचा रोल करणारा आर्टिस्ट. पुढे जाऊन हा पोरगा स्टार होणार.
2) गुलश्या उद्याचा सुपरस्टार आहे.
३) शोभी मोठी झाली की स्टार होणार.
4) गौरी आज लहान आहे पण नंतर पहाच.
5) सौरभ उद्याचा दिग्दर्शक अभिनेता आहे.
मित्र म्हणजे..... ढोल्या 👌
ढोल्या लेका तुम्ही तिघे होता हनायच की लेका त्याला,, नुसता ghudmrun मारीन mantos, करत तर काय नाही😂nattar रडत बसतोय लेका😂😂😂
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
ढोल्या सौर्या दोस्ती एकच नंबर
Saurabh sarakha Mitra aani dholiya sarakha Mitra pahijet rav jivala jiv denare❤❤💯💯
एक नंबर भाग घेतला आहे
ढोल्या आणि सौरभ ची जोडी भारी आहे
प्रिया आणि काजल पाहिजे.एपिसोड मध्ये
काजल पाहिजे राव एपिसोड मध्ये
कशाला
Kashyla
Kahihi garaj nahi aahe
Hi na rav
Nako bri ahe 😢
बबल्या एकटा च भारी पडत होता त्यांना 😂😂😂
कुठे तरी यांनी आपला इगो बाजूला ठेवून जुन्या कलाकारांना घेऊन पुढील वाटचाली केल्या पाहिजेत
तुम्ही जावा मांडवली करायला बघू जमतंय का 😂😂😂
खुप छान भाग घेतला आहे
हिला लग्न लग्न च करते दर वेळस हिला कस सुचते आभ्यसात डोक लावल तर डाँक्टर नाही इजिनिअर झालि आसती
आरे कधी तर त्या सगळ्या मुला मुलीअंचे आई वडील दकवा तरी एक पण एपिसोड मधे nhi दाखवले.. सौरभ आणि ढोल्या चे बाबा सोडून
खूप छान एपिसोड आहे 🔥. Shobha... ❤️❤️❤️❤️❤️❤️
काजल खरंच पाहिजे राव❤
मस्त झाला एपिसोड ...नाद नाय करायचा सर्वांची
डोळ्या मध्ये खूप काही शिकता येते 😂😂😂
Nice video
Khup chan episode ekdam mast
एक नंबर एपिसोड भावांनो ❤😘😘😍
Suraurabh dholya Abhi Vanita balya Ravi & Gulshan act really good 💯 best episode ever kale sir
एक नंबर हा भागं होता आसेच भागं येवुदे जाम मज्जा आली बागायला nice ❤
रव्या कुठाय❤
आज रव्या नव्हता... वनिता बेस्ट 😂😂
शोभी ❤
Aktha all Tim
गुलशन ची पण ❤ लव स्टोरी दाखवत जावा
Nice
Tumhi tumchya sir chya babtil Prem dakhvl ya episode made ❤
Heart Touching Dholya saurabh Scene ❤🥺
आजचा भाग खुप खुप आवडला ❤❤❤
गुलशन रव्या बाळ्या opp❤😂😂😂❤❤😂
Gulshya balya Ani Ravya bhari comedy acting kartat
काजल खरच पायजे
एकच नंबर एपिसोड झाला 👌👌
लय भारी एपिसोड आहे..............❤❤❤❤
🎉🎉🎉🎉
Only Kajal lover
Kdka video hai
Shevatreee🎉🎉
Bhari na sur
नाद खुळा एपिसोड❤❤,,👍👍👍
गूलश्या भाई
एकदम जबरी
खुप छाण होता
चोमडी, सपणी पाहिजेच...
1 no rav mast
एक दम मस्त all boys ❤😊
Dholyache jara अति दाखवलेय 😭म्हणे
एकच नंबर एपिसोड ❤
शोभा ❤
Kadak mitrano nice episode priya la miss karnare like kara 🙏🙏
Nice episode ❤❤
एक नंबर एपिसोड 😂😂😂
13:43 to 13:50 Heart Touching Lines ❤
प्रिया ला आना लवकर
Saurabh ani dolya chya dosti la ek Like ❤
खुपच छान...👌🙏🚩
Abhya Laga Vani changli ahe Tila hoy mhanun taak ekda
बबल्या ल्या कोल्हापुरात सोड कसा चिरायचा दाखवतो😂
एपिसोड च्या आधी च्या पेज वरून प्रियाचा फोटो हटवा प्लीज 🙏
❤❤❤❤❤❤❤
Please one roll boss ❤
𝐿𝑜𝑣𝑒 𝑦𝑜𝑢 𝑝𝑟𝑖𝑦𝑎❤
वनिता रिअल ऍकटिंग
Khoob Achcha Sourabh
👌👌👌
Lovely ❤❤
khup chan episode 😊
last seen thoda chukala . tumhi 5 jan v sir chalatat tya thikani ravi , balya gulasha madhe sir ani saurbha, dholya , abhi ase pahije hote ajun bhari vatale aste
प्रिया आणि काजळ शिवाय मज्जा नाही बघायला, प्रिया आणि सौरभ ची लव्ह स्टोरी भारी वाटते ती चालू ठेवा फुडें
त्या प्रियाला एपिसोड मध्ये या नाहीतर मग तिचा फोटो काढून टाका
मी बोरी सावंत तालुका वसमत जिल्हा हिंगोली मध्या राहतो मला शाळा खूप आवडते 😃😃
सगळी एपिसोड सारखी च दाखवते तेच तेच
Dosti ❤❤️🔥
Khup Chan ahe episode ek number 💜💕❤️♥️👌🙏🔥🔥🔥🔥🔥
हा एपिसोड पुढच्या एपिसोड मध्ये का नाही दाखवत त्यामुळे मागिल एपिसोड मध्ये काय झाले ते समजले पाहीजे
Excellent amazing beautiful gojes best bonding❤❤
खुप छान एपिसोड होता
आजचा आपिसोड भारी होता राव भारी❤❤❤❤❤ 😂😂😂😢😮😮😮😮😮😮
👍🏿👍🏿👍🏿😔
Kahi mhana pn bablyni ekta asun barech hanle rav 😅
Kajal la ghyana sir episode madhe ek number acter ahe kajal didi
Dholya tuja sarkha mitra nashibane milto😢
आब्या चा पॅटर्णच वेगळाय राव...😅 9:21
Nice episode.... Favorite one
𝗴𝘂𝗹𝘀𝗵𝘆𝗮 𝗯𝗵𝗮𝗶 𝗴𝗮𝗻𝗴 1𝗻𝗼😂
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला ❤
Dhad aardha tas sudha episode nahi
OK bro
हाताचा color दिसतोय 😂
ढोलू सारखा मित्र असावा 👌🏻👌🏻👑
❤🥺
Priya i love u😂😂😂❤kuthe aahe tu😅
Police station la ja
बाळया जास्त नव्हता एपिसोड मध्ये