कोकणातील आजही तितकेच जागृत असलेले वेताळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 27

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🌹🙏

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरूजी 🌹🙏

  • @rekhakendhale1102
    @rekhakendhale1102 22 วันที่ผ่านมา

    Avadhut cintan Shri gurudevdatta
    Ceda jar tras det aasel tar Kay karav upay sanga

  • @RekhaShinde-s5j
    @RekhaShinde-s5j หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @Ashu-x7d4b
    @Ashu-x7d4b หลายเดือนก่อน

    मी जाऊन आले ह्या मंदिरात

  • @papeshgore7373
    @papeshgore7373 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त तुमच्याशी संपर्क साधायचा आहे मला

  • @SurajMane-n9q
    @SurajMane-n9q หลายเดือนก่อน +1

    प्लीज रिप्लाय द्या सर काहीतरी मार्ग सांगा खूप अडचणीत आहे गुरुजी 🙏🙏

  • @RuchiGawde-b6x
    @RuchiGawde-b6x หลายเดือนก่อน

    आपल्या कोकणातील सर्व जागृत देवस्थानच्या बद्दल सर्विस्तर माहिती द्या तसेच तेथे कोणाशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर अवश्य द्यावा म्हणजे भाविकांनाअगोदर योग्य माहिती घेऊन जाता येईल श्री गुरुदेव दत❤️

  • @User138-q8d
    @User138-q8d หลายเดือนก่อน +1

    तांदळा चा स्वरूपात म्हंजे कशे असते

  • @RekhaShinde-s5j
    @RekhaShinde-s5j หลายเดือนก่อน

    मी पण दत्त गुरूंना खुप माणते

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande7653 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @RekhaShinde-s5j
    @RekhaShinde-s5j หลายเดือนก่อน

    दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात माझा एक प्रश्न आहे मी नामस्मरण करण्याचा खुप प्रयत्न करते पण मन लागत नाही काय करु

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 หลายเดือนก่อน

    पक्का पत्ता ध्या

  • @SurajMane-n9q
    @SurajMane-n9q หลายเดือนก่อน +1

    सर मी सुरज माने.कोल्हापूर.गेली 9वर्ष माझ्या पाठीत दुखत आहे.विठ्ठलाई,म्हसोबा पाशी सर्व उपाय केले फरक पडत नाही भावकीनं जबर करणी केली आहे असं देवर्षी सांगतात.इथे गेल्यावर फरक पडेल काय.

    • @vinodghadipawar5712
      @vinodghadipawar5712 หลายเดือนก่อน +1

      कट्टा पेंडुर या गावी जाऊन या येथे तुमच काम होईल

    • @poojagaikwad2616
      @poojagaikwad2616 หลายเดือนก่อน +1

      Jagdamba devi sanstan devulgaon buldhana la ja sgle problem solve hotil

    • @SurajMane-n9q
      @SurajMane-n9q 29 วันที่ผ่านมา

      दादा तालुका व जिल्हा कोणता या गावाचा.​@@vinodghadipawar5712

    • @SurajMane-n9q
      @SurajMane-n9q 29 วันที่ผ่านมา

      ​दादा तालुका व जिल्हा कोणता देवस्थान कोणते आहे.@@vinodghadipawar5712

    • @vinodsutar3819
      @vinodsutar3819 28 วันที่ผ่านมา

      ​@@vinodghadipawar5712 Dada location patava plz

  • @pranaykhot7397
    @pranaykhot7397 หลายเดือนก่อน

    माझ्या गावातील मंदिर आहे हे आमचे ग्रामदैवत येथे आहे.

    • @vinodsutar3819
      @vinodsutar3819 28 วันที่ผ่านมา

      Dada mala tumacha gavacha location sher kara plz

    • @सचिन-ष9ण
      @सचिन-ष9ण 28 วันที่ผ่านมา

      पुर्ण पत्ता सांगा मला पण जायचं आहे

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 หลายเดือนก่อน

    मसूरा कुठे आहे

    • @RuchiGawde-b6x
      @RuchiGawde-b6x หลายเดือนก่อน

      @@anandkmanjrekar4451 सिंधुदुर्ग जिल्हामध्ये मालवण तालुक्यात.

    • @pranaykhot7397
      @pranaykhot7397 หลายเดือนก่อน

      @@anandkmanjrekar4451 मालवणध्ये माझे गावातील मंदिर आहे हे

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 หลายเดือนก่อน

    तुमचा आवाज खूप छोटा.काहीच समजत नाही.