Jeewan Sadhana
Jeewan Sadhana
  • 599
  • 9 902 835
करणी का करतात | करणी केली असल्यास तिला कसे संपवावे, प्रेत बाधा झाली असल्यास काय करावे
ॐ आं ह्रीं क्रौं एहि दत्तात्रेयाय स्वाहा
---------------------------------------------------------------
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
th-cam.com/video/1nz6_Gb2sL4/w-d-xo.html
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
th-cam.com/video/AEsj0k0VHg4/w-d-xo.html
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
th-cam.com/video/P5pbvsp3JRk/w-d-xo.html
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
th-cam.com/video/D16Tbhb0Wqg/w-d-xo.html
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
#श्री_गुरूचरित्र
มุมมอง: 4 416

วีดีโอ

कालसर्प दोष खरा की निव्वळ खोटारडे पणा, कोणत्या ग्रंथात नमूद आहे, आज जाणून घ्या
มุมมอง 76616 ชั่วโมงที่ผ่านมา
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
पितृदोष आणि अखेरचा उपाय | how to remove pitra dosha
มุมมอง 1.3Kวันที่ผ่านมา
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
गुरूवार व्रत - श्री स्वामी समर्थांचे शक्तिशाली व्रताची संपूर्ण माहिती @swamikrupa @JeewanSadhana
มุมมอง 475วันที่ผ่านมา
Link : www.youtube.com/@swamikrupa4587 त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मल...
वाईट शक्तींचा घरात प्रवेश झाला असल्यास, घरात सर्व सुरळीत सुरू असताना अचानक भांडणं होण्याची कारण काय
มุมมอง 3.1K14 วันที่ผ่านมา
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
पीर बाबांना सिद्ध करण्याची पूर्ण क्रिया (शत्रूला हरवण्यासाठी)
มุมมอง 4.2K21 วันที่ผ่านมา
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
सर्व संकटांतून बाहेर काढणारा दत्त महाराजांचा शक्तिशाली मंत्र । एकदा उपाय करून तर पहा
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
तांत्रिक क्रिया - मूठ मारण्याचा कायमचा विषयच संपवून टाका
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
व्हिडीओतील सर्व मंत्र १) कोणत्याही शनिवारी तीन्ही सांजेला जेव्हा धड दिवस ही नसेल आणि धड रात्र ही नसेल, अशा वेळी रोन लिंबू घेऊन त्यांना अर्ध कापून त्यात मोहोरी आणि मीठ लावणे आणि त्या लिंबांना काल्या धाग्याच्या मदतीने बांधा आणि हे दोन्ही लिंबू त्या पिडीत व्यक्तीवरून डोक्यावरून ते पाया पर्यंत सात वेळा उतरवा आणि कोणत्याही रस्त्याच्या बाजूला ठेवा, ज्याच्यावर आहे त्यानेच करू नये. दुआ-या व्यक्तीने करण...
सर्व तांत्रिक शक्तींची मालकीण : आई विठलाई । उदगीर । निर्मळ मनाने मागाल तर सर्व काही मिळेल
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9otV9HAdNalEvxeJ0g त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि म...
करणी, बंगाली विद्यासाठी वापरण्यात येणारी काळी हळद कुठे मिळेल | Black Turmeric
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
करणी, बंगाली विद्यासाठी वापरण्यात येणारी काळी हळद कुठे मिळेल | Black Turmeric
पॉवरफुल, नशीब पालटणारी हात जोडी । बाजारात मिळणारी हात जोडी खरी कि खोटी तांत्रिक प्रयोग | Hattha Jodi
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
पॉवरफुल, नशीब पालटणारी हात जोडी । बाजारात मिळणारी हात जोडी खरी कि खोटी तांत्रिक प्रयोग | Hattha Jodi
मूळपुरूष कसा शोधावा, करणी कशी संपेल । घराला सुरक्षा कवच कसे करावे
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
मूळपुरूष कसा शोधावा, करणी कशी संपेल । घराला सुरक्षा कवच कसे करावे
पॉवरफुल काळपुरूष | स्त्री-पुरूषाकडे वाईट नजरेने बघितल्यावर काय होत?
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
पॉवरफुल काळपुरूष | स्त्री-पुरूषाकडे वाईट नजरेने बघितल्यावर काय होत?
या खतरनाक गोष्टीला भुलून ही बळी पडू नका | Jeewan Sadhana
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
या खतरनाक गोष्टीला भुलून ही बळी पडू नका | Jeewan Sadhana
कुळाचा मूळपुरूष कसा उभा करावा । कुळदैवत का बिघडते । @JeewanSadhana
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
कुळाचा मूळपुरूष कसा उभा करावा । कुळदैवत का बिघडते । @JeewanSadhana
आर्थिक अडचण, आयुष्यात सोडून जाणे | प्राचीन ग्रंथातील मंत्र | Jeewan Sadhana
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
आर्थिक अडचण, आयुष्यात सोडून जाणे | प्राचीन ग्रंथातील मंत्र | Jeewan Sadhana
करणी करणा-यांना झिजवून मारणारी वस्तू कशी मिळवाल? हे माहिती अन्य कुठेही मिळणार नाही
มุมมอง 27K2 หลายเดือนก่อน
करणी करणा-यांना झिजवून मारणारी वस्तू कशी मिळवाल? हे माहिती अन्य कुठेही मिळणार नाही
केलेल्या करणीला स्वत:पर्यंत येऊ न देता कस संपवायचं, मूळपुरूष, रहाटी कशी उभी करायची सर्व जाणून घ्या
มุมมอง 125K2 หลายเดือนก่อน
केलेल्या करणीला स्वत:पर्यंत येऊ न देता कस संपवायचं, मूळपुरूष, रहाटी कशी उभी करायची सर्व जाणून घ्या
देवचार, चालागती - चाळेगत...कशी मागे लावतात | कोकणातील रहस्ये
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
देवचार, चालागती - चाळेगत...कशी मागे लावतात | कोकणातील रहस्ये
प्रत्येक हरिभक्ताने एकदा श्रवण करावे
มุมมอง 5782 หลายเดือนก่อน
प्रत्येक हरिभक्ताने एकदा श्रवण करावे
शक्तिशाली अनुरागिणी विद्या | मंत्र सिद्धी पैसे खेचण्यासाठी | दुर्मिळ साधना
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
शक्तिशाली अनुरागिणी विद्या | मंत्र सिद्धी पैसे खेचण्यासाठी | दुर्मिळ साधना
आपण केलेली प्रार्थना देवा पर्यंत का पोहोचत नाही आणि करणीचा त्रास का होतो
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
आपण केलेली प्रार्थना देवा पर्यंत का पोहोचत नाही आणि करणीचा त्रास का होतो
कोणतीही करणी परतवण्यासाठी शाकाहार का महत्वाचा, मांसाहार आयुष्याचा नाश कसा करते
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
कोणतीही करणी परतवण्यासाठी शाकाहार का महत्वाचा, मांसाहार आयुष्याचा नाश कसा करते
कानात उत्तर सांगणारी कर्णपिशाचिनी विद्या संपूर्ण मंत्रासह
มุมมอง 3.1K3 หลายเดือนก่อน
कानात उत्तर सांगणारी कर्णपिशाचिनी विद्या संपूर्ण मंत्रासह
कोणाच्याही हाकेला त्वरीत धावणा-या धावजी पाटलांची सत्यकथा
มุมมอง 18K3 หลายเดือนก่อน
कोणाच्याही हाकेला त्वरीत धावणा-या धावजी पाटलांची सत्यकथा
ज्यांनी तांत्रिक विद्या मागे लावली आहे त्यांनाच उलट फिरवा
มุมมอง 22K3 หลายเดือนก่อน
ज्यांनी तांत्रिक विद्या मागे लावली आहे त्यांनाच उलट फिरवा
वडील वारलेत, नातेवाईक त्रास देत आहेत, तुमच्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरे उपायासह
มุมมอง 4.2K3 หลายเดือนก่อน
वडील वारलेत, नातेवाईक त्रास देत आहेत, तुमच्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरे उपायासह
खरे मांत्रिक खोटे मांत्रिक, कुठेही जाताना जरा जपून
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
खरे मांत्रिक खोटे मांत्रिक, कुठेही जाताना जरा जपून
जरी तंत्राने मार्ग बंद केला असेल, दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी हे मंत्र वापरा
มุมมอง 9K3 หลายเดือนก่อน
जरी तंत्राने मार्ग बंद केला असेल, दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी हे मंत्र वापरा
तुम्हाला कोणी बांधलं असल्यास कसे बाहेर निघावे? त्रास कितीही असुदे, हा उपाय श्रद्धा ठेवून करा
มุมมอง 38K3 หลายเดือนก่อน
तुम्हाला कोणी बांधलं असल्यास कसे बाहेर निघावे? त्रास कितीही असुदे, हा उपाय श्रद्धा ठेवून करा

ความคิดเห็น

  • @kishorsonune120
    @kishorsonune120 13 นาทีที่ผ่านมา

    Dhingabara Dhingabara shri pad vallbha Dhigabara.

  • @santoshdandnaik6181
    @santoshdandnaik6181 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री datt maharaj 🙏🙏🙏🙏

  • @SabajeeRasam
    @SabajeeRasam วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏼💗....dada mazya aai cha mhanna ahe mazya chulat bhawane gharat kay tari aanla ahe tya mule trass hoto ahe tyacha upay kasa karava?? Karan tya mule maza khup loss hoto ahe

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      कौल लावला होता का

  • @ganeshdubule6471
    @ganeshdubule6471 วันที่ผ่านมา

    Shri gurudev datt

  • @the...devil..
    @the...devil.. วันที่ผ่านมา

    Tumcha hetu changala aahe .....me subscribe kela aahe aaj tumcha channel .....kam karat nakkich tumcha arthik uddhar hoyel 👍

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @vanitaghuge7936
    @vanitaghuge7936 วันที่ผ่านมา

    Lagna jamnagarsathi sagna

  • @appadixit3594
    @appadixit3594 วันที่ผ่านมา

    भोज पत्र नाही मिळाले तर काय करायचे कृपया सांगा दादा

  • @vandanamanudhane5177
    @vandanamanudhane5177 วันที่ผ่านมา

    Dada vashikaran khar ahe ka khot ahe

  • @saurabhpawar1563
    @saurabhpawar1563 2 วันที่ผ่านมา

    नवरात्रि साधना केली तर चालेल का

  • @KeshavMungase-jg2qp
    @KeshavMungase-jg2qp 2 วันที่ผ่านมา

    Shree gurudev datta.mazya saglya samasyache uttar milalet.dhanyawad

  • @KishorChavan-g1t
    @KishorChavan-g1t 2 วันที่ผ่านมา

    आभारी आहे कोल्हापूर २०२४

  • @PratapGaikwad-z4z
    @PratapGaikwad-z4z 2 วันที่ผ่านมา

    जवोन आलो फरेकनाय व वोदेगीरी

  • @deepakpawar7445
    @deepakpawar7445 2 วันที่ผ่านมา

    Guruji tumchyashi bolayache asel tar contact number milel ka

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande7653 2 วันที่ผ่านมา

    7 ya 21 divasachi sadhana purn zalyavar yantr kay karayche dada

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 2 วันที่ผ่านมา

    दादा माझी पण अशीच परिस्थिती आहे आज माझ्या कुटुंबाची फार बिकट परिस्थिती आहे मी जवळ जवळ अंथरूण धरलं आहे

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande7653 2 วันที่ผ่านมา

    Shri gurudev datt🙏

  • @amitchavan2665
    @amitchavan2665 2 วันที่ผ่านมา

    Dada Yachi survat navratri madhe kru shkto ka me

  • @satyawangaikwad5188
    @satyawangaikwad5188 2 วันที่ผ่านมา

    Mala bolaycha ahe

  • @ksameerb
    @ksameerb 2 วันที่ผ่านมา

    भूर्जपत्र नसेल तर काय करायचे?

  • @nitingaikwad4011
    @nitingaikwad4011 2 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र करू शकतो का.असला करणीचा आणि बाहेरील शक्ति चा त्रास दूर करण्यासाठी

    • @User-pm3ai6v
      @User-pm3ai6v วันที่ผ่านมา

      @@nitingaikwad4011 हो करू शकतात आणि सोबत गुरुचरित्र अध्याय 23 हा वाचलात तर करणी चा आणि बाहेरील शक्ती चा त्रास दूर होईल

  • @SurajMane-n9q
    @SurajMane-n9q 2 วันที่ผ่านมา

    दादा गेली 9 वर्ष माझ्या पाठीत आणि मानेत दुखत आहे.जीवाला चैन पडत नाही.भावकीनं जबर करणी केली आहे.पण उपाय सापडत नाही.मी 30 वर्षाचा आहे.मी तारळे विठ्ठलाई,हितानी म्हसोबा.करोशी शानूर बाबा,याठिकाणी जाऊन सर्व उपाय केले पण फरक नाही पडला.जीव नकोसा झालंय दादा कृपया मार्ग सांगा दादा खूप उपकार होतील. आपण म्हणाला होतात तळ कोकणात कलम बांधतात te देवस्थान कोणते दादा? प्लीज मदत.

    • @priteshkarmalkar6070
      @priteshkarmalkar6070 2 วันที่ผ่านมา

      Navnath bhaktisar Che parayan karun bagh aani Thursday LA datta mandir madhe jaun pradakshana kaad

    • @SurajMane-n9q
      @SurajMane-n9q วันที่ผ่านมา

      हो बघतो करून.दादा.​@@priteshkarmalkar6070

  • @janyntypoojary9593
    @janyntypoojary9593 2 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

  • @anilsail4747
    @anilsail4747 3 วันที่ผ่านมา

    ऊँ श्री गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न

  • @marutigaware-0323
    @marutigaware-0323 3 วันที่ผ่านมา

    🚩🙏🏵 *श्रीस्वामी समर्थ* 🏵🙏🚩

  • @Chandrakanta14-zx2hm
    @Chandrakanta14-zx2hm 3 วันที่ผ่านมา

    श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री गुरु देव दत श्री राम जय राम जय जय जय हनुमान जय शनिदेव जय शनिदेव जय शनिदेव महाराज कीजयहो

  • @ArchanaEkshinge-u5n
    @ArchanaEkshinge-u5n 3 วันที่ผ่านมา

    काळूबाईच्या नावानं चांगभलं येडामाईच्या नावानं चांगभलं धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ArchanaEkshinge-u5n
    @ArchanaEkshinge-u5n 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ArchanaEkshinge-u5n
      @ArchanaEkshinge-u5n 3 วันที่ผ่านมา

      काळुबाईच्या नावानं चांगभलं येडामाईच्या नावानं चांगभलं धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ArchanaEkshinge-u5n
    @ArchanaEkshinge-u5n 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chetandhore4618
    @chetandhore4618 3 วันที่ผ่านมา

    Aavdhut chintan shree gurudev datt aavdhut chintan shree gurudev datt aavdhut chintan shree gurudev datt

  • @chetandhore4618
    @chetandhore4618 3 วันที่ผ่านมา

    Aavdhut chintan shree gurudev datt

  • @timely868
    @timely868 3 วันที่ผ่านมา

    आकरी ब्राम्हण म्हणजे आपल्या त्या ठिकानाच ब्राम्हण महापुरुष ( त्या परिसरातील) घर मठी आकाराचा गुरू... पूर्वी काळी ऋषी मुनी तप करीत असत तेव्हा झाडा खाली मरण पावले त्या ठिकाणी त्याची ऊर्जा गुरू स्वरूपात असते

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 4 วันที่ผ่านมา

    🙏 गुरुदेव दत्त

  • @AabajimandleMandle
    @AabajimandleMandle 4 วันที่ผ่านมา

    जय राम श्रीराम

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 4 วันที่ผ่านมา

    11:50

  • @swapnalishendage4792
    @swapnalishendage4792 4 วันที่ผ่านมา

    Ashy karani kute nigte

  • @MayaDhanawade-h1u
    @MayaDhanawade-h1u 4 วันที่ผ่านมา

    दादा अखाड़े अघोरी कृत्य करूं योग्यता थाना कौन सी शिक्षा दयाल

  • @chetandhore4618
    @chetandhore4618 4 วันที่ผ่านมา

    Aavdhut chintan shree gurudev datt shree Swami Samarth

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 4 วันที่ผ่านมา

    11:25

  • @MineshMestri
    @MineshMestri 4 วันที่ผ่านมา

    Mulpurush, kulpurush aani mahapurush ekach aahet ki vegale

  • @MineshMestri
    @MineshMestri 4 วันที่ผ่านมา

    आकरी ब्राम्हण आणि आकारी पुरुष म्हणजे काय ?

    • @timely868
      @timely868 3 วันที่ผ่านมา

      आकरी ब्राम्हण म्हणजे आपल्या त्या ठिकानाच ब्राम्हण महापुरुष ( त्या परिसरातील) घर मठी आकाराचा गुरू... पूर्वी काळी ऋषी मुनी तप करीत असत तेव्हा झाडा खाली मरण पावले त्या ठिकाणी त्याची ऊर्जा गुरू स्वरूपात असते

  • @BhaktiHaldankar-y1b
    @BhaktiHaldankar-y1b 4 วันที่ผ่านมา

    Hi sir pls आपला. What's up la कसं जॉइन व्हायचं pls

  • @sumitdhepe8687
    @sumitdhepe8687 5 วันที่ผ่านมา

    Mohini vashikaran var video banava guruji

  • @sumitdhepe8687
    @sumitdhepe8687 5 วันที่ผ่านมา

    Dusra bhaag banava

  • @anitavadar4350
    @anitavadar4350 5 วันที่ผ่านมา

    पाटलांची समाधी कोणत्या गावात आहे

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 5 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त सर्व अडचणी संकटे पिठापासून आमचे सदैव रक्षण करा हीच दत्तात्रय दिगंबरा चरणी प्रार्थना

  • @ashokgawade5839
    @ashokgawade5839 5 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्ता अलख निरंजन आदेश

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 5 วันที่ผ่านมา

    Jay gurudev datta shree Swami samartha 🙏😊

  • @Somraj-o2f
    @Somraj-o2f 6 วันที่ผ่านมา

    गुरूजी नमस्कार मला लगेच काही तरी जालिम उपाय शक्तीशाली उपाय सांगा प्लीज.आमच्या घराच्या कंपाउंडची भिंत( संरक्षण कट्टा ) त्यावर एक सुपारी ठेवल्याचे आढळले आहे आणि घराच्या टेरेसवर फोडलेला नारळ आढळला आहे कोणी केले माहित नाही पण भविष्यात काही संकट येण्याआधी ते टळुन जाऊंदे तसेच जे कोणी केले असेल ते त्याच्यावरच उलट फिरूदे असा उपाय सांगा. आम्ही नुकतेच पहील्या पासून होणार्या त्रासातून हळूहळू सावरत असताना हा प्रकार घडला आंहे. Show quoted text Somraj.

  • @pankajbansod1642
    @pankajbansod1642 6 วันที่ผ่านมา

    Dada mi khup trasat ahe 17.18 warsh zali ahe sagle jankar mandir vagere sagl pujun zale pn aram lagat nhi ahe davakhane pn zale krun tri pn tras kmi nhi hot gande swapn padtat chati VR bslya sarkhe hote gala dabte. MLA koni tari dait badha lavli ahe sagle upay karun thaklo kahich fayda hot nhi ahe.dada krupya yogya upay sanga.🙏

  • @SushilThakre-h7d
    @SushilThakre-h7d 6 วันที่ผ่านมา

    Pipad ki vad ?